Friday, May 9, 2025
जागल्या भारत
  • Home
  • NEWS
    • All
    • FACT CHECK
    पुरंदर विमानतळ प्रकल्प विरोधात आंदोलन; लाठीचार्जमध्ये ६० वर्षीय महिलेचा मृत्यू purandar-airport-protest-farmer-police-clash-woman-dead

    पुरंदर विमानतळ प्रकल्प विरोधात आंदोलन; लाठीचार्जमध्ये ६० वर्षीय महिलेचा मृत्यू

    लुधियाना मंदिरावर पाकिस्तान झेंडा विक्रम आनंद ludhiana-temple-pakistan-flag-incident-accused-vikram anand-arrested

    लुधियाना मंदिरावर पाकिस्तान चा झेंडा लावणाऱ्याची CCTV मदतीने ओळख पटल्याने… अचानक से जज्बात और माहौल बदल गया

    गौतम गंभीर धमकी gautam-gambhir-threat-case-delhi-police-arrests-gujarat-student

    गौतम गंभीर ला धमकी देणाऱ्या तरुणाला गुजरातमधून अटक; आरोपी कोण आहे आणि काय करतो?

    मोतिहारी ट्रेन motihari-train-derail-plot-madrasa-students-arrested-rpf

    मोतिहारी मध्ये ट्रेन डिरेल करण्याचा डाव: दोघांना अटक केली

    पहलगाम मध्ये पर्यटकांच्या जीवाच्या रक्षणासाठी सैयद आदिल दहशतवाद्यांशी भिडला पण.. pahalgam-terror-attack-pony-rider-SyedAdilHussainShah-saved-tourists-martyred

    पहलगाम मध्ये पर्यटकांच्या जीवाच्या रक्षणासाठी सैयद आदिल दहशतवाद्यांशी भिडला पण..

    ससून समितीची पलटी;डॉ. घैसास वर गुन्हा दाखल sassoon-panel-report-tanisha-bhise-death-case-dr-ghaisas-booked

    ससून समितीची पलटी;डॉ. घैसास वर गुन्हा दाखल

    भाषा marathibhasha mns maharashatra

    भाषा मेल्यावर केवळ शब्द नाही, एक संपूर्ण संस्कृती मरते

    हंगेरी आंबेडकर Ambedkar Jayanti Celebrated in Hungarian Factory 'Jai Bhim' Echoes in European Workers' Hub

    “हंगेरी च्या मिस्कोल्क शहरात आंबेडकर जयंतीचे अप्रतिम आयोजन!”

    मराठा समाजाचे आर्थिक मागासलेपण Maharashtra's Maratha Commission Scandal sushma andhare

    मराठा समाजाचे आर्थिक मागासलेपण तपासणाऱ्या आयोगाकडून मराठा समाजाच्या डोळ्यात धूळफेक – सुषमा अंधारे

  • Social
    • All
    • MOVEMENT
    महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण राज्यगीत State Anthem of Maharashtra State Jai Jai Maharashtra Maja sampurn rajyageet

    संपूर्ण राज्यगीत ; महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत

    मराठी साहित्य संमेलन अंमळनेर Marathi Literature Conference, Amalner 2024

    मराठी साहित्य संमेलन,अंमळनेर :मराठी भाषेला अभिजात नव्हे तर अजिबात दर्जा राहिलेला नाही

    प्रजासत्ताक दिन Republic Day , Amrit Festival of the Republic of India

    प्रजासत्ताक, सार्वभौम भारताचा अमृत महोत्सव..

    कतार : समृद्ध देशाची सफर, दारिद्र्य रेषेखालील समाज शून्य टक्के

    कतार

    कतार : सफर एका समृद्ध देशाची

    सम्राट अशोक शिलालेख Inscriptions of Emperor Ashoka are the first written constitution of ancient India

    सम्राट अशोक चे शिलालेख म्हणजेच प्राचीन भारताचे पहिले लिखित संविधान होय!- अशोक नगरे

    भारतीय नागरिकत्व the story of those who gave up Indian citizenship

    श्रीमंतांना देश नसतो का? जाणून घ्या भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची कहाणी

