कोकणातील आणि इतर गावखेड्यातील चाकरमानी/नोकरी करणारे सर्वच मुंबई-पुण्यात नोकरीसाठी उदरनिर्वाह करण्यासाठी जात असतात.कोरोना काळात लॉक डाउन झाल्यानंतर मात्र सर्वच चाकरमानी नोकरी करणाऱ्या लोकांनी गावाकडे धाव घेतली मात्र त्यांना गावी गेल्यावर धक्का बसला रस्ते बंद करण्यात आले,तर काही ठिकाणी गावातून हाकलून देण्यात आले. गावात प्रवेश बंदी करण्यात आली होती.मात्र ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मात्र याच नोरकरदार वर्गास आता पायघड्या घालून आमंत्रणे पाठवली जात आहेत.त्यावर भाष्य करणारे व्यंग्यचित्रकार सुभाष कदम यांचे हे व्यंगचित्र !
तुम्हाला कसे वाटले जरूर प्रतिक्रिया द्या!
कंगना कडून न्यायाधीश बदलण्याची मागणी, न्यायाधीशांवर गंभीर आरोप
कंगना राणावत ची अंधेरी कोर्टात एक केस सुरू आहे.त्यावेळी कंगना ला कोर्टात हजर राहावं लागलं.
ज्या न्यायाधीशांच्या बेंच समोर ही केस सुरू आहे त्या न्यायाधीशांवर कंगनाचा विश्वास नाही.
त्यामुळे कंगना कडून न्यायाधीश बदलण्याची मागणी करण्यात आली आहे.अंधेरी कोर्टातील न्यायाधीशांवर कंगना राणावत ने गंभीर आरोप केले आहेत.मानहानी प्रकरणी पुढील सुनावणीस गैरहजर राहिल्यास अटक वॉरंट बजावण्यात येईल, असा इशारा अंधेरी न्यायालयाने कंगनाला दिला होता.
कंगणाचा जावेद अख्तर यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप
जावेद अख्तर यांच्यावर खंडणी मागितल्याचे, धमकी दिल्याचे आरोप कंगना राणावत कडून करण्यात आले आहेत.एवढंच नाही तर कंगनाने आपल्या आणखी एका याचिकेसंदर्भातल्या दोन प्रकरणांची सुनावणी दुसऱ्या कोर्टात वर्ग करण्याचीही मागणी केली आहे. त्याबाबत 1 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.
कंगना राणावत चा अंधेरी न्यायालयावर विश्वास
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)