Saturday, September 30, 2023
जागल्या भारत
  • Home
  • NEWS
    • All
    • FACT CHECK
    पाकिस्तान मशिदीजवळ स्फोट Pakistan Bomb blast near mosque in Balochistan, 52 killed

    पाकिस्तान : बलुचिस्तानमधील मशिदीजवळ स्फोट, ५२ जणांचा मृत्यू

    उज्जैन मुलीवर बलात्कार 12-year-old girl raped in Ujjain

    उज्जैन मध्ये 12 वर्षीय मुलीवर बलात्कार : रक्ताने माखलेली अर्धनग्न मुलगी अडीच तास भटकत राहिली; आईसोबतही गैरकृत्य

    जय श्रीराम मुंबई A Marathi youth was brutally beaten by a gang in Mumbai for forcing him to say Jai Shri Ram

    जय श्रीराम म्हणायला लावत मुंबई मध्ये परप्रांतीय टोळक्याची मराठी तरुणाला जबर मारहाण

    पाठीवर पीएफआय Army jawan beaten, 'PFI' written on his back

    प्रसिद्ध होण्यासाठी लष्करातील जवानाला मित्राकडून मारहाण, पाठीवर ‘पीएफआय’ लिहिलं, आता कोठडीत

    पटना दलित महिलेला विवस्त्र Patna Dalit Woman Assaulted and Humiliated Over Rs 1500 Dispute

    1500 रुपयांच्या वादातून पटना येथे दलित महिलेला विवस्त्र करून बेदम मारहाण, लघवी पिण्यास भाग पाडले

    आरक्षणात विभागणी अंतर्गत कोटा QUOTA WITHIN QUOTA

    अनुसूचित जातींच्या आरक्षणात विभागणी,अंतर्गत कोटा,भाजपने केली तयारी

    राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ हे शब्द काढून टाकले -अधीर रंजन चौधरी The words 'secular' and 'socialism' have been removed from the Preamble of the Constitution - Adhir Ranjan Chaudhary

    राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ हे शब्द काढून टाकले -अधीर रंजन चौधरी

    आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते दृष्टीक्षेप लेख संग्रहाचे प्रकाशन, मिलिंद कांबळे चिंचवलकर

    आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते दृष्टीक्षेप लेख संग्रहाचे प्रकाशन,विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती

    मोर्चा आंदोलन अपेक्षा पवार Morcha Andolan questions in the life of common citizens - apeksha Pawar

    मोर्चा आंदोलन आणि सामान्यांच्या जीवनातील प्रश्न – अपेक्षा पवार

  • Social
    • All
    • MOVEMENT
    सम्राट अशोक शिलालेख Inscriptions of Emperor Ashoka are the first written constitution of ancient India

    सम्राट अशोक चे शिलालेख म्हणजेच प्राचीन भारताचे पहिले लिखित संविधान होय!- अशोक नगरे

    भारतीय नागरिकत्व the story of those who gave up Indian citizenship

    श्रीमंतांना देश नसतो का? जाणून घ्या भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची कहाणी

    मिलिंद कांबळे चिंचवलकर Milind Kamble Chinchwalkar

    मिलिंद कांबळे चिंचवलकर यांचा चिंचवली मधलीवाडी शाळेकडून सत्कार

    अभिजित विलास केणे यांचा 'पोलीस उपनिरीक्षकपदी Abhijit Vilas Kene felicitated for being selected as 'Sub-Inspector of Police'

    अभिजित विलास केणे यांचा ‘पोलीस उपनिरीक्षकपदी’ निवड झाल्याबद्दल सत्कार

    छत्रपती शाहू महाराज यांची जयंती बुद्ध विहारात साजरी Chhatrapati-Shahu-Maharajs-birth-anniversary-is-celebrated-at-Buddha-Vihara-kolhapur.jpg

    छत्रपती शाहू महाराज यांची जयंती बुद्ध विहारात साजरी

    अमेरिकेतील ब्रॉडवे रस्त्याला आंबेडकरांचे नाव Dr. Babasaheb Ambedkar's co-name to Broadway street in New York City, USA