    मिलिंद कांबळे चिंचवलकर Milind Kamble Chinchwalkar

    मिलिंद कांबळे चिंचवलकर यांचा चिंचवली मधलीवाडी शाळेकडून सत्कार

    अभिजित विलास केणे यांचा 'पोलीस उपनिरीक्षकपदी Abhijit Vilas Kene felicitated for being selected as 'Sub-Inspector of Police'

    अभिजित विलास केणे यांचा ‘पोलीस उपनिरीक्षकपदी’ निवड झाल्याबद्दल सत्कार

  • POLITICS
    वन नेशन वन इलेक्शन One Nation, One Election The biggest threat to the Indian Constitution

    वन नेशन, वन इलेक्शन: भारतीय संविधानावर सर्वात मोठा हल्ला?

    वंचित लोकसत्ता वंचित बहुजन आघाडी Sakal newspaper spreading fake news about Vanchit bahujan aghadi should give proof or apologize

    वंचित बाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्या लोकसत्ता वृत्तपत्राने पुरावा द्यावा अन्यथा माफी मागावी!

    राहुल गांधी शिक्षेला स्थगिती Big relief for Rahul Gandhi, suspension of sentence MP restored

    राहुल गांधी यांना मोठा दिलासा, शिक्षेला स्थगिती; खासदारकी पुन्हा बहाल

    दलित विरोधकांची आघाडी इंडिया india

    आंबेडकरी दलित वर्गातील एकही चेहरा (पक्ष) नसलेली विरोधकांची आघाडी लोक स्वीकारतील?

    शरद पवार विरोधकांच्या बैठकीला Sharad Pawar's visit to the opposition's meeting is suddenly cancelled

    शरद पवार यांची विरोधकांच्या बैठकीला दांडी;अचानक दौरा रद्द

    दिल्ली अध्यादेश What is in the Delhi Ordinance

    दिल्ली अध्यादेश नेमका काय आहे? ज्याच्या विरोधासाठी सगळे विरोधी पक्ष एकटवले

    अजित शरद पवार भेट Ajit Pawar group met Sharad Pawar

    अजित पवार गट शरद पवार यांची भेट, जयंत पाटील म्हणाले..सुप्रियाताईंचा फोन

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार After the NCP split, Narendra Modi and Sharad Pawar will be on the same platform

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट Using abusive words against PM is reprehensible, but not sedition Karnataka High Court

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट

  • ART & Literature
    • All
    • ENTERTIANMENT
    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला त्या विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात bhimsurya kranti cha pahila vidhanat buddha jyane davila pimplachya panat

    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला त्या विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात

    शाहरुख खान धमकी Death threat to Shah Rukh Khan Big twist

    सलमान नंतर आता शाहरुख खान लाही जीवे मारण्याची धमकी; मोठा ट्विस्ट

    कामाठीपुरा सुधीर जाधव kamathipura sudhir jadhav

    कामाठीपुरा – सुधीर जाधव दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने

    Adipurush Box Office Collection

    Adipurush Box Office Collection: ‘आदिपुरुष’ फिल्म ने तीसरे दिन कितना किया कलेक्शन? आंकड़े सामने आए

    आदिपुरुष' नेपाल में बॅन 'Adipurush' banned in Nepal

    ‘आदिपुरुष’ नेपाल में बॅन,अन्य भारतीय फिल्मों के प्रदर्शन पर रोक

    आदिपुरुष डायलॉग Kapada Tere Baap Ka Jalegi Bhi Tere Baap Ki dialogue stolen by Manoj Muntashir Shukla

    आदिपुरुष का “कपड़ा तेरे बाप का जलेगी भी तेरे बाप की” चुराया हुआ है डायलॉग?

