Monday, June 8, 2026
जागल्या भारत
  • Home
  • NEWS
    • All
    • FACT CHECK
    कॉकरोच जनता पार्टी चे आंदोलन ; संविधान, सामाजिक न्याय आणि नव्या पिढीची नवी भाषा जयभीम

    कल्याण मधील बुद्धभूमी फाउंडेशनवरील कारवाई वादाच्या भोवऱ्यात; भिक्षूंचा गंभीर आरोप – “नोटीस, न्यायालयीन आदेश किंवा सुनावणीशिवाय बुद्धमूर्ती व स्तूपांची तोडफोड” Kalyan Buddha Bhoomi Foundation Demolition Controversy Monks Allege Destruction of Buddha Statues Without Notice

    कल्याण मधील बुद्धभूमी फाउंडेशनवरील कारवाई वादाच्या भोवऱ्यात; भिक्षूंचा गंभीर आरोप – “नोटीस, न्यायालयीन आदेश किंवा सुनावणीशिवाय बुद्धमूर्ती,धार्मिक स्थळाची तोडफोड?”

    पुणे विषारी दारू प्रकरणात मोठा धक्कादायक खुलासा; १८ जणांचा मृत्यू, चार पोलीस कर्मचारी निलंबित Four Policemen Suspended In Pune Spurious Liquor Death Case After 18 Fatalities

    पुणे विषारी दारू प्रकरणात मोठा धक्कादायक खुलासा; १८ जणांचा मृत्यू, चार पोलीस कर्मचारी निलंबित

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील आक्षेपार्ह पोस्ट Case Filed Against Doctor In Parner Over Objectionable Facebook Post On Dr Babasaheb Ambedkar

    डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवरील आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट; वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकाराने डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल

    पेट्रोलमध्ये वाढणार इथेनॉल चे प्रमाण नितीन गडकरी

    पेट्रोलमध्ये वाढणार इथेनॉल चे प्रमाण? गडकरींचे मोठे संकेत; इंधन आयात कमी करण्यासाठी केंद्राचा नवा प्लॅन

    पारनेर डॉक्टर ची महापुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट, महिलांना चोप देत घातला चपलांचा हार Tension Erupts In Parner Over Doctor's Alleged Offensive Post On Ambedkar And Kanshi Ram

    पारनेर मध्ये महापुरुषांविषयी डॉक्टर ची आक्षेपार्ह पोस्ट,महिलांनी चोप देत घातला चपलांचा हार

    अमेरिकेत रंगला जागतिक आंबेडकरी मेळावा; पेनसिल्व्हेनियातील 'आना' शिबिरात प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण AANA Annual Awards 2026 Announced at Grand Retreat in Pennsylvania USA

    अमेरिकेत रंगला जागतिक आंबेडकरी मेळावा; पेनसिल्व्हेनियातील ‘आना’ शिबिरात प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण

    उत्तर अमेरिका 'आना' (AANA) तर्फे आंबेडकर, फुले जयंती आणि वेसाक दिन उत्साहात साजरा; ३ दिवसीय निवासी शिबिरात शेकडो आंबेडकरी बांधवांचा सहभाग

    उत्तर अमेरिका ‘आना’ (AANA) तर्फे आंबेडकर, फुले जयंती आणि वेसाक दिन उत्साहात साजरा; ३ दिवसीय निवासी शिबिरात शेकडो आंबेडकरी बांधवांचा सहभाग

    बीड मध्ये मजूर उमेश दळवी यांचा अमानुष मारहाणीत मृत्यू ; नातेवाईकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या Beed Labourer Umesh Dalvi Dies After Brutal Assault, Family Demands Murder Case

    बीड मध्ये मजूर उमेश दळवी यांचा अमानुष मारहाणीत मृत्यू ; नातेवाईकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

  • Social
    • All
    • MOVEMENT
    महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण राज्यगीत State Anthem of Maharashtra State Jai Jai Maharashtra Maja sampurn rajyageet

    संपूर्ण राज्यगीत ; महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत

    मराठी साहित्य संमेलन अंमळनेर Marathi Literature Conference, Amalner 2024

    मराठी साहित्य संमेलन,अंमळनेर :मराठी भाषेला अभिजात नव्हे तर अजिबात दर्जा राहिलेला नाही

    प्रजासत्ताक दिन Republic Day , Amrit Festival of the Republic of India

    प्रजासत्ताक, सार्वभौम भारताचा अमृत महोत्सव..

