दया पवार स्मृति पुरस्कार : संविधान वाचवण्यासाठी सांस्कृतिक सत्ता ताब्यात घेणे गरजेचे – लोकशाहीर संभाजी भगत
दया पवार स्मृति पुरस्कार दिमाखात संपन्न प्रतिनिधी / मुंबई "सांस्कृतिक रणांगणात खेचून राजकीय सत्ता हस्तगत करणारी संस्कृती अलीकडे अस्तित्वात आहे....





























































