Wednesday, March 4, 2026
जागल्या भारत
  • Home
  • NEWS
    • All
    • FACT CHECK
    Dalit soldier funeral discrimination देशसेवा केलेल्या माजी सैनिकाच्या अंत्यसंस्कारात अस्पृश्यतेचा आरोप; कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात संतापजनक घटना

    देशसेवा केलेल्या माजी सैनिकाच्या अंत्यसंस्कारात अस्पृश्यतेचा आरोप; कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात संतापजनक घटना

    न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना Reader funded independent press

    वाचकांच्या पाठबळावर चालणारे माध्यमच स्वतंत्र राहू शकते; सरकारी मदतीवर चालणारे अनुदानित कॉर्पोरेट माध्यमे स्वतंत्र राहू शकत नाहीत: न्या.नागरत्ना

    मराठी भाषा गौरव दिनानिमित्त Marathi Language Day Reading Initiative Held with Enthusiasm in Kurla

    मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वाचन उपक्रम उत्साहात संपन्न

    आयातुल्ला अली खामेनेई

    अमेरिकन-इस्रायली हल्ल्यात आयातुल्ला अली खामेनेई ठार; इराणमध्ये 40 दिवसांचा शोक, मध्यपूर्वेतील समीकरणे ढवळून निघण्याची शक्यता

    Banda POCSO death sentence case

    बांदा येथील धक्कादायक प्रकरण; ३३ मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात दांपत्याला फाशीची शिक्षा

    डाऊन सिंड्रोम Japanese Researchers Remove Extra Chromosome 21 Using CRISPR in Lab Study

    जपानी संशोधकांचा महत्त्वपूर्ण टप्पा; डाऊन सिंड्रोम शी संबंधित अतिरिक्त क्रोमोसोम २१ प्रयोगशाळेत हटवण्यात यश

    बलात्कार छत्तीसगड Chhattisgarh High Court Converts Rape Conviction to Attempt to Rape in 2004 Case

    ‘योनीवर लिंग ठेवून वीर्यपात केल्यास हा बलात्कार नाही’: छत्तीसगड उच्च न्यायालय

    गलगोटिया विद्यापीठाची स्थापना युनिव्हर्सिटी Galgotias University robotic dog controversy

    फॅमिली बुक स्टोअरपासून ₹3000 कोटींच्या शिक्षण साम्राज्यापर्यंत; गलगोटिया विद्यापीठाचा प्रवास आणि संस्थापकांची कहाणी

    YouTube बंद ठप्प कशामुळे झाले? Global YouTube Outage 2026

    जागतिक स्तरावर YouTube सेवा ठप्प; बंद पडल्याने लाखो युजर्सना अडचणी

  • Social
    • All
    • MOVEMENT
    महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण राज्यगीत State Anthem of Maharashtra State Jai Jai Maharashtra Maja sampurn rajyageet

    संपूर्ण राज्यगीत ; महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत

    मराठी साहित्य संमेलन अंमळनेर Marathi Literature Conference, Amalner 2024

    मराठी साहित्य संमेलन,अंमळनेर :मराठी भाषेला अभिजात नव्हे तर अजिबात दर्जा राहिलेला नाही

    प्रजासत्ताक दिन Republic Day , Amrit Festival of the Republic of India

    प्रजासत्ताक, सार्वभौम भारताचा अमृत महोत्सव..

    कतार : समृद्ध देशाची सफर, दारिद्र्य रेषेखालील समाज शून्य टक्के

    कतार

    कतार : सफर एका समृद्ध देशाची

    सम्राट अशोक शिलालेख Inscriptions of Emperor Ashoka are the first written constitution of ancient India

    सम्राट अशोक चे शिलालेख म्हणजेच प्राचीन भारताचे पहिले लिखित संविधान होय!- अशोक नगरे

    भारतीय नागरिकत्व the story of those who gave up Indian citizenship

    श्रीमंतांना देश नसतो का? जाणून घ्या भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची कहाणी

    मिलिंद कांबळे चिंचवलकर Milind Kamble Chinchwalkar

    मिलिंद कांबळे चिंचवलकर यांचा चिंचवली मधलीवाडी शाळेकडून सत्कार

    अभिजित विलास केणे यांचा 'पोलीस उपनिरीक्षकपदी Abhijit Vilas Kene felicitated for being selected as 'Sub-Inspector of Police'

    अभिजित विलास केणे यांचा ‘पोलीस उपनिरीक्षकपदी’ निवड झाल्याबद्दल सत्कार

  • POLITICS
    वन नेशन वन इलेक्शन One Nation, One Election The biggest threat to the Indian Constitution

    वन नेशन, वन इलेक्शन: भारतीय संविधानावर सर्वात मोठा हल्ला?

