Sunday, June 1, 2025
जागल्या भारत
  • Home
  • NEWS
    • All
    • FACT CHECK
    रिश्ते शॉर्ट फिल्म RISHTEY short film dinesh more

    रिश्ते शॉर्ट फिल्म ला दादासाहेब फाळके फिल्म पुरस्कार

    बोधगया महाबोधी मंदिर विवाद : ज्यामध्ये हिंदू आणि बौद्ध प्रतिनिधींना समाविष्ट करण्यात आले. बौद्ध समुदायाचा आरोप आहे की या कायद्यामुळे buddhist-control-mahabodhi-temple-protest

    बोधगया महाबोधी मंदिर विवाद: सर्वोच्च न्यायालयात 29 जुलै अंतिम सुनावणी

    अमेरिकेत प्रवेशबंदी us-visa-ban-warning-for-indians

    “..तर अमेरिकेत कायमची प्रवेशबंदी” – भारतीयांना अमेरिकेचा स्पष्ट इशारा

    ज्योती मल्होत्रा WhoisJyotiMalhotraPopularYouTuberArrestedforAllegedSpyingforPakistanspy-ezgif.com-webp-to-jpg-converter

    ज्योती मल्होत्रा कोण? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपात अटक; इंस्टा-यूट्यूबवर हिट

    कोरोना हाँगकाँग new-covid-wave-hong-kong-singapore-surge

    covid कोरोना ची नवीन लाट! हाँगकाँग ते सिंगापूरपर्यंत कोविडच्या प्रकरणांत वाढ

    जातपडताळणी प्रमाणपत्र ऑनलाइन Caste validity certificate will soon be available online

    जातपडताळणी प्रमाणपत्र मिळणार ऑनलाइन बार्टीच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मान्यता

    पाकिस्तान जिंदाबाद स्टेट्स मोहम्मद साजिद खान बरेली Mohammad Sajid Posted 'Pakistan Zindabad' Video Arrested, Later Shouts 'Pakistan Murdabad'

    video : ‘पाकिस्तान जिंदाबाद’ स्टेट्स ठेवणारा तरुण अटकेनंतर ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ ओरडायला लागला

    सफेद झेंडा दाखवत पाक सैनिक मृत साथीदारांचे शव वाहून नेताना - जुना व्हिडिओ भारताचा असल्याचे सांगत वायरल"

    “सफेद झेंडा दाखवत पाक सैनिक मृत साथीदारांचे शव वाहून नेताना – जुना व्हिडिओ भारताचा असल्याचे सांगत वायरल”

    पुरंदर विमानतळ प्रकल्प विरोधात आंदोलन; लाठीचार्जमध्ये ६० वर्षीय महिलेचा मृत्यू purandar-airport-protest-farmer-police-clash-woman-dead

    पुरंदर विमानतळ प्रकल्प विरोधात आंदोलन; लाठीचार्जमध्ये ६० वर्षीय महिलेचा मृत्यू

  • Social
    • All
    • MOVEMENT
    महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण राज्यगीत State Anthem of Maharashtra State Jai Jai Maharashtra Maja sampurn rajyageet

    संपूर्ण राज्यगीत ; महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत

    मराठी साहित्य संमेलन अंमळनेर Marathi Literature Conference, Amalner 2024

    मराठी साहित्य संमेलन,अंमळनेर :मराठी भाषेला अभिजात नव्हे तर अजिबात दर्जा राहिलेला नाही

    प्रजासत्ताक दिन Republic Day , Amrit Festival of the Republic of India

    प्रजासत्ताक, सार्वभौम भारताचा अमृत महोत्सव..

    कतार : समृद्ध देशाची सफर, दारिद्र्य रेषेखालील समाज शून्य टक्के

    कतार

    कतार : सफर एका समृद्ध देशाची

    सम्राट अशोक शिलालेख Inscriptions of Emperor Ashoka are the first written constitution of ancient India

    सम्राट अशोक चे शिलालेख म्हणजेच प्राचीन भारताचे पहिले लिखित संविधान होय!- अशोक नगरे

    भारतीय नागरिकत्व the story of those who gave up Indian citizenship

    श्रीमंतांना देश नसतो का? जाणून घ्या भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची कहाणी

