Sunday, May 28, 2023
जागल्या भारत
  • Home
  • NEWS
    • All
    • FACT CHECK
    आयेशा तुषार upsc युपीएससी mpsc Ayesha-Tushar cheated in UPSC exam UPSC gave all the information,

    आयेशा-तुषार ने UPSC परीक्षेत केली फसवणूक यूपीएससीने दिली सर्व माहिती

    जयश्री वाघमारे ॲट्रॉसिटी culprit booked under the Atrocities Act in Jayashree Waghmare death

    जयश्री वाघमारे मृत्यू ; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

    राहुल गांधी ब्रिटिश नागरिकत्व रद्द करा cancel Rahul Gandhi's Indian citizenship; He declared himself a British citizen

    राहुल गांधी चे भारतीय नागरिकत्व रद्द करा; ब्रिटिश नागरिक?

    75 ७५ रु Rs 75 New Coin

    75 रुपयांचा नविन कॉइन ७५ रु नवे नाणे जाणून घ्या वैशिष्ट्य

    संसद उद्घाटन वाद;मायावती,आठवले यांचा विरोधकांपेक्षा वेगळा सूर Parliament Inauguration Debate; Mayawati's tone is different from her opponents

    संसद उद्घाटन वाद;मायावती यांचा विरोधकांपेक्षा वेगळा सूर

    फ्रीज हत्याकांड हैद्राबाद हैदराबाद hyderabad man kills live-in partner chopped body parts

    पुन्हा फ्रीज हत्याकांड; स्टोनकटरने केले तुकडे,श्रद्धा वालकर हत्याकांडसारखी घटना

    आंबेडकर राज्यस्तरीय निबंध स्पर्धा निकाल State Level Essay Competition organized by Ambedkar Vikhar Manch result announced

    आंबेडकर विचार मंच आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI नोटबंदी नाही,जाणून घ्या

    सुधा मूर्ती कपिल शर्मा शो साधी राहणी Serious allegations against Infosys president Sudha Murthy and her family

    सुधा मूर्ती अन त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप

  • Social
    • All
    • MOVEMENT
    स्थलांतर ते स्थित्यंतर Migration to transition sthalantar te sthityantar

    ‘स्थलांतर ते स्थित्यंतर’ आंबेडकरी चळवळीच्या इतिहासातील सोनेरी पान पुस्तक प्रकाशित

    चर्मकार बाबासाहेबांची सही Babasaheb's signature on own house

    चर्मकार पोराने स्वतःच्या घरावर लावली बाबासाहेबांची सही

    Ambedkar Jayanti Celebrations in UK आंबेडकर जयंती

    UK मध्ये आंबेडकर जयंती जल्लोष, हर्षोल्हासात साजरी

    उष्माघात म्हणजे काय? लक्षणे,खबरदारी,उपचार What is heatstroke, heatstroke Symptoms, heatstroke Precautions, heatstroke Treatment,

    उष्माघात म्हणजे काय? लक्षणे,खबरदारी,उपचार

    50000 हिंदू बौद्ध 50000 Hindu Dalits embrace Buddhism

    50000 हिंदू दलितांनी बौद्ध धर्म स्वीकारला

    बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल What provisions did Babasaheb Ambedkar make for women in the Hindu Code Bill?

    बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलात महिलांसाठी काय तरतुदी केल्या

    चक्रवर्ती सम्राट अशोक Chakravarty Samrat Ashok

    चक्रवर्ती सम्राट अशोक

    जल संकटावर उपाय Water management, and water conservation, is the only solution to the water crisis

    जल व्यवस्थापन,जल संवर्धन,हेच जल संकटावर उपाय…

    भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव It is necessary to understand the value of the freedom gained by the martyrdom of Bhagat Singh, Rajguru and Sukhdev

    भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हौतात्म्याने मिळालेल्या स्वातंत्र्याचे मूल्य समजून घेणे गरजेचे

  • POLITICS
    मनोज भाई संसारे Manoj Bhai Sansare

    मनोज भाई संसारे यांचं दु:खद निधन

    शिवसेना प्रकरण निकाल असीम सरोदे Shiv Sena case: A confusing decision - Asim Sarode

    शिवसेना प्रकरण:गोंधळात टाकणारा निर्णय – असीम सरोदे

    शिवसेना निकाल Shiv Sena Case Verdict, Brief Review of Supreme Court Arguments

    शिवसेना प्रकरण:निकाल,सर्वोच्च न्यायालय युक्तिवादाचा संक्षिप्त आढावा

    शरद पवार राजीनामा Ajit Pawar gave big news on Sharad Pawar's resignation decision

    शरद पवार यांच्या राजीनामा निर्णयावर अजित पवारांनी दिली मोठी बातमी..