    मामनान Maamannan ट्रेलर Maamannan trailer latest update

    मामनान Maamannan ट्रेलर रिलीज मारी सेल्वराज सोबत ए आर रहमान

    सिनेमा सेन्सॉर बोर्ड Theater-Cinema Artists Inspection Board Censor Board and issues

    नाट्य – सिनेमा कलावंत परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) आणि समस्या

    शाहरुख खान पठाण राष्ट्रपती भवन कल्चरल स्पेशल स्क्रीनिंग Screening of Shah Rukh Khan's film 'Pathan' at Rashtrapati Bhavan Cultural Centre

    शाहरुख खान च्या ‘पठाण’ चित्रपटाचं राष्ट्रपती भवनात स्क्रिनिंग

  • Religion

    पोहाळे लेणी कोल्हापूर कल्याणमैत्री पौर्णिमा pohale-bauddha-leni-caves-kolhapur-paurnima-poornima

    पोहाळे लेणी कोल्हापूर येथे कल्याणमैत्री पौर्णिमा उत्साहात साजरी

    ऐनारी लेणी वर बुद्ध पौर्णिमा साजरी

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार बेकायदेशीर Missionaries spreading Christianity are not illegal

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारे मिशनरी बेकायदेशीर नाहीत

    कान्हेरी बुद्ध लेणी येथे पाण्याचे शुद्धीकरण

    बुद्धम शरणम गच्छामी चा नाद कान्हेरी बुद्ध लेणीत घुमला

    A one day workshop at Trirashmi Buddha Caves Nashik concluded with enthusiasm त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ Maharashtra's largest ancient Buddhist world university at Mansar nasik

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा Workshop for Dhammalipi Scholars on Kanheri Buddha Cave Group

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा

    यांग्त्झी नदी च्या पाण्याच्या पातळीत घट झाल्याने बुडालेले बेट अन 600 वर्षे पूर्व बुद्ध शिल्प उघड A 600-year-old Buddha sculpture has been uncovered on a sunken island due to a drop in the water level of the Yangtze River

    यांग्त्झी (यांगत्से) नदी पातळीत घट झाल्याने बुडालेले बेट अन 600 वर्षे पूर्व बुद्ध शिल्प उघड

  • Economics
    रिलायन्स जिओ भारत मोबाईल Jio Bharat rs 999 4G Phone

    रिलायन्स Jio Bharat rs 999 4G Phone घेण्याअगोदर एकदा वाचा

    एचडीएफसी बँक किमान शिल्लक HDFC Bank minimum balance information

    एचडीएफसी बँक माहिती | HDFC-HDFC Bank merger बँक विलीनीकरण

    500 RS 500 रुपयांच्या बनावट नोट नोटा Now big update on 500 rupees fake note, RBI's tension increased!

    आता 500 रुपयांच्या नोटेबाबत मोठा खुलासा, RBIचं टेन्शन वाढलं!

    Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    Navigating Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    75 ७५ रु Rs 75 New Coin

    75 रुपयांचा नविन कॉइन ७५ रु नवे नाणे जाणून घ्या वैशिष्ट्य

    2000 नोट Why was the 2000 note taken back, what will be its effect on the Indian economy

    2000 ची नोट का परत का घेतली,त्याचा परिणाम काय होईल?

    महोगनी झाड वृक्ष mahogni tree mahogany tree

    महोगनी (झाड) वृक्ष लागवड योजना;अनुदान, सर्वकाही

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI नोटबंदी नाही,जाणून घ्या

    अनुसूचित जाती जमाती निधी Reluctance to spend funds of Scheduled Castes and Tribes? Budget 2023

    अनुसूचित जाती जमाती चा निधी खर्च करण्यास टाळाटाळ? 50% पेक्षा खर्च कमी

No Result
View All Result

Home ART & LITERATURE ENTERTIANMENT

Sarpatta Parambarai सारपट्टा परम्बराई ,जोरदार पंच !

Jaaglya bharat staff by Jaaglya bharat staff
July 25, 2021 - Updated on August 25, 2022
in ENTERTIANMENT
Reading Time: 4 mins read
1
Sarpatta Parambarai सारपट्टा
262
SHARES
477
VIEWS

दिग्दर्शक पा.रंजीत आपला मुद्दा मांडताना कधी आढेवेढे घेत नाहीत.जे म्हणायचं असतं ते थेट भिडणारं.विचारधारा मांडताना सुद्धा ते कधी समझोता करत नाहीत.कबाली आणि काला मध्ये ते ठळकपणे मांडलेलं,जाणवतं.सारपट्टा परंबराइ (Sarpatta Parambarai) ही बॉक्सिंग मॅचवर आधारित स्पोर्ट फिल्म आहे.कमर्शियल सिनेमा करताना काही गोष्टींची अडचण असते.मर्यादा येते.त्यामुळे मास ऑडियन्स लक्षात घेऊन फिल्मची निर्मिती होत असते.