    कतार : समृद्ध देशाची सफर, दारिद्र्य रेषेखालील समाज शून्य टक्के

    कतार

    कतार : सफर एका समृद्ध देशाची

    सम्राट अशोक शिलालेख Inscriptions of Emperor Ashoka are the first written constitution of ancient India

    सम्राट अशोक चे शिलालेख म्हणजेच प्राचीन भारताचे पहिले लिखित संविधान होय!- अशोक नगरे

    भारतीय नागरिकत्व the story of those who gave up Indian citizenship

    श्रीमंतांना देश नसतो का? जाणून घ्या भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची कहाणी

    मिलिंद कांबळे चिंचवलकर Milind Kamble Chinchwalkar

    मिलिंद कांबळे चिंचवलकर यांचा चिंचवली मधलीवाडी शाळेकडून सत्कार

    अभिजित विलास केणे यांचा 'पोलीस उपनिरीक्षकपदी Abhijit Vilas Kene felicitated for being selected as 'Sub-Inspector of Police'

    अभिजित विलास केणे यांचा ‘पोलीस उपनिरीक्षकपदी’ निवड झाल्याबद्दल सत्कार

  • POLITICS
    वन नेशन वन इलेक्शन One Nation, One Election The biggest threat to the Indian Constitution

    वन नेशन, वन इलेक्शन: भारतीय संविधानावर सर्वात मोठा हल्ला?

    वंचित लोकसत्ता वंचित बहुजन आघाडी Sakal newspaper spreading fake news about Vanchit bahujan aghadi should give proof or apologize

    वंचित बाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्या लोकसत्ता वृत्तपत्राने पुरावा द्यावा अन्यथा माफी मागावी!

    राहुल गांधी शिक्षेला स्थगिती Big relief for Rahul Gandhi, suspension of sentence MP restored

    राहुल गांधी यांना मोठा दिलासा, शिक्षेला स्थगिती; खासदारकी पुन्हा बहाल

    दलित विरोधकांची आघाडी इंडिया india

    आंबेडकरी दलित वर्गातील एकही चेहरा (पक्ष) नसलेली विरोधकांची आघाडी लोक स्वीकारतील?

    शरद पवार विरोधकांच्या बैठकीला Sharad Pawar's visit to the opposition's meeting is suddenly cancelled

    शरद पवार यांची विरोधकांच्या बैठकीला दांडी;अचानक दौरा रद्द

    दिल्ली अध्यादेश What is in the Delhi Ordinance

    दिल्ली अध्यादेश नेमका काय आहे? ज्याच्या विरोधासाठी सगळे विरोधी पक्ष एकटवले

    अजित शरद पवार भेट Ajit Pawar group met Sharad Pawar

    अजित पवार गट शरद पवार यांची भेट, जयंत पाटील म्हणाले..सुप्रियाताईंचा फोन

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार After the NCP split, Narendra Modi and Sharad Pawar will be on the same platform

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट Using abusive words against PM is reprehensible, but not sedition Karnataka High Court

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट

  • ART & Literature
    • All
    • ENTERTIANMENT
    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला त्या विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात bhimsurya kranti cha pahila vidhanat buddha jyane davila pimplachya panat

    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात

    शाहरुख खान धमकी Death threat to Shah Rukh Khan Big twist

    सलमान नंतर आता शाहरुख खान लाही जीवे मारण्याची धमकी; मोठा ट्विस्ट

    कामाठीपुरा सुधीर जाधव kamathipura sudhir jadhav

    कामाठीपुरा – सुधीर जाधव दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने

    Adipurush Box Office Collection

    Adipurush Box Office Collection: ‘आदिपुरुष’ फिल्म ने तीसरे दिन कितना किया कलेक्शन? आंकड़े सामने आए

    आदिपुरुष' नेपाल में बॅन 'Adipurush' banned in Nepal

    ‘आदिपुरुष’ नेपाल में बॅन,अन्य भारतीय फिल्मों के प्रदर्शन पर रोक

    आदिपुरुष डायलॉग Kapada Tere Baap Ka Jalegi Bhi Tere Baap Ki dialogue stolen by Manoj Muntashir Shukla

    आदिपुरुष का “कपड़ा तेरे बाप का जलेगी भी तेरे बाप की” चुराया हुआ है डायलॉग?

