Sunday, May 24, 2026
जागल्या भारत
  • Home
  • NEWS
    • All
    • FACT CHECK
    न्यायमूर्तींसाठी वीज वापर मर्यादा दुप्पट; मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना आता २० हजार युनिटपर्यंत प्रतिपूर्ती Maharashtra Government Doubles Electricity Reimbursement Limit for Bombay High Court Judges

    न्यायमूर्तींसाठी वीज वापर मर्यादा दुप्पट; मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना आता २० हजार युनिटपर्यंत प्रतिपूर्ती

    The Rise of the 'Cockroach Janata Party', Gen Z's Discontent, and the Opposition's Directionlessness

    ‘कॉकरोच जनता पार्टी’चा उदय , ‘जेन-झी’चा असंतोष आणि विरोधकांची दिशाहीनता

    अनुसूचित जाती-जमाती आयोग sc-st-commission-name-change-maharashtra-subcategorisation-row

    महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या नावात मोठा बदल; जमाती वगळलं

    पश्चिम बंगाल ओबीसी आरक्षण West Bengal OBC Reservation Restructured, Several Muslim Sub-Castes Removed From Quota List

    पश्चिम बंगाल ओबीसी आरक्षण मोठा बदल; अनेक मुस्लिम उपजाती आरक्षणाच्या कक्षेबाहेर

    लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ युनिव्हर्सिटी Lovely Professional University Takes a Major Leap in Global Innovation Rankings Ranked 78th Worldwide

    लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाची जागतिक नवोन्मेष क्रमवारीत मोठी झेप; जगात ७८वा क्रमांक

    डीएसपी पूजा पांडे DSP Pooja Pandey Case Supreme Court Bail and the Major Question of ‘Selective Leniency’ in the Judiciary

    डीएसपी पूजा पांडे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने दिलेला जामीन आणि भारतीय न्यायव्यवस्थेतील निवडक दयेचा मोठा प्रश्न

    माला मादिगा sc-sub-classification-mala-madiga-impact

    आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील ‘माला’ (Mala) आणि ‘मादिगा’ (Madiga) या दोन जातीत उपवर्गीकरण झाल्यानंतर काय सामाजिक बदल घडले?

    भाजप पेपर लीक Why do exam papers leak when the BJP is in power

    भाजप सत्तेत असताना परीक्षेचे पेपर लीक का होतात ?… चला जाणून घेऊया

    बौद्ध आंबेडकरी समाज जातीय जनगणना महार जात buddhist-community-caste-registered-as-mahar-in-caste-census

    बौद्ध समाजाची जात नोंदणी: वैचारिक पराभव की संवैधानिक अपरिहार्यता?

  • Social
    • All
    • MOVEMENT
    महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण राज्यगीत State Anthem of Maharashtra State Jai Jai Maharashtra Maja sampurn rajyageet

    संपूर्ण राज्यगीत ; महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत

    मराठी साहित्य संमेलन अंमळनेर Marathi Literature Conference, Amalner 2024

    मराठी साहित्य संमेलन,अंमळनेर :मराठी भाषेला अभिजात नव्हे तर अजिबात दर्जा राहिलेला नाही

    प्रजासत्ताक दिन Republic Day , Amrit Festival of the Republic of India

    प्रजासत्ताक, सार्वभौम भारताचा अमृत महोत्सव..

    कतार : समृद्ध देशाची सफर, दारिद्र्य रेषेखालील समाज शून्य टक्के

    कतार

    कतार : सफर एका समृद्ध देशाची

    सम्राट अशोक शिलालेख Inscriptions of Emperor Ashoka are the first written constitution of ancient India

    सम्राट अशोक चे शिलालेख म्हणजेच प्राचीन भारताचे पहिले लिखित संविधान होय!- अशोक नगरे

    भारतीय नागरिकत्व the story of those who gave up Indian citizenship

    श्रीमंतांना देश नसतो का? जाणून घ्या भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची कहाणी

