का महत्त्वाची आहे चंद्र मोहीम, भारत कसा घडवणार इतिहास? काय आहे विक्रम लँडर, चांद्रयान-3 शी संबंधित 7 प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
चांद्रयान-3 आज चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून इतिहास रचणार आहे. Chandrayaan-3 landing चांद्रयान-3 चे लँडिंग आज संध्याकाळी ६.०४ वाजता चंद्रावर होणार आहे. ...