    Pulwama attack; Satyapal Malik on Modi , country shook पुलवामा अटॅक सत्यपाल मलिक नरेंद्र मोदी

    पुलवामा बद्दल गौप्यस्फोट ; मोदी,सत्यपाल मलिक,देश हादरला

    चीन नावे बदलली China changed names of 11 places in Arunachal Pradesh

    चीन ने अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांची नावे बदलली

    मोदी हटाओ देश बचाओ Modi Hatao Desh Bachao

    ‘मोदी हटाओ देश बचाओ’ देशभर का झळकत आहेत पोस्टर्स?

    राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द Rahul Gandhi Lok Sabha membership is lost #RahulGandhi

    राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व हिसकावून घेतले

    EVM विरोधी पक्ष opposition party's aggressive regarding EVM Kapil Sibal raises the question

    ईव्हीएम EVM च्या संदर्भात विरोधी पक्ष आक्रमक;बैठकीत निर्णय

  • ART & Literature
    • All
    • ENTERTIANMENT
    सिनेमा सेन्सॉर बोर्ड Theater-Cinema Artists Inspection Board Censor Board and issues

    नाट्य – सिनेमा कलावंत परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) आणि समस्या

    शाहरुख खान पठाण राष्ट्रपती भवन कल्चरल स्पेशल स्क्रीनिंग Screening of Shah Rukh Khan's film 'Pathan' at Rashtrapati Bhavan Cultural Centre

    शाहरुख खान च्या ‘पठाण’ चित्रपटाचं राष्ट्रपती भवनात स्क्रिनिंग

    कट्टासेरी जोसेफ येसूदास k. j. Yesudas - Wikipedia

    कट्टासेरी जोसेफ येसूदास

    नागराज मंजुळे यांच्या आगामी चित्रपट बाबत महत्वाची अपडेट Important update regarding Nagaraj Manjule's upcoming film

    नागराज मंजुळे यांच्या आगामी चित्रपट बाबत महत्वाची अपडेट

    दिग्दर्शक पा रंजित यांना ओटीटी प्ले पुरस्कार Director Pa Ranjith felicitated with OTT Play Awards

    दिग्दर्शक पा रंजित यांना ओटीटी प्ले पुरस्कार देऊन गौरव

    नोरा फतेही चौकशी put-indra-kumars-father-in-jail-grant-bail-to-the-teacher-threatening-speeches-in-rajasthan

    नोरा फतेही ची २०० कोटींच्या वसुलीप्रकरणी पुन्हा चौकशी

    A case has been filed against the makers of Jai Bhim Movie

    Jai Bhim Movie जयभीम चित्रपटाच्या निर्मात्यांवर गुन्हा दाखल

    पा रंजित यांच्या धम्मम चित्रपटात दाखवलेला बुद्ध वादाचा विषय Why is the Buddha shown in Pa Ranjith's film Dhammam becoming a subject of controversy?

    पा रंजित यांच्या धम्मम चित्रपटात दाखवलेला बुद्ध वादाचा विषय का ठरू लागलाय?

    परिव्राजक : कार्यकर्ता लेखकाच्या कथा (प्रा. गौतमीपुत्र कांबळे)

    परिव्राजक : कार्यकर्ता लेखकाच्या कथा (प्रा. गौतमीपुत्र कांबळे)

  • Religion
    ख्रिस्ती धर्माचा प्रसार बेकायदेशीर Missionaries spreading Christianity are not illegal

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारे मिशनरी बेकायदेशीर नाहीत

    कान्हेरी बुद्ध लेणी येथे पाण्याचे शुद्धीकरण

    बुद्धम शरणम गच्छामी चा नाद कान्हेरी बुद्ध लेणीत घुमला

    A one day workshop at Trirashmi Buddha Caves Nashik concluded with enthusiasm त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ Maharashtra's largest ancient Buddhist world university at Mansar nasik

