Monday, May 25, 2026
जागल्या भारत
  • Home
  • NEWS
    • All
    • FACT CHECK
    बीड मध्ये मजूर उमेश दळवी यांचा अमानुष मारहाणीत मृत्यू ; नातेवाईकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या Beed Labourer Umesh Dalvi Dies After Brutal Assault, Family Demands Murder Case

    बीड मध्ये मजूर उमेश दळवी यांचा अमानुष मारहाणीत मृत्यू ; नातेवाईकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

    आरएसएस दैनिक वृत्तरत्न सम्राट RSS Leader Vinay Sahasrabuddhe Visit To Vrittaratna Samrat Sparks Debate In Ambedkarite Movement 2

    आरएसएस पदाधिकाऱ्यांची ‘दैनिक वृत्तरत्न सम्राट’ कार्यालयाला भेट; आंबेडकरी वर्तुळात चर्चांना उधाण

    न्यायमूर्तींसाठी वीज वापर मर्यादा दुप्पट; मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना आता २० हजार युनिटपर्यंत प्रतिपूर्ती Maharashtra Government Doubles Electricity Reimbursement Limit for Bombay High Court Judges

    न्यायमूर्तींसाठी वीज वापर मर्यादा दुप्पट; मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना आता २० हजार युनिटपर्यंत प्रतिपूर्ती

    The Rise of the 'Cockroach Janata Party', Gen Z's Discontent, and the Opposition's Directionlessness

    ‘कॉकरोच जनता पार्टी’चा उदय , ‘जेन-झी’चा असंतोष आणि विरोधकांची दिशाहीनता

    अनुसूचित जाती-जमाती आयोग sc-st-commission-name-change-maharashtra-subcategorisation-row

    महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या नावात मोठा बदल; जमाती वगळलं

    पश्चिम बंगाल ओबीसी आरक्षण West Bengal OBC Reservation Restructured, Several Muslim Sub-Castes Removed From Quota List

    पश्चिम बंगाल ओबीसी आरक्षण मोठा बदल; अनेक मुस्लिम उपजाती आरक्षणाच्या कक्षेबाहेर

    लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ युनिव्हर्सिटी Lovely Professional University Takes a Major Leap in Global Innovation Rankings Ranked 78th Worldwide

    लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाची जागतिक नवोन्मेष क्रमवारीत मोठी झेप; जगात ७८वा क्रमांक

    डीएसपी पूजा पांडे DSP Pooja Pandey Case Supreme Court Bail and the Major Question of ‘Selective Leniency’ in the Judiciary

    डीएसपी पूजा पांडे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने दिलेला जामीन आणि भारतीय न्यायव्यवस्थेतील निवडक दयेचा मोठा प्रश्न

    माला मादिगा sc-sub-classification-mala-madiga-impact

    आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील ‘माला’ (Mala) आणि ‘मादिगा’ (Madiga) या दोन जातीत उपवर्गीकरण झाल्यानंतर काय सामाजिक बदल घडले?

  • Social
    • All
    • MOVEMENT
    महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण राज्यगीत State Anthem of Maharashtra State Jai Jai Maharashtra Maja sampurn rajyageet

    संपूर्ण राज्यगीत ; महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत

    मराठी साहित्य संमेलन अंमळनेर Marathi Literature Conference, Amalner 2024

    मराठी साहित्य संमेलन,अंमळनेर :मराठी भाषेला अभिजात नव्हे तर अजिबात दर्जा राहिलेला नाही

    प्रजासत्ताक दिन Republic Day , Amrit Festival of the Republic of India

    प्रजासत्ताक, सार्वभौम भारताचा अमृत महोत्सव..

