Wednesday, October 7, 2026
जागल्या भारत
  • Home
  • NEWS
    • All
    • FACT CHECK
    CEC-EC नियुक्ती कायद्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मागे घेण्याची मागणी; CJI म्हणाले, ‘तपासून निर्णय घेऊ’ `supreme-court-cec-ec-appointment-law-verdict-recall-application-cji-surya-kant`

    CEC-EC नियुक्ती कायद्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मागे घेण्याची मागणी; CJI म्हणाले, ‘तपासून निर्णय घेऊ’

    साहिल वाकोडे मृत्यू iit-bombay-sahil-wakode-death-professor-dulla-questioned-for-8-hours

    साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड; प्रोफेसर दुल्ला यांची ८ तास कसून चौकशी

    आयआयटी बॉम्बेतील दलित विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण: उत्तर अमेरिकेतील आंबेडकरवादी संघटनांकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी; संस्थेच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह `iit-bombay-dalit-student-sahil-wakode-death-aana-high-level-inquiry`

    आयआयटी बॉम्बेतील दलित विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण: उत्तर अमेरिकेतील आंबेडकरवादी संघटनांकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी; संस्थेच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह

    केरळमध्ये घटता जन्मदर रोखण्यासाठी VHP चा आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय VHP Kerala Inter-Caste Marriage Policy

    केरळमध्ये घटता जन्मदर रोखण्यासाठी VHP चा आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय

    निठारी हत्याकांड प्रकरणातून मुक्त झालेल्या सुरिंदर कोलीचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला Surinder Koli, acquitted in the Nithari murder case, was found dead

    निठारी हत्याकांड प्रकरणातून मुक्त झालेल्या सुरिंदर कोलीचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

    गणेशोत्सव, दुर्गापूजेसाठी दिल्लीचा मोठा निर्णय; यमुनेत मूर्ती विसर्जनावर निर्बंध Delhi Bans Idol Immersion in Yamuna During Ganeshotsav and Durga Puja

    गणेशोत्सव, दुर्गापूजेसाठी दिल्लीचा मोठा निर्णय; यमुनेत मूर्ती विसर्जनावर निर्बंध

    Suvrat Joshi on Buddha, Buddhism and Dr Babasaheb Ambedkar सुव्रत जोशी

    सुव्रत जोशी : “अभिनय हे केवळ काम नसून आध्यात्मिक प्रवास आहे”; बुद्धाकडून आंबेडकरांपर्यंतच्या वैचारिक प्रवासाचा उलगडा

    ‘जात’ कॉलम himachal-pradesh-schools-remove-caste-column-admission-forms-2027-28

    हिमाचलच्या शाळांमधून ‘जात’ कॉलम हटणार; २०२७-२८ पासून नवी प्रवेश व्यवस्था

    सरकारी पदे रिक्त ठेवून आरक्षण संपवण्याचा मोदी सरकारचा डाव? मल्लिकार्जुन खरगे यांचा गंभीर आरोप kharge-reservation

    सरकारी पदे रिक्त ठेवून आरक्षण संपवण्याचा मोदी सरकारचा डाव? मल्लिकार्जुन खरगे यांचा गंभीर आरोप

  • Social
    • All
    • MOVEMENT
    महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण राज्यगीत State Anthem of Maharashtra State Jai Jai Maharashtra Maja sampurn rajyageet

    संपूर्ण राज्यगीत ; महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत

    मराठी साहित्य संमेलन अंमळनेर Marathi Literature Conference, Amalner 2024

    मराठी साहित्य संमेलन,अंमळनेर :मराठी भाषेला अभिजात नव्हे तर अजिबात दर्जा राहिलेला नाही

    प्रजासत्ताक दिन Republic Day , Amrit Festival of the Republic of India

    प्रजासत्ताक, सार्वभौम भारताचा अमृत महोत्सव..