    अमेरिकेतील रस्त्याला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव

    जात आडनाव बदल जाती वाचक आडनाव If you don't want to reveal the caste, you can change the surname

    जात उघड करायची नसेल तर आडनाव बदलू शकता – कोर्ट

    रेल्वे अपघात विमा संरक्षण कसे मिळवायचे? 35 पैशांमध्ये 10 लाखांचा रेल्वे प्रवास विमा Train Travel Insurance 10 lakh

    रेल्वे अपघात ; 35 पैशांमध्ये 10 लाखांचा रेल्वे प्रवास विमा Train Travel Insurance

    स्कॉलरशिप घोटाळा ब्राह्मण राजपूत Scholarship scam: Brahmins and Rajputs grabbed scholarships worth 10 crores by claiming

    स्कॉलरशिप घोटाळा : ब्राह्मण आणि राजपूत मागास जातीचा दावा करून १० कोटींची शिष्यवृत्ती हडप

  • POLITICS
    वंचित लोकसत्ता वंचित बहुजन आघाडी Sakal newspaper spreading fake news about Vanchit bahujan aghadi should give proof or apologize

    वंचित बाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्या लोकसत्ता वृत्तपत्राने पुरावा द्यावा अन्यथा माफी मागावी!

    राहुल गांधी शिक्षेला स्थगिती Big relief for Rahul Gandhi, suspension of sentence MP restored

    राहुल गांधी यांना मोठा दिलासा, शिक्षेला स्थगिती; खासदारकी पुन्हा बहाल

    दलित विरोधकांची आघाडी इंडिया india

    आंबेडकरी दलित वर्गातील एकही चेहरा (पक्ष) नसलेली विरोधकांची आघाडी लोक स्वीकारतील?

    शरद पवार विरोधकांच्या बैठकीला Sharad Pawar's visit to the opposition's meeting is suddenly cancelled

    शरद पवार यांची विरोधकांच्या बैठकीला दांडी;अचानक दौरा रद्द

    दिल्ली अध्यादेश What is in the Delhi Ordinance

    दिल्ली अध्यादेश नेमका काय आहे? ज्याच्या विरोधासाठी सगळे विरोधी पक्ष एकटवले

    अजित शरद पवार भेट Ajit Pawar group met Sharad Pawar

    अजित पवार गट शरद पवार यांची भेट, जयंत पाटील म्हणाले..सुप्रियाताईंचा फोन

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार After the NCP split, Narendra Modi and Sharad Pawar will be on the same platform

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट Using abusive words against PM is reprehensible, but not sedition Karnataka High Court

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट

    मणिपूर हिंसाचार Manipur situation worse than Kashmir, Punjab - Governor

    मणिपूर ची परिस्थिती काश्मीर,पंजाबपेक्षा वाईट – राज्यपाल

  • ART & Literature
    • All
    • ENTERTIANMENT
    कामाठीपुरा सुधीर जाधव kamathipura sudhir jadhav

    कामाठीपुरा – सुधीर जाधव दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने

    Adipurush Box Office Collection

    Adipurush Box Office Collection: ‘आदिपुरुष’ फिल्म ने तीसरे दिन कितना किया कलेक्शन? आंकड़े सामने आए

    आदिपुरुष' नेपाल में बॅन 'Adipurush' banned in Nepal

    ‘आदिपुरुष’ नेपाल में बॅन,अन्य भारतीय फिल्मों के प्रदर्शन पर रोक

    आदिपुरुष डायलॉग Kapada Tere Baap Ka Jalegi Bhi Tere Baap Ki dialogue stolen by Manoj Muntashir Shukla

    आदिपुरुष का “कपड़ा तेरे बाप का जलेगी भी तेरे बाप की” चुराया हुआ है डायलॉग?