    मिलिंद कांबळे चिंचवलकर Milind Kamble Chinchwalkar

    मिलिंद कांबळे चिंचवलकर यांचा चिंचवली मधलीवाडी शाळेकडून सत्कार

    अभिजित विलास केणे यांचा 'पोलीस उपनिरीक्षकपदी Abhijit Vilas Kene felicitated for being selected as 'Sub-Inspector of Police'

    अभिजित विलास केणे यांचा ‘पोलीस उपनिरीक्षकपदी’ निवड झाल्याबद्दल सत्कार

  • POLITICS
    वन नेशन वन इलेक्शन One Nation, One Election The biggest threat to the Indian Constitution

    वन नेशन, वन इलेक्शन: भारतीय संविधानावर सर्वात मोठा हल्ला?

    वंचित लोकसत्ता वंचित बहुजन आघाडी Sakal newspaper spreading fake news about Vanchit bahujan aghadi should give proof or apologize

    वंचित बाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्या लोकसत्ता वृत्तपत्राने पुरावा द्यावा अन्यथा माफी मागावी!

    राहुल गांधी शिक्षेला स्थगिती Big relief for Rahul Gandhi, suspension of sentence MP restored

    राहुल गांधी यांना मोठा दिलासा, शिक्षेला स्थगिती; खासदारकी पुन्हा बहाल

    दलित विरोधकांची आघाडी इंडिया india

    आंबेडकरी दलित वर्गातील एकही चेहरा (पक्ष) नसलेली विरोधकांची आघाडी लोक स्वीकारतील?

    शरद पवार विरोधकांच्या बैठकीला Sharad Pawar's visit to the opposition's meeting is suddenly cancelled

    शरद पवार यांची विरोधकांच्या बैठकीला दांडी;अचानक दौरा रद्द

    दिल्ली अध्यादेश What is in the Delhi Ordinance

    दिल्ली अध्यादेश नेमका काय आहे? ज्याच्या विरोधासाठी सगळे विरोधी पक्ष एकटवले

    अजित शरद पवार भेट Ajit Pawar group met Sharad Pawar

    अजित पवार गट शरद पवार यांची भेट, जयंत पाटील म्हणाले..सुप्रियाताईंचा फोन

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार After the NCP split, Narendra Modi and Sharad Pawar will be on the same platform

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट Using abusive words against PM is reprehensible, but not sedition Karnataka High Court

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट

  • ART & Literature
    • All
    • ENTERTIANMENT
    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला त्या विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात bhimsurya kranti cha pahila vidhanat buddha jyane davila pimplachya panat

    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात

    शाहरुख खान धमकी Death threat to Shah Rukh Khan Big twist

    सलमान नंतर आता शाहरुख खान लाही जीवे मारण्याची धमकी; मोठा ट्विस्ट

    कामाठीपुरा सुधीर जाधव kamathipura sudhir jadhav

    कामाठीपुरा – सुधीर जाधव दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने

    Adipurush Box Office Collection

    Adipurush Box Office Collection: ‘आदिपुरुष’ फिल्म ने तीसरे दिन कितना किया कलेक्शन? आंकड़े सामने आए

    आदिपुरुष' नेपाल में बॅन 'Adipurush' banned in Nepal

    ‘आदिपुरुष’ नेपाल में बॅन,अन्य भारतीय फिल्मों के प्रदर्शन पर रोक

    आदिपुरुष डायलॉग Kapada Tere Baap Ka Jalegi Bhi Tere Baap Ki dialogue stolen by Manoj Muntashir Shukla

    आदिपुरुष का “कपड़ा तेरे बाप का जलेगी भी तेरे बाप की” चुराया हुआ है डायलॉग?