    वंचित लोकसत्ता वंचित बहुजन आघाडी Sakal newspaper spreading fake news about Vanchit bahujan aghadi should give proof or apologize

    वंचित बाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्या लोकसत्ता वृत्तपत्राने पुरावा द्यावा अन्यथा माफी मागावी!

    राहुल गांधी शिक्षेला स्थगिती Big relief for Rahul Gandhi, suspension of sentence MP restored

    राहुल गांधी यांना मोठा दिलासा, शिक्षेला स्थगिती; खासदारकी पुन्हा बहाल

    दलित विरोधकांची आघाडी इंडिया india

    आंबेडकरी दलित वर्गातील एकही चेहरा (पक्ष) नसलेली विरोधकांची आघाडी लोक स्वीकारतील?

    शरद पवार विरोधकांच्या बैठकीला Sharad Pawar's visit to the opposition's meeting is suddenly cancelled

    शरद पवार यांची विरोधकांच्या बैठकीला दांडी;अचानक दौरा रद्द

    दिल्ली अध्यादेश What is in the Delhi Ordinance

    दिल्ली अध्यादेश नेमका काय आहे? ज्याच्या विरोधासाठी सगळे विरोधी पक्ष एकटवले

    अजित शरद पवार भेट Ajit Pawar group met Sharad Pawar

    अजित पवार गट शरद पवार यांची भेट, जयंत पाटील म्हणाले..सुप्रियाताईंचा फोन

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार After the NCP split, Narendra Modi and Sharad Pawar will be on the same platform

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट Using abusive words against PM is reprehensible, but not sedition Karnataka High Court

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट

  • ART & Literature
    • All
    • ENTERTIANMENT
    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला त्या विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात bhimsurya kranti cha pahila vidhanat buddha jyane davila pimplachya panat

    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात

    शाहरुख खान धमकी Death threat to Shah Rukh Khan Big twist

    सलमान नंतर आता शाहरुख खान लाही जीवे मारण्याची धमकी; मोठा ट्विस्ट

    कामाठीपुरा सुधीर जाधव kamathipura sudhir jadhav

    कामाठीपुरा – सुधीर जाधव दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने

    Adipurush Box Office Collection

    Adipurush Box Office Collection: ‘आदिपुरुष’ फिल्म ने तीसरे दिन कितना किया कलेक्शन? आंकड़े सामने आए

    आदिपुरुष' नेपाल में बॅन 'Adipurush' banned in Nepal

    ‘आदिपुरुष’ नेपाल में बॅन,अन्य भारतीय फिल्मों के प्रदर्शन पर रोक

    आदिपुरुष डायलॉग Kapada Tere Baap Ka Jalegi Bhi Tere Baap Ki dialogue stolen by Manoj Muntashir Shukla

    आदिपुरुष का “कपड़ा तेरे बाप का जलेगी भी तेरे बाप की” चुराया हुआ है डायलॉग?

    मामनान Maamannan ट्रेलर Maamannan trailer latest update

    मामनान Maamannan ट्रेलर रिलीज मारी सेल्वराज सोबत ए आर रहमान

    सिनेमा सेन्सॉर बोर्ड Theater-Cinema Artists Inspection Board Censor Board and issues

    नाट्य – सिनेमा कलावंत परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) आणि समस्या

    शाहरुख खान पठाण राष्ट्रपती भवन कल्चरल स्पेशल स्क्रीनिंग Screening of Shah Rukh Khan's film 'Pathan' at Rashtrapati Bhavan Cultural Centre

    शाहरुख खान च्या ‘पठाण’ चित्रपटाचं राष्ट्रपती भवनात स्क्रिनिंग

  • Religion
    आंबेडकरांचा वकिल

    आंबेडकरांचा हाय म्हटल्यावर…आज्जीला समजलं असेल की “न्याय” आंबेडकरच देणार 

    महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण राज्यगीत State Anthem of Maharashtra State Jai Jai Maharashtra Maja sampurn rajyageet