    मामनान Maamannan ट्रेलर Maamannan trailer latest update

    मामनान Maamannan ट्रेलर रिलीज मारी सेल्वराज सोबत ए आर रहमान

    सिनेमा सेन्सॉर बोर्ड Theater-Cinema Artists Inspection Board Censor Board and issues

    नाट्य – सिनेमा कलावंत परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) आणि समस्या

    शाहरुख खान पठाण राष्ट्रपती भवन कल्चरल स्पेशल स्क्रीनिंग Screening of Shah Rukh Khan's film 'Pathan' at Rashtrapati Bhavan Cultural Centre

    शाहरुख खान च्या ‘पठाण’ चित्रपटाचं राष्ट्रपती भवनात स्क्रिनिंग

    कट्टासेरी जोसेफ येसूदास k. j. Yesudas - Wikipedia

    कट्टासेरी जोसेफ येसूदास

    नागराज मंजुळे यांच्या आगामी चित्रपट बाबत महत्वाची अपडेट Important update regarding Nagaraj Manjule's upcoming film

    नागराज मंजुळे यांच्या आगामी चित्रपट बाबत महत्वाची अपडेट

  • Religion
    पोहाळे लेणी कोल्हापूर कल्याणमैत्री पौर्णिमा pohale-bauddha-leni-caves-kolhapur-paurnima-poornima

    पोहाळे लेणी कोल्हापूर येथे कल्याणमैत्री पौर्णिमा उत्साहात साजरी

    ऐनारी लेणी वर बुद्ध पौर्णिमा साजरी

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार बेकायदेशीर Missionaries spreading Christianity are not illegal

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारे मिशनरी बेकायदेशीर नाहीत

    कान्हेरी बुद्ध लेणी येथे पाण्याचे शुद्धीकरण

    बुद्धम शरणम गच्छामी चा नाद कान्हेरी बुद्ध लेणीत घुमला

    A one day workshop at Trirashmi Buddha Caves Nashik concluded with enthusiasm त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ Maharashtra's largest ancient Buddhist world university at Mansar nasik

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा Workshop for Dhammalipi Scholars on Kanheri Buddha Cave Group

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा

    यांग्त्झी नदी च्या पाण्याच्या पातळीत घट झाल्याने बुडालेले बेट अन 600 वर्षे पूर्व बुद्ध शिल्प उघड A 600-year-old Buddha sculpture has been uncovered on a sunken island due to a drop in the water level of the Yangtze River

    यांग्त्झी (यांगत्से) नदी पातळीत घट झाल्याने बुडालेले बेट अन 600 वर्षे पूर्व बुद्ध शिल्प उघड

    लुम्बिनी मध्ये लिप्यांतर केल्यामुळे बुद्धांचे जन्मस्थळ Finding the birth place of Buddha in Lumbini and transliterating the inscription on the pillar there confirmed the birth place of Buddha -

    लुम्बिनी मध्ये लिप्यांतर केल्यामुळे बुद्धांचे जन्मस्थळ निश्चित झाले- प्रा.इंगळे

  • Economics
    रिलायन्स जिओ भारत मोबाईल Jio Bharat rs 999 4G Phone

    रिलायन्स Jio Bharat rs 999 4G Phone घेण्याअगोदर एकदा वाचा

    एचडीएफसी बँक किमान शिल्लक HDFC Bank minimum balance information

    एचडीएफसी बँक माहिती | HDFC-HDFC Bank merger बँक विलीनीकरण

    500 RS 500 रुपयांच्या बनावट नोट नोटा Now big update on 500 rupees fake note, RBI's tension increased!

    आता 500 रुपयांच्या नोटेबाबत मोठा खुलासा, RBIचं टेन्शन वाढलं!

    Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    Navigating Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    75 ७५ रु Rs 75 New Coin

    75 रुपयांचा नविन कॉइन ७५ रु नवे नाणे जाणून घ्या वैशिष्ट्य

    2000 नोट Why was the 2000 note taken back, what will be its effect on the Indian economy

    2000 ची नोट का परत का घेतली,त्याचा परिणाम काय होईल?