    मामनान Maamannan ट्रेलर Maamannan trailer latest update

    मामनान Maamannan ट्रेलर रिलीज मारी सेल्वराज सोबत ए आर रहमान

    सिनेमा सेन्सॉर बोर्ड Theater-Cinema Artists Inspection Board Censor Board and issues

    नाट्य – सिनेमा कलावंत परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) आणि समस्या

    शाहरुख खान पठाण राष्ट्रपती भवन कल्चरल स्पेशल स्क्रीनिंग Screening of Shah Rukh Khan's film 'Pathan' at Rashtrapati Bhavan Cultural Centre

    शाहरुख खान च्या ‘पठाण’ चित्रपटाचं राष्ट्रपती भवनात स्क्रिनिंग

  • Religion
    आंबेडकरांचा वकिल

    आंबेडकरांचा हाय म्हटल्यावर…आज्जीला समजलं असेल की “न्याय” आंबेडकरच देणार 

    पोहाळे लेणी कोल्हापूर कल्याणमैत्री पौर्णिमा pohale-bauddha-leni-caves-kolhapur-paurnima-poornima

    पोहाळे लेणी कोल्हापूर येथे कल्याणमैत्री पौर्णिमा उत्साहात साजरी

    ऐनारी लेणी वर बुद्ध पौर्णिमा साजरी

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार बेकायदेशीर Missionaries spreading Christianity are not illegal

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारे मिशनरी बेकायदेशीर नाहीत

    कान्हेरी बुद्ध लेणी येथे पाण्याचे शुद्धीकरण

    बुद्धम शरणम गच्छामी चा नाद कान्हेरी बुद्ध लेणीत घुमला

    A one day workshop at Trirashmi Buddha Caves Nashik concluded with enthusiasm त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ Maharashtra's largest ancient Buddhist world university at Mansar nasik

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा Workshop for Dhammalipi Scholars on Kanheri Buddha Cave Group

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा

  • Economics
    रिलायन्स जिओ भारत मोबाईल Jio Bharat rs 999 4G Phone

    रिलायन्स Jio Bharat rs 999 4G Phone घेण्याअगोदर एकदा वाचा

    एचडीएफसी बँक किमान शिल्लक HDFC Bank minimum balance information

    एचडीएफसी बँक माहिती | HDFC-HDFC Bank merger बँक विलीनीकरण

    500 RS 500 रुपयांच्या बनावट नोट नोटा Now big update on 500 rupees fake note, RBI's tension increased!

    आता 500 रुपयांच्या नोटेबाबत मोठा खुलासा, RBIचं टेन्शन वाढलं!

    Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    Navigating Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    75 ७५ रु Rs 75 New Coin

    75 रुपयांचा नविन कॉइन ७५ रु नवे नाणे जाणून घ्या वैशिष्ट्य

    2000 नोट Why was the 2000 note taken back, what will be its effect on the Indian economy

    2000 ची नोट का परत का घेतली,त्याचा परिणाम काय होईल?

    महोगनी झाड वृक्ष mahogni tree mahogany tree

    महोगनी (झाड) वृक्ष लागवड योजना;अनुदान, सर्वकाही

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI नोटबंदी नाही,जाणून घ्या

    अनुसूचित जाती जमाती निधी Reluctance to spend funds of Scheduled Castes and Tribes? Budget 2023

    अनुसूचित जाती जमाती चा निधी खर्च करण्यास टाळाटाळ? 50% पेक्षा खर्च कमी

No Result
View All Result

Home NEWS

प्रतापसरनाईक घरावर ईडी चा छापा  महत्वाच्या बातम्यांवर एक नजर…

सविस्तर बातम्यांसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Jaaglya bharat staff by Jaaglya bharat staff
November 24, 2020 - Updated on September 27, 2021
in NEWS
Reading Time: 2 mins read
0
42
SHARES
77
VIEWS

1. शिवसेना नेते प्रतापसरनाईक यांच्या घरावर ईडी चा छापा 

( प्रतापसरनाईक ईडी छापा ) शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) धाड टाकल्याची माहिती मिळत आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी तसंच कार्यालयांवर सकाळी छापा टाकण्यात आला आहे.सकाळी आठ वाजता ही कारवाई करण्यात आली असून एकूण १० ठिकाणी धाड टाकण्यात आली आहे. कारवाईचं नेमकं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. दरम्यान प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत.ED raids residence offices of shivsena mla pratap sarnaik (प्रतापसरनाईक ईडी छापा )