पा.रंजीत कमर्शियल सिनेमातून कोणत्याही दडपणाशिवाय या गोष्टी प्रेक्षकांच्या समोर मांडत आहे.या धाडसाचे कौतुक केले पाहिजे.सारपट्टा परंबराइ,सारपट्टा परम्बराई किंवा सारपट्टा परंपरै तमिळ नाव असल्याने त्याची ही वेगवेगळी मराठी वर्जन तयार झालीत.सारपट्टा चा अर्थ चार चाकू असलेला पट्टा तर परंबराइ म्हणजे कुळ परंपरा.जसं गायकांचं घराणेपरंपरा असतं तसं हे बॉक्सिंग खेळणाऱ्या लोकांचं घराणं,कुळ.परंपरा साठी Clan हा उर्दू शब्द चित्रपटात योजला आहे.तो चेन्नईतील उत्तर भागातील मुस्लिम समुदायात वापरला जातो.

फिल्मची कथा

तर सारपट्टा परंबराई फिल्मची कथा म्हणजे गोष्ट ही सत्तरच्या दशकातील बॉक्सिंग कल्चरवर आधारलेली आहे.फिल्म पूर्णपणे बॉक्सर मोहम्मद अली यांच्या प्रेरणेतून बनलेली आहे.सत्तरच्या दशकातील आणीबाणीच्या काळातील घडमोडीना स्पर्श करणारी ही फिल्म.एका गावातील दोन बॉक्सिंग संघात होणारी बॉक्सिंग मॅचची लढत,त्यातून निर्माण होणारी ईर्षा,ठसन,त्याचे भांडण मारामाऱ्यात होणारे पर्यावसन,मानविय स्वभावगुणांचे वैशिष्ट्य,स्पर्धकांची रोमांचक लढत,कष्टकरी वर्गाचं जीवन या सगळ्यांचे मिश्रण तुम्हाला या सिनेमात पाहायला मिळेल.त्या पार्श्वभूमीवर त्या काळातील राजकीय वातावरण हे चित्रपटाला विशेष बनवते.

आणीबाणीनंतर करुणानिधी इंदिरा गांधी यांच्यापुढे झुकले नाहीत. त्यांचे सरकार बरखास्त झाले.

द्रमुकच्या सर्व बड्या व लहान नेत्यांना मिसा कायद्यांतर्गत तुरूंगात टाकले गेले.त्या काळातल्या द्रविड राजकारणाची स्थिरता हा चित्रपट साजरा करतो.

एमजीआरने कॉंग्रेसमध्ये सामील झाल्याचा निषेधही करण्यात आला आहे.चित्रपटात जातीय मुद्यावर उघडपणे भाष्य नाही,

पण पेरियारच्या राजकारणाचा हिरोच्या लग्नावर होणारा परिणाम नक्कीच दिसून येतो.

कबिलानच्या लग्नात नवविवाहित जोडपे बुद्ध, पेरियार, आंबेडकर आणि करुणानिधी यांच्या फोटोसोबत पोझ देतात.

काही फॅक्टस

या चित्रपटाचा मुख्य नायक आर्या (कबिलान) च्या रोलसाठी अगोदर सूर्या चा विचार करण्यात आला होता.पा.रंजीत ने सूर्याला समोर ठेवून या सिनेमाची स्क्रिप्ट लिहिली असे समजतेय.परंतु नंतर इतर प्रोजेक्ट मध्ये व्यस्त झाल्याने आणि तारखांचा मेळ न जुळल्याने ही भूमिका आर्या कडे गेली.हाच सूर्या आता जयभीम असं टायटल असणारा सिनेमा करत आहे.अर्थातच आता असं वाटतं की या भूमिकेसाठी आर्या पेक्षा वेगळी चॉइस असू शकली नसती.त्याने आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला.मुख्य नायक कबिलान (aarya) हे पात्र मोहम्मद अली वर बेतलेलं आहे.या चित्रपटाचे पार्श्वसंगीत क्वेंटीन टारंटिनो यांच्या डान्सिंग रोजची पैसा वसूल फाईट

चित्रपटातील एक पात्र डान्सिंग रोजची फाईट या चित्रपटतील पैसा वसूल फाईट मानली जातेय.