    कतार : समृद्ध देशाची सफर, दारिद्र्य रेषेखालील समाज शून्य टक्के

    कतार

    कतार : सफर एका समृद्ध देशाची

    सम्राट अशोक शिलालेख Inscriptions of Emperor Ashoka are the first written constitution of ancient India

    सम्राट अशोक चे शिलालेख म्हणजेच प्राचीन भारताचे पहिले लिखित संविधान होय!- अशोक नगरे

    भारतीय नागरिकत्व the story of those who gave up Indian citizenship

    श्रीमंतांना देश नसतो का? जाणून घ्या भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची कहाणी

    मिलिंद कांबळे चिंचवलकर Milind Kamble Chinchwalkar

    मिलिंद कांबळे चिंचवलकर यांचा चिंचवली मधलीवाडी शाळेकडून सत्कार

    अभिजित विलास केणे यांचा 'पोलीस उपनिरीक्षकपदी Abhijit Vilas Kene felicitated for being selected as 'Sub-Inspector of Police'

    अभिजित विलास केणे यांचा ‘पोलीस उपनिरीक्षकपदी’ निवड झाल्याबद्दल सत्कार

  • POLITICS
    वन नेशन वन इलेक्शन One Nation, One Election The biggest threat to the Indian Constitution

    वन नेशन, वन इलेक्शन: भारतीय संविधानावर सर्वात मोठा हल्ला?

    वंचित लोकसत्ता वंचित बहुजन आघाडी Sakal newspaper spreading fake news about Vanchit bahujan aghadi should give proof or apologize

    वंचित बाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्या लोकसत्ता वृत्तपत्राने पुरावा द्यावा अन्यथा माफी मागावी!

    राहुल गांधी शिक्षेला स्थगिती Big relief for Rahul Gandhi, suspension of sentence MP restored

    राहुल गांधी यांना मोठा दिलासा, शिक्षेला स्थगिती; खासदारकी पुन्हा बहाल

    दलित विरोधकांची आघाडी इंडिया india

    आंबेडकरी दलित वर्गातील एकही चेहरा (पक्ष) नसलेली विरोधकांची आघाडी लोक स्वीकारतील?

    शरद पवार विरोधकांच्या बैठकीला Sharad Pawar's visit to the opposition's meeting is suddenly cancelled

    शरद पवार यांची विरोधकांच्या बैठकीला दांडी;अचानक दौरा रद्द

    दिल्ली अध्यादेश What is in the Delhi Ordinance

    दिल्ली अध्यादेश नेमका काय आहे? ज्याच्या विरोधासाठी सगळे विरोधी पक्ष एकटवले

    अजित शरद पवार भेट Ajit Pawar group met Sharad Pawar

    अजित पवार गट शरद पवार यांची भेट, जयंत पाटील म्हणाले..सुप्रियाताईंचा फोन

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार After the NCP split, Narendra Modi and Sharad Pawar will be on the same platform

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट Using abusive words against PM is reprehensible, but not sedition Karnataka High Court

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट

  • ART & Literature
    • All
    • ENTERTIANMENT
    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला त्या विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात bhimsurya kranti cha pahila vidhanat buddha jyane davila pimplachya panat

    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात

    शाहरुख खान धमकी Death threat to Shah Rukh Khan Big twist

    सलमान नंतर आता शाहरुख खान लाही जीवे मारण्याची धमकी; मोठा ट्विस्ट

    कामाठीपुरा सुधीर जाधव kamathipura sudhir jadhav

    कामाठीपुरा – सुधीर जाधव दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने

    Adipurush Box Office Collection

    Adipurush Box Office Collection: ‘आदिपुरुष’ फिल्म ने तीसरे दिन कितना किया कलेक्शन? आंकड़े सामने आए

    आदिपुरुष' नेपाल में बॅन 'Adipurush' banned in Nepal

    ‘आदिपुरुष’ नेपाल में बॅन,अन्य भारतीय फिल्मों के प्रदर्शन पर रोक

    आदिपुरुष डायलॉग Kapada Tere Baap Ka Jalegi Bhi Tere Baap Ki dialogue stolen by Manoj Muntashir Shukla

    आदिपुरुष का “कपड़ा तेरे बाप का जलेगी भी तेरे बाप की” चुराया हुआ है डायलॉग?