    कतार : समृद्ध देशाची सफर, दारिद्र्य रेषेखालील समाज शून्य टक्के

    कतार

    कतार : सफर एका समृद्ध देशाची

    सम्राट अशोक शिलालेख Inscriptions of Emperor Ashoka are the first written constitution of ancient India

    सम्राट अशोक चे शिलालेख म्हणजेच प्राचीन भारताचे पहिले लिखित संविधान होय!- अशोक नगरे

    भारतीय नागरिकत्व the story of those who gave up Indian citizenship

    श्रीमंतांना देश नसतो का? जाणून घ्या भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची कहाणी

    मिलिंद कांबळे चिंचवलकर Milind Kamble Chinchwalkar

    मिलिंद कांबळे चिंचवलकर यांचा चिंचवली मधलीवाडी शाळेकडून सत्कार

    अभिजित विलास केणे यांचा 'पोलीस उपनिरीक्षकपदी Abhijit Vilas Kene felicitated for being selected as 'Sub-Inspector of Police'

    अभिजित विलास केणे यांचा ‘पोलीस उपनिरीक्षकपदी’ निवड झाल्याबद्दल सत्कार

  • POLITICS
    वन नेशन वन इलेक्शन One Nation, One Election The biggest threat to the Indian Constitution

    वन नेशन, वन इलेक्शन: भारतीय संविधानावर सर्वात मोठा हल्ला?

    वंचित लोकसत्ता वंचित बहुजन आघाडी Sakal newspaper spreading fake news about Vanchit bahujan aghadi should give proof or apologize

    वंचित बाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्या लोकसत्ता वृत्तपत्राने पुरावा द्यावा अन्यथा माफी मागावी!

    राहुल गांधी शिक्षेला स्थगिती Big relief for Rahul Gandhi, suspension of sentence MP restored

    राहुल गांधी यांना मोठा दिलासा, शिक्षेला स्थगिती; खासदारकी पुन्हा बहाल

    दलित विरोधकांची आघाडी इंडिया india

    आंबेडकरी दलित वर्गातील एकही चेहरा (पक्ष) नसलेली विरोधकांची आघाडी लोक स्वीकारतील?

    शरद पवार विरोधकांच्या बैठकीला Sharad Pawar's visit to the opposition's meeting is suddenly cancelled

    शरद पवार यांची विरोधकांच्या बैठकीला दांडी;अचानक दौरा रद्द

    दिल्ली अध्यादेश What is in the Delhi Ordinance

    दिल्ली अध्यादेश नेमका काय आहे? ज्याच्या विरोधासाठी सगळे विरोधी पक्ष एकटवले

    अजित शरद पवार भेट Ajit Pawar group met Sharad Pawar

    अजित पवार गट शरद पवार यांची भेट, जयंत पाटील म्हणाले..सुप्रियाताईंचा फोन

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार After the NCP split, Narendra Modi and Sharad Pawar will be on the same platform

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट Using abusive words against PM is reprehensible, but not sedition Karnataka High Court

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट

  • ART & Literature
    • All
    • ENTERTIANMENT
    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला त्या विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात bhimsurya kranti cha pahila vidhanat buddha jyane davila pimplachya panat

    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात

    शाहरुख खान धमकी Death threat to Shah Rukh Khan Big twist

    सलमान नंतर आता शाहरुख खान लाही जीवे मारण्याची धमकी; मोठा ट्विस्ट

    कामाठीपुरा सुधीर जाधव kamathipura sudhir jadhav

    कामाठीपुरा – सुधीर जाधव दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने

    Adipurush Box Office Collection

    Adipurush Box Office Collection: ‘आदिपुरुष’ फिल्म ने तीसरे दिन कितना किया कलेक्शन? आंकड़े सामने आए

    आदिपुरुष' नेपाल में बॅन 'Adipurush' banned in Nepal

    ‘आदिपुरुष’ नेपाल में बॅन,अन्य भारतीय फिल्मों के प्रदर्शन पर रोक

    आदिपुरुष डायलॉग Kapada Tere Baap Ka Jalegi Bhi Tere Baap Ki dialogue stolen by Manoj Muntashir Shukla

    आदिपुरुष का “कपड़ा तेरे बाप का जलेगी भी तेरे बाप की” चुराया हुआ है डायलॉग?

