नवी दिल्ली: (IMDb Rating) the Kashmir files दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी अलीकडेच चित्रपट, टीव्ही शो रेटिंग प्लॅटफॉर्म IMDb बद्दल नाराजी व्यक्त केली त्यांचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘द काश्मीर फाइल्स’साठी IMDb आपल्या रेटिंग सिस्टममध्ये बदल केला आहे.
वेबसाइटने घोषित केले IMDb च्या युजर्स रेटिंग पृष्ठावर ‘आमच्या रेटिंग यंत्रणेने स्पॅमी रिव्ह्यू प्रतिक्रियांचा (Unusual Voting Activity) अनुभव घेतला आहे.आमच्या रेटिंग सिस्टमची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी, एक पर्यायी गणना प्रणाली लागू केली गेली आहे’. चित्रपटाला सध्या 228,012 IMDb वापरकर्त्यांवर आधारित 8.3/10 ची सरासरी रेटिंग आहे.imdb rating the Kashmir files
हे लक्षात घेतले पाहिजे, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच, अनेक वापरकर्त्यांनी काश्मीर फाइल्सला 10/10 रेटिंग कसे मिळाले आहे याकडे लक्ष वेधले होते.
अनेक समर्थक रेटिंगचे फोटो शेअर करत होते
प्रेक्षकांचा अप्रतिम प्रतिसाद असं प्रशांत (मोदी भकाटा) (किंवा मोदी भक्त) यांनी म्हटलं होतं.
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री नाराज
imdb rating the Kashmir files , IMDb ने अहवालात म्हटले आहे की, या चित्रपटासाठी एकूण 131,433 मते मिळाली आहेत आणि Unusual Voting Activity मुळे चित्रपटाला आता 10 वरून 8.3 एवढं रेटिंग कमी करण्यात आलं आहे. यावर चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री नाराज झाले असून त्यांनी म्हटलं की खर्या हे असामान्य आणि अनैतिक आहे.
पहिल्याच विकेंड मध्ये चांगली कमाई
द काश्मीर फाईल्स या चित्रपटाने पहिल्याच वीकेंडमध्ये 27.15 कोटींचा व्यवसाय केला आहे.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
झुंड सिनेमा:झोपडपट्टी मध्ये जन्मलेले जागतिक दर्जाचे दिग्गज खेळाडू
झुंड चित्रपट बजेट:किती करोडमध्ये बनला? आतापर्यँतचे कलेक्शन
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
झुंड मुव्ही: रितेश देशमुख यांची पोस्ट व्हायरल; दोन भारताचा विचार..
झुंड चित्रपट:सुबोध भावे ची पोस्ट ,”नागराज तू आमच्या पिढीचा…”
Jhund film।झुंड चित्रपट,आंबेडकरांचे पोस्टर व्हायरल,पाहा रिलीज डेट
जयभीम चित्रपट थांबायचे नाव घेईना ,चीन मध्ये ठरतोय लोकप्रिय
Pushpa movie box office collection|पुष्पा फिल्म बॉक्स ऑफिस
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 14, 2022 22: 05 PM
WebTitle – imdb down the rating for the kashmir files