2. लव्ह जिहादवरुन योगी सरकार पडले तोंडघशी?; SIT म्हणते, “ना धर्मांतराचे पुरावे,ना पैसे पुरवल्याचे”

देशभरात लव्ह जिहादच्या मुद्यावरून भाजपने वातावरण तापवले असताना एसआयटीने महत्वाचा खुलासा केल्याने या मुद्यावर आता भाजप तोंडघशी पडल्याचे दिसून येत आहे.लव्ह जिहाद प्रकरणाचा तपास करण्यासाठी सरकारनं नेमलेल्या एसआयटीच्या तपासात कोणतेही पुरावे आढळले नसल्याचं समोर आलं आहे.पोलीस उपअधीक्षक विकास पांडेय यांच्या नेतृत्वाखाली ही एसआयटी स्थापन करण्यात आली होती.

3. “३० हजार रोहिंग्यांची मतदार यादीत नोंद झाली तेव्हा अमित शाह झोपा काढत होते का?” ओवेसी यांचा सवाल

हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि एआयएमआयएममध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.एक डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. भाजपाने या निवडणुकींसाठी आपली संपूर्ण ताकद लावली आहे. भाजपाचे अनेक नेते या निवडणुकीसाठी प्रचारसभा घेत आहेत. तर दुसरीकडे;एआयएमआयएमनेही निवडणुकीचा प्रचार सुरु केला आहे. अशाच एका प्रचारसभेमध्ये भाजपाचा खासदार तेजस्वी सूर्या यांनी रोहिंग्यांच्या मुद्द्यावरुन केलेल्या आरोपांना ओवेसींनी उत्तर दिलं. “जर मतदार यादीमध्ये ३० हजार रोहिंग्यांची नोंद आहे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काय करत आहेत? ते झोपा काढत आहेत का? ३० ते ४० हजार रोहिग्यांची नोंद मतदार यादीमध्ये कशी झाली याकडे लक्ष देण्याचं काम त्यांचं नाही का? भाजपाचे दावे खरे असतील तर त्यांनी उद्या (मंगळवार) संध्याकाळपर्यंत अशा एक हजार नावांची तरी यादी द्यावी,” असं आव्हानच ओवेसींनी भाजापाच्या नेत्यांना केलं आहे.

4.महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी करू नये

‘महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी करू नये’ –

मुख्यमंत्र्यांचे आवाहन ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा महापरिनिर्वाण दिनाला भीम अनुयायांनी

अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करू नये,’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

यासंदर्भातील आढावा बैठक नुकतीच पार पडली.’महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व तयारी केली जाईल.

पण परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अनुयायांनी आपल्या कृतीतून विचारांची प्रगल्भता दाखवावी,’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

5. ‘योग्य वेळ आल्यावर मराठा आरक्षणावर बोलणार

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून योग्य वेळ आल्यावर भूमिका मांडेन

असे सूचक विधान भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे.

‘योग्य वेळ आल्यानंतर सरकारच्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सपाटून बोलणार आहे,’ असंही उदयनराजे भोसले म्हणाले.वेळ पडल्यास मराठा आरक्षणासाठी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालायला तयार आहे, असेही वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी नुकतेच केले होते.आरक्षण हे गुणवत्तेनुसारच मिळाले पाहिजे या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.बांदा येथे त्यांनी मराठा समाज संघटनेचे अध्यक्ष राजाराम सावंत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांशीही अनौपचारिक गप्पा मारताना आपली भूमिका स्पष्ट केली.