    मामनान Maamannan ट्रेलर Maamannan trailer latest update

    मामनान Maamannan ट्रेलर रिलीज मारी सेल्वराज सोबत ए आर रहमान

    सिनेमा सेन्सॉर बोर्ड Theater-Cinema Artists Inspection Board Censor Board and issues

    नाट्य – सिनेमा कलावंत परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) आणि समस्या

    शाहरुख खान पठाण राष्ट्रपती भवन कल्चरल स्पेशल स्क्रीनिंग Screening of Shah Rukh Khan's film 'Pathan' at Rashtrapati Bhavan Cultural Centre

    शाहरुख खान च्या ‘पठाण’ चित्रपटाचं राष्ट्रपती भवनात स्क्रिनिंग

  • Religion
    आंबेडकरांचा वकिल

    आंबेडकरांचा हाय म्हटल्यावर…आज्जीला समजलं असेल की “न्याय” आंबेडकरच देणार 

    पोहाळे लेणी कोल्हापूर कल्याणमैत्री पौर्णिमा pohale-bauddha-leni-caves-kolhapur-paurnima-poornima

    पोहाळे लेणी कोल्हापूर येथे कल्याणमैत्री पौर्णिमा उत्साहात साजरी

    ऐनारी लेणी वर बुद्ध पौर्णिमा साजरी

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार बेकायदेशीर Missionaries spreading Christianity are not illegal

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारे मिशनरी बेकायदेशीर नाहीत

    कान्हेरी बुद्ध लेणी येथे पाण्याचे शुद्धीकरण

    बुद्धम शरणम गच्छामी चा नाद कान्हेरी बुद्ध लेणीत घुमला

    A one day workshop at Trirashmi Buddha Caves Nashik concluded with enthusiasm त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ Maharashtra's largest ancient Buddhist world university at Mansar nasik

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा Workshop for Dhammalipi Scholars on Kanheri Buddha Cave Group

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा

  • Economics
    रिलायन्स जिओ भारत मोबाईल Jio Bharat rs 999 4G Phone

    रिलायन्स Jio Bharat rs 999 4G Phone घेण्याअगोदर एकदा वाचा

    एचडीएफसी बँक किमान शिल्लक HDFC Bank minimum balance information

    एचडीएफसी बँक माहिती | HDFC-HDFC Bank merger बँक विलीनीकरण

    500 RS 500 रुपयांच्या बनावट नोट नोटा Now big update on 500 rupees fake note, RBI's tension increased!

    आता 500 रुपयांच्या नोटेबाबत मोठा खुलासा, RBIचं टेन्शन वाढलं!

    Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    Navigating Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    75 ७५ रु Rs 75 New Coin

    75 रुपयांचा नविन कॉइन ७५ रु नवे नाणे जाणून घ्या वैशिष्ट्य

    2000 नोट Why was the 2000 note taken back, what will be its effect on the Indian economy

    2000 ची नोट का परत का घेतली,त्याचा परिणाम काय होईल?

    महोगनी झाड वृक्ष mahogni tree mahogany tree

    महोगनी (झाड) वृक्ष लागवड योजना;अनुदान, सर्वकाही

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI नोटबंदी नाही,जाणून घ्या

    अनुसूचित जाती जमाती निधी Reluctance to spend funds of Scheduled Castes and Tribes? Budget 2023

    अनुसूचित जाती जमाती चा निधी खर्च करण्यास टाळाटाळ? 50% पेक्षा खर्च कमी

No Result
View All Result

Home NEWS

Medical stores वर आंधळा विश्वास ठेवू नका;Wellness forever Medical

Jaaglya bharat staff by Jaaglya bharat staff
April 7, 2023 - Updated on June 29, 2023
in NEWS
Reading Time: 4 mins read
0
Wellness forever Medical

Wellness forever Medical

319
SHARES
580
VIEWS

आपण डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर आपल्याला तपासून औषध गोळ्या देतात,ती चिठ्ठी/केसपेपर आपण मेडिकल मध्ये घेऊन जातो,मेडिकल स्टोअर मध्ये काम करणारे फार्मसी चा अभ्यासक्रम पूर्ण केलेले फार्मासिस्ट/कर्मचारी तुम्हाला चिठ्ठी वाचून औषध गोळ्या देतात,पण चुकून तुम्हाला जर चुकीचं औषध दिलं गेलं तर ते जीवावर बेतू शकतं,यामुळे आता औषधे घेताना ती घेतल्यानंतर एकदा पुन्हा डॉक्टरांना दाखवून खात्री करून मगच रुग्णाला द्यायला हवीत,नाहीतर पठारे कुटुंबावर जी परिस्थिती ओढवली ती आपल्यावर सुद्धा ओढवू शकते,अशी गंभीर घटना घडलीय,Wellness forever Medical मधून दिल्या गेलेल्या औषधाने चिमूरडीच्या जीवावर बेतलं,वाचा मुलीचे वडील कपिल पठारे यांच्याच शब्दात..