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा Workshop for Dhammalipi Scholars on Kanheri Buddha Cave Group

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा

    यांग्त्झी नदी च्या पाण्याच्या पातळीत घट झाल्याने बुडालेले बेट अन 600 वर्षे पूर्व बुद्ध शिल्प उघड A 600-year-old Buddha sculpture has been uncovered on a sunken island due to a drop in the water level of the Yangtze River

    यांग्त्झी (यांगत्से) नदी पातळीत घट झाल्याने बुडालेले बेट अन 600 वर्षे पूर्व बुद्ध शिल्प उघड

    लुम्बिनी मध्ये लिप्यांतर केल्यामुळे बुद्धांचे जन्मस्थळ Finding the birth place of Buddha in Lumbini and transliterating the inscription on the pillar there confirmed the birth place of Buddha -

    लुम्बिनी मध्ये लिप्यांतर केल्यामुळे बुद्धांचे जन्मस्थळ निश्चित झाले- प्रा.इंगळे

    लाकडी बुद्ध Ikkayu and wooden Buddha form

    पा रंजित च्या धम्मम च्या निमित्ताने : इक्कयु आणि लाकडी बुद्ध रूप

    बुद्ध कालीन स्तूप From the time of Buddha Pavani, Chandkapur, Hardolala stupa study tour completed

    पवनी,चांडकापुर,हर्दोलाला बुद्ध कालीन स्तूप अभ्यासदौरा संपन्न

  • Economics
    75 ७५ रु Rs 75 New Coin

    75 रुपयांचा नविन कॉइन ७५ रु नवे नाणे जाणून घ्या वैशिष्ट्य

    2000 नोट Why was the 2000 note taken back, what will be its effect on the Indian economy

    2000 ची नोट का परत का घेतली,त्याचा परिणाम काय होईल?

    महोगनी झाड वृक्ष mahogni tree mahogany tree

    महोगनी (झाड) वृक्ष लागवड योजना;अनुदान, सर्वकाही

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI नोटबंदी नाही,जाणून घ्या

    अनुसूचित जाती जमाती निधी Reluctance to spend funds of Scheduled Castes and Tribes? Budget 2023

    अनुसूचित जाती जमाती चा निधी खर्च करण्यास टाळाटाळ? 50% पेक्षा खर्च कमी

    वंचित समूह Need-to-pay-attention-to-the-underprivileged-class

    वंचित वर्गाकडे लक्ष देण्याची गरज

    शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट Doubling the farmer's income means farce

    शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करणे म्हणजे – बोलाचीच कढी बोलाचाच भात

    अदानी हिंडेनबर्ग अहवाल Adani Hindenburg Report: Transparency in transactions required

    अदानी हिंडेनबर्ग अहवाल : व्यवहारात पारदर्शकता आवश्यक

    Possible Changes Due to AI Generated Content

    AI Generated Content मुळे होणारे संभाव्य बदल

No Result
View All Result

Home NEWS

सुधा मूर्ती अन त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप

टिम जागल्या भारत by टिम जागल्या भारत
May 19, 2023
in NEWS
Reading Time: 3 mins read
0
सुधा मूर्ती कपिल शर्मा शो साधी राहणी Serious allegations against Infosys president Sudha Murthy and her family
1.1k
SHARES
1.6k
VIEWS

साधेपणा इतका की त्या मातीच्या चुलीवर स्वयंपाक करताना मिडिया दाखवते. साधेपणा इतका आहे की अब्जावधींची मालकिन आहे असे कोणीही म्हणू शकत नाही. पण त्या UK PM Rishi Sunak यांच्या सासू आहेत.त्या नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांच्या पत्नी आहेत, जे प्रसिद्ध आयटी कंपनी (Infosys) इन्फोसिसचे सह-संस्थापक आहेत. आणि त्या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा आहेत.आम्ही बोलत आहोत साध्या राहणाऱ्या सुधा मूर्ती यांच्याबद्दल.सुधा मूर्ती (Sudha Murthy) पहिल्यांदाच कपिल शर्मा शोमध्ये दिसल्या.या शोमध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक किस्से सांगितले.मात्र त्यांच्या एका किस्स्याने त्यांना ट्विटरवर ट्रोल होण्याची वेळ आली.गेले तीन दिवस त्या सातत्याने ट्रोल होत आहेत.इतकच नाहीतर आता त्यांच्यावर गंभीर आरोप देखील होऊ लागले आहेत.मात्र इथं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या देशातील समाजातील 85% घटकांना बेसिक गरजा भागत नाहीत अशा लोकांना हे लोक साधी राहणी दाखवून आणखी वेड्यात काढण्याचा प्रयत्न आपल्या मिडियाकडून सातत्याने होत असतो,या शुगर कोटिंगपासून सावध असलं पाहिजे.

