‘झुंड’ हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. यातील भूमिकेने अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा सर्वांना प्रभावित केले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी निर्मात्यांनी आमिर खान साठी विशेष स्क्रीनिंग आयोजित केले होते. चित्रपट पाहून त्यांचे डोळे पाणावले. त्यांनी याला ‘अमिताभ यांच्या महान चित्रपटांपैकी एक’ असेही म्हटले.
झुंड चित्रपट पाहिल्यानंतर आमिर खान म्हणाला होता, “बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. तुम्ही भारताची नस पकडली आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही ते केले आहे, ते अविश्वसनीय आहे.” “Bachchan sahab ne kya kaam Kia hai, this is one of his best works.” “अमिताभ बच्चन सासाहेबांनी काय काम केले आहे, हे त्यांच्या सर्वोत्तम कामांपैकी एक आहे.”
बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत बिग बींनी आमिरच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यानी आमिरचे आभार मानले आणि आमिरचे ‘अति हर्षोल्लीत ‘ म्हणून कौतुकही केले. तो म्हणाला की, आमिरला अतिहर्षोल्लीत होण्याची सवय आहे. या दिग्गज अभिनेत्याने असेही सांगितले की आमिर नेहमीच चित्रपटांचा खूप चांगला समीक्षक आहे. ते पुढे म्हणाले की आमिरने चित्रपटाबद्दल भरभरून बोलल्याबद्दल मी ‘खूप आभारी आहे’.
आगामी चित्रपटांच्या बाबतीत सांगायचं झालं तर अमिताभ बच्चन यांचे आगामी चित्रपट पुढील प्रमाणे आहेत. ‘Project K’, ‘Brahmastra’, ‘The Intern’, ‘Runway 34’, आणि ‘Goodbye’.
झुंड चित्रपट कलाकार
झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan as Vijay Barse) , आकाश ठोसर (Akash Thosar as Sambhya), रिंकू राजगुरू (Rinku Rajguru), विकी कदीयन (Vicky Kadian as Abhijeet Barse, Vijay’s son) आणि गणेश देशमुख (Ganesh Deshmukh) किशोर कदम (Kishor Kadam) यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
झुंड मुव्ही: रितेश देशमुख यांची पोस्ट व्हायरल; दोन भारताचा विचार..
झुंड चित्रपट:सुबोध भावे ची पोस्ट ,”नागराज तू आमच्या पिढीचा…”
B झुंड सिनेमा : तीनचार परिप्रेक्ष्यांतून पाहायचा चित्रपट
C झुंड सिनेमा : सुपरस्टार धनुष म्हणाला “निःशब्द झालोय”
Jhund film।झुंड चित्रपट,आंबेडकरांचे पोस्टर व्हायरल,पाहा रिलीज डेट
जयभीम चित्रपट थांबायचे नाव घेईना ,चीन मध्ये ठरतोय लोकप्रिय
Pushpa movie box office collection|पुष्पा फिल्म बॉक्स ऑफिस
बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिवजयंती च्या मिरवणुकीत सामील होतात
आंबेडकर आणि पेरियार यांचं भगत सिंग यांच्या बलिदानावर मत..
व्हॅलेंटाईन डे – मर्दानी लढवय्यी वीर सूपुत्री भीमाच्या लेकीला समर्पित
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 10, 2022 20: 48 PM
WebTitle – Amitabh Bachchan reaction to Aamir Khan getting emotional after watching jhund