    मिलिंद कांबळे चिंचवलकर Milind Kamble Chinchwalkar

    मिलिंद कांबळे चिंचवलकर यांचा चिंचवली मधलीवाडी शाळेकडून सत्कार

    अभिजित विलास केणे यांचा 'पोलीस उपनिरीक्षकपदी Abhijit Vilas Kene felicitated for being selected as 'Sub-Inspector of Police'

    अभिजित विलास केणे यांचा ‘पोलीस उपनिरीक्षकपदी’ निवड झाल्याबद्दल सत्कार

  • POLITICS
    वन नेशन वन इलेक्शन One Nation, One Election The biggest threat to the Indian Constitution

    वन नेशन, वन इलेक्शन: भारतीय संविधानावर सर्वात मोठा हल्ला?

    वंचित लोकसत्ता वंचित बहुजन आघाडी Sakal newspaper spreading fake news about Vanchit bahujan aghadi should give proof or apologize

    वंचित बाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्या लोकसत्ता वृत्तपत्राने पुरावा द्यावा अन्यथा माफी मागावी!

    राहुल गांधी शिक्षेला स्थगिती Big relief for Rahul Gandhi, suspension of sentence MP restored

    राहुल गांधी यांना मोठा दिलासा, शिक्षेला स्थगिती; खासदारकी पुन्हा बहाल

    दलित विरोधकांची आघाडी इंडिया india

    आंबेडकरी दलित वर्गातील एकही चेहरा (पक्ष) नसलेली विरोधकांची आघाडी लोक स्वीकारतील?

    शरद पवार विरोधकांच्या बैठकीला Sharad Pawar's visit to the opposition's meeting is suddenly cancelled

    शरद पवार यांची विरोधकांच्या बैठकीला दांडी;अचानक दौरा रद्द

    दिल्ली अध्यादेश What is in the Delhi Ordinance

    दिल्ली अध्यादेश नेमका काय आहे? ज्याच्या विरोधासाठी सगळे विरोधी पक्ष एकटवले

    अजित शरद पवार भेट Ajit Pawar group met Sharad Pawar

    अजित पवार गट शरद पवार यांची भेट, जयंत पाटील म्हणाले..सुप्रियाताईंचा फोन

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार After the NCP split, Narendra Modi and Sharad Pawar will be on the same platform

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट Using abusive words against PM is reprehensible, but not sedition Karnataka High Court

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट

  • ART & Literature
    • All
    • ENTERTIANMENT
    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला त्या विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात bhimsurya kranti cha pahila vidhanat buddha jyane davila pimplachya panat

    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला त्या विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात

    शाहरुख खान धमकी Death threat to Shah Rukh Khan Big twist

    सलमान नंतर आता शाहरुख खान लाही जीवे मारण्याची धमकी; मोठा ट्विस्ट

    कामाठीपुरा सुधीर जाधव kamathipura sudhir jadhav

    कामाठीपुरा – सुधीर जाधव दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने

    Adipurush Box Office Collection

    Adipurush Box Office Collection: ‘आदिपुरुष’ फिल्म ने तीसरे दिन कितना किया कलेक्शन? आंकड़े सामने आए

    आदिपुरुष' नेपाल में बॅन 'Adipurush' banned in Nepal

    ‘आदिपुरुष’ नेपाल में बॅन,अन्य भारतीय फिल्मों के प्रदर्शन पर रोक

    आदिपुरुष डायलॉग Kapada Tere Baap Ka Jalegi Bhi Tere Baap Ki dialogue stolen by Manoj Muntashir Shukla

    आदिपुरुष का “कपड़ा तेरे बाप का जलेगी भी तेरे बाप की” चुराया हुआ है डायलॉग?

    मामनान Maamannan ट्रेलर Maamannan trailer latest update

    मामनान Maamannan ट्रेलर रिलीज मारी सेल्वराज सोबत ए आर रहमान

    सिनेमा सेन्सॉर बोर्ड Theater-Cinema Artists Inspection Board Censor Board and issues

    नाट्य – सिनेमा कलावंत परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) आणि समस्या

    शाहरुख खान पठाण राष्ट्रपती भवन कल्चरल स्पेशल स्क्रीनिंग Screening of Shah Rukh Khan's film 'Pathan' at Rashtrapati Bhavan Cultural Centre