पारमी कपिल पठारे हिला दोन दिवस १०४ ताप आल्या कारणास्तव मी आणि माझी पत्नी तेजश्री पठारे आम्ही पारमीला डॉ. प्रफुल्ल शहानबाग यांच्याकडे नेले त्यांनी तिला काही medicines लिहून दिले. Wellness forever Medical acharya donde road parel opp K.E.M Hospital oppsite gate 2 येथून आम्ही medicines विकत घेतले शंकर या कामगारने आम्हाला ते दिले यांवेळी store समोर गर्दी नव्हती, शंकर या समोर डॉक्टर प्रफुल्ल शहानबाग याची फाईल होती. आणि ते लहान मुलाची डॉक्टर आहेत जे जवळच्या सर्वच medical stores ला माहित आहे. याशीवाय त्या फाईलवर लहान मुलांचे चित्रे आहेत.

मी आणि मुलगी त्याच्यासमोर उभे राहून हि medicines विकत घेतले. मुलीला ताप असल्यामुळे आम्ही तिला घरी घेवून गेलो तिला medicines दिले. थोड्यावेळाने पारमी गळूनच पडली. ती सारखी झोपून होती. आम्हाला वाटलं तापामुळे ती झोपली आहे. रात्री तिला उठवत हि नव्हते तिला रात्रीची medicines डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे फाईलमधे पाहून दिले. आणि तिला झोपी घातले. आम्हाला वाटले नीट जेवण नाही आणि अशक्तपणा यामुळे ती अशी करत असावी. रात्री आम्ही जागी राहिलो पण ती झोपली तिला पुम्हा ताप भरला तेव्हा आम्ही तिला मीठ पाण्याने पुसून काढले. तीने यावेळी काहीच केले नाही एरवी झोप मोडली असता ती रडायला लागते.

सकाळी 5 ला आम्ही तिला हॉस्पिटला admit करावे असा विचार करीत होतो. कारण तिची तबेत खूपच खराब झालेली दिसत होती. तिचा आवाज बारीक झालेला होता, सकाळी 8 उठून मी तीच्यासाठी जूस घेण्यासाठी बाहेर गेलो असता माझ्या पत्नीचां mobile call आला तेव्हा ती मोठ्याने घाबरून रडत होती. मोठ्या आवाजात ओरडत होती medicalवाल्याने चुकीचे medicine दिले आहे, तु लवकर ये पारमीला डोळे खोलता येत नाही आहे. मी घाबरून घरी गेलो तेव्हा पारमी बेशुद्धावस्थेत दिसत होती. मी आणि माझी पत्नी रडत होतो.

Wellness forever Medical
Wellness forever Medical

पत्नीने मला medicine दाखवले ते Schizophrenia या रोगासाठी होते. याशिवाय लहाणमुलासाठी नव्हते

हे कळताच मला डोक्याला विजेचा झटका बसावा तसे झाले. माझी पत्नी मुलीला कवटाळून रडत होती.

मी घाईत डॉक्टर प्रफुल्ल शहानबाग यांच्या दावाख्यांत गेलो ते बंद होतो.