    मामनान Maamannan ट्रेलर Maamannan trailer latest update

    मामनान Maamannan ट्रेलर रिलीज मारी सेल्वराज सोबत ए आर रहमान

    सिनेमा सेन्सॉर बोर्ड Theater-Cinema Artists Inspection Board Censor Board and issues

    नाट्य – सिनेमा कलावंत परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) आणि समस्या

    शाहरुख खान पठाण राष्ट्रपती भवन कल्चरल स्पेशल स्क्रीनिंग Screening of Shah Rukh Khan's film 'Pathan' at Rashtrapati Bhavan Cultural Centre

    शाहरुख खान च्या ‘पठाण’ चित्रपटाचं राष्ट्रपती भवनात स्क्रिनिंग

  • Religion
    आंबेडकरांचा वकिल

    आंबेडकरांचा हाय म्हटल्यावर…आज्जीला समजलं असेल की “न्याय” आंबेडकरच देणार 

    पोहाळे लेणी कोल्हापूर कल्याणमैत्री पौर्णिमा pohale-bauddha-leni-caves-kolhapur-paurnima-poornima

    पोहाळे लेणी कोल्हापूर येथे कल्याणमैत्री पौर्णिमा उत्साहात साजरी

    ऐनारी लेणी वर बुद्ध पौर्णिमा साजरी

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार बेकायदेशीर Missionaries spreading Christianity are not illegal

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारे मिशनरी बेकायदेशीर नाहीत

    कान्हेरी बुद्ध लेणी येथे पाण्याचे शुद्धीकरण

    बुद्धम शरणम गच्छामी चा नाद कान्हेरी बुद्ध लेणीत घुमला

    A one day workshop at Trirashmi Buddha Caves Nashik concluded with enthusiasm त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ Maharashtra's largest ancient Buddhist world university at Mansar nasik

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा Workshop for Dhammalipi Scholars on Kanheri Buddha Cave Group

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा

  • Economics
    रिलायन्स जिओ भारत मोबाईल Jio Bharat rs 999 4G Phone

    रिलायन्स Jio Bharat rs 999 4G Phone घेण्याअगोदर एकदा वाचा

    एचडीएफसी बँक किमान शिल्लक HDFC Bank minimum balance information

    एचडीएफसी बँक माहिती | HDFC-HDFC Bank merger बँक विलीनीकरण

    500 RS 500 रुपयांच्या बनावट नोट नोटा Now big update on 500 rupees fake note, RBI's tension increased!

    आता 500 रुपयांच्या नोटेबाबत मोठा खुलासा, RBIचं टेन्शन वाढलं!

    Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    Navigating Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    75 ७५ रु Rs 75 New Coin

    75 रुपयांचा नविन कॉइन ७५ रु नवे नाणे जाणून घ्या वैशिष्ट्य

    2000 नोट Why was the 2000 note taken back, what will be its effect on the Indian economy

    2000 ची नोट का परत का घेतली,त्याचा परिणाम काय होईल?

    महोगनी झाड वृक्ष mahogni tree mahogany tree

    महोगनी (झाड) वृक्ष लागवड योजना;अनुदान, सर्वकाही

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI नोटबंदी नाही,जाणून घ्या

    अनुसूचित जाती जमाती निधी Reluctance to spend funds of Scheduled Castes and Tribes? Budget 2023

    अनुसूचित जाती जमाती चा निधी खर्च करण्यास टाळाटाळ? 50% पेक्षा खर्च कमी

No Result
View All Result

Home NEWS

भाजप सत्तेत असताना परीक्षेचे पेपर लीक का होतात ?… चला जाणून घेऊया

Jaaglya bharat staff by Jaaglya bharat staff
May 18, 2026
in NEWS
Reading Time: 5 mins read
0
भाजप पेपर लीक Why do exam papers leak when the BJP is in power