    शाहरुख खान च्या ‘पठाण’ चित्रपटाचं राष्ट्रपती भवनात स्क्रिनिंग

  • Religion
    महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण राज्यगीत State Anthem of Maharashtra State Jai Jai Maharashtra Maja sampurn rajyageet

    संपूर्ण राज्यगीत ; महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत

    पोहाळे लेणी कोल्हापूर कल्याणमैत्री पौर्णिमा pohale-bauddha-leni-caves-kolhapur-paurnima-poornima

    पोहाळे लेणी कोल्हापूर येथे कल्याणमैत्री पौर्णिमा उत्साहात साजरी

    ऐनारी लेणी वर बुद्ध पौर्णिमा साजरी

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार बेकायदेशीर Missionaries spreading Christianity are not illegal

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारे मिशनरी बेकायदेशीर नाहीत

    कान्हेरी बुद्ध लेणी येथे पाण्याचे शुद्धीकरण

    बुद्धम शरणम गच्छामी चा नाद कान्हेरी बुद्ध लेणीत घुमला

    A one day workshop at Trirashmi Buddha Caves Nashik concluded with enthusiasm त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ Maharashtra's largest ancient Buddhist world university at Mansar nasik

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा Workshop for Dhammalipi Scholars on Kanheri Buddha Cave Group

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा

    यांग्त्झी नदी च्या पाण्याच्या पातळीत घट झाल्याने बुडालेले बेट अन 600 वर्षे पूर्व बुद्ध शिल्प उघड A 600-year-old Buddha sculpture has been uncovered on a sunken island due to a drop in the water level of the Yangtze River

    यांग्त्झी (यांगत्से) नदी पातळीत घट झाल्याने बुडालेले बेट अन 600 वर्षे पूर्व बुद्ध शिल्प उघड

  • Economics
    रिलायन्स जिओ भारत मोबाईल Jio Bharat rs 999 4G Phone

    रिलायन्स Jio Bharat rs 999 4G Phone घेण्याअगोदर एकदा वाचा

    एचडीएफसी बँक किमान शिल्लक HDFC Bank minimum balance information

    एचडीएफसी बँक माहिती | HDFC-HDFC Bank merger बँक विलीनीकरण

    500 RS 500 रुपयांच्या बनावट नोट नोटा Now big update on 500 rupees fake note, RBI's tension increased!

    आता 500 रुपयांच्या नोटेबाबत मोठा खुलासा, RBIचं टेन्शन वाढलं!

    Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    Navigating Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    75 ७५ रु Rs 75 New Coin

    75 रुपयांचा नविन कॉइन ७५ रु नवे नाणे जाणून घ्या वैशिष्ट्य

    2000 नोट Why was the 2000 note taken back, what will be its effect on the Indian economy

    2000 ची नोट का परत का घेतली,त्याचा परिणाम काय होईल?

    महोगनी झाड वृक्ष mahogni tree mahogany tree

    महोगनी (झाड) वृक्ष लागवड योजना;अनुदान, सर्वकाही

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI नोटबंदी नाही,जाणून घ्या

    अनुसूचित जाती जमाती निधी Reluctance to spend funds of Scheduled Castes and Tribes? Budget 2023

    अनुसूचित जाती जमाती चा निधी खर्च करण्यास टाळाटाळ? 50% पेक्षा खर्च कमी

No Result
View All Result

Home POLITICAL

महिला आरोग्य : महिलांचा शेतकरी आंदोलनात सहभाग व आरोग्य

स्त्रीच्या त्रासाचे व कमकुवतपणाचे मूळ तिच्या पोटात असते अशा अर्थाचा एक वाक्यप्रचार आहे व तो काही अंशी खराही आहे कारण स्त्रीच्या पुनरुउत्पादनाशी संबंधित अवयवांचे कार्य बिघडले की, तिला अनेक आजारांना तोंड द्यावे लागते.