डान्सिंग रोज हे पात्र शब्बीर कल्लारकल याने जबरदस्त रंगवलं आहे.

dancing Rose

डान्सिंग रोज हे पात्र युके च्या नसिम हमीद वर बेतलेले आहे.खालील यूट्यूब व्हिडिओ मध्ये त्याची ओरिजिनल फाईट पाहता येईल.

परंतु सिनेमात असणारी फाईट पाहिली तर तुमचे पैसे तिथेच वसूल होतात हे नक्की.

विशेष म्हणजे डान्सिंग रोज हा अंटागोनिस्ट असताना प्रेक्षकांना आवडून जातो.

ट्विटरवर लोकानी डान्सिंग रोज ट्रेंड केला होता,त्यावरून तुम्हाला या पात्राची परिणामकारकता लक्षात येईल.

Sarpatta Parambarai सारपट्टा

डिटेलिंग वर्क

चित्रपट सत्तरच्या दशकातील असल्याने अनेक बारीक बारीक गोष्टीवर काम करण्यात आले आहे.जून तमिळ चित्रपट त्यातील तत्कालीन काळातील वेशभूषा पाहिली तर या चित्रपटातील पात्रांच्या वेशभूषा तुम्हाला नेमक्या दिसतील.अगदी डोक्यावर केसांची स्टाईल,मिशा,दाढी,कपडे.स्त्रियांच्या नाकातील नोजपीन,अशा अत्यंत बारीक बारीक गोष्टीवर काम केले आहे.यासोबत पोलिसांची वेशभूषा,त्याकाळचे साजेसे नेपथ्य,इव्हन रस्ते,आणि घरांची ठेवण या गोष्टीवर विशेष लक्ष देत अक्षरश: जुनं मद्रास जीवंत करण्यात आलं आहे.त्यामुळे चित्रपट पाहताना तुम्ही त्याकाळाशी एकरूप होता.

पा.रंजीत एका मुलाखातीत (18 july ) म्हणाले की लोकांना वाटतं चित्रपट क्षेत्रात दलितांचे प्रश्न केवळ आर्ट फिल्म मधूनच मांडले जाऊ शकतात.गेल्या दहा वर्षात मात्र हे चित्र बदललं आहे.मी जेव्हा पहिला चित्रपट (2012) बनवला तेव्हा लोक म्हणायचे आंबेडकरांचा फोटो दाखवला तर मदुराईत जाळपोळ होईल.आग लागेल,पण ते युग आता मागे पडलं आहे.चित्र बदललं आहे.आम्ही आता आंबेडकर चित्रपटातून दाखवू शकतोय.जर चित्रपट चांगला असेल तर लोक त्याच्याशी जोडले जातात.चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या चालेल की नाही याबद्दल लोक साशंक असतात.पण चित्रपट पाहणारा मोठा वर्ग आहे.हे त्यांच्या लक्षात येत नाही.राजकीय भाष्यापलिकडे चांगली कलाकृती सुद्धा निर्माण झाली पाहिजे.

Sarpatta Parambarai सारपट्टा परम्बराई केवळ बॉक्सिंग मॅच पुरती मर्यादित रहात नाही.

एका वळणावर चुकीच्या निर्णयाने आयुष्याची वाताहत करून घेणारा नायक स्वत:ला संपवू पाहतो.

स्वत:बद्दल त्याला प्रचंड चीड आणि घृणा उत्पन्न होते.सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात अशा घटना येतात तेव्हा काय होतं?

Sarpatta Parambarai सारपट्टा परम्बराई हा चित्रपट अशा खोलात जाऊन भाष्य करतो.चुकीची संगत लागल्याने उद्ध्वस्त झालेलं आयुष्य पूर्ववत करायला

पुन्हा निर्धाराने उभं करण्याची ताकद नायकाला स्वत:च निर्माण करावी लागते.त्यात तो कितपत यशस्वी होतो हे चित्रपटात पाहणे एक सुंदर अनुभव आहे.

काही महत्वाचे सीन्स

एका सीन मध्ये नायिका आई होणार असल्याचे नायकाला सांगते,तुला मुलगी हवी की मुलगा?