    मामनान Maamannan ट्रेलर Maamannan trailer latest update

    मामनान Maamannan ट्रेलर रिलीज मारी सेल्वराज सोबत ए आर रहमान

    सिनेमा सेन्सॉर बोर्ड Theater-Cinema Artists Inspection Board Censor Board and issues

    नाट्य – सिनेमा कलावंत परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) आणि समस्या

    शाहरुख खान पठाण राष्ट्रपती भवन कल्चरल स्पेशल स्क्रीनिंग Screening of Shah Rukh Khan's film 'Pathan' at Rashtrapati Bhavan Cultural Centre

    शाहरुख खान च्या ‘पठाण’ चित्रपटाचं राष्ट्रपती भवनात स्क्रिनिंग

  • Religion
    आंबेडकरांचा वकिल

    आंबेडकरांचा हाय म्हटल्यावर…आज्जीला समजलं असेल की “न्याय” आंबेडकरच देणार 

    पोहाळे लेणी कोल्हापूर कल्याणमैत्री पौर्णिमा pohale-bauddha-leni-caves-kolhapur-paurnima-poornima

    पोहाळे लेणी कोल्हापूर येथे कल्याणमैत्री पौर्णिमा उत्साहात साजरी

    ऐनारी लेणी वर बुद्ध पौर्णिमा साजरी

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार बेकायदेशीर Missionaries spreading Christianity are not illegal

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारे मिशनरी बेकायदेशीर नाहीत

    कान्हेरी बुद्ध लेणी येथे पाण्याचे शुद्धीकरण

    बुद्धम शरणम गच्छामी चा नाद कान्हेरी बुद्ध लेणीत घुमला

    A one day workshop at Trirashmi Buddha Caves Nashik concluded with enthusiasm त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ Maharashtra's largest ancient Buddhist world university at Mansar nasik

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा Workshop for Dhammalipi Scholars on Kanheri Buddha Cave Group

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा

  • Economics
    रिलायन्स जिओ भारत मोबाईल Jio Bharat rs 999 4G Phone

    रिलायन्स Jio Bharat rs 999 4G Phone घेण्याअगोदर एकदा वाचा

    एचडीएफसी बँक किमान शिल्लक HDFC Bank minimum balance information

    एचडीएफसी बँक माहिती | HDFC-HDFC Bank merger बँक विलीनीकरण

    500 RS 500 रुपयांच्या बनावट नोट नोटा Now big update on 500 rupees fake note, RBI's tension increased!

    आता 500 रुपयांच्या नोटेबाबत मोठा खुलासा, RBIचं टेन्शन वाढलं!

    Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    Navigating Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    75 ७५ रु Rs 75 New Coin

    75 रुपयांचा नविन कॉइन ७५ रु नवे नाणे जाणून घ्या वैशिष्ट्य

    2000 नोट Why was the 2000 note taken back, what will be its effect on the Indian economy

    2000 ची नोट का परत का घेतली,त्याचा परिणाम काय होईल?

    महोगनी झाड वृक्ष mahogni tree mahogany tree

    महोगनी (झाड) वृक्ष लागवड योजना;अनुदान, सर्वकाही

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI नोटबंदी नाही,जाणून घ्या

    अनुसूचित जाती जमाती निधी Reluctance to spend funds of Scheduled Castes and Tribes? Budget 2023