नेमकं प्रकरण काय आहे जाणून घ्या

कपिल शर्मा शोमध्ये अर्चना यांनी सुधा मूर्ती यांना तिचे कपडे पाहून कॅटल क्लास म्हटल्यावर घडलेल्या घटनेबद्दल विचारले. सुधा उत्तरली, ‘हो, खरं आहे. मी 4-5 वर्षांपूर्वी सलवार-कमीज घालून विमानतळावर गेले होते. माझ्याकडे बिझनेस क्लासचे तिकीट होते आणि रांगेत उभी होते.तिथे इकॉनॉमी क्लास वर्गातील दोन महिलांनी मला पाहिले आणि म्हटलं की हे कॅटल क्लासचे लोक आहेत. इकॉनॉमी क्लास म्हणजे काय हे त्यांना कसं कळणार. साडी किंवा सलवार-कमीज घातलेली व्यक्ती बिझनेस क्लासचा प्रवासी असू शकत नाही, असे त्यांना वाटत होते.

यानंतर सुधा मूर्ती यांनी “क्लास” म्हणजे काय हे सांगितले.त्या पुढे म्हणाल्या , ‘मी त्या महिलांना विचारलं की कॅटल क्लास म्हणजे काय? तुमच्याकडे किती पैसे आहेत यावरून तुमचा क्लास कळत नाही. तुम्ही श्रीमंत आहात याचा अर्थ तुमच्याकडे “क्लास” आहे असे नाही. महानगणितज्ञ मंजुल भार्गव यांनी भारताला जगात इतका मान मिळवून दिला, तो असतो “क्लास”. मदर तेरेसा ही “क्लास” असलेली व्यक्ती आहे. कपिल शर्मा कॉमेडी करण्यात “क्लास” आहे. जे लोक त्यांचे काम चांगले करतात ते “क्लास” लोक असतात. पैशाने “क्लास” होत नाही.

सुधा मूर्ती अन त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप

एका ट्विटर युजरच्या मते वास्तविक हे सगळं सुरू झालं सुधा मूर्ती यांच्या एका व्हिडिओमुळे नुकत्याच कर्नाटक राज्याच्या निवडणुका पार पडल्या.आणि कॉँग्रेसने कर्नाटकमध्ये बहुमत मिळवलं.यावेळी पत्रकारांनी सुधा मूर्ती यांना प्रश्न विचारला होता.धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाला कर्नाटक इलेक्शन दरम्यान जास्त महत्व दिलं गेलं का? या प्रश्नावर सुधा मूर्ती म्हणतात, “मी काही राजकीय जाणकार नाही,मला खरोखर त्या गोष्टींची काळजी नाही” I am not a politically savvy person.’. I really don’t worry about those things. -Sudha Murthy

Reporter to Sudha Murthy: Has communal politics taken more precedence in the Karnataka elections.

Sudha Murthy – I really don't worry about those things.

Obviously why would you worry madam. It doesn't affect you. It affects only the oppressed minority communities. pic.twitter.com/S7i1aW3Iwv

— Drunk Journalist (@drunkJournalist) May 10, 2023

यामुळे कर्नाटक पासून अनेक राज्यातील लोकांनी सुधा मूर्ती यांच्यावर टीका करणे सुरू केले.

मग त्यावर उतारा म्हणून त्यांच्या PR टीमने हे साधेसुधेपणाची टूम आणली. लोकांनी त्यावरही त्यांना उघडे पाडले.

एवढच नाहीतर infosys चा कारभार देखील उघडा केला,किती फ्रॉड केले ते समोर आलंय.