या प्रश्नावर नायक सहजपणे काहीही चालेल.म्हणून मोकळा होतो.तेव्हा नायिका मला मुलगीच हवी असं म्हणते.

विशेष म्हणजे हे त्यांचं दुसरं अपत्य असतं,यातून जो मॅसेज दिलेला आहे.तो पुरुषप्रधान समाजाने समजून घेतला पाहिजे.

गोडाऊन काम करत असताना पोत्याच्या ढिगारावर टेकून काबिलान चा मित्र त्याला म्हणतो –

“आपल्याला संधी सहजासहजी मिळत नाही. तू धाडस दाखव काबिलान, हा आपला काळ आहे”

तेव्हा मागे बाबासाहेबांचा हसरा शांत आणि गंभीर दिसणारा फोटो आपल्याला आश्वस्त करतो.

Sarpatta Parambarai सारपट्टा

प्रतीकांचा परिणामकारक वापर

लग्नात नाचताना वस्तीतील लोक भगवान बुद्धांच्या मूर्तीसमोर,भोवताली नाचताना दिसतात.दोन लहान मुलं मूर्तीच्या एजवर मूर्ती ठेवलिय त्या चवथऱ्यावर बसले आहेत.बुद्ध हे देव आहेत. ईश्वर स्वरूप आहेत.असं काही लोक मानतात.मात्र तो एक हाडामासाचा माणूस होता.हे बुद्ध अनुयायी जाणतात.इथं मुद्दा पावित्र्याचा येतो.आणि दैवी मूर्ती समोर बसण्याचे,जवळ जाण्याचे काही संकेत असतात.काही वेळा बंदी असते,स्त्रियांना बंदी असते.इथं तसं काही दिसत नाही.आजोबांच्या मांडीवर आश्वस्त बसणाऱ्या नाती प्रमाणे त्या मुली बसलेल्या आपल्याला दिसतात.तिथे कोणत्याही प्रकारचे “सोवळे” नाही.ज्यांनी मूर्तिपूजेला विरोध केला त्या बुद्धाच्या मूर्तीच जगभरात सर्वात जास्त आहेत.असं,काही लोक उपहासाने म्हणतात मात्र त्यांना त्यामागचं हे कल्चर समजत नाही.या मूर्त्यांचे अस्तित्व तुम्ही समजता तसं दैवी बिलकुल नाही.ते प्रातिनिधिक आहे.

Sarpatta Parambarai सारपट्टा

या चित्रपटातील बॉक्सर्स लोकांनी (अभिनेत्यांनी) प्रचंड मेहनत घेतल्याचे दिसते.ती मेहनत त्यांच्या बॉडी स्ट्रक्चर वरून स्पष्ट दिसते.

मुख्य नायकाची भूमिका करणारा आर्या सहा महीने दिवसातून सहा तास वेगवेगळ्या कसरती वर्क आऊट करत होता.

त्याचा परिणाम सिक्स पॅक्स एब्ज मध्ये दिसतो.ते आर्टिफिशियल नाहीत.

शेवटच्या सीनमध्ये नायक कबिलान डार्क सिल्की निळ्या कलरचा रोब घालून पाठमोरा रिंगणाकडे निघालेला हा नुसत्या बॉक्सिंग साठी रिंगणात उतरायला चालला नसून तो “आमचं असणं आणि आमचं इथं पाय रोवून ठामपणे उभं राहणं” दर्शवत आहे,आणि लोक त्याला तू आमच्यासाठी जिंकलं पाहिजेस,असं म्हणतात.मात्र नायक या शेवटच्या फाईट मध्ये यशस्वी होतो का? हे चित्रपट पाहूनच अनुभवणे योग्य राहील.

Sarpatta Parambarai सारपट्टा

चित्रपटाचे पार्श्वसंगीत विशेष आहे.तसेच चित्रपटाचा वेग प्रचंड खिळवून ठेवणारा आहे.

तुम्ही तीन तासात विदाऊट ब्रेक हा अविस्मरणीय आनंद भाषेचा अडसर विसरून घेता ही आणखी एक महत्वाची गोष्ट आहे.