    संपूर्ण राज्यगीत ; महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत

    पोहाळे लेणी कोल्हापूर कल्याणमैत्री पौर्णिमा pohale-bauddha-leni-caves-kolhapur-paurnima-poornima

    पोहाळे लेणी कोल्हापूर येथे कल्याणमैत्री पौर्णिमा उत्साहात साजरी

    ऐनारी लेणी वर बुद्ध पौर्णिमा साजरी

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार बेकायदेशीर Missionaries spreading Christianity are not illegal

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारे मिशनरी बेकायदेशीर नाहीत

    कान्हेरी बुद्ध लेणी येथे पाण्याचे शुद्धीकरण

    बुद्धम शरणम गच्छामी चा नाद कान्हेरी बुद्ध लेणीत घुमला

    A one day workshop at Trirashmi Buddha Caves Nashik concluded with enthusiasm त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ Maharashtra's largest ancient Buddhist world university at Mansar nasik

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा Workshop for Dhammalipi Scholars on Kanheri Buddha Cave Group

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा

  • Economics
    रिलायन्स जिओ भारत मोबाईल Jio Bharat rs 999 4G Phone

    रिलायन्स Jio Bharat rs 999 4G Phone घेण्याअगोदर एकदा वाचा

    एचडीएफसी बँक किमान शिल्लक HDFC Bank minimum balance information

    एचडीएफसी बँक माहिती | HDFC-HDFC Bank merger बँक विलीनीकरण

    500 RS 500 रुपयांच्या बनावट नोट नोटा Now big update on 500 rupees fake note, RBI's tension increased!

    आता 500 रुपयांच्या नोटेबाबत मोठा खुलासा, RBIचं टेन्शन वाढलं!

    Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    Navigating Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    75 ७५ रु Rs 75 New Coin

    75 रुपयांचा नविन कॉइन ७५ रु नवे नाणे जाणून घ्या वैशिष्ट्य

    2000 नोट Why was the 2000 note taken back, what will be its effect on the Indian economy

    2000 ची नोट का परत का घेतली,त्याचा परिणाम काय होईल?

    महोगनी झाड वृक्ष mahogni tree mahogany tree

    महोगनी (झाड) वृक्ष लागवड योजना;अनुदान, सर्वकाही

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI नोटबंदी नाही,जाणून घ्या

    अनुसूचित जाती जमाती निधी Reluctance to spend funds of Scheduled Castes and Tribes? Budget 2023

    अनुसूचित जाती जमाती चा निधी खर्च करण्यास टाळाटाळ? 50% पेक्षा खर्च कमी

No Result
View All Result

Home NEWS

अमर्याद सत्तेचा धोका, पैसा आणि संसाधने: इतिहास, वर्तमान आणि मानवजातीसमोरील धोका – एक चिकित्सक विश्लेषण

Jaaglya bharat staff by Jaaglya bharat staff
February 6, 2026
in NEWS
Reading Time: 6 mins read
0
अमर्याद सत्ता, पैसा आणि संसाधने: इतिहास, वर्तमान आणि मानवजातीसमोरील धोका — एक चिकित्सक विश्लेषण Unlimited Power and Wealth Historical Lessons, Modern Risks, and the Threat to Democracy

Unlimited Power and Wealth Historical Lessons, Modern Risks, and the Threat to Democracy

10
SHARES
18
VIEWS

अमर्याद सत्तेचा धोका प्रस्तावना: “वादासाठी” गृहीतक आणि त्यामागील गंभीर प्रश्न

हा लेख कोणत्याही व्यक्तीवर थेट आरोप करण्यासाठी नाही, तर critical thinking आणि philosophical analysis च्या चौकटीतून एक मूलभूत प्रश्न तपासण्यासाठी आहे. “वादासाठी” असे गृहीत धरले, की एखाद्या अत्यंत शक्तिशाली व्यक्तीकडे,मग ती बिल गेट्स असो, एखादा टेक टायकून असो किंवा देशाचा,राज्याचा प्रमुख, यांच्याकडे अमर्याद पैसा, संसाधने आणि प्रभाव एकवटले गेले, आणि त्याचा दुरुपयोग झाला, तर त्याचे परिणाम किती भयानक असू शकतात?