    महोगनी झाड वृक्ष mahogni tree mahogany tree

    महोगनी (झाड) वृक्ष लागवड योजना;अनुदान, सर्वकाही

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI नोटबंदी नाही,जाणून घ्या

    अनुसूचित जाती जमाती निधी Reluctance to spend funds of Scheduled Castes and Tribes? Budget 2023

    अनुसूचित जाती जमाती चा निधी खर्च करण्यास टाळाटाळ? 50% पेक्षा खर्च कमी

No Result
View All Result

Home ART & LITERATURE ENTERTIANMENT

चल धन्नो…………..रेश्मा

शोले या प्रसंगाची खरी नायिका ही रेश्मा होती. हेमामालिनीची डुप्लीकेट म्हणून तिने यातील हा प्रसंग साकारला होता. यातील टांगा चालविण्याचे सर्वच प्रसंग रेश्माने केले आहेत.

टिम जागल्या भारत by टिम जागल्या भारत
August 5, 2020 - Updated on October 9, 2021
in ENTERTIANMENT
Reading Time: 3 mins read
0
11
SHARES
20
VIEWS

चल धन्नो:रेश्मा

आपण या चित्रपटसृष्टीला कितीही मायावी म्हटले तरी तिने अनेकांची पोटं इमाने इतबारे भरण्याचे काम प्रमाणिकपणे केले आहे हे विसरता कामा नये.  पूर्वी एक काळ असा होता की नटनट्या जोखिमीचे दृष्ये स्वत:च करीत असत कारण काहीच पर्याय नव्हता. मग हळूहळू हे लक्षात यायला लागले की अशा नटनट्यांचा जीव धोक्यात घालून त्यांच्या जीवावर बेतले तर चित्रपट कसा पूर्ण करायचा? ही समस्या सोडवली ती चित्रपटसृष्टीतील स्टंटमॅन आणि स्टंट वुमननी. स्व:तच्या जीवाची जोखीम पत्करून मग यात अनेक पुरूष व स्त्रिया येऊ लागल्या.

अर्थात बहुतांश वेळा ही जोखीम पत्करण्याचे खरे कारण आर्थिक समस्येत गुंतलेले असते. १९६८ मध्ये अवघ्या १४ वर्षांच्या एका मुलीने हा धोका पत्करायचे नक्की केले कारण त्यावेळी तिच्या कुटूंबाची आर्थिक् अवस्था खूपच नाजूक झाली होती. तिचा हा निर्णय अत्यंत अवघडच होता कारण एक तर ती मुलगी होती आणि त्यात परंपांरीक मुस्लिम परीवारातील होती. रेश्मा हे त्या मुलीचे नाव. जी पूढे या चित्रपटसृष्टीतील नामांकित स्टंट वुमन म्हणून गौरविली गेली.

चित्रपटसृष्टीत रेश्मा ही एकमेव घोडा चालवू शकणारी स्टंट वुमन होती.

भारतीय चित्रपटाचा इतिहास ज्या अनेक चित्रपटांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही त्यापैकी एक म्हणजे “शोले”. तर या चित्रपटाचा क्लायमॅक्स सुरू होतो तो हेमामलिनीच्या एका प्रसंगाने. तलावाकाठी वीरूची वाट पहाणाऱ्या बसंतीला पाण्यात डाकूचे चेहरे दिसतात आणि ती अदमास घेत त्वरेने टांग्याकडे धाव घेते व म्हणते- ‘चल धन्नो….आज बसंतीके इज्जत का सवाल है……’आणि सुरू होते टांगा आणि घोड्यांची रेस. पडद्यावर इनमिन ३ मिनीटे आणि ६ सेंदाचा हा थरारक प्रसंग संकलक एम.एस. शिंदे यानी अत्यंत मेहनतीने संकलीत केलाय….मला हे माहित होते की अशी दृष्य नायक नायिका करत नाहीत. स्टंटमन ते करत असतात. एकदोन स्टंटमनची नावही मला माहित होती.