Why do exam papers leak when the BJP is in power

29
SHARES
53
VIEWS

NEET UG २०२६ परीक्षा रद्द करण्याच्या NTA च्या निर्णयामुळे देशभर खळबळ उडाली आहे. यामुळे मध्य प्रदेशातील कुप्रसिद्ध ‘व्यापम’ घोटाळ्यासारखी परिस्थिती पुन्हा उद्भवण्याची भीती व्यक्त होत आहे.. २२ लाख विद्यार्थी चिंतेत आणि नैराश्यात असताना नेहमीप्रमाणे देशाचे प्रधानमंत्री फॉरेन टूर मध्ये व्यस्त आहेत, त्यांना या विषयावर बोलायला वेळही नाही आणि हिम्मत ही नाही, भाजपचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान मूग गिळून बसले आहेत, माध्यमांपासून तोंड लपवून फिरत आहेत

भूतकाळ पाहिला तर दिसून येईल कि सर्वात जास्त पेपर फुटीचे गुन्हे भाजप सत्तेत असताना झाले आहेत.

याचाच अर्थ असा कि मेरिट शिवाय जास्तीत जास्त बोगस डॉक्टर्स भाजपने तयार केले आहेत,

इतका मोठा पेपर फुटीचा घोटाळा भाजप करत आला आहे.

CBI ने या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, २१ जून रोजी फेरपरीक्षा घेण्याची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रातील पुणे, लातूर येथील शिक्षकच पेपर लीकचे सूत्रधार असल्याचे समोर आल्याने यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वारंवार होणाऱ्या अशा चुकांमुळे UPSC, NEET सारख्या राष्ट्रीय परीक्षांवरील जनतेचा विश्वास उडेल. २२.७९ लाख विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक व मानसिक ताण प्रचंड वाढतो आहे.

1) 1997 मध्ये IIT JEE चा पेपर फुटला होता. लखनऊ मधली घटना , तेव्हा सुद्धा मेडिकल विध्यार्थ्यांना मोठा फटका बसला होता,

परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्यात अली होती त्यावेळी केंद्रात युनायटेड फ्रंट चे सरकार होते आणि गुजराल हे प्रधानमंत्री होते.

2) 2000 सालच्या सुरुवातीला जेजे हॉस्पिटल मुंबई येथे पेपर फुटीची घटना झाली होती,

एमबीबीएस च्या फायनल पेपर विद्यार्थ्यांकडे झेरॉक्सच्या दुकानात सापडले होते.

यावेळी केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांचे भाजप चे सरकार होते

3) 2012 – AAIMS PG मेडिकल परीक्षेचा पेपर फुटला होता तेव्हा सत्तेत मनमोहन सिंग यांचे काँग्रेस चे सरकार होते.

4) 2013 – “व्यापम” घोटाळा सर्वांना आठवत असेल, व्यापम हे मध्य प्रदेशचे व्यावसायिक परीक्षा बोर्ड होते.

हे बोर्ड 2000 ते 2013 दरम्यान स्पर्धा परीक्षेचे आयोजन करत होते, म्हणजे 13 वर्ष हा घोटाळा भाजप प्रणित एमपी सरकार असताना होत होता.

या 13 वर्षात वार्षिक अंदाजे 32 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते, घोटाळ्यात ६३४ डॉक्टरांच्या डिग्री रद्द झाल्या होत्या

मध्यप्रदेश मध्ये तेव्हा भाजपचे शिवराज चौहान मुख्यमंत्री होते

5) 2015 – AIIMS मध्ये केलेल्या 2012 सालच्या घोटाळ्यातील “गॅंग” यावेळी सुद्धा पेपर फुटी प्रकरणात अग्रेसर होते, यावेळी AIPMT म्हणजेच “ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट” चे 10 राज्यात मायक्रो सिम कार्ड आणि ब्लूटूथ चा वापर करून परीक्षेचे पेपर लीक केले गेले होते. यात 700 च्या वर विद्यार्थ्यांना फटका बसला होता. 15 ते 20 लाख रुपयात पेपर विकले गेले होते