हा प्रश्न कुणा एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही. तो सत्तेच्या केंद्रीकरणाचा, लोकशाहीच्या आरोग्याचा आणि मानवी सभ्यतेच्या नैतिक चौकटीचा आहे.

अमर्याद सत्तेचा धोका आणि दुरुपयोग: व्यक्तिगत निर्णयांचे जागतिक परिणाम

जर एखाद्या व्यक्तीकडे अमर्याद संसाधने असतील आणि त्यावर कोणतेही प्रभावी नियंत्रण नसेल, तर त्याच्या निर्णयांचा परिणाम केवळ स्थानिक किंवा राष्ट्रीय न राहता जागतिक पातळीवर होतो.

एप्स्टीन फाइल्स चे गौप्यस्फोट झाल्यानंतर अनेक भयानक आणि अतिरंजित गोष्टी समोर येत आहेत,त्यापैकी एक को#वि#ड महामारीची थिअरी आहे. Conspiracy theories मध्ये बिल गेट्स किंवा इतर शक्तिशाली व्यक्तींविषयी C#O#V#I#D-19 संदर्भात केलेले दावे तथ्यात्मकदृष्ट्या सिद्ध झालेले नाहीत. मात्र,वादासाठी समजा, असं जर मानलं की “जर असं खरंच घडलं असेल तर” या गृहीतकाखाली विचार केला, तर परिणामांची व्याप्ती समजते.

महामारीसारखी घटना नियोजित किंवा नियंत्रित केली गेली असती, तर त्यातून अब्जावधी लोकांचे आरोग्य, अर्थव्यवस्था, रोजगार, मानसिक आरोग्य आणि सामाजिक स्थैर्य उद्ध्वस्त झाले असते.विचार करा हे ठरवून घडवून आणले असे कधी सिद्ध झाले तर किती मोठा हाहाकार माजेल? आणि यामुळे अशीही शक्यता निर्माण होते की अशा व्यक्ती जगाला आपल्या मनाप्रमाणे वेठीस धरू शकतात,वाकवू शकतात.जेरीस आणू शकतात.

सत्तेचा दुरुपयोग केवळ शारीरिक हानीपुरता मर्यादित राहत नाही. तो माहितीवर नियंत्रण, आरोग्यविषयक डेटाचे केंद्रीकरण, औषधनिर्मिती व लसींच्या उपलब्धतेतील असमानता, आणि गरीब-श्रीमंत दरी अधिक खोल करणाऱ्या धोरणांमधून प्रकट होतो. हे सर्व लोकशाही मूल्यांना आणि सामाजिक न्यायाच्या संकल्पनेला छेद देणारे आहे.

नैतिक आणि सांस्कृतिक अधःपतन: लोकशाहीला असलेला धोका

अमर्याद पैसा आणि प्रभाव यामुळे सरकारे, माध्यमे, आंतरराष्ट्रीय संस्था आणि धोरणनिर्मिती प्रक्रिया प्रभावित होऊ शकतात.

Lobbying, philanthropy च्या नावाखाली धोरणांवर प्रभाव, किंवा narrative control यामुळे लोकशाहीतील “जनतेची सत्ता” हळूहळू “प्रभावशाली अल्पसंख्याकांची सत्ता” बनते.

Epstein प्रकरणासारख्या घटनांमध्ये दिसून येते की, जेव्हा सत्ता, पैसा आणि network एकत्र येतात,

तेव्हा exploitation, cover-ups आणि न्यायव्यवस्थेपासून सुटका शक्य होते.

अशा घटना सभ्यतेच्या मूलभूत मूल्यांना न्याय, समानता आणि उत्तरदायित्व संकल्पनांना गंभीर धक्का देतात.

इतिहासातील धडे: सत्ता केंद्रीकरणाचे भीषण परिणाम

इतिहास हे स्पष्टपणे दाखवतो की, सत्ता जेव्हा एका व्यक्तीकडे किंवा मर्यादित गटाकडे केंद्रित होते, तेव्हा ती विध्वंसक ठरते.

Adolf Hitler आणि Nazi Germany

१९३०–४० च्या दशकात Adolf Hitler ने Führer principle च्या आधारे संपूर्ण सत्ता स्वतःकडे केंद्रीत केली.

Propaganda, सैन्यशक्ती आणि आर्थिक नियंत्रण यांच्या साहाय्याने Holocaust घडवून आणला गेला.

