Sunday, June 1, 2025
जागल्या भारत
  • Home
  • NEWS
    • All
    • FACT CHECK
    रिश्ते शॉर्ट फिल्म RISHTEY short film dinesh more

    रिश्ते शॉर्ट फिल्म ला दादासाहेब फाळके फिल्म पुरस्कार

    बोधगया महाबोधी मंदिर विवाद : ज्यामध्ये हिंदू आणि बौद्ध प्रतिनिधींना समाविष्ट करण्यात आले. बौद्ध समुदायाचा आरोप आहे की या कायद्यामुळे buddhist-control-mahabodhi-temple-protest

    बोधगया महाबोधी मंदिर विवाद: सर्वोच्च न्यायालयात 29 जुलै अंतिम सुनावणी

    अमेरिकेत प्रवेशबंदी us-visa-ban-warning-for-indians

    “..तर अमेरिकेत कायमची प्रवेशबंदी” – भारतीयांना अमेरिकेचा स्पष्ट इशारा

    ज्योती मल्होत्रा WhoisJyotiMalhotraPopularYouTuberArrestedforAllegedSpyingforPakistanspy-ezgif.com-webp-to-jpg-converter

    ज्योती मल्होत्रा कोण? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपात अटक; इंस्टा-यूट्यूबवर हिट

    कोरोना हाँगकाँग new-covid-wave-hong-kong-singapore-surge

    covid कोरोना ची नवीन लाट! हाँगकाँग ते सिंगापूरपर्यंत कोविडच्या प्रकरणांत वाढ

    जातपडताळणी प्रमाणपत्र ऑनलाइन Caste validity certificate will soon be available online

    जातपडताळणी प्रमाणपत्र मिळणार ऑनलाइन बार्टीच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मान्यता

    पाकिस्तान जिंदाबाद स्टेट्स मोहम्मद साजिद खान बरेली Mohammad Sajid Posted 'Pakistan Zindabad' Video Arrested, Later Shouts 'Pakistan Murdabad'

    video : ‘पाकिस्तान जिंदाबाद’ स्टेट्स ठेवणारा तरुण अटकेनंतर ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ ओरडायला लागला

    सफेद झेंडा दाखवत पाक सैनिक मृत साथीदारांचे शव वाहून नेताना - जुना व्हिडिओ भारताचा असल्याचे सांगत वायरल"

    “सफेद झेंडा दाखवत पाक सैनिक मृत साथीदारांचे शव वाहून नेताना – जुना व्हिडिओ भारताचा असल्याचे सांगत वायरल”

    पुरंदर विमानतळ प्रकल्प विरोधात आंदोलन; लाठीचार्जमध्ये ६० वर्षीय महिलेचा मृत्यू purandar-airport-protest-farmer-police-clash-woman-dead

    पुरंदर विमानतळ प्रकल्प विरोधात आंदोलन; लाठीचार्जमध्ये ६० वर्षीय महिलेचा मृत्यू

  • Social
    • All
    • MOVEMENT
    महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण राज्यगीत State Anthem of Maharashtra State Jai Jai Maharashtra Maja sampurn rajyageet

    संपूर्ण राज्यगीत ; महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत

    मराठी साहित्य संमेलन अंमळनेर Marathi Literature Conference, Amalner 2024

    मराठी साहित्य संमेलन,अंमळनेर :मराठी भाषेला अभिजात नव्हे तर अजिबात दर्जा राहिलेला नाही

    प्रजासत्ताक दिन Republic Day , Amrit Festival of the Republic of India

    प्रजासत्ताक, सार्वभौम भारताचा अमृत महोत्सव..

    कतार : समृद्ध देशाची सफर, दारिद्र्य रेषेखालील समाज शून्य टक्के

    कतार

    कतार : सफर एका समृद्ध देशाची

    सम्राट अशोक शिलालेख Inscriptions of Emperor Ashoka are the first written constitution of ancient India

    सम्राट अशोक चे शिलालेख म्हणजेच प्राचीन भारताचे पहिले लिखित संविधान होय!- अशोक नगरे

    भारतीय नागरिकत्व the story of those who gave up Indian citizenship

    श्रीमंतांना देश नसतो का? जाणून घ्या भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची कहाणी

    मिलिंद कांबळे चिंचवलकर Milind Kamble Chinchwalkar

    मिलिंद कांबळे चिंचवलकर यांचा चिंचवली मधलीवाडी शाळेकडून सत्कार

    अभिजित विलास केणे यांचा 'पोलीस उपनिरीक्षकपदी Abhijit Vilas Kene felicitated for being selected as 'Sub-Inspector of Police'

    अभिजित विलास केणे यांचा ‘पोलीस उपनिरीक्षकपदी’ निवड झाल्याबद्दल सत्कार

  • POLITICS
    वन नेशन वन इलेक्शन One Nation, One Election The biggest threat to the Indian Constitution

    वन नेशन, वन इलेक्शन: भारतीय संविधानावर सर्वात मोठा हल्ला?