त्यांच्या संपर्क केला असता त्यांच्या asisitant ने उचलला त्यांना झालेला प्रकार सांगितला

“अरे चुकीच medicine दिल आहे तुम्ही, तिला emargecy मधे Hospital admit करावे लागेल, आम्ही तुम्हाला RICONIA Syurp लिहून दिले होते, जे maltivitm होते कारण तिचे वजन वयापेक्षा खूप कमी आहे.” त्यांनी medical storeचे नाव विचारले असता आम्ही Wellness forever Medical आणि त्याचे location सांगितले असता ओरडले आरे ते मूर्ख आहेत, या अगोदरही त्यांनी असेचं चुकीचे medicine देऊन एकाला सिरीयस केलं होत. त्यांनी डॉक्टर प्रफूल शानबाग यांचा मोबाईल क्रमांक दिला त्यांना call केला तेव्हा त्यांनी लगेच hospitalise करण्यास सांगितले.

त्यांनी सांगितले “is used in the treatment of schizophrenia

(a mental disorder that can result in hallucinations or delusions and also adversely affects a person’s ability to think and behave) and mania.

हे खुप Heavy dose आहे. आम्ही RICONIA Syurp समजून तिला डॉक्टरच्या सांगीतलेल्या dose प्रमाणे 3.5ml असे दोनवेळा दिल.

हे सगळ एकूण माझी पत्नीला चक्कर आली ती जागीच खाली पडली. तिच्या तोंडावर पाणी मारून मी तिला उठवले.

पारमीला उचलून घेतल तेव्हा ती डोळे बंद अवस्थेत म्हणाली “ मम्मा मी मरते आहे असं वाटत आहे”.

मी Wellness forever Medical मधे गेलो शंकर तिकडे नव्हता. इतर कर्मचारीना हा प्रकार संगतीला तेव्हा ते मला medicin बदलून देत होते. काही नाही थोडी झोपत येते तुम्ही हे maltivitm घेऊन जा. इतक्या थंड प्रतिक्रिया एका कर्मचां-याची होती. मी त्यांना चिडून सांगितले तिला hospitalis करण्यास सांगितल आहे तेव्हा त्यांनी मला medicine चे बिल आणि कर्मचा-याचे माहिती पुरवली. मी मोठ्याने रडत होतो पण त्याचा manager वेळेवर नव्हता.

आम्ही तातडीने तिला आमचे family डॉक्टर घाटकोपर admit केल. डॉक्टरने तिला तपासले असता तिची pulse rate 145 पेक्षाही जास्त होता. नर्सने पारमीला IV लावले असता तिने काहीच प्रतिक्रिया केली नाही Doctor, nurse आम्ही घाबरून गेलो डॉक्टरने तुम्हाला बघवणार नाही तुम्ही बाहेर जा आम्हाला बाहेर जाण्यास सांगितले. आम्ही बाहेर गेलो. नंतर डॉक्टर यांनी सागितले ती केव्हा शुद्धीवर येईल काहीच सांगता येणार नाही. Schizophrenia रुग्णापेक्षा जास्त dose तिला झाला आहे. केवळ लघवीवाटे हे बाहेर पडेल दुसरा काहीच मार्ग नाही.

पारमीला डायपर घालून ठेवले. 6 तास झाले तरी तिला लघवी झाली नाही ना ती बोलत होती.नुसती डोळे मिटून होती.

तिच्या मानेची नस खूप जोरात उडत होती. तिचे तोडं उघडे पडले होते नीट पाहिलं तेव्हा कळल तिची जीभ वाकडी आणि मागे गेली आहे ती जड झाली आहे. तिच्या छातीमध्ये जास्त दुखते आहे अस बोलून ती परत बेशुद्धावस्थेत गेली. दुस-या दिवशी रात्री तिने स्वत: पाय उचलला आम्ही तिला जबरदस्तीने लघवी ला नेल तेव्हा तिला बसतही येत नव्हते. काही मिनिटांनी तिला लघवी आली. पण ती बोलत होती मला कळत नाही कस बाहेर करू. 10 मिनिटांनी तिने ती केली.

आम्हा दोघासाठी हे खुप भयानक होते की मुलीला लघवीला आले आहे पण तिला कळत नाही आहे.

काही केल्या तिचे heart pulse rate normal होत नव्हते. आमच्याकडे रडत तिच्याकडे बघण्यापलीकडे काहीच पर्याय नव्हता.

तीन दिवसांनी माझी मुलगी थोडी शुद्धीवर आली तेव्हा तिच्या लघवीच्या जागी इन्फेक्शन झाले होते.

