अमेरिकन अभिनेत्री मॉडेल अमांडा सेर्नी हिने शेतकरी आंदोलनात भूमिका घेत महत्वाचा विचार मांडला,ईनस्टाग्राम वर वृद्ध शेतकरी महिलांचा फोटो शेअर करत अमांडा म्हणाली “संपूर्ण जग पहात आहे. शेतकऱ्यांचा मुद्दा समजण्यासाठी आपण भारतीय, पंजाबी किंवा दक्षिण आशियाई असण्याची गरज नाही. आपल्याकडे केवळ मानवतेसाठी काळजी घेणारी भावना असावी. बोलण्याचा अधिकार, प्रेसचा अधिकार, कामगारांना समानता आणि सन्मान या सारख्या समान अधिकारांची नेहमी मागणी करा.
तिला ट्रोल करताना एका ट्रोल ने म्हटले की तुला शेती म्हणजे काय असतं माहीत आहे का? यावर तीने दिलेलं उत्तर या ट्रोलची बोलती बंद करणारं होतं आणि त्यामुळे ते प्रचंड वायरल होत आहे.
कोण आहे अमांडा सेर्नी ?
अमांडा अमेरिकन अभिनेत्री मॉडेल असून तिचे जगभरात 45 मिलियन फॉलोर्स आहेत, बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ही तिची खास मैत्रीण आहे. दोघी मिळून ‘फील्स गुड विद अमांडा सेर्नी एंड जैकलीन फर्नांडिस” या नावाने काही पॉडकास्ट कार्यक्रम करत असतात.
Amanda Rachelle Cerny was born in Pittsburgh
Filmography
The films Amanda acted on-
Deported (2020)
211 (2018)
Public Disturbance (2018)
Speedball (2018), Drama
Airplane Mode (2017)
The Coach Who Clothed Them (2016)
The Bet (2016)
पुढील माहिती वर पाहता येईल या लिंकवर क्लिक करा ( IMDb )
Bollywood Celebrities react to Farmers Protest
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो.. @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)