वरील शोले या प्रसंगाची खरी नायिका ही रेश्मा होती. हेमामालिनीची डुप्लीकेट म्हणून तिने यातील हा प्रसंग साकारला होता. यातील टांगा चालविण्याचे सर्वच प्रसंग रेश्माने केले आहेत. मुळात या प्रसंगात टांग्याचे दोन्ही चाकं असे तयार करण्यास सांगितले होते की एकाच वेळी दोन्ही निखळतील आणि टांगा पडेल. प्रत्यक्षात मात्र एकच चाक निखळले आणि टांगा रेश्मावर उलटून गंभीर अपघात झाला. अनेक दिवस ती बेडवर होती. बरी झाल्यावर परत तिने आपले काम पूर्ण केले. त्यावेळी चित्रपटसृष्टीत रेश्मा ही एकमेव घोडा चालवू शकणारी स्टंट वुमन होती. रेश्माला या कामाचे रोज १७५ रूपये मिळत असत.

पित्याने तिला व आईला बेदम चोप दिला

खरे तर तीला या क्षेत्रात अभिनय करायचा होता पण एक्सट्रॉ आर्टीस्ट म्हणून काम मिळत गेले. ‘तू स्टंट कर तूला अभिनय नाहीच जमणार’ असे वारंवार सांगितले जाई.  एकदा ज्युनिअर आर्टीस्टचा शिक्का लागला की मग मूख्य प्रवाहात कोणीच विचार करत नाही….”तुला नाही जमणार’ हे वाक्य या क्षेत्रातल्या माजोरड्या संस्कृतीचे प्रतिक आहे. “कास्टींग काऊच” हा प्रकार तर एखाद्या सडक्या गळू सारखा आहे जो आजही जगभर सुरू आहे. रेश्मा पण याला अपवाद कशी ठरणार?काही दिग्दर्शक व कलावंतानी कोपराने जमीन खणून पाहिली. एखादा सणसणीत गुद्दा देण्या इतपत रेश्मा मजबूत होती पण कुटूंबं नावाची संस्था वेळोवेळी मजबूर करत असते. ती चलाखीने बाजू सांभाहून घ्यायची व म्हणायची- ‘कि ऐसा कुछ न करें जिससे मेरी नजर में आपकी इज्जत कम हो जाए’

वडील कायम आजारी असत व आई नेहमीच घरी असे. ती नेहमीच पर्दा वापरीत असे.

स्टंट दिग्दर्शक अजीम यांनी तिला सर्वप्रथम संधी दिली.

सर्वप्रथम रेश्माने लक्ष्मीछाया या अभीनेत्रीसाठी बॉडी डबल केला व त्याचे १०० रूपये तिला मिळाले.

हे १०० रूपये जेव्हा तिने आपल्या पित्याला उदिले व त्याची परतफेड म्हणून पित्याने तिला व आईला बेदम चोप दिला…..आपल्या हाताला पडलेल्या जखमा तिने बापाला दाखविल्या व सांगितले “मी हे पैसे मिळविण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत” तेव्हा कुठे त्यांचा आत्मा शांत झाला…

शोले ने मात्र तीला प्रसिद्धी मिळवून दिली.

शोले ने मात्र तीला प्रसिद्धी मिळवून दिली. जवळपास तीन दशके काम केल्यानंतर तिचे सर्वत्र नाव झाले. कोणत्याही प्रसिद्ध कलाकृतीचे जे कोणी साक्षीदार असतात त्यांच्यावरही प्रकाश झोताचे काही कवडसे पडत असतात. रेश्माने चित्रपटसृष्टीतल्या जवळपास सर्वच अभिनेत्रीसाठी बॉडी डबलचे काम केले. चित्रपटात पडद्यामागेही अनेकजण चित्रपट चांगला व्हावा म्हणून रात्रं दिवस झटत असतात. त्याचे चेहरे मात्र आम्ही बघू शकत नाही. स्टंटमन/वुमूनचे दूर्देव हे की ते पडद्यावर तर दिसतात पण स्वत:ची ओळख लपवून… एका मुलाखतीत रेश्मा म्हणते- “कसमे वादे” या अमिताभ राखी अभिनीत चित्रपटाच्या शुटींग दरम्यान ४० फूट उंच डोंगरावरून मी खाली कोसळली आणि पायाला चांगलाच मार लागला. मला हॉस्पिटलमध्ये अडमिट व्हावे लागले. त्यावेळी “मीरा” चित्रपटाचे शुंटीग करत असलेली हेमा मालिनी वेळ काढून आवर्जुन मला भेटली पण जिच्या साठी मी काम करत होते ती राखी मात्र मला भेटायला आली नाही.”