Sarpatta Parambarai सारपट्टा परम्बराई हा चित्रपट तुम्ही अॅमेझोन प्राइमवर पाहू शकता.

  • टीम जागल्याभारत

जागल्या भारत वरील बातम्या/लेख  शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.

(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)

First Published by Team Jaaglya Bharat on JULY 25, 2021   22 :57 PM

WebTitle – sarpatta-parambarai-film-review-2021-07-25

Share105Tweet66SendShare
Jaaglya bharat staff

Jaaglya bharat staff

Related Posts

भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला त्या विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात bhimsurya kranti cha pahila vidhanat buddha jyane davila pimplachya panat
ENTERTIANMENT

भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला त्या विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात

by Jaaglya bharat staff
April 16, 2025
शाहरुख खान धमकी Death threat to Shah Rukh Khan Big twist
ENTERTIANMENT

सलमान नंतर आता शाहरुख खान लाही जीवे मारण्याची धमकी; मोठा ट्विस्ट

by Jaaglya bharat staff
November 8, 2024
Adipurush Box Office Collection
ENTERTIANMENT

Adipurush Box Office Collection: ‘आदिपुरुष’ फिल्म ने तीसरे दिन कितना किया कलेक्शन? आंकड़े सामने आए

by Jaaglya bharat staff
June 19, 2023
आदिपुरुष' नेपाल में बॅन 'Adipurush' banned in Nepal
ENTERTIANMENT

‘आदिपुरुष’ नेपाल में बॅन,अन्य भारतीय फिल्मों के प्रदर्शन पर रोक

by Jaaglya bharat staff
June 19, 2023
आदिपुरुष डायलॉग Kapada Tere Baap Ka Jalegi Bhi Tere Baap Ki dialogue stolen by Manoj Muntashir Shukla
ENTERTIANMENT

आदिपुरुष का “कपड़ा तेरे बाप का जलेगी भी तेरे बाप की” चुराया हुआ है डायलॉग?

by Jaaglya bharat staff
June 17, 2023

Comments 1

  1. Sudhir Jadhav says:
    4 years ago

    अप्रतिम लिहीलंय सरपट्टा बद्दल. धन्यवाद

advertiasement
ADVERTISEMENT

Web Stories

IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी
लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर
सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले
जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल.
प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले

ट्रेंडींग

  • बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    34196 shares
    Share 13678 Tweet 8549
  • शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे

    21174 shares
    Share 8470 Tweet 5294
  • जात अन जातीचा पेट: म्हाराच्या हातचं आम्ही पाणी बी पेत नाय, आणि ह्या पोरानं मला त्येंच्या घरात निऊन ठेवलं.

    19411 shares
    Share 7764 Tweet 4853
  • झुंड चित्रपट:सुबोध भावे ची पोस्ट ,”नागराज तू आमच्या पिढीचा…”

    15802 shares
    Share 6321 Tweet 3951
  • झुंड चित्रपट बजेट:किती करोडमध्ये बनला? आतापर्यँतचे कलेक्शन

    15316 shares
    Share 6126 Tweet 3829
ADVERTISEMENT

जागल्या भारत हे सोशल मिडियात चळवळींच विश्वासार्हतेने वाचलं जाणारं, शेअर केलं जाणारं अन चर्चीलं जाणारं माध्यम आहे.

इथं संविधानवादी विवेकी लेखकांना मनमोकळे व्यक्त होता येतं. तुम्हाला काही मांडायचं आहे तर आमच्याकडे लेख पाठवा

आपले लेखन साहित्य jaaglyaweb@gmail.com वर पाठवा किंवा +91 88284 53346 या नंबरवर व्हाटसेप करा

Important Links

  • About us
  • Community Guidelines
  • Contact
  • Privacy Policy
  • Refund Policy
  • Support Jaaglya Bharat
  • Terms and Conditions
No Result
View All Result
  • मुख्यपान
  • POLITICAL
  • SOCIAL
    • MOVEMENT
  • Economics
  • ART & LITERATURE
    • ENTERTIANMENT
  • RELIGION
  • NEWS

© 2024- Jaaglya Bharat

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल. प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले
नव्या पोस्ट्स/अपडेट्स हव्या? OK No thanks