सुमारे ६० लाख ज्यू आणि इतर लाखो निरपराध लोकांचा संहार झाला.हे केवळ युद्ध नव्हते,तर मानवी सभ्यतेवर केलेला आघात होता.

Joseph Stalin आणि Soviet Union

Stalin च्या काळात सत्ता आणि राज्यसंसाधनांचा वापर करून dissent दडपला गेला.

Great Purge, forced collectivization आणि gulags यांच्या माध्यमातून अंदाजे २० दशलक्ष लोक मृत्युमुखी पडले.

आर्थिक व राजकीय सत्ता एका व्यक्तीकडे असण्याचे हे भीषण उदाहरण मानले जाते.

वसाहतवादी साम्राज्ये आणि आर्थिक शोषण

British Empire आणि इतर वसाहतवादी शक्तींनी व्यापार, संसाधने आणि प्रशासन यांवर नियंत्रण ठेवून आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेत प्रचंड शोषण केले. भारतातील Bengal Famine बंगालचा दुष्काळ १९४३ (Bengal Famine of 1943) हा ब्रिटिश भारतातील (सध्याचे पश्चिम बंगाल, बांगलादेश, बिहार आणि ओडिशा भाग) एक भीषण मानवनिर्मित उपासमारीचा काळ होता. दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर हा दुष्काळ पडला आणि यात १५ लाख ते ३० लाख (काही अभ्यासानुसार ३८ लाखांपर्यंत) लोकांचा मृत्यू झाला. हे मृत्यू मुख्यतः उपासमारी, कुपोषण, मलेरिया आणि इतर रोगांमुळे झाले.

आधुनिक काळातील उदाहरणे: कॉर्पोरेट आणि टेक सत्ता

आज सत्ता केवळ राज्यप्रमुखांकडे मर्यादित नाही. ती मोठमोठ्या कॉर्पोरेट्स आणि टेक कंपन्यांकडेही केंद्रीत होत आहे.

Enron Scandal

२००१ मध्ये Enron च्या नेतृत्वाखाली झालेल्या आर्थिक घोटाळ्यामुळे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले. हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या आणि निवृत्तीवेतन उद्ध्वस्त झाले. Corporate power आणि नियामक अपयश यांचे हे ठळक उदाहरण आहे.

Opioid Crisis आणि Purdue Pharma

Sackler कुटुंबाच्या नेतृत्वाखाली Purdue Pharma ने aggressive marketing आणि influence वापरून opioid औषधांचा प्रसार केला.

यामुळे अमेरिकेत व्यसनाधीनतेची महामारी निर्माण झाली, ज्यात लाखो लोक प्रभावित झाले आणि मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाले.

Tech Giants आणि डेटा सत्ता

Cambridge Analytica प्रकरणाने दाखवून दिले की, डेटा आणि अल्गोरिदमच्या माध्यमातून निवडणुका,

जनमत आणि लोकशाही प्रक्रिया प्रभावित करता येतात. Elon Musk, Mark Zuckerberg यांसारख्या व्यक्ती थेट दोषी नसल्या,

तरी tech ecosystems मधील सत्ता केंद्रीकरणाचा धोका स्पष्ट होतो.

सैद्धांतिक चौकट: सत्ता एकाकडे का धोकादायक?

राजकीय तत्त्वज्ञानात Montesquieu ने separation of powers ची संकल्पना मांडली, तर आधुनिक लोकशाहीत checks and balances ही मूलभूत गरज मानली जाते. Hannah Arendt यांनी The Origins of Totalitarianism मध्ये स्पष्ट केले की, absolute power केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक आणि नैतिक अधःपतनालाही जन्म देते.

आजच्या जगात billionaires philanthropy, lobbying आणि global institutions द्वारे पारंपरिक लोकशाही यंत्रणांना bypass करू शकतात.

हा मुद्दा केवळ राजकीय धोक्यापुरता मर्यादित नाही, तर मानवी अस्तित्वाशी संबंधित प्रश्न आहे.

महामारी, हवामान बदल, कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या जागतिक संकटांमध्ये निर्णय जर काही मोजक्या लोकांच्या हातात असतील,

तर त्याचे परिणाम अपरिवर्तनीय ठरू शकतात.

भारतामध्ये आज अदानी समूहासाठी ज्या प्रकारचे वातावरण निर्माण केले जात आहे, ते या संपूर्ण चर्चेचे प्रत्यक्ष उदाहरण ठरते.

