गाय से आप्रकृतिक सम्बन्ध बनाते हुवे ब्रजेश कुमार मिश्रा का वीडियो हुआ वायरल
गाय के साथ सम्बन्ध बनाने के बाद गिरफ्तार किए गए ब्रजेश मिश्रा
ज्वाइंट CP के मुताबिक ब्रजेश मिश्रा अब तक 2-3 जानवरो के साथ अननेचुरल सेक्स कर चुका है।
गाय गाईसोबत अनैसर्गिक सेक्स केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. ब्रजेश कुमार मिश्रा असे आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या या कृत्याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मिडियात व्हायरल झाले आहे. यामध्ये तो एका गायीचे शोषण करताना दिसत आहे. ब्रिजेश कुमार मिश्रा च्या या कृत्यामुळे स्थानिक लोकांपासून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.
आरोपी ब्रिजेश कुमार मिश्रा चे गाय सोबत अवैध संबंध बनवताना फुटेज ट्विटरवर व्हायरल झाले आहे.अनेकांनी हे शेअर केले आहे.
व्हिडीओ पोस्ट करताना स्वतंत्र पत्रकार सत्य प्रकाश भारती यांनी सांगितले की,
हा व्हिडिओ कानपूरच्या गुजैनी पोलीस स्टेशन भागातील आहे. सत्य प्रकाश यांनी लिहिले,
“पंडित ब्रिजेश कुमार मिश्रा गाईसोबत सेक्स करताना कॅमेऱ्यात कैद झाला, सनातन धर्मानुसार गायीची पूजा केली जाते आणि तिला माता म्हणतात”
ब्रजेश कुमार मिश्रा अनेक प्रकारच्या प्राण्यांसोबत सेक्स करत होता
हा व्हिडीओ व्हायरल होताच प्रशासन युद्ध पातळीवर कामाला लागले.आरोपी ब्रजेश कुमार मिश्रा याला पोलिसांनी अटक केली.
याबाबत बोलताना कानपूरचे सहआयुक्त म्हणाले,
“आरोपी ब्रजेश मिश्रा (57) याला अटक करण्यात आलीय. भारतीय दंड विधान IPC कलम ३७७ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
तपासत आम्हाला काही व्हिडिओ आणि फुटेज मिळाले आहेत.
ज्यामध्ये ब्रजेश कुमार मिश्रा अनेक प्रकारच्या प्राण्यांसोबत सेक्स करताना दिसत आहे.”
सहआयुक्त पुढे म्हणाले की, आत्तापर्यंतच्या तपासात आरोपी मानसिकदृष्ट्याही असंतुलित असल्याचे समोर आले आहे. मात्र, यासाठी आरोपीची वैद्यकीय, न्यूरोलॉजिकल आणि मानसिक तपासणी केली जाणार आहे. याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे.
लाजेने कुटुंब घरात कैद
ब्रिजेश कुमार मिश्रा च्या या कृत्यानंतर खजील झालेल्या कुटुंबीयांनी स्वत:ला घरातच कैद करून घेतलं आहे. दुसरीकडे, ब्रजेश मिश्रा ने इतर अनेक जनावरांशी गैरवर्तन केल्याची माहिती मिळाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी शुक्रवारी आरोपीला घरातून ताब्यात घेतले. त्याच्या अटकेनंतर कुटुंबीय पोलिस ठाण्यातही पोहोचले नाहीत.
या घटनेनंतर मात्र हिंदुत्ववादी गटांकडून कोणत्याही प्रतिक्रिया दिसून आल्या नाहीत,किंवा हिंदू संघटना आक्रमक झाल्याचे आढळून आले नाही.सगळीकडे शांतता आहे.बाकी सब ठिक है
SIMPLE 3-STEP SYSTEM TO BUILDING MULTIPLE STREAMS OF INCOME WITH E-FARMING
भोपाळमध्ये अनैसर्गिक सेक्स
यापूर्वी 27 जून रोजी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील हनुमानगंज परिसरात गायीसोबत अनैसर्गिक सेक्स केल्याची घटना समोर आली होती.या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर हिंदू संघटनेशी संबंधित कार्यकर्त्यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. या घटनेबाबत अज्ञात तरुणाविरुद्ध भादंवि कलम ३७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले होते की, जसे आपण पृथ्वीला आपली माता मानतो, त्याचप्रमाणे आपण गायीला माता मानतो. अशी घटना दुर्दैवी आणि निषेधार्ह असल्याचे मंत्री म्हणाले होते.
समान नागरी कायदा फसवणूक, हिंदू राष्ट्राशी जोडणारा अजेंडा – अमर्त्य सेन
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा....
First Published by Team Jaaglya Bharat on 08 JULY 2023, 14:47 PM
WebTitle – Brajesh Kumar Mishra sex with cow; CCTV footage goes viral