लोक प्रेम करतात दुर्लक्ष करतात पण आवडलं नाही तर असं भयंकर पद्धतीने एक्सपोज देखील करतात.

Did you notice the sudden appearance of good PR for Sudha Murthy after her embarrassing take on communal politics? The very next day HT had reprinted her old article of cattle class it didn’t go viral so they come up with immigration officer story. Rich people & their big ego. pic.twitter.com/EaGgnnPlbP

— Arjun (@comradarjun) May 17, 2023

ट्विटर युजर श्रीधर रामास्वामी यांनी तर इन्फोसिसचा कारभारच उघडा पाडला.त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलंय

“ज्यांना राग येतो आणि सुधा मूर्ती आणि कुटुंबाला फसवणूक करणारे म्हटले जात आहे,त्यांच्या काही फसवणुकीच्या प्रकरणांची माहिती इथे दिली आहे.

To those getting angry and having a meltdown over Sudha Murthy and the family being called frauds, here is a breakdown of some of their fraudulent cases:

1. The Murthys founded company had to pay $1 million to settle cases of Visa violations in New York. They were hauled over… pic.twitter.com/jP8S14Gm6i

— Sridhar Ramaswamy శ్రీధర్ రామస్వామి ✋🇮🇳 (@sridharramswamy) May 18, 2023

चार मुद्याद्वारे त्यांनी हे स्पष्ट केले आहे.

1. मूर्ती यांनी स्थापन केलेल्या कंपनीला न्यूयॉर्कमधील व्हिसा उल्लंघनाची प्रकरणे निकाली काढण्यासाठी

$1 दशलक्ष द्यावे लागले होते. अमेरिकेच्या न्यायालयांनी त्यांच्यावर गैरवर्तनासाठी तीक्ष्ण ताशेरे ओढले होते.

2. कामगारांच्या चुकीच्या वर्गीकरणासाठी त्यांना कॅलिफोर्नियामध्ये $800,000 चा दंड ठोठावण्यात आला. (दंडाची रक्कम भारतीय रुपायांत 6,61,36,000 इतकी होते) (उदा.H1B व्हिसाच्या ऐवजी B1 व्हिसावर कर्मचार्‍यांना कामावर पाठवणे,

खर्च वाचवण्याचा प्रयत्न करणे तसेच H1B ची आवश्यकता असताना (65,000 व्हिसाची मर्यादा ) B1 द्वारे अधिक लोकांना पाठवण्यात आले,

B1 व्हिसा तुम्हाला यूएसमध्ये सतत 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ राहण्याची परवानगी देत ​​​​नाही आणि तुम्हाला फक्त सेमिनार, कॉन्फरन्स इत्यादींमध्ये सहभागी होण्यासाठी अभ्यागत म्हणून प्रवेश करण्याची परवानगी देतो,मात्र या व्हिसा वर तुम्हाला कुशल कामगार म्हणून काम करण्याची परवानगी नाही, तर H1B तुम्हाला जास्त काळ राहण्याची आणि कुशल कामगार-संबंधित कार्य करण्यास अनुमती देते ज्याचा फायदा बहुतेक तंत्रज्ञ घेतात..

3. अक्षता मूर्ती (मुलगी) वर जवळपास £20 दशलक्ष कर भरण्याचे टाळल्याचा आरोप आहे आणि तोही निवासी नसलेल्या स्थितीसह. तिने नंतर स्वेच्छेने पैसे देण्यास तयार असल्याचा दावा करून पैसे देण्यास सहमती दर्शविली जी एक मखलाशी होती कारण तिच्याकडे पैसे देण्याशिवाय पर्यायच नव्हता कारण सुनकचे कुलपती Chancellor म्हणून पद धोक्यात आले होते,पत्नीच्या कृत्यामुळे विरोधी मजूर पक्षाकडून राजीनामा देण्यासाठी त्यांच्यावर प्रचंड दबाव होता.

4. सुधा मूर्ती या फसव्या पीएम केअर्सच्या ट्रस्ट सदस्य होत्या आणि जेव्हा त्यांनी असं म्हटलं की “जातीय हिंसाचाराची पर्वा नाही”

तेव्हा आश्चर्य वाटले नाही.

जे लोक या कुटुंबाला पवित्र मानतात आणि त्यांना संत समजतात त्यांनी खरोखरच अपडेट राहण्याची गरज आहे.