Vikas Meshram by Vikas Meshram
March 29, 2021 - Updated on January 18, 2023
in POLITICAL, SOCIAL
Reading Time: 3 mins read
0
42
SHARES
77
VIEWS

आपण नुकताच आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला. या महीला दिवसांच्या निमित्ताने महिला सक्षमीकरण, महिला स्वातंत्र्य अशा घोषणा देऊन स्वागत केले जाते. आम्ही ‘पुरुषांपेक्षा कमी नाही’ या वृत्तीने पुरुषप्रधान समाजात समतावादाची नवी ओळख सांगितली जाते . आणि महिला अबला नाही तर सबला आहे असे या दिवसांच्या निमित्ताने सांगितले जाते .परंतु किती काळ महिला नायिकांची मिरवणूक मिरवीत राहणार, या बाजारपेठेच्या युगात आम्ही त्याचे अस्तित्व एक ब्रँड आणि उत्पादन म्हणून पाहीले जात आहे. आणि त्याच्या सृजनशील सहकार्याच्या स्वरूपाकडे दुर्लक्ष केले जात आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनी महिला सक्षमीकरणासाठी घोषणा देण्यात येत आहेत. पण अशी कोणती वृत्ती आहे जी आजही स्त्री मुळात कमकुवत असल्याचे दावा करते? आजच्या युगातील पुरुषांपेक्षा स्त्रियांना कमी जबाबदारी कमी पगार देण्याची ही वृत्ती वाढतआहे.महिला आरोग्य हा गंभीर विषय आहे.

हे खरं आहे की स्त्रियांनी त्यांच्या क्षमतेच्या बळावर नवीन क्षेत्रात यशाचे शिखर गाठले असून . कधीकधी अशिक्षिततेच्या अंधारातून महिला आणि मुलींना शिक्षण आंदोलने करावी लागली. आणि आज शिक्षणात उत्तीर्ण होण्याची टक्केवारी आणि पदवी परीक्षांमध्ये सर्वाधिक गुण मिळविण्यामध्ये मुलांना मागे टाकले आहे. नोकरी मध्ये च्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये त्यांचे यश मिळवण्याचे प्रमाण मुला व पुरुषांपेक्षा बरेच जास्त आहे. महिला या पुरूषा पेक्षा कमी कोठेही नाही. मग स्त्री पुरुष समानता का दिसत नाही आपण स्त्रिया प्रती असलेली दुय्यम नैतिक मानसिकता कधी सोडण्यास सक्षम होऊ? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

सर्व क्षेत्रात यश मिळविणारी स्त्री घर, नोकरी, संसार या तिन्ही पातळ्यांवर जबाबदारी पेलत आहे.

स्त्रियांचे आरोग्य हे फक्त त्यांच्या पुनरुत्पादक आरोग्याच्या भूमिकेतच मर्यादित ठेवणे योग्य आहे का?

कारण स्त्रिया आपल्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ हा गरोदरपणात आणि मुलाबाळांच्या संगोपनात घालवतात.

त्या गरोदर असताना त्यांच्या आरोग्याकडे गांभीर्याने बघण्याचा दृष्टिकोन हाच नंतर त्या गरोदर नसताना त्यांच्या आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. कारण स्त्रियांना अशा काही रोगांना व आरोग्याच्या प्रश्नांना सामोरे जावे लागते ज्यांचा संबंध त्यांच्या पुनरुत्पादक भूमिकेशी नसतो. सर्व क्षेत्रात यश मिळविणारी स्त्री घर, नोकरी, संसार या तिन्ही पातळ्यांवर जबाबदारी पेलत आहे.

या जबाबदाऱ्या पेलताना त्यांची कसरत होत आहे. परंतु, या कसरतीमध्ये महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचे आता दिसून येत आहे. बदलती जीवनशैली, धकाधकीचे जीवन, नोकरीसाठी होणारी धावपळ, ताणतणाव, बैठे कामाच्या पद्धती, त्यामुळे खाण्याच्या चुकीच्या सवयी, वेळेचा अभाव असल्याने व्यायामाकडे होणारे दुर्लक्ष यासारख्या विविध कारणांनी ‘फॅमिली केअरटेकर’ बनलेल्या महिलांचे आरोग्य दुर्लक्षित होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.पूर्वीच्या आणि आताच्या महिलांच्या जीवनपद्धतीत फरक पडला आहे.

देशात दुसऱ्या क्रमांकावर असलेला स्तनांचा कॅन्सर आता पहिल्या क्रमांकावर आहे.

खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे महिलांमध्ये ‘हायपो थायरॉयडिझम’ची समस्या अधिक वाढते. महिलांमध्ये कॅल्शिअम, व्हिटॅमिनचे प्रमाण कमी जास्त होते. त्यामुळे ‘हायपो थायरॉयडिझम’चा आजार बळावतो. वजन वाढ होतेय. मानसिक ताणाखाली अनेकदा महिला राहत असल्याने हा आजार वाढण्यास मदत होते. धूम्रपान व मद्यसेवन करण्याचे त्यांच्यातील प्रमाण देखील वाढले आहे. या कारणांमुळेच महिलांमध्ये रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, थायरॉइडचे आजार, अनियमित मासिक पाळी, स्तनांसह गर्भाशयांच्या तोंडाचा कॅन्सर, हाडांचे आजारदेखील वाढल्याची निरीक्षणे स्त्रीरोगतज्ज्ञ नोंदवित आहेत. देशात दुसऱ्या क्रमांकावर असलेला स्तनांचा कॅन्सर आता पहिल्या क्रमांकावर आहे.

स्तनांचा कॅन्सर झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यात त्या तक्रारी घेऊन येतात. त्यानंतर त्याचे निदान आणि उपचार करणे शक्य होत नाही.स्त्रियांना स्वतःच्या आरोग्याच्या गरजांचे प्रकटीकरण करता यावे यासाठी त्याबाबत अवकाश निर्माण केला जाणे महत्त्वाचे आहे. कारण स्त्रियांच्या आरोग्याला दुर्लक्षित करणारा कळीचा घटक म्हणजे पुरुषसत्ताक समाजव्यवस्था. कुटुंब आणि स्वतःला स्त्रिया सुद्धा आपल्या आरोग्याच्या गरजा केवळ पुनरुत्पादक चौकटीतच बघतात. त्यामुळे स्त्रियांच्या आरोग्य संदर्भात स्त्रियांना आपल्या गरजांकडे पुनरुत्पादक चौकटीच्या पलीकडे तसेच आपल्या सामाजिक पारंपरिक साचेबंद भूमिकांच्या पलीकडे जाऊन बघण्यासाठी सक्षम करणे हे सर्वात महत्त्वाचे ठरते.

स्त्रियांच्या मृत्यूची प्रमुख कारणे गर्भपात, गर्भाची स्थिती व्यवस्थित नसणे इत्यादी कारणे ठरतात.

आपण ढोबळमानाने स्त्री-पुरुषांच्या स्थितीची आरोग्याच्या चौकटीतून तुलना केली तर स्पष्ट दिसते की, स्त्रियांची स्थिती ही जास्त बिकट आहे.

पुरुषांच्या तुलनेत स्त्रीयांचे आरोग्य सेवांचा वापर कमी करतात.

बाह्यरुग्ण विभागातील सेवांचा वापर करणाऱ्या तीन पुरुष रुग्णांमागे एक स्त्री या सेवा वापरते.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाबतीत ही संख्या पाच पुरुषामागे एक स्त्री इतकी आहे.

कारण स्त्रिया पारंपरिक घरगुती उपचारांचाच उपयोग जास्त प्रमाणात करतात.

अजून सर्वात गंभीर समस्या म्हणजे भारतातील माता मृत्यूदर खूप जास्त आहे.

बाळंतपण अत्यंत कष्टप्रद आणि कधीकधी धोकादायक प्रक्रिया असते. क्वचित प्रसंगी त्यात मुली आणि माता दोघेही दगावू शकतात.

याचे प्रमुख कारण म्हणजे बहुतेक स्त्रिया लहान वयातच गरोदर होतात.

तसेच ‘उशीरा लग्न झाल्याने महिलांना उशीरा आई होण्याची संधी मिळते. त्यामध्ये अनेकदा गुंतागुंत होते.

म्हणून स्त्रियांच्या मृत्यूची प्रमुख कारणे गर्भपात, गर्भाची स्थिती व्यवस्थित नसणे इत्यादी कारणे ठरतात.

स्त्रियांना श्रमिक म्हणून, उत्पादक व्यक्ती म्हणून कुठल्या आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे ते बघणे ही गरजेचे ठरते.

तसेच गर्भधारणा झाल्यावर तिच्या शरीरात इतक्या रासायनिक घडामोडी घडत असतात की त्याचा परिणाम तिच्या मज्जासंस्थेवर होतो. त्यामुळे मानसिक संतुलन बिघडणे, नैराश्य येते.तिच्या रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होते आणि मग अशक्तपणा येतो. परंतु या बाळंतपणानंतर जर दिला काही अपघात झाला किंवा मोठा आजार झाला तसेच पुरेशी विश्रांती आणि सकस आहार मिळाला नाही. किंवा ती थोडया -थोड्या अंतरावर वरचेवर गरोदर राहिली तर तिला अकाली वृद्धत्व येते. गरीब देशातील कष्टकरी महिला म्हणूनच अकाली वृद्ध दिसायला लागतात.

