संभाजीनगर:आंबेडकर पुतळ्यासमोरील डिजिटल बोर्डचे नुकसान, माथेफिरू पोलिसांच्या ताब्यात
23 जानेवारी 2025|छत्रपती संभाजीनगर: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेटसमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील उभारलेल्या डिजिटल बोर्डचं एका माथेफिरूने नुकसान...