    अनुसूचित जाती जमाती चा निधी खर्च करण्यास टाळाटाळ? 50% पेक्षा खर्च कमी

No Result
View All Result

Home NEWS

मुर्तजा अब्बासी चा कबूलनामा,मुस्लिमांच्यासोबत चुकीचं होतंय म्हणून

Jaaglya bharat staff by Jaaglya bharat staff
April 7, 2022 - Updated on June 16, 2023
in NEWS
Reading Time: 4 mins read
0
मुर्तजा अब्बासी Confession of Murtaza Abbasi gorakhnath temple attack
263
SHARES
479
VIEWS

गोरखपूर– गोरखनाथ मंदिराबाहेर तैनात असलेल्या सुरक्षा जवानांवर हल्ला करणाऱ्या अहमद मुर्तजा अब्बासी विरुद्धचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. एटीएस आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुर्तजा अब्बासी हा मानसिक आजारी नसून तो खूप चतुर आहे.तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, मुर्तजा अब्बासी अन्वर अल-अव्लाकी ला आपला गुरु प्रेरक मानत होता, जो येमेन-अमेरिकन इमाम आहे.इस्लामिक अवेकनिंग फोरमवर मुर्तझा कट्टरतावादी इस्लामचे ऐकत असे आणि त्यांना प्रश्न विचारत असे.

आतापर्यंत झालेल्या खुलाशांनुसार, मुर्तझा अब्बासीने $29 मध्ये एक आंतरराष्ट्रीय सिम खरेदी केले होते, ज्यावरून त्याने फेसबुक आणि टेलिग्राफवर आपली साइट बनवली आणि नंतर त्यावर सक्रिय राहून ते तिथे कामकाज करू लागला.या साईट पासवर्ड प्रोटेक्टेड असल्याचे समजते.मोठमोठ्या सायबर एक्स्पर्टना सुद्धा ते कोड डिकोड करणे मुश्किल होत आहे.तो सीरिया, अरब क्रांती आणि इसिसशी संबंधित व्हिडिओ पाहत असे. शिक्षणादरम्यान त्याने 2012 ते 2015 दरम्यान नेपाळी खात्यांद्वारे सीरियाला पैसे पाठवले. 2020-21 मध्येही नेपाळच्या खात्यांमध्ये सुमारे 8 लाख रुपये सीरियाला पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मुर्तजा अब्बासी चा शैक्षणिक इतिहास

मुर्तजाचे वय 30 वर्षे आहे. लखनऊ च्या सेंट जॉन्स वास्को स्कूलमधून त्याने इयत्ता 1 आणि 2 चे शिक्षण घेतले. मुंबईतील सेंट्रल आणि डीएव्ही कॉलेजमध्ये इयत्ता 3 ते 12 वीपर्यंत शिक्षण घेतले. 2010 मध्ये आयआयटी मुंबईत प्रवेश घेतला. तिथून तो 2015 मध्ये उत्तीर्ण झाला.अभ्यासक्रमादरम्यान, दुसऱ्या वर्षात (2011-12 ) पोहोचला तेव्हा त्यांने पोर्नोग्राफी पाहण्यास सुरुवात केली. याकाळात सिरीयात घडणाऱ्या जागतिक घडामोडींवर तो नजर ठेवू लागला. 2011-12 च्या मध्यात मग सिरीयकडे नतमस्तक झाले. 2015-16 च्या मध्यात त्याने ठाण्यातील एका कंपनीत काम सुरु केले मात्र प्रकृती खलावल्याने त्याने ती नोकरी सोडली दरम्यान 2017 मध्ये, इंटरनेटद्वारे संगणक प्रोग्रामिंग शिकण्याचे काम सुरू केले. यादरम्यान, त्याला असे विचार येऊ लागले की आपण स्वर्गात आहोत आणि अल्लाह त्याच्यावर नाराज आहे.