अनेक स्त्रिया या पहिल्याच बाळतपणानंतर शरीराने खिळखिळ्या होतात. पाठदुखीसारख्या काही व्याधी त्यांना कायमच्या चिकटतात. मुलाला अंगावर पाजण्यामुळे सुद्धा आईला थकवा येतो. स्त्रीच्या त्रासाचे व कमकुवतपणाचे मूळ तिच्या पोटात असते अशा अर्थाचा एक वाक्यप्रचार आहे व तो काही अंशी खराही आहे कारण स्त्रीच्या पुनरुउत्पादनाशी संबंधित अवयवांचे कार्य बिघडले की, तिला अनेक आजारांना तोंड द्यावे लागते.माता म्हणून स्त्रियांच्या आरोग्य गरजा आहेत त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला स्त्रियांना श्रमिक म्हणून, उत्पादक व्यक्ती म्हणून कुठल्या आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे ते बघणे ही गरजेचे ठरते. स्त्रियांची कंबरदुखी, पाठदुखी यासारख्या तक्रारी ‘नेहमीच्याच’ व दुर्लक्षित बनतात. खरे तर कुठल्याही विशिष्ट प्रकारच्या कामामुळे नाही, तर ‘अतिकाम’ हा स्त्रियांच्या आरोग्यासाठी सर्वात मोठा धोका आहे. घरकामाच्या बरोबरीने स्त्रिया मोठ्या प्रमाणात नोकरीत, घरच्या शेतीत, कौटुंबिक धंद्यामध्ये, घरगुती उद्योगांमध्ये विनामोबदला श्रमिक म्हणून काम करतात.

स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी शारीरिक आणि मानसिक असा दुहेरी त्रास सोसावा लागतो.

आता घरच्याच उद्योगांमध्ये मोबदल्यासाठी स्त्रियांचा सहभाग वाढला असला तरी घरगुती कामांची जबाबदारी ही अजूनही स्त्रीचीच मानली जाते. त्यामुळे या दुहेरी श्रमामुळे स्त्रिया शारीरिक दृष्ट्या थकतात. त्यात स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी शारीरिक आणि मानसिक असा दुहेरी त्रास सोसावा लागतो. वेळप्रसंगी सार्वजनिक स्वच्छतागृहांची उपलब्धता नसणे त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम हा मुद्दा आजही दुर्लक्षितच आहे.स्त्रिया आरोग्यसेवांचा कितपत अनुभव घेतात याकडे जरा खोलात जाऊन पाहिलं तर असंही चित्र दिसतं की, स्त्रिया काही आजाराच्या समस्या जाणवल्या की घरगुती उपचार करतात. जेव्हा एखादा आजार अगदी टोकाला जातो तेव्हाच ते डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतात. आरोग्याच्या छोट्या छोट्या तक्रारींकडे त्या दुर्लक्ष करतात. आता या मागील कारण वर्गीय स्तरांवरही अवलंबून असतात ती अशी की, सरकारी सेवांवरील नसलेल्या विश्वासामुळे खाजगी सेवांकडे वळायचे तर त्या महाग असतात त्यामुळे तेही टाळले जाते.

आणखी अशी काही कारणे की अनेक वेळा आरोग्य सेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसतात. दवाखाने लांब असतात, सेवा उपलब्ध देणारे नीट लक्ष देत नाहीत, आरोग्य केंद्रात जायचे तर मजुरी बुडवून चालणार नाही आणि त्या पेशंटला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी कुटुंबातील आणखी एका व्यक्तीची मजुरी बुडते जे की परवडत नाही अशी अनेक कारणे असतात.स्त्रीप्रजनन ते रजोनिवृत्ती या काळात स्त्रियांना बऱ्याच शारीरिक समस्या निर्माण होतात. जसे पीसीओडी, स्थूलता, उच्चरक्तदाब, मधुमेह, हाडे व सांध्याचे विकार, स्तनातील व गर्भाशयातील गाठी, स्तन व गर्भाशयाचा कॅन्सर, मासिक पाळीच्या तक्रारी, अ‍ॅनिमिया, थायरॉइड, मानसिक तणाव, डिप्रेशन आदी. या व्याधींच्या कारणांमधील एक महत्त्वाचे कारण म्हणजे पोषणयुक्त आहाराचा अभाव दिसून येते.