मात्र प्रत्यक्ष चित्रीकरणाच्यावेळी ट्रक ड्रायव्हरने खरेच रेश्माला उडवले.

रेश्माने मीना कुमारीसाठी ‘मेरे अपने’ मध्ये बॉडी डबल केले. यात एक प्रसंग असा होता ज्यामध्ये विनोद खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यात मारामारी सुरू होते. त्यावेळी मीनाकुमारी मध्ये येते व तिला धक्का लागून तिचे डोके भिंतीवर आदळते. रेश्माने एका मुलाखतीत सांगितले की- हा प्रसंग झाल्यावर मीना कुमारी धावत  तिच्याकडे आली व म्हणाली “ हे अशी कामे तू का करतेस.. त्यापेक्षा दुसरे काम का करत नाहीस.”  सायरा बानू, रेखा, डिम्पल, श्रीदेवी, राख्, हेमा मालिनी,मिनाक्षी शेषाद्री सारख्या सर्वच् प्रसिद्ध अभिनेत्रीसाठी अनेकदा बॉडी डबलचे काम केले. धाडशी स्टंटचे सर्वच प्रसंग रेश्मा निडरपणे साकार करत गेली. ज्योती चित्रपटात हेमा मालिनीसाठी बॉडी डबल करतानां ती थेट बैलाशी भिडली होती..सुलतान अहमदच्या ‘गंगा की सौगंध’ या चित्रपटात तिला ज्युनिअर आर्टीस्ट म्हणून घेतले आणि काम मात्र स्टंटचे दिले.. तिला केवळ ९० रूपये देऊ केले होते. नतंर १७५ रूपये दिले. त्यावेळी ९० रूपये ज्युनिअर आर्टीस्टला दिले जात.

टीव्ही वरील मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’…यात तिने दादीचा बॉडी डबल केला आहे.

तेव्हाही आणि आजही स्टंटमॅन-वुमन यांना सुरक्षा म्हणावी तशी मिळत नाही.

त्यामुळे शुटींग दरम्यान जखमी होने हे नित्याचे.

“कर्ज” या चित्रपटात दुर्गा खोटे या अभिनेत्रीला ट्रक उडवतो असा एक प्रसंग चित्रीत करायचा होता.

चित्रीकरणाच्या वेळी रेश्मा रस्त्यात उभी असते आणि ट्रक जवळ येताच बाजूली उडी मारणार असते.

मात्र प्रत्यक्ष चित्रीकरणाच्यावेळी ट्रक ड्रायव्हरने खरेच रेश्माला उडवले.

डोक्याला जबरदस्त मार लागला. रक्तच रक्त झाले चित्रीकरण मात्र चालूच होते.

दिग्दर्शकाने कट असे म्हटल्यावर मग युनिटचे लोक धावत आले.

काहीनी त्या ट्रक ड्रायव्हरला झोडपून काढले. मग अनेक दिवस पुन्हा हॉस्पिटल मध्ये रहावे लागले.