आणि नारायण मूर्ती व कुटुंबाच्या शुगर कोटिंग इमेज बिल्डिंगच्या भारतीय प्रसारमाध्यमांच्या प्रोपौगंडा ला बळी पडू नये.

असं ट्विटर युजर श्रीधर रामास्वामी यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलंय.

इन्फोसिसची OpIndia राइट विंग पोर्टल मध्ये 2% भागिदारी

OpIndia ही एक हिंदुत्ववादी विचारसरणीची न्यूज वेबसाइट आहे जी वारंवार चुकीची माहिती/फेक न्यूज प्रकाशित करते. डिसेंबर 2014 मध्ये स्थापन झालेल्या, वेबसाइटने 2020 च्या एका घटनेसह अनेक प्रसंगी बनावट बातम्या आणि इस्लामोफोबिक भाष्य प्रकाशित केले आहे ज्यात बिहारच्या मशिदीमध्ये एका हिंदू मुलाचा बळी दिल्याचा खोटा दावा केला होता.

विकिपीडियावरील माहितीनुसार,OpIndia ची स्थापना डिसेंबर 2014 मध्ये राहुल राज आणि कुमार कमल यांनी चालू घडामोडी आणि बातम्या वेबसाइट म्हणून केली होती. OpIndia ही खाजगी मर्यादित कंपनी, Aadhyaasi Media and Content Services च्या मालकीची आहे. ऑक्टोबर 2016 मध्ये, कोवई मीडिया प्रायव्हेट लिमिटेड, Kovai Media Private Limited कोइम्बतूर-आधारित कंपनी, ज्यांच्याकडे अगोदरच हिंदुत्ववादी विचारसरणीचे नियतकालिक “स्वराज्य” आहे, त्या कंपनीने आधारसी मीडियाचे अधिग्रहण केले.कोवई मीडियाचे सर्वात प्रमुख गुंतवणूकदार हे इन्फोसिसचे माजी अधिकारी टी.व्ही. मोहनदास पै (3%तीन टक्के मालकी) आणि एन.आर. नारायण मूर्ती (2% दोन टक्के मालकी) होते. कोवई मीडियाने जुलै 2018 पर्यंत आध्यासी मीडियाची मालकी कायम ठेवली.

इमिग्रेशन अधिकाऱ्याचा लंडन पत्त्यावर विश्वास ठेवण्यास नकार -मूर्ती

Before u cry at her simplicity, let me say that British Secret Police r super-efficient& any visitor to d PM's house wd hv prior security clearance, heavy security fr themselves& wd hv been welcomed by a police squad. This lady hs been selling fake simplicity stories fr too long. https://t.co/6y8Q0ouaBm

— Dr Jaison Philip. M.S., MCh (@Jasonphilip8) May 16, 2023

एका इमिग्रेशन अधिकाऱ्याने त्यांच्या निवासी पत्त्यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला जेव्हा त्यांनी त्यांचा पत्ता 10 Downing Street ’10 डाउनिंग स्ट्रीट’ – युनायटेड किंगडमच्या प्रधानमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान आणि कार्यालय असे लिहिले होते. यावरही एका ट्विटर वापरकर्त्याने स्पष्ट केलेय. तुम्ही तिच्या साधेपणावर रडण्याआधी, मी सांगू इच्छितो की ब्रिटीश गुप्त पोलिस अत्यंत कार्यक्षम आहेत आणि प्रधानमंत्र्यांच्या घरी येणार्‍या कोणत्याही अभ्यागताचे अगोदर सुरक्षा मंजुरी, स्वत:हून कडक सुरक्षा आणि पोलिस पथकाद्वारे त्यांचे स्वागत केले जाते.या महिला खूप दिवसांपासून खोट्या साधेपणाच्या कथा विकत आहेत.

या एकूणच प्रकरणावरून सुधा मूर्ती नारायण मूर्ती अन इन्फोसिस

यांच्याबद्दल लोक उघडपणे आपलं मत सोशल मिडियात व्यक्त करत आहेत.