भारताच्या अंतराळ विजयाचा अग्रदूत इस्रो महिलांच्या क्षमतेवर वर्चस्व गाजवतो.

कोरोना साथीच्या महामारीने अनेक ठिकाणीही महिलांचे अधिक शोषण झाले. अमेरिकेतही असे अहवाल प्रसिद्ध झाले आहेत की एका वर्षात तेवीस लाख महिला कामगार कक्षेच्या बाहेर झाले . महिलांना आपत्कालीन प्रसूती संरक्षण सुट्टीही मिळाली नाही. सुट्टीची मागणी केल्यास महिलांना काढून टाकले जाते. आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की दर तीनपैकी एका मुलासाठी स्त्रिया आपली नोकरी सोडली आहे . परंतु नोकरीवरून काढून टाकल्यानंतर महिलांनी तिथे त्यांच्या मालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. आतापर्यंत अमेरिकेत 58 महिलांनी मालकांविरूद्ध समान गुन्हे दाखल केले आहेत.

हेच चित्र काही प्रमाणात भारतातही दाखवले गेले आहे. कोरोना साथीच्या आजारांमधे, स्त्रियांमध्ये सर्वाधिक नोकर्‍या गमावल्या गेल्या.

आकडेवारी सांगते की या साथीच्या रोगात महिलांनी सर्वाधिक रोजगार गमावला.

यापैकी बहुतेक आपापल्या कुटुंबातील उत्पन्नाचे एकमेव साधन होते.

महिलांच्या पात्रतेविषयी, व्यवसायांमध्ये आणि सचोटीने काम करतात आहे,

भारताच्या अंतराळ विजयाचा अग्रदूत इस्रो महिलांच्या क्षमतेवर वर्चस्व गाजवतो.

सध्या इस्रोने अंतराळात एकाच वेळी एकोणीस उपग्रह प्रक्षेपित आणि स्थापित केले.

या कामगिरीमागे महिला वैज्ञानिकांच्या सतत कामात मोठा हात होता.

वृद्ध महिला पुरुष शेतकऱ्यासोबत सह खांद्याला खांदा लावून समोर उभे आहेत

दिल्ली सीमेवरील सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात महिलांनी आपली लक्षणीय सहभाग नोंदवला आहे . जरी सर्वोच्च न्यायालयाने जानेवारीत म्हटलं होतं की, ‘वृद्ध आणि स्त्रियांना आंदोलनाच्या जागेवरुन बाहेर जाण्यास सांगितले पण महीलांनी न्यायालयाचे म्हणणे मान्य केले नाही आणि पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या स्त्रियांनी एकजुटीने मंचावरून माघार घेण्यास नकार दिला. ऑक्सफॅमच्या मते, भारतातील 85 टक्के ग्रामीण स्त्रिया शेतीत गुंतल्या आहेत, तर त्यापैकी फक्त तेरा टक्के जमीन त्यांच्या मालकीची आहे. हा खूप वास्तविक विरोधाभास आहे. दील्ली सीमेवर शेतकरी आंदोलन शंभर दिवसांपासून सुरू आहे. वृद्ध महिला पुरुष शेतकऱ्यासोबत सह खांद्याला खांदा लावून समोर उभे आहेत . एके दिवशी, पुरुष नेत्यांना मागे टाकून, महिलांनी पुढे होऊन सीमेच्या तीन ठिकाणी आंदोलन केले.

शेतकरी महिलांनी ज्या प्रकारे आंदोलन केले, निदर्शने केली आणि मोर्चात भाग घेतला,

त्यावरून देशातील शहरे आणि खेड्यांमध्ये उदयोन्मुख नवीन स्त्रीची प्रतिमा स्पष्टपणे दिसून येते.

महीलाच्या अदम्य शक्ती ओळखण्याची गरज आहे.आंतरराष्ट्रीय महिलांच्या दिवसांमध्ये या महिलेचे कौतुक करण्याऐवजी

आणि यांचा सहभाग आणि सामर्थ्य ओळखून व्यापक दृष्टिकोन अवलबंविला पाहीजे….