2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप सत्तेत आल्यावर लगेच पुढच्याच वर्षी हा पेपर घोटाळा झाला होता

6) 2016 – या वर्षी NEET II चे पेपर लीक झाल्याची बातमी पुढे आली होती,

कोर्टात पिटिशन फाईल केली गेली होती परंतु सुप्रीम कोर्टाने काही कारवाई केली नाही

“केंद्रात नरेंद्र मोदींचे भाजपचे सरकार होते”

7) 2020- 21 – तामिळनाडू, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, या राज्यातून “प्रॉक्सी कॅन्डीडेट” म्हणजेच बोगस परीक्षार्थी बसवून

पेपर सोडवले गेले होते असा आरोप झाला होता, या राज्यातून या बोगस परीक्षार्थींना पकडले गेले होते.

“केंद्रात नरेंद्र मोदींचे भाजपचे सरकार होते”

8) 2024 – यावर्षी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-UG) चे पेपर लीक झाल्याची घटना उघडकीस आली होती, बिहार पाटणा मध्ये पोलिसांना अर्धवट जळालेला परीक्षा पेपर मिळाले होते, यावरून पाटणा केंद्रातून 13 लोकांना पकडण्यात आले होते – प्रत्येकी 30 – 35 लाख रुपयांचा घोटाळा झाला होता. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, ‘व्यवस्थागत’ म्हणजेच संपूर्ण परीक्षेत घोटाळा झाला नसल्याने फेरपरीक्षा घेण्याची गरज नाही. मात्र CBI चौकशी सुरू ठेवण्याचे आदेश दिले व गैरप्रकारात सहभागी २५० हून अधिक विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली.

“केंद्रात नरेंद्र मोदींचे भाजपचे सरकार होते”

9) 2026 – राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-UG) २०२६ चा पेपर फुटल्याचे प्रकरण महाराष्ट्राला हादरवून टाकणारे ठरले आहे.

३ मे रोजी देशभरात २२.७९ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. मात्र १२ मे रोजी NTA ने परीक्षा रद्द केली. कारण?

पेपर लीकचा ‘स्रोत’ महाराष्ट्रातच सापडला. CBI ने पुणे, लातूर, अहिल्यानगर येथून ९ जणांना अटक केली आहे.

महाराष्ट्रातून फुटला पेपर? – ‘गुरुजी’च बनले गुन्हेगार – CBI तपासात धक्कादायक माहिती समोर आली. पी. व्ही. कुलकर्णी – लातूरच्या दयानंद ज्युनियर कॉलेजचे निवृत्त रसायनशास्त्र प्राध्यापक. NTA च्या प्रश्नपत्रिका सेट करणाऱ्या पॅनलवर होते. त्यांनी एप्रिल २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात पुण्यातील घरी ‘स्पेशल कोचिंग’ घेतले. विद्यार्थ्यांना प्रश्न, पर्याय व उत्तरे लिहून दिली. ही उत्तरे ३ मे च्या प्रत्यक्ष पेपरशी तंतोतंत जुळली.मनिषा वाघमारे व मनिषा मंधारे – पुण्यातील वनस्पतिशास्त्र शिक्षिका. NTA ने तज्ज्ञ म्हणून नेमले होते. त्यांच्याकडे बायोलॉजीचा पेपर होता. त्यांनीही घरी शिकवणी घेऊन प्रश्न दिले.धनंजय लोखंडे – अहिल्यानगर. वाघमारेकडून पेपर घेऊन शुभम खैरनारला पाठवला.

‘गेस पेपर’ म्हणून १५० पानांचे ४१० प्रश्न WhatsApp वर फिरले.

त्यातील १२० रसायनशास्त्राचे प्रश्न प्रत्यक्ष पेपरशी जुळले. ३० लाख ते ३० हजार रुपयांपर्यंत विक्री झाली.

“केंद्रात नरेंद्र मोदींचे भाजपचे सरकार आहे”

निष्काळजीपणा आणि ‘मॅन्युअल’ पद्धतीचा फटका NEET सारखी महत्त्वाची परीक्षा आजही कागदी स्वरूपात होते.