होमोसेक्श्युअल असण्याचा भास

2017 मध्ये मुर्तुजाला वाटले की तो समलैंगिक आहे. ही बाब घरच्यांना कळताच त्यांनी उपचार सुरू केले. डॉक्टरांनी या आजाराला हायपोमॅनिया असं म्हटलं होतं. मुर्तुजाचा 2013 मध्ये पासपोर्ट बनला होता आणि तो 2015 मध्ये वडिलांसोबत सौदी उमरा करायला गेला होता.जून 2019 मध्ये, त्याचे जौनपूरच्या मुल्ला टोला येथील रहिवासी मुलीशी लग्न झाले आणि जानेवारी 2020 मध्ये घटस्फोट झाला. जानेवारी 2020 पासून त्याने हाय-टेक कॉम्प्युटर कोडिंग शिकण्याचे काम सुरू केले. यादरम्यान तो पुन्हा एकदा सीरियातील लोकांच्या संपर्कात आला आणि प्रभावित होऊन त्याने त्याच्या नेपाळी खात्यातून 8 लाख रुपये दिले.

संपूर्ण जग मुस्लिमांना त्रास देत आहे

यावेळी मुर्तुजा अब्बासी ला असे वाटू लागले की संपूर्ण जग मुस्लिमांना त्रास देत आहे. मुंबई आयआयटीमध्ये शिकत असताना,

एखादा दहशतवादी पकडला गेला किंवा मारला गेला, तर मुर्तुजाचे वर्गमित्र त्याला मारले गेल्यावर आनंद व्यक्त करायचे,

तेव्हा त्याला खूप राग यायचा. आणि त्याच्या वर्गमित्रांना मारण्याचा विचार त्याने केला होता.

त्याचे मुंबईतील निवासस्थान ताज हाइट्स प्लॉट क्रमांक 69 नवी मुंबई येथे आहे.

मुर्तजाचा जन्म 5-1-1992 रोजी गोरखपूर येथील अब्बासी नर्सिंग होममध्ये झाला.

घटस्फ़ोटित पत्नी सलमा ने कॅमेऱ्यासमोर हकीकत सांगितली

मुर्तजाची पत्नी उम्मी सलमाने मुर्तजाचे दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या प्रश्नावर सांगितले की, माझ्या काळात काहीही नव्हते. त्याची आई मला त्रास देत असे. तो माझ्याशी क्वचितच बोलत असे. झाकीर नाईकचा व्हिडिओ पाहण्याच्या प्रश्नावर सलमा म्हणाली, ‘माझ्यासमोर कधी उल्लेख केला नाही, पण कधी कधी व्हिडिओ पाहायचा.आमची भेट घरात क्वचित व्हायची.मी रिलिजिअस नव्हते.त्यांच्याप्रमाणे कट्टर धार्मिक नव्हते.त्यामुळे आमच्यात जास्त चर्चा कधीच होत नव्हती.तो आपल्या आई वडिलांच्या खोलीतच झोपत होता.त्याचे लॅपटॉप आणि इतर वस्तू देखील त्याच खोलीत होत्या,माझ्याशी त्याचा जास्त संबंध आलाच नाही.आमच्या दोघांचे विचार भिन्न होते.सकाळी सहाला तो घर सोडायचा संध्याकाळी सातला ऑफिसवरून यायचा.त्याच्या खोलीत बाराच्या अगोदर जायचं नाही.अशी त्याच्या आईची मला ताकीद होती.तो रात्री अकरा पर्यंत आई वडलांच्या सोबतच असायचा.

मुर्तजाचा दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय

मुर्तजाचा कबुलीजबाब ऐकून तो किती कट्टरतावादी झाला आहे, हे लक्षात येते. त्याचा इतका ब्रेनवॉश झाला होता की त्याने मरण्याची आणि मारण्याची तयारी केली. मुर्तजाच्या कबुलीनंतर या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी आल्याने मुर्तजा दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याची भीती बळावली आहे. दुसरीकडे, आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये मुर्तजाच्या हातात जे शस्त्र होते, तेच शस्त्र ISIS दहशतवाद्याच्या हातात दिसत आहे.