तिचा घसा ते ओठ सोलून निघाले होते. तिला साध पाणी पितानाही त्रास होत होता.

तीन दिवस तिच्या पोटात अन्नाचा दाना पान्याचा कण नव्हता. तिला तहान होती पण तिच्या ओठातून पाणी गळून bedshit भिजत होते.

आम्ही तीन दिवसांनी पहिल्यांदा तिच्या डोळ्यात पाणी पाहिलं होत. ती तहानलेली होती पण पाणी गिळता येत नसल्याने ती दुखत्या छाती,घशातून रडत नव्हती. तिच्या डोळ्याच पाणी एक-दोन थेंब येवून डोळ्याच्या कडा ओल्याकरन्याशिवाय काहीच करत नव्हत. तिचे अश्रू खाली ओरघळत नव्हते कारण तिची बॉडी आतून dry झाली. त्यात तिला पाणी पीता येत नाही. हा त्रास पाहण म्हणजे आम्ही जिवंत असून मेलो आहोत अस वाटत होत.

Droper आम्ही तिला थेंब- थेंब पाणी तिच्या घश्यात ओतून पाजलं तेव्हा तिने आईच्या मांडीवर डोक ठेऊन परत झोपी गेली.

दोने दिवस आमची मुलगी भूक,तहान लागली म्हणून तोताल्या भाषेत बोलत होती रडत होती.

पण तिला नीट खाता पीता येत नव्हते. डोक्यात मुंग्या का चावत आहे?

चक्कर का येते आहे? असं वाटतय खूप fast झोक्यात बसले आहे असं का वाटत आहे? हे प्रश्न कोरड्या डोळ्याने विचारत होती.

बरी होशील तु. अस रडत बोलण्या शिवाय आम्ही काय करू शकत होतो.

The side effects of Risnia 1 MG Syrup include headache, drooling, drowsiness, nausea, and light-headedness, a feeling of restlessness or weight gain. These mild symptoms normally go away in a few days, but in case it is persistent, a consultation with your doctor may be required. However, there may be certain side effects that will require immediate medical attention:

Uncontrolled movements of the muscles in the face like frowning, tongue movement and lip-smacking

High fever, sweating, tremors, uneven heartbeats, and a faint-like feeling

purple spots under the skin (she had blue coloration under the eyes and swollen eyelid) – which is an indication of low platelet levels in the blood

इतका भयानक त्रास सहा वर्षाची मुलगी Paarmi Kapil Pathare ने

केवळ Wellness forever Medical आणि त्यांचा कामगार शंकर यांच्या

निष्काळजीपनामुळे सहन केला आहे. माझ्या पत्नीने वेळवर पाहिलं म्हणून हा मोठा घात होता होता वाचला.

आज आम्ही continue 5 दिवस हे medicine देत गेलो असतो तर आज आमची मुलगी या जगात नसती.

आता ती खुप बारीक झाली आहे, तीच वजन खूप कमी झाले आहे.माझी पत्नी आणि माझी मानसिक स्थिती आजही ठीक नाही.

माझी पत्नी या धक्कयाने सावरलेली नाही. ती रात्री अचानक झोपेतून उठून घाबरते रडू लागते.

आम्ही KEM Hospital quarters मधे काही महिनापुर्वी राहण्यास आलो होतो. ती आता त्या रूममध्ये जाण्यास ही घाबरते….

आम्ही आपणास हात जोडून विनंती करतो Wellness forever Medical असो की दुसरे कुठलेही असो,

Medical मधून Medicin घेताना नीट तपासून घ्या.Medical वर आंधळा विश्वास ठेवू नका…

ब्राह्मण 128, यादव 167; जात मोजणीसाठी कास्ट कोड निश्चित

बार्टी फेलोशिप दीड महिना उपोषण ; मुख्यमंत्री म्हणतात माहिती नाही.