यावेळी प्रश्नपत्रिका सेट करणाऱ्या लोकांकडूनच लीक झाली. परीक्षा केंद्रावर 5G जॅमर, AI असूनही उपयोग झाला नाही

उशिरा आलेलं शहाणपण – ३ मे ला परीक्षा झाली, १२ मे ला रद्द केली. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी प्रवास, हॉटेलवर लाखो खर्च केले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घोषणा केली – पुढील वर्षापासून NEET पूर्णपणे ‘कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट’ (CBT) होईल. यामुळे छपाई, वाहतूक, साठवणुकीतील मानवी हस्तक्षेप कमी होईल. पण यात एक समस्या आहे, ग्रामीण विद्यार्थ्यांकडे कॉम्प्युटर नाही, त्यांना वगळले जाईल.

या अशा सततच्या पेपर फुटीतून विद्यार्थ्यांवर दूरगामी परिणाम होत आहेत आर्थिक, मानसिक नुकसान तर आहेच

परंतु येणाऱ्या काळात मेडिकलला जाणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास खच्चीकरण होणार आहे, याला जबाबदार कोण ?

२२.०५ लाख विद्यार्थी पेपर फुटीला बळी पडले आहेत. हि भारताची भावी पिढी आहे यांच्या मनाशी, भविष्याशी खेळण्याचा अधिकार भाजप ला कुणी दिला ? या परीक्षांच्या तयारीसाठी कुटुंबे २.५-३ लाख खर्च करतात. आता पुन्हा परीक्षा २१ जूनला. प्रवास, राहण्यासाठी पुन्हा खर्च. सूत्रांनुसार “५ लाख विद्यार्थी पैसे वाचवण्यासाठी रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपले”. ही परीक्षा रद्द झाल्याने ३ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. भावनिकदृष्ट्या युवकांना उद्ध्वस्त केल्यामुळे विद्यार्थी – पालक प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत “प्रामाणिकपणा तोट्याचा ठरतो का?” असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. २०१७ ते २०२४ मध्ये ७० पेपर लीक प्रकरणे, १.७ कोटी विद्यार्थी या पेपर फुटीचा बळी ठरले आहेत हो अत्यंत खेदाची आणि दुःखाची बाब आहे

वरील पेपर फुटीच्या घटना पाहता एक लक्षात येतंय कि भाजप जेव्हा जेव्हा सत्तेत असतं तेव्हा या अशा प्रकारच्या घटना सर्रास होत असतात, न्यायव्यवस्था सुद्धा भाजपच्या अधिपत्याखाली असल्याने योग्य ती कार्यवाही होत नाही, न्याय मिळत नाही आणि प्रकरण दाबले जाते. भाजपच्या अशा कुकर्मामुळे, बेफिकीर आणि ढिसाळ कार्यपद्धतीमुळे कितीतरी बोगस डॉक्टर आज समाजात फिरत असतील ? कित्येक निष्पाप लोकांचा बळी यामुळे घेतला गेला असेल ?

amol gaikwad अमोल गायकवाड

अमोल गायकवाड

International affairs analyst, social activist, and engineer with over 10 years of freelancing experience in digital and online media. Deeply engaged in the study of political, social, and geopolitical issues, with a strong interest in public discourse, policy, and current affairs.

Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!

जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.

जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.

आरएसएस ज्या पद्धतीने गुरुदक्षिणा स्वीकारतो—ना व्यक्ती, ना नोंदणीकृत संघटना—त्याच धर्तीवर, तुम्हीही जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.

तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.

थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.

At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.

Thank you for standing with us!

आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.

आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा

जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा

First Published by Team Jaaglya Bharat on  MAY 18,2026 |20:10 PM

WebTitle – Why do exam papers leak when the BJP is in power

Share12Tweet7SendShare
Jaaglya bharat staff

Jaaglya bharat staff

Related Posts

कॉकरोच जनता पार्टी चे आंदोलन ; संविधान, सामाजिक न्याय आणि नव्या पिढीची नवी भाषा जयभीम
NEWS

by Jaaglya bharat staff
June 6, 2026
कल्याण मधील बुद्धभूमी फाउंडेशनवरील कारवाई वादाच्या भोवऱ्यात; भिक्षूंचा गंभीर आरोप – “नोटीस, न्यायालयीन आदेश किंवा सुनावणीशिवाय बुद्धमूर्ती व स्तूपांची तोडफोड” Kalyan Buddha Bhoomi Foundation Demolition Controversy Monks Allege Destruction of Buddha Statues Without Notice
NEWS

कल्याण मधील बुद्धभूमी फाउंडेशनवरील कारवाई वादाच्या भोवऱ्यात; भिक्षूंचा गंभीर आरोप – “नोटीस, न्यायालयीन आदेश किंवा सुनावणीशिवाय बुद्धमूर्ती,धार्मिक स्थळाची तोडफोड?”

by Jaaglya bharat staff
June 2, 2026 - Updated on June 3, 2026
पुणे विषारी दारू प्रकरणात मोठा धक्कादायक खुलासा; १८ जणांचा मृत्यू, चार पोलीस कर्मचारी निलंबित Four Policemen Suspended In Pune Spurious Liquor Death Case After 18 Fatalities
NEWS

पुणे विषारी दारू प्रकरणात मोठा धक्कादायक खुलासा; १८ जणांचा मृत्यू, चार पोलीस कर्मचारी निलंबित

by Jaaglya bharat staff
June 1, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील आक्षेपार्ह पोस्ट Case Filed Against Doctor In Parner Over Objectionable Facebook Post On Dr Babasaheb Ambedkar
NEWS

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवरील आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट; वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकाराने डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल

by Jaaglya bharat staff
May 31, 2026
पेट्रोलमध्ये वाढणार इथेनॉल चे प्रमाण नितीन गडकरी
NEWS

पेट्रोलमध्ये वाढणार इथेनॉल चे प्रमाण? गडकरींचे मोठे संकेत; इंधन आयात कमी करण्यासाठी केंद्राचा नवा प्लॅन

by Jaaglya bharat staff
May 31, 2026
advertiasement
ADVERTISEMENT

Web Stories

IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी
लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर
सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले
जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल.
प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले

ट्रेंडींग

  • बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    34472 shares
    Share 13789 Tweet 8618
  • शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे

    21215 shares
    Share 8486 Tweet 5304
  • जात अन जातीचा पेट: म्हाराच्या हातचं आम्ही पाणी बी पेत नाय, आणि ह्या पोरानं मला त्येंच्या घरात निऊन ठेवलं.

    19473 shares
    Share 7789 Tweet 4868
  • झुंड चित्रपट:सुबोध भावे ची पोस्ट ,”नागराज तू आमच्या पिढीचा…”

    15829 shares
    Share 6332 Tweet 3957
  • झुंड चित्रपट बजेट:किती करोडमध्ये बनला? आतापर्यँतचे कलेक्शन

    15340 shares
    Share 6136 Tweet 3835
ADVERTISEMENT

जागल्या भारत हे सोशल मिडियात चळवळींच विश्वासार्हतेने वाचलं जाणारं, शेअर केलं जाणारं अन चर्चीलं जाणारं माध्यम आहे.

इथं संविधानवादी विवेकी लेखकांना मनमोकळे व्यक्त होता येतं. तुम्हाला काही मांडायचं आहे तर आमच्याकडे लेख पाठवा

आपले लेखन साहित्य jaaglyaweb@gmail.com वर पाठवा किंवा +91 88284 53346 या नंबरवर व्हाटसेप करा

Important Links

  • About us
  • Community Guidelines
  • Contact
  • Privacy Policy
  • Refund Policy
  • Support Jaaglya Bharat
  • Terms and Conditions
No Result
View All Result
  • मुख्यपान
  • POLITICAL
  • SOCIAL
    • MOVEMENT
  • Economics
  • ART & LITERATURE
    • ENTERTIANMENT
  • RELIGION
  • NEWS

© 2024- Jaaglya Bharat

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल. प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले
नव्या पोस्ट्स/अपडेट्स हव्या? OK No thanks