नवी मुंबईतील ज्या फ्लॅटवरून मुर्तजाचे आधारकार्ड बनवले होते, त्या फ्लॅटची विक्री करण्यात आली आहे. त्यावेळी ही बाब उघड झाली. त्या पत्त्यावर यूपी एटीएसचे एक पथक नवी मुंबईत पोहोचले. मुर्तजाच्या आधार कार्डावर त्याचा पत्ता मिलेनियम टॉवर, सानपाडा, नवी मुंबई येथे नोंदवला आहे. अब्बासी कुटुंबीयांनी 2013 मध्ये हा फ्लॅट विकल्याचे मुंबईत गेलेल्या एटीएसच्या पथकाला समजले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुर्तजाचे वडील मुनीर अब्बासी यांनी मिलेनियम टॉवरचा फ्लॅट विकून सीवूड्स दारावे (नवी मुंबई) येथील सेक्टर 50 येथील ताज हाईट्स अपार्टमेंटमध्ये दुसरा फ्लॅट खरेदी केल्याची माहिती एटीएसला मिळाली. यावर मुंबई पोलिसांच्या मदतीने एटीएसचे पथक तेथे पोहोचले असता अब्बासी कुटुंब ऑक्टोबर 2020 मध्ये गोरखपूरला गेल्याचे समजले.

मुर्तजा अब्बासी 21 महिन्यापासून एटीएसच्या रडारवर होता.

वास्तविक, मुर्तजा ने काही पैसे आखाती देशांमध्ये हस्तांतरित केले होते, तेव्हापासून तो गुप्तचरांच्या निशाण्यावर आला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये पाकिस्तानला माहिती पाठवताना एक गुप्तहेर पकडला गेला होता,

त्याने मुर्तजाचे नावही घेतले होते.

मुर्तजाच्या लॅपटॉप आणि बॅगमधून सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे एटीएस आणि एसटीएफ गोरखपूर,

महाराजगंज, कुशीनगर आणि सिद्धार्थनगर या लगतच्या जिल्ह्यांमध्ये त्याचे नेटवर्क शोधत आहेत.

यूपी एटीएसच्या पथकांनी मंगळवारी मुर्तजाच्या गोरखपूरमधील घराची दोनदा झडती घेतली.

एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुर्तजाच्या लॅपटॉप आणि फोनमध्ये अनेक व्हिडिओ सापडले आहेत.

त्यातील काही वादग्रस्त इस्लामी धर्मोपदेशक झाकीर नाईकचे आहेत, तर काही आयएसआयशी संबंधित आहेत.

महाराष्ट्र एटीएस आंतरराष्ट्रीय कनेक्शन तपासत आहे

महाराष्ट्र एटीएसही मुर्तजाचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन शोधण्याचा प्रयत्न करत आहे.एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,

मुर्तझा गेल्या काही दिवसांपासून नेपाळमधील मुंबई, कोईम्बतूर, जामनगर आणि लुंबिनी येथे गेला होता.

त्याचवेळी यूपी एटीएसच्या पथकाने नवी मुंबई गाठून तपास केला.

मंगळवारी संध्याकाळी एटीएसने मुर्तजाच्या खोलीची जवळपास तासभर झडती घेतली.

यादरम्यान त्याच्या खोलीतून तीन एअरगन सापडल्या आहेत.

चौकशीदरम्यान मुर्तजा एअरगनने शूटिंग शिकत असल्याचे समोर आले.एटीएसने मुर्तजाच्या दोन चुलत भावांना ताब्यात घेतले आहे.

गोरखनाथ मंदिर परिसरात मुर्तजाने केला होता हमला

कडेकोट बंदोबस्त आणि समोर गोरखनाथ पोलीस ठाणे असतानाही मुर्तजा ने हत्यारासह मंदिरात प्रवेश केला. यावेळी रस्त्यापासून ते मंदिर परिसरापर्यंत 15 मिनिटे तो तांडव करत राहिला. त्यावेळी तेथे तैनात असलेले पोलिस त्याच्यापासून घाबरून पळताना दिसले. तिथे उपस्थित जनतेने आणि काही धाडसी पोलिसांनी धाडस दाखवून त्याला पकडले नसते तर काय झाले असते?