‘सच्चे मुस्लिम-अच्छे मुस्लिम’ ; निवडणूक 2024: RSS चा नवा प्लॅन

आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)

First Published by Team Jaaglya Bharat on  19, MAY 2023, 14:08 PM

WebTitle – Serious allegations against Infosys president Sudha Murthy and her family

Share430Tweet269SendShare
टिम जागल्या भारत

टिम जागल्या भारत

Related Posts

आयेशा तुषार upsc युपीएससी mpsc Ayesha-Tushar cheated in UPSC exam UPSC gave all the information,
NEWS

आयेशा-तुषार ने UPSC परीक्षेत केली फसवणूक यूपीएससीने दिली सर्व माहिती

by टिम जागल्या भारत
May 27, 2023
जयश्री वाघमारे ॲट्रॉसिटी culprit booked under the Atrocities Act in Jayashree Waghmare death
NEWS

जयश्री वाघमारे मृत्यू ; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

by टिम जागल्या भारत
May 26, 2023
राहुल गांधी ब्रिटिश नागरिकत्व रद्द करा cancel Rahul Gandhi's Indian citizenship; He declared himself a British citizen
NEWS

राहुल गांधी चे भारतीय नागरिकत्व रद्द करा; ब्रिटिश नागरिक?

by टिम जागल्या भारत
May 26, 2023
75 ७५ रु Rs 75 New Coin
Economics

75 रुपयांचा नविन कॉइन ७५ रु नवे नाणे जाणून घ्या वैशिष्ट्य

by टिम जागल्या भारत
May 26, 2023
संसद उद्घाटन वाद;मायावती,आठवले यांचा विरोधकांपेक्षा वेगळा सूर Parliament Inauguration Debate; Mayawati's tone is different from her opponents
NEWS

संसद उद्घाटन वाद;मायावती यांचा विरोधकांपेक्षा वेगळा सूर

by टिम जागल्या भारत
May 26, 2023

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

advertiasement
ADVERTISEMENT

Web Stories

जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल.
प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले
PFI Full Form in Marathi पीएफआय म्हणजे काय?
नोरा फतेही ची २०० कोटींच्या वसुलीप्रकरणी पुन्हा चौकशी,जाणून घ्या कारण
केवळ आठ सेकंदात ट्विन टॉवर जमीनदोस्त

ट्रेंडींग

  • बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    40707 shares
    Share 16283 Tweet 10177
  • शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे

    25664 shares
    Share 10266 Tweet 6416
  • जात अन जातीचा पेट: म्हाराच्या हातचं आम्ही पाणी बी पेत नाय, आणि ह्या पोरानं मला त्येंच्या घरात निऊन ठेवलं.

    23470 shares
    Share 9388 Tweet 5868
  • झुंड चित्रपट:सुबोध भावे ची पोस्ट ,”नागराज तू आमच्या पिढीचा…”

    19156 shares
    Share 7662 Tweet 4789
  • झुंड चित्रपट बजेट:किती करोडमध्ये बनला? आतापर्यँतचे कलेक्शन

    18560 shares
    Share 7424 Tweet 4640
ADVERTISEMENT

जागल्या भारत हे सोशल मिडियात चळवळींच विश्वासार्हतेने वाचलं जाणारं, शेअर केलं जाणारं अन चर्चीलं जाणारं माध्यम आहे.

इथं संविधानवादी विवेकी लेखकांना मनमोकळे व्यक्त होता येतं. तुम्हाला काही मांडायचं आहे तर आमच्याकडे लेख पाठवा

आपले लेखन साहित्य [email protected] वर पाठवा किंवा +91 88284 53346 या नंबरवर व्हाटसेप करा

Important Links

  • About us
  • Community Guidelines
  • Contact
  • Privacy Policy
  • Support Jaaglya Bharat
  • Terms and Conditions
No Result
View All Result
  • मुख्यपान
  • POLITICAL
  • SOCIAL
    • MOVEMENT
  • Economics
  • ART & LITERATURE
    • ENTERTIANMENT
  • RELIGION
  • NEWS

© 2022 - Jaaglya Bharat

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल. प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले PFI Full Form in Marathi पीएफआय म्हणजे काय? नोरा फतेही ची २०० कोटींच्या वसुलीप्रकरणी पुन्हा चौकशी,जाणून घ्या कारण केवळ आठ सेकंदात ट्विन टॉवर जमीनदोस्त
नव्या पोस्ट्स/अपडेट्स हव्या? OK No thanks