मंत्रालयाबाहेर एकाच दिवशी तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न;एक मृत्यू

आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)

जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा

First Published by Team Jaaglya Bharat on  APR 07,2023 11:10 AM

WebTitle – Wellness forever Medical

Share128Tweet80SendShare
Jaaglya bharat staff

Jaaglya bharat staff

Related Posts

बीड मध्ये मजूर उमेश दळवी यांचा अमानुष मारहाणीत मृत्यू ; नातेवाईकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या Beed Labourer Umesh Dalvi Dies After Brutal Assault, Family Demands Murder Case
NEWS

बीड मध्ये मजूर उमेश दळवी यांचा अमानुष मारहाणीत मृत्यू ; नातेवाईकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

by Jaaglya bharat staff
May 25, 2026
आरएसएस दैनिक वृत्तरत्न सम्राट RSS Leader Vinay Sahasrabuddhe Visit To Vrittaratna Samrat Sparks Debate In Ambedkarite Movement 2
NEWS

आरएसएस पदाधिकाऱ्यांची ‘दैनिक वृत्तरत्न सम्राट’ कार्यालयाला भेट; आंबेडकरी वर्तुळात चर्चांना उधाण

by Jaaglya bharat staff
May 24, 2026
न्यायमूर्तींसाठी वीज वापर मर्यादा दुप्पट; मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना आता २० हजार युनिटपर्यंत प्रतिपूर्ती Maharashtra Government Doubles Electricity Reimbursement Limit for Bombay High Court Judges
NEWS

न्यायमूर्तींसाठी वीज वापर मर्यादा दुप्पट; मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना आता २० हजार युनिटपर्यंत प्रतिपूर्ती

by Jaaglya bharat staff
May 24, 2026
The Rise of the 'Cockroach Janata Party', Gen Z's Discontent, and the Opposition's Directionlessness
NEWS

‘कॉकरोच जनता पार्टी’चा उदय , ‘जेन-झी’चा असंतोष आणि विरोधकांची दिशाहीनता

by Jaaglya bharat staff
May 21, 2026
अनुसूचित जाती-जमाती आयोग sc-st-commission-name-change-maharashtra-subcategorisation-row
NEWS

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या नावात मोठा बदल; जमाती वगळलं

by Jaaglya bharat staff
May 20, 2026
advertiasement
ADVERTISEMENT

Web Stories

IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी
लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर
सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले
जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल.
प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले

ट्रेंडींग

  • बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    34467 shares
    Share 13787 Tweet 8617
  • शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे

    21214 shares
    Share 8486 Tweet 5304
  • जात अन जातीचा पेट: म्हाराच्या हातचं आम्ही पाणी बी पेत नाय, आणि ह्या पोरानं मला त्येंच्या घरात निऊन ठेवलं.

    19471 shares
    Share 7788 Tweet 4868
  • झुंड चित्रपट:सुबोध भावे ची पोस्ट ,”नागराज तू आमच्या पिढीचा…”

    15828 shares
    Share 6331 Tweet 3957
  • झुंड चित्रपट बजेट:किती करोडमध्ये बनला? आतापर्यँतचे कलेक्शन

    15339 shares
    Share 6136 Tweet 3835
ADVERTISEMENT

जागल्या भारत हे सोशल मिडियात चळवळींच विश्वासार्हतेने वाचलं जाणारं, शेअर केलं जाणारं अन चर्चीलं जाणारं माध्यम आहे.

इथं संविधानवादी विवेकी लेखकांना मनमोकळे व्यक्त होता येतं. तुम्हाला काही मांडायचं आहे तर आमच्याकडे लेख पाठवा

आपले लेखन साहित्य jaaglyaweb@gmail.com वर पाठवा किंवा +91 88284 53346 या नंबरवर व्हाटसेप करा

Important Links

  • About us
  • Community Guidelines
  • Contact
  • Privacy Policy
  • Refund Policy
  • Support Jaaglya Bharat
  • Terms and Conditions
No Result
View All Result
  • मुख्यपान
  • POLITICAL
  • SOCIAL
    • MOVEMENT
  • Economics
  • ART & LITERATURE
    • ENTERTIANMENT
  • RELIGION
  • NEWS

© 2024- Jaaglya Bharat

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल. प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले
नव्या पोस्ट्स/अपडेट्स हव्या? OK No thanks