CAA, NRC आणि कर्नाटकातील वाद (हिजाब) बद्दल तो संतप्त होता, मुस्लिमांच्या सोबत चुकीचं होतंय असं मुर्तजा म्हणतो. त्याने असेही सांगितले की त्याने 400-500 रुपयांना शस्त्रे खरेदी केली होती आणि टेम्पोने गोरखपूरला पोहोचला होता.आयआयटी मुंबईतून केमिकल इंजिनीअरिंग केलेल्या मुर्तजा ने त्याला राग का आला हेही सांगितले. तो म्हणतो “आम्ही अशा प्रकारे न्याय देण्याचा विचार करत होतो की, हे लोक CAA NRC करत आहेत. चुकीचे होत आहे. कोणतेही काम करण्यापूर्वी त्यामागे कारण असावे. मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचे तो स्वत:ला समजावून सांगत होता. कर्नाटकात चुकीचं घडतंय, कुणीतरी करेल, कर दो भय्या असं मनात चाललं होतं.

आधी तो नेपाळला गेला होता, असे मुर्तजा सांगत आहे. त्यानंतर त्यांनी सिद्धार्थनगर जिल्ह्यातील बन्सी येथे येऊन रात्र काढली. हल्ल्यासाठी योग्य जागा म्हणून गोरखनाथ मंदिराचीच निवड केल्याचे त्यांनी स्वतः मान्य केले आहे.त्याने गोरखपूरला येण्यासाठी ऑटो घेतला आणि गोरखनाथ मंदिरात सोडण्यास सांगितले, असे तो सांगतो. तो स्पष्टपणे म्हणत आहे की, मला वाटले होते की मी येथे माझे काम करेन आणि माझे कामही पूर्ण होईल, कारण मला माहित होते की येथे पोलीस असतील,गोरखनाथ मंदिराबाहेर पोलीस कर्मचाऱ्यांवर झालेला हल्ला हा गंभीर कटाचा भाग असून उपलब्ध तथ्यांच्या आधारे ही दहशतवादी घटना असल्याचे म्हणता येईल. या हल्ल्यात दोन पोलीस गंभीर जखमी झाले आहेत.

मंदिराबाहेर तैनात सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी अहमद अब्बासी यांच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिला गुन्हा गोरखनाथ पोलिस स्टेशनचे इन्स्पेक्टर मनोज कुमार सिंग यांनी कलम 7CLA, गुन्हा क्रमांक 60/2022,

दरोडा, खुनाचा प्रयत्न या अंतर्गत नोंदवला होता. दुसरा गुन्हा मंदिराच्या सुरक्षेत तैनात असलेल्या

पीएसीचे हेड कॉन्स्टेबल विनय कुमार मिश्रा यांनी नोंदवला.

या घटनेबानंतर शासनस्तरावरही खळबळ उडाली आहे. यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही अधिकाऱ्यांना फटकारले आहे.

यासोबतच मंदिरासह शहरातील इतर महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेबाबत ४ दिवसांत विशेष कृती आराखडा तयार करून

अहवालही मागविण्यात आला आहे. अशा स्थितीत काही अधिकाऱ्यांना यासाठी शिक्षाही होऊ शकते, असे मानले जात आहे.