अमर्याद संधी, अमर्याद संसाधने आणि अमर्याद संपत्ती एका कॉर्पोरेट गटाकडे केंद्रित होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसते.

ही केवळ आर्थिक यशाची गोष्ट नाही, तर सत्तेच्या संरचनेतील असमतोलाचे लक्षण आहे.

.सत्ताधारी आणि विरोधक दोघेही अदानीच्या चपला पुसण्यास उचलण्यास आतुर आहेत.याबद्दल त्यांना कोणत्याही प्रकारे शरम वाटत नाही. मौन किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन हे लोकशाहीसाठी चिंताजनक संकेत आहेत. सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर कठोर भूमिका घेण्याऐवजी, कॉर्पोरेट शक्तीसमोर नतमस्तक होण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचे जाणवते.हीच खरी समस्या आहे.

“अदानीने वीज बंद केली तर देश अंधारात चाचपडत बसेल” असे विधान कुणाकडून उपरोधाने केले गेले असले, तरी त्यामागील वास्तव अत्यंत गंभीर आहे. जेव्हा एखाद्या खासगी समूहाकडे वीज, बंदरे, विमानतळ, डेटा, पायाभूत सुविधा आणि अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाच्या नाड्या एकवटतात, तेव्हा राज्याची स्वायत्तता आणि नागरिकांचे स्वातंत्र्य दोन्हीही अप्रत्यक्षपणे धोक्यात येते.

पुढचा मार्ग: नियंत्रण, पारदर्शकता आणि सामूहिक निर्णय

या समस्येचे उत्तर एखाद्या व्यक्तीला किंवा एका उद्योगपतीला थेट लक्ष्य करण्यात नाही.

खरा प्रश्न व्यक्तीचा नसून, व्यवस्थेचा आहे. समाजाची शहाणीव बळकट करणे,

माहितीपूर्ण चर्चा घडवून आणणे आणि नागरिकांची समज वाढवणे, हाच दीर्घकालीन उपाय आहे.

Transparency म्हणजे केवळ कागदोपत्री खुलासा देणे नव्हे, तर निर्णयप्रक्रियेत स्पष्टता आणि उत्तरदायित्व आहे. कडक regulation म्हणजे उद्योगविरोधी भूमिका नव्हे, तर सत्तेचे संतुलन राखण्याचे साधन. अनेकजण तर एखाद्या उद्योगपतीच्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात बोलणे,विरोध करणे यालाही देश विरोधी,विकास विरोधी ठरवण्यात धन्यता मानणारे महाभाग आपल्याकडे निपजले आहेतच.Anti-trust कायदे म्हणजे विकासाला अटकाव करणे नव्हे, तर मक्तेदारी रोखणे आहे. Wealth redistribution म्हणजे सूडभावना नाही, तर सामाजिक स्थैर्य टिकवण्याचा प्रयत्न आहे. सार्वजनिक देखरेख म्हणजे विकासाला अडथळा नव्हे, तर लोकशाहीचा श्वास आहे.

लोकशाही टिकवायची असेल, तर सत्ता, पैसा आणि संसाधने यांचे केंद्रीकरण रोखून त्यांचे विकेंद्रीकरण करणे अपरिहार्य आहे.

अन्यथा, निवडणुका असतील पण उमेदवार निवडून येणार नाहीत;येतील ते चमचे. संसद असेल मात्र निर्णय बाहेर घेतले जातील.

इतिहास, वर्तमान आणि तत्त्वज्ञान सर्व एकच इशारा देतात.कुणा एकाकडे अमर्याद सत्ता दिली जाणे हे केवळ धोकादायक नाही, तर मानवी सभ्यतेसाठी विनाशकारी ठरू शकते.मग तुम्ही समर्थक असाल की विरोधक,हे तुम्ही महामारीत,लॉकडाउन अन बुलडोजर कारवाईत चांगलंच अनुभवलंय.हो की नाही?

milind dhumale मिलिंद धुमाळे

मिलिंद धुमाळे

is an editor and political–social affairs analyst with a sharp focus on constitutional values, social justice, and power structures in contemporary India. His writing examines caste, governance, law, and public policy through a fact-based, critical lens, aiming to challenge dominant narratives and highlight voices often pushed to the margins. Known for clarity, depth, and editorial rigor, he brings analytical precision to issues that shape democracy and social equity.

Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!

जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.

जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.

आरएसएस ज्या पद्धतीने गुरुदक्षिणा स्वीकारतो—ना व्यक्ती, ना नोंदणीकृत संघटना—त्याच धर्तीवर, तुम्हीही जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.

तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.

थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.

At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.

Thank you for standing with us!

आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.

आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा

जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा

First Published by Team Jaaglya Bharat on  FEB 06,2026 | 21:21 PM

WebTitle – Unlimited Power and Wealth: Historical Lessons, Modern Risks, and the Threat to Democracy

Share4Tweet3SendShare
Jaaglya bharat staff

Jaaglya bharat staff

Related Posts

Dalit soldier funeral discrimination देशसेवा केलेल्या माजी सैनिकाच्या अंत्यसंस्कारात अस्पृश्यतेचा आरोप; कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात संतापजनक घटना
NEWS

देशसेवा केलेल्या माजी सैनिकाच्या अंत्यसंस्कारात अस्पृश्यतेचा आरोप; कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात संतापजनक घटना

by Jaaglya bharat staff
March 2, 2026
न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना Reader funded independent press
NEWS

वाचकांच्या पाठबळावर चालणारे माध्यमच स्वतंत्र राहू शकते; सरकारी मदतीवर चालणारे अनुदानित कॉर्पोरेट माध्यमे स्वतंत्र राहू शकत नाहीत: न्या.नागरत्ना

by Jaaglya bharat staff
March 1, 2026
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त Marathi Language Day Reading Initiative Held with Enthusiasm in Kurla
NEWS

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वाचन उपक्रम उत्साहात संपन्न

by Jaaglya bharat staff
March 1, 2026
आयातुल्ला अली खामेनेई
NEWS

अमेरिकन-इस्रायली हल्ल्यात आयातुल्ला अली खामेनेई ठार; इराणमध्ये 40 दिवसांचा शोक, मध्यपूर्वेतील समीकरणे ढवळून निघण्याची शक्यता

by Jaaglya bharat staff
March 1, 2026
Banda POCSO death sentence case
NEWS

बांदा येथील धक्कादायक प्रकरण; ३३ मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात दांपत्याला फाशीची शिक्षा

by Jaaglya bharat staff
February 21, 2026
advertiasement
ADVERTISEMENT

Web Stories

IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी
लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर
सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले
जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल.
प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले

ट्रेंडींग

  • बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    34405 shares
    Share 13762 Tweet 8601
  • शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे

    21200 shares
    Share 8480 Tweet 5300
  • जात अन जातीचा पेट: म्हाराच्या हातचं आम्ही पाणी बी पेत नाय, आणि ह्या पोरानं मला त्येंच्या घरात निऊन ठेवलं.

    19457 shares
    Share 7783 Tweet 4864
  • झुंड चित्रपट:सुबोध भावे ची पोस्ट ,”नागराज तू आमच्या पिढीचा…”

    15822 shares
    Share 6329 Tweet 3956
  • झुंड चित्रपट बजेट:किती करोडमध्ये बनला? आतापर्यँतचे कलेक्शन

    15334 shares
    Share 6134 Tweet 3834
ADVERTISEMENT

जागल्या भारत हे सोशल मिडियात चळवळींच विश्वासार्हतेने वाचलं जाणारं, शेअर केलं जाणारं अन चर्चीलं जाणारं माध्यम आहे.

इथं संविधानवादी विवेकी लेखकांना मनमोकळे व्यक्त होता येतं. तुम्हाला काही मांडायचं आहे तर आमच्याकडे लेख पाठवा

आपले लेखन साहित्य jaaglyaweb@gmail.com वर पाठवा किंवा +91 88284 53346 या नंबरवर व्हाटसेप करा

Important Links

  • About us
  • Community Guidelines
  • Contact
  • Privacy Policy
  • Refund Policy
  • Support Jaaglya Bharat
  • Terms and Conditions
No Result
View All Result
  • मुख्यपान
  • POLITICAL
  • SOCIAL
    • MOVEMENT
  • Economics
  • ART & LITERATURE
    • ENTERTIANMENT
  • RELIGION
  • NEWS

© 2024- Jaaglya Bharat

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल. प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले
नव्या पोस्ट्स/अपडेट्स हव्या? OK No thanks