6. उत्तर प्रदेशात सामूहिक धर्मांतरणाविरोधात कायदा, 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद

लव्ह जिहाद’ प्रकरणी कडक भूमिका घेणाऱ्या योगी सरकारने आता सामूहिक धर्मांतरणाविरोधातही कडक कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे.उत्तर प्रदेशात यासंदर्भातील नवीन कायदा करण्यासाठी अध्यादेश काढण्यात येणार आहे. सामूहिक धर्मांतरण प्रकरणात आरोपींना 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद या मसुद्यात करण्यात आली आहे. तसेच हा गुन्हा अजामीनपात्र असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. हे विधेयक लवकरच अधिवेशनात सादर केले जाईल.

7 सार्वजनिक शौचालयाची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू; तिघे जखमी

कुर्ला येथे मोडकळीस आलेल्या शौचालयाची भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. तर तिघे जखमी झाले. द्रौपदी परशुराम रावले (५५) असे मृत महिलेचे नाव आहे. कुर्ला येथील नौपाडा बॉम्बे उत्कल समिती परिसरात ही घटना घडली. येथील शौचालये मोडकळीस आल्याने दुरुस्तीचे काम सुरू होते. पर्यायी व्यवस्था नसल्याने महिला याच शौचालयांचा वापर करत होत्या.सोमवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास नैसर्गिक विधीस आलेल्यांच्या अंगावर भिंत काेसळून चाैघे अडकले. स्थानिकांनी तिघांना बाहेर काढले. अग्निशमन दलाने दोन तासांच्या प्रयत्नानंतर रावले यांना बाहेर काढलेे. उपचारादरम्यान त्यांचा राजावाडी रुग्णालयात मृत्यू झाला.

8.तामिळनाडु, पाँडेचरीला चक्रीवादळाचा इशारा; विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर झाले असून त्यामुळे तामिळनाडु, पॉडेचरी यांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे रायलसीमा, तेलंगणासह विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र सोमवारी सकाळी पाँडेचरीपासून ६०० किमी तर चिन्न्ईपासून ६३० किमी दूर होते. मंगळवारी पहाटे त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मंगळवारी दुपारी त्याचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर होईल. २५ नोव्हेंबर रोजी ते कराईकल आणि ममालीपूरम दरम्यान किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा परिणाम २६ नोव्हेंबरपर्यंत जाणवणार आहे.

9.अकोला जिल्ह्यातील ४६२ शाळा सुरू; सहा हजारांवर विद्यार्थ्यांची उपस्थिती!

शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सोमवारपासून नियमांचे पालन करीत, इयत्ता नववी, दहावी, अकरावी व बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. पहिल्याच दिवशी केवळ १० टक्केच विद्यार्थ्यांची उपस्थिती शाळांमध्ये दिसून आली. जिल्ह्यातील ५३८ शाळांपैकी सोमवारी ४६२ उच्च माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सोमवारी शाळांमध्ये ६ हजार ९५६ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली तर ४,२०० पैकी ३ हजार ५२९ शिक्षकांची उपस्थिती होती.

10.कोरोना उद्रेकामुळे पाकमधील शाळा, महाविद्यालये पुन्हा बंद

पाकिस्तानमध्ये कोरोना उद्रेकामुळे सर्व शैक्षणिक संस्था २६ नोव्हेंबरपासून १० जानेवारीपर्यंत पुन्हा बंद करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. पाकिस्तानच्या शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वीच शाळा, महाविद्यालये उघडण्यात आली होती.पाकमध्ये मागील चोवीस तासांत कोरोनाचे २,७५६ नवे रुग्ण आढळले आहेत. याबरोबरच देशातील एकूण रुग्णांची संख्या ३,७६,९२९ झाली आहे. देशाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महामारीमुळे आणखी ३४ जणांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या ७.६९६ वर गेली आहे.