इतर वाचनीय लेख/अपडेट्स

संजय राऊत यांची संपत्ती ईडी कडून जप्त ; शिवसेनेत खळबळ

(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)

First Published by Team Jaaglya Bharat on APR 07, 2022  22: 02 PM

WebTitle – Confession of Murtaza Abbasi gorakhnath temple attack

Share105Tweet66SendShare
Jaaglya bharat staff

Jaaglya bharat staff

Related Posts

CEC-EC नियुक्ती कायद्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मागे घेण्याची मागणी; CJI म्हणाले, ‘तपासून निर्णय घेऊ’ `supreme-court-cec-ec-appointment-law-verdict-recall-application-cji-surya-kant`
NEWS

CEC-EC नियुक्ती कायद्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मागे घेण्याची मागणी; CJI म्हणाले, ‘तपासून निर्णय घेऊ’

by Jaaglya bharat staff
October 7, 2026
साहिल वाकोडे मृत्यू iit-bombay-sahil-wakode-death-professor-dulla-questioned-for-8-hours
NEWS

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड; प्रोफेसर दुल्ला यांची ८ तास कसून चौकशी

by Jaaglya bharat staff
October 3, 2026
आयआयटी बॉम्बेतील दलित विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण: उत्तर अमेरिकेतील आंबेडकरवादी संघटनांकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी; संस्थेच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह `iit-bombay-dalit-student-sahil-wakode-death-aana-high-level-inquiry`
NEWS

आयआयटी बॉम्बेतील दलित विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण: उत्तर अमेरिकेतील आंबेडकरवादी संघटनांकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी; संस्थेच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह

by Jaaglya bharat staff
October 1, 2026
केरळमध्ये घटता जन्मदर रोखण्यासाठी VHP चा आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय VHP Kerala Inter-Caste Marriage Policy
NEWS

केरळमध्ये घटता जन्मदर रोखण्यासाठी VHP चा आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय

by Jaaglya bharat staff
September 26, 2026
निठारी हत्याकांड प्रकरणातून मुक्त झालेल्या सुरिंदर कोलीचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला Surinder Koli, acquitted in the Nithari murder case, was found dead
NEWS

निठारी हत्याकांड प्रकरणातून मुक्त झालेल्या सुरिंदर कोलीचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

by Jaaglya bharat staff
September 18, 2026
advertiasement
ADVERTISEMENT

Web Stories

IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी
लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर
सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले
जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल.
प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले

ट्रेंडींग

  • बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    34541 shares
    Share 13816 Tweet 8635
  • शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे

    21226 shares
    Share 8490 Tweet 5307
  • जात अन जातीचा पेट: म्हाराच्या हातचं आम्ही पाणी बी पेत नाय, आणि ह्या पोरानं मला त्येंच्या घरात निऊन ठेवलं.

    19490 shares
    Share 7796 Tweet 4873
  • झुंड चित्रपट:सुबोध भावे ची पोस्ट ,”नागराज तू आमच्या पिढीचा…”

    15837 shares
    Share 6335 Tweet 3959
  • झुंड चित्रपट बजेट:किती करोडमध्ये बनला? आतापर्यँतचे कलेक्शन

    15344 shares
    Share 6138 Tweet 3836
ADVERTISEMENT

जागल्या भारत हे सोशल मिडियात चळवळींच विश्वासार्हतेने वाचलं जाणारं, शेअर केलं जाणारं अन चर्चीलं जाणारं माध्यम आहे.

इथं संविधानवादी विवेकी लेखकांना मनमोकळे व्यक्त होता येतं. तुम्हाला काही मांडायचं आहे तर आमच्याकडे लेख पाठवा

आपले लेखन साहित्य jaaglyaweb@gmail.com वर पाठवा किंवा +91 88284 53346 या नंबरवर व्हाटसेप करा

Important Links

  • About us
  • Community Guidelines
  • Contact
  • Privacy Policy
  • Refund Policy
  • Support Jaaglya Bharat
  • Terms and Conditions
No Result
View All Result
  • मुख्यपान
  • POLITICAL
  • SOCIAL
    • MOVEMENT
  • Economics
  • ART & LITERATURE
    • ENTERTIANMENT
  • RELIGION
  • NEWS

© 2024- Jaaglya Bharat

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल. प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले
नव्या पोस्ट्स/अपडेट्स हव्या? OK No thanks