८० च्या दशकात रेश्मा चित्रपटसृष्टीतील मोस्ट वॉन्टेड स्टंट वुमन होती

काचेच्या खिडकीला धडक देऊन उडी मारणे, आगीचे प्रसंग, घोडा वेगाने पळवणे, उंच इमारती वरून खाली झोकून देणे,

नदीत उडी मारणे, डोंगरा वरून घरगंळत येणे, एका इमारती हून दुसऱ्या इमारतीवर उडी मारणे

असे अनेक जीवघेणे प्रसंग स्टंटमन-स्टंटवुमनला करावे लागतात.यात जीवाची जोखीम कायम असतेच.

आजू बाजुला मृत्यू दबा धरून बसलेला असतोच. नेहमीच त्याला हुलकावणी देता येईल याची शाश्वती नसते.

१९७० ते ८० च्या दशकात रेश्मा चित्रपटसृष्टीतील मोस्ट वॉन्टेड स्टंट वुमन होती.

सन २००० पर्यंत रेश्मा स्टंट वूमन म्हणून कामे करत राहिली.

कुटूंबातल्या आठ सदस्यांचे पोट तिने निवडलेल्या या कामामुळेच भरत होते.

हार्बर लाईनच्या रे रोड स्टेशनवर उतरून तुम्ही कधी दारूवाला चाळ कुठे

असा प्रश्न रस्त्यावरील विक्रेत्यानां विचारला तर कुणीच सांगणार नाही पण ‘शोले पिक्चरकी हिरोईन कुठे राहते?’

असे विचारताच ते पत्ता सांगतात जो याच चाळीचा. 

तिच्या मुलाने एकदा तिच्या वाढदिवसाला होंडा अॅक्टीव्हा भेट दिली होती

तेव्हा रेश्मा म्हणाली मी बुलेट सारख्या बाईकवर राईड करणारी…

ही टू व्हीलर एकदम शेळपट वाटते…… रेश्माला बॉलिवुडची पहिली स्टंट वुमन म्हटले जाते.

फियरलेस नादिया

खरेतर जुन्याकाळची नायिका नादीया स्वत:च अत्यंत धाडशी स्टंट करीत असे. तिची “फियरलेस नादिया” अशी जाहिरातही केली जात असे. पण तिला अनेक प्रमूख भूमिका मिळत गेल्या. रेश्माच्या बाबतीत असे झाले नाही. तिचे नाव जरी रेश्मा असले तरी रेशमी आयुष्याने तिच्याकडे पाठच फिरवली. ती कायम स्टंट वुमनच राहिली.  रेश्माच्या आयुष्यावर बेतलेली १०६ मिनीटांची एक फिल्म ‘द शोले गर्ल’ ८ मार्च २०१९ ला महिला दिना निमित्त झी-५ या वाहीनीवर प्रसारीत झाली होती. सुप्रसिद्ध छायाचित्रकार देबू देवधर यांची पत्नी व प्रसिद्ध दिग्दर्शीका श्रावणी देवधर आणि मुलगी सई देवधर यानी निर्मिती केली होती. आदित्य सरपोतदार याचे दिग्दर्शक आहेत. तर रेश्माची भूमिका बिदीता बाग या अभिनेत्रीने केलीय. नायिकचा बॉडी डबल करणाऱ्या रेश्मा पठाणला याचा आनंद आहे की तिच्यासाठी कुणीतरी बॉडी डबल केला. बिदीताने रेश्माच्या भूमिकेला न्याय दिलाय. रेश्मा पठाण आज ६४ वर्षांची आहे. ती स्टंटची कामे आता करत नाही.

<strong><span class="has-inline-color has-vivid-red-color">लेखन - दासू भगत</span></strong>
लेखन – दासू भगत

लेखक दासू भगत यांनी सर जे. जे. स्कुल ऑफ आर्टस् मधून कला शाखेतील पदवी घेतलेली आहे.सध्या दिव्य मराठी दैनिकात (औरंगाबाद आवृत्ती) पेज संपादन करतात)

जागल्या भारत वरील बातम्या/लेख  शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.