Jaaglyabharat_Top_10 नियमित अपडेट्स साठी

या लिंकवर क्लिक करून आपलं हक्काचं जागल्याभारत हे फेसबुक पेज लाईक करा,फॉलो करा, सी फर्स्ट करा

ताज्या घडामोडींसाठी jaaglyabharat.com हा ग्रुप जाईन करा

===========================================

News date 24  – NOV-2020

Thanks Team Jaaglyabharat

कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”

Share17Tweet11SendShare
Jaaglya bharat staff

Jaaglya bharat staff

Related Posts

न्यायमूर्तींसाठी वीज वापर मर्यादा दुप्पट; मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना आता २० हजार युनिटपर्यंत प्रतिपूर्ती Maharashtra Government Doubles Electricity Reimbursement Limit for Bombay High Court Judges
NEWS

न्यायमूर्तींसाठी वीज वापर मर्यादा दुप्पट; मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना आता २० हजार युनिटपर्यंत प्रतिपूर्ती

by Jaaglya bharat staff
May 24, 2026
The Rise of the 'Cockroach Janata Party', Gen Z's Discontent, and the Opposition's Directionlessness
NEWS

‘कॉकरोच जनता पार्टी’चा उदय , ‘जेन-झी’चा असंतोष आणि विरोधकांची दिशाहीनता

by Jaaglya bharat staff
May 21, 2026
अनुसूचित जाती-जमाती आयोग sc-st-commission-name-change-maharashtra-subcategorisation-row
NEWS

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या नावात मोठा बदल; जमाती वगळलं

by Jaaglya bharat staff
May 20, 2026
पश्चिम बंगाल ओबीसी आरक्षण West Bengal OBC Reservation Restructured, Several Muslim Sub-Castes Removed From Quota List
NEWS

पश्चिम बंगाल ओबीसी आरक्षण मोठा बदल; अनेक मुस्लिम उपजाती आरक्षणाच्या कक्षेबाहेर

by Jaaglya bharat staff
May 20, 2026
लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ युनिव्हर्सिटी Lovely Professional University Takes a Major Leap in Global Innovation Rankings Ranked 78th Worldwide
NEWS

लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाची जागतिक नवोन्मेष क्रमवारीत मोठी झेप; जगात ७८वा क्रमांक

by Jaaglya bharat staff
May 20, 2026
advertiasement
ADVERTISEMENT

Web Stories

IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी
लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर
सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले
जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल.
प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले

ट्रेंडींग

  • बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    34466 shares
    Share 13786 Tweet 8617
  • शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे

    21214 shares
    Share 8486 Tweet 5304
  • जात अन जातीचा पेट: म्हाराच्या हातचं आम्ही पाणी बी पेत नाय, आणि ह्या पोरानं मला त्येंच्या घरात निऊन ठेवलं.

    19471 shares
    Share 7788 Tweet 4868
  • झुंड चित्रपट:सुबोध भावे ची पोस्ट ,”नागराज तू आमच्या पिढीचा…”

    15828 shares
    Share 6331 Tweet 3957
  • झुंड चित्रपट बजेट:किती करोडमध्ये बनला? आतापर्यँतचे कलेक्शन

    15339 shares
    Share 6136 Tweet 3835
ADVERTISEMENT

जागल्या भारत हे सोशल मिडियात चळवळींच विश्वासार्हतेने वाचलं जाणारं, शेअर केलं जाणारं अन चर्चीलं जाणारं माध्यम आहे.

इथं संविधानवादी विवेकी लेखकांना मनमोकळे व्यक्त होता येतं. तुम्हाला काही मांडायचं आहे तर आमच्याकडे लेख पाठवा

आपले लेखन साहित्य jaaglyaweb@gmail.com वर पाठवा किंवा +91 88284 53346 या नंबरवर व्हाटसेप करा

Important Links

  • About us
  • Community Guidelines
  • Contact
  • Privacy Policy
  • Refund Policy
  • Support Jaaglya Bharat
  • Terms and Conditions
No Result
View All Result
  • मुख्यपान
  • POLITICAL
  • SOCIAL
    • MOVEMENT
  • Economics
  • ART & LITERATURE
    • ENTERTIANMENT
  • RELIGION
  • NEWS

© 2024- Jaaglya Bharat

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल. प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले
नव्या पोस्ट्स/अपडेट्स हव्या? OK No thanks