<span class="has-inline-color has-vivid-red-color"><strong>विकास परसराम मेश्राम</strong></span><br>vikasmeshram04@gmail.com
विकास परसराम मेश्राम
vikasmeshram04@gmail.com

हे ही वाचा.. भारतीय कृषी व महिलांची भूमिका

हे ही वाचा..महिला शेतकरी व शेतकरी आंदोलन

मातंग समाज अन तरुणांच्या अधोगतीला जबाबदार कोण?

जागल्याभारत वरील बातम्या/लेख  शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.

(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)

First Published on March 29 , 2021 20 : 20  PM

WebTitle –  Women’s participation in the farmers’ movement and health 2021-03-29

Share17Tweet11SendShare
Vikas Meshram

Vikas Meshram

vikasmeshram04@gmail.com Special Correspondents

Related Posts

वन नेशन वन इलेक्शन One Nation, One Election The biggest threat to the Indian Constitution
NEWS

वन नेशन, वन इलेक्शन: भारतीय संविधानावर सर्वात मोठा हल्ला?

by Shekhar Nikam
December 17, 2024
महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण राज्यगीत State Anthem of Maharashtra State Jai Jai Maharashtra Maja sampurn rajyageet
RELIGION

संपूर्ण राज्यगीत ; महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत

by Jaaglya bharat staff
December 4, 2024
मराठी साहित्य संमेलन अंमळनेर Marathi Literature Conference, Amalner 2024
SOCIAL

मराठी साहित्य संमेलन,अंमळनेर :मराठी भाषेला अभिजात नव्हे तर अजिबात दर्जा राहिलेला नाही

by Milind Kamble Chinchvalkar
February 7, 2024
प्रजासत्ताक दिन Republic Day , Amrit Festival of the Republic of India
SOCIAL

प्रजासत्ताक, सार्वभौम भारताचा अमृत महोत्सव..

by Milind Kamble Chinchvalkar
January 25, 2024
NEWS

कतार : समृद्ध देशाची सफर, दारिद्र्य रेषेखालील समाज शून्य टक्के

by Jaaglya bharat staff
October 20, 2023 - Updated on October 25, 2023
advertiasement
ADVERTISEMENT

Web Stories

IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी
लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर
सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले
जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल.
प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले

ट्रेंडींग

  • बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    34202 shares
    Share 13681 Tweet 8551
  • शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे

    21176 shares
    Share 8470 Tweet 5294
  • जात अन जातीचा पेट: म्हाराच्या हातचं आम्ही पाणी बी पेत नाय, आणि ह्या पोरानं मला त्येंच्या घरात निऊन ठेवलं.

    19415 shares
    Share 7766 Tweet 4854
  • झुंड चित्रपट:सुबोध भावे ची पोस्ट ,”नागराज तू आमच्या पिढीचा…”

    15803 shares
    Share 6321 Tweet 3951
  • झुंड चित्रपट बजेट:किती करोडमध्ये बनला? आतापर्यँतचे कलेक्शन

    15317 shares
    Share 6127 Tweet 3829
ADVERTISEMENT

जागल्या भारत हे सोशल मिडियात चळवळींच विश्वासार्हतेने वाचलं जाणारं, शेअर केलं जाणारं अन चर्चीलं जाणारं माध्यम आहे.

इथं संविधानवादी विवेकी लेखकांना मनमोकळे व्यक्त होता येतं. तुम्हाला काही मांडायचं आहे तर आमच्याकडे लेख पाठवा

आपले लेखन साहित्य jaaglyaweb@gmail.com वर पाठवा किंवा +91 88284 53346 या नंबरवर व्हाटसेप करा

Important Links

  • About us
  • Community Guidelines
  • Contact
  • Privacy Policy
  • Refund Policy
  • Support Jaaglya Bharat
  • Terms and Conditions
No Result
View All Result
  • मुख्यपान
  • POLITICAL
  • SOCIAL
    • MOVEMENT
  • Economics
  • ART & LITERATURE
    • ENTERTIANMENT
  • RELIGION
  • NEWS

© 2024- Jaaglya Bharat

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल. प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले
नव्या पोस्ट्स/अपडेट्स हव्या? OK No thanks