(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)

हेही वाचा… दिलीप कुमार ; भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – भाग – 5

Share4Tweet3SendShare
टिम जागल्या भारत

टिम जागल्या भारत

Related Posts

Adipurush Box Office Collection
ENTERTIANMENT

Adipurush Box Office Collection: ‘आदिपुरुष’ फिल्म ने तीसरे दिन कितना किया कलेक्शन? आंकड़े सामने आए

by टिम जागल्या भारत
June 19, 2023
आदिपुरुष' नेपाल में बॅन 'Adipurush' banned in Nepal
ENTERTIANMENT

‘आदिपुरुष’ नेपाल में बॅन,अन्य भारतीय फिल्मों के प्रदर्शन पर रोक

by टिम जागल्या भारत
June 19, 2023
आदिपुरुष डायलॉग Kapada Tere Baap Ka Jalegi Bhi Tere Baap Ki dialogue stolen by Manoj Muntashir Shukla
ENTERTIANMENT

आदिपुरुष का “कपड़ा तेरे बाप का जलेगी भी तेरे बाप की” चुराया हुआ है डायलॉग?

by टिम जागल्या भारत
June 17, 2023
मामनान Maamannan ट्रेलर Maamannan trailer latest update
ENTERTIANMENT

मामनान Maamannan ट्रेलर रिलीज मारी सेल्वराज सोबत ए आर रहमान

by टिम जागल्या भारत
June 17, 2023
सिनेमा सेन्सॉर बोर्ड Theater-Cinema Artists Inspection Board Censor Board and issues
ART & LITERATURE

नाट्य – सिनेमा कलावंत परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) आणि समस्या

by Ashok Handore
April 11, 2023 - Updated on August 4, 2023
advertiasement
ADVERTISEMENT

Web Stories

सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले
जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल.
प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले
PFI Full Form in Marathi पीएफआय म्हणजे काय?
नोरा फतेही ची २०० कोटींच्या वसुलीप्रकरणी पुन्हा चौकशी,जाणून घ्या कारण

ट्रेंडींग

  • बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    33655 shares
    Share 13462 Tweet 8414
  • शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे

    21079 shares
    Share 8432 Tweet 5270
  • जात अन जातीचा पेट: म्हाराच्या हातचं आम्ही पाणी बी पेत नाय, आणि ह्या पोरानं मला त्येंच्या घरात निऊन ठेवलं.

    19293 shares
    Share 7717 Tweet 4823
  • झुंड चित्रपट:सुबोध भावे ची पोस्ट ,”नागराज तू आमच्या पिढीचा…”

    15736 shares
    Share 6294 Tweet 3934
  • झुंड चित्रपट बजेट:किती करोडमध्ये बनला? आतापर्यँतचे कलेक्शन

    15253 shares
    Share 6101 Tweet 3813
ADVERTISEMENT

जागल्या भारत हे सोशल मिडियात चळवळींच विश्वासार्हतेने वाचलं जाणारं, शेअर केलं जाणारं अन चर्चीलं जाणारं माध्यम आहे.

इथं संविधानवादी विवेकी लेखकांना मनमोकळे व्यक्त होता येतं. तुम्हाला काही मांडायचं आहे तर आमच्याकडे लेख पाठवा

आपले लेखन साहित्य jaaglyaweb@gmail.com वर पाठवा किंवा +91 88284 53346 या नंबरवर व्हाटसेप करा

Important Links

  • About us
  • Community Guidelines
  • Contact
  • Privacy Policy
  • Support Jaaglya Bharat
  • Terms and Conditions
No Result
View All Result
  • मुख्यपान
  • POLITICAL
  • SOCIAL
    • MOVEMENT
  • Economics
  • ART & LITERATURE
    • ENTERTIANMENT
  • RELIGION
  • NEWS

© 2022 - Jaaglya Bharat

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल. प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले PFI Full Form in Marathi पीएफआय म्हणजे काय? नोरा फतेही ची २०० कोटींच्या वसुलीप्रकरणी पुन्हा चौकशी,जाणून घ्या कारण
नव्या पोस्ट्स/अपडेट्स हव्या? OK No thanks