केंद्रीय गृहमंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली असून बॉर्डरला लागून सिंघू,टिकरी आणि गाझीपुर बॉर्डर परिसरातीलअसणाऱ्या भागांतील इंटरनेट सेवा 31 जानेवारी रात्री 11 वाजेपर्यंत अस्थायी स्वरूपात बंद करण्यात येत आहे.
गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले की या बॉर्डर परिसरातील आसपासच्या नजीक गावातील इंटरनेट सेवा सुद्धा बंद करण्यात येत असून 31 जानेवारी पर्यन्त इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.
दुसरीकडे सरकारी अडथळ्यांना न जुमानता हजारो शेतकरी बॉर्डरवर पोहोचत असल्याचे समजते.
सिंघू,टिकरी आणि गाझीपुर बॉर्डर परिसरातील इंटरनेट सेवा बंद इंटरनेट सेवा 31 जानेवारी रात्री 11 वाजेपर्यंत अस्थायी स्वरूपात बंद करण्यात येत आहे.
दरम्यान,राष्ट्रीय लोकदल सुद्धा या आंदोलनात सामील झाले असून तेही हजारोंच्या संख्येने बॉर्डरवर पोहोचत असल्याची माहिती अध्यक्ष अभयसिंग चौटाला यांनी दिली.
फॅक्टचेक: शाहीन बाग दादी; कंगणा राणावत च्या फेक ट्विट ला नोटिस
नेहमी आपल्या उथळ आणि उन्मादी ट्विट आणि बडबडीने प्रसिद्धी मिळवणारी नटी
कंगणा राणावत पुन्हा एकदा सडकून तोंडघशी पडली आहे.
यावेळी तीने देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला.
तसेच या आंदोलनात सामील झालेल्या एका 73 वर्षीय वृद्धेची अपमानजनक संभावना करत खिल्ली उडवताना तिच्याबद्दल खोटी माहिती प्रसारित केल्याने सोशलमिडियात कंगणा राणावत चांगलीच ट्रोल झाली.या गोष्टीमुळे लोकांनी तीला चांगलीच फैलावर घेतली. लोकांच्या रोषामुळे आणि आपली चोरी पकडली गेल्यामुळे कंगणा राणावत ने ( kangana ranaut ) ते वादग्रस्त ट्विट डिलिट करून टाकलं.
स्त्रिया आणि राजकारण : पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचं राजकारणातील स्थान चिंताजनक
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)