    वंचित लोकसत्ता वंचित बहुजन आघाडी Sakal newspaper spreading fake news about Vanchit bahujan aghadi should give proof or apologize

    वंचित बाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्या लोकसत्ता वृत्तपत्राने पुरावा द्यावा अन्यथा माफी मागावी!

    राहुल गांधी शिक्षेला स्थगिती Big relief for Rahul Gandhi, suspension of sentence MP restored

    राहुल गांधी यांना मोठा दिलासा, शिक्षेला स्थगिती; खासदारकी पुन्हा बहाल

    दलित विरोधकांची आघाडी इंडिया india

    आंबेडकरी दलित वर्गातील एकही चेहरा (पक्ष) नसलेली विरोधकांची आघाडी लोक स्वीकारतील?

    शरद पवार विरोधकांच्या बैठकीला Sharad Pawar's visit to the opposition's meeting is suddenly cancelled

    शरद पवार यांची विरोधकांच्या बैठकीला दांडी;अचानक दौरा रद्द

    दिल्ली अध्यादेश What is in the Delhi Ordinance

    दिल्ली अध्यादेश नेमका काय आहे? ज्याच्या विरोधासाठी सगळे विरोधी पक्ष एकटवले

    अजित शरद पवार भेट Ajit Pawar group met Sharad Pawar

    अजित पवार गट शरद पवार यांची भेट, जयंत पाटील म्हणाले..सुप्रियाताईंचा फोन

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार After the NCP split, Narendra Modi and Sharad Pawar will be on the same platform

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट Using abusive words against PM is reprehensible, but not sedition Karnataka High Court

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट

  • ART & Literature
    • All
    • ENTERTIANMENT
    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला त्या विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात bhimsurya kranti cha pahila vidhanat buddha jyane davila pimplachya panat

    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला त्या विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात

    शाहरुख खान धमकी Death threat to Shah Rukh Khan Big twist

    सलमान नंतर आता शाहरुख खान लाही जीवे मारण्याची धमकी; मोठा ट्विस्ट

    कामाठीपुरा सुधीर जाधव kamathipura sudhir jadhav

    कामाठीपुरा – सुधीर जाधव दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने

    Adipurush Box Office Collection

    Adipurush Box Office Collection: ‘आदिपुरुष’ फिल्म ने तीसरे दिन कितना किया कलेक्शन? आंकड़े सामने आए

    आदिपुरुष' नेपाल में बॅन 'Adipurush' banned in Nepal

    ‘आदिपुरुष’ नेपाल में बॅन,अन्य भारतीय फिल्मों के प्रदर्शन पर रोक

    आदिपुरुष डायलॉग Kapada Tere Baap Ka Jalegi Bhi Tere Baap Ki dialogue stolen by Manoj Muntashir Shukla

    आदिपुरुष का “कपड़ा तेरे बाप का जलेगी भी तेरे बाप की” चुराया हुआ है डायलॉग?

    मामनान Maamannan ट्रेलर Maamannan trailer latest update

    मामनान Maamannan ट्रेलर रिलीज मारी सेल्वराज सोबत ए आर रहमान

    सिनेमा सेन्सॉर बोर्ड Theater-Cinema Artists Inspection Board Censor Board and issues

    नाट्य – सिनेमा कलावंत परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) आणि समस्या

    शाहरुख खान पठाण राष्ट्रपती भवन कल्चरल स्पेशल स्क्रीनिंग Screening of Shah Rukh Khan's film 'Pathan' at Rashtrapati Bhavan Cultural Centre

    शाहरुख खान च्या ‘पठाण’ चित्रपटाचं राष्ट्रपती भवनात स्क्रिनिंग

  • Religion
    महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण राज्यगीत State Anthem of Maharashtra State Jai Jai Maharashtra Maja sampurn rajyageet

    संपूर्ण राज्यगीत ; महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत

    पोहाळे लेणी कोल्हापूर कल्याणमैत्री पौर्णिमा pohale-bauddha-leni-caves-kolhapur-paurnima-poornima

    पोहाळे लेणी कोल्हापूर येथे कल्याणमैत्री पौर्णिमा उत्साहात साजरी

    ऐनारी लेणी वर बुद्ध पौर्णिमा साजरी

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार बेकायदेशीर Missionaries spreading Christianity are not illegal

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारे मिशनरी बेकायदेशीर नाहीत

    कान्हेरी बुद्ध लेणी येथे पाण्याचे शुद्धीकरण

    बुद्धम शरणम गच्छामी चा नाद कान्हेरी बुद्ध लेणीत घुमला

    A one day workshop at Trirashmi Buddha Caves Nashik concluded with enthusiasm त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ Maharashtra's largest ancient Buddhist world university at Mansar nasik

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा Workshop for Dhammalipi Scholars on Kanheri Buddha Cave Group

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा

    यांग्त्झी नदी च्या पाण्याच्या पातळीत घट झाल्याने बुडालेले बेट अन 600 वर्षे पूर्व बुद्ध शिल्प उघड A 600-year-old Buddha sculpture has been uncovered on a sunken island due to a drop in the water level of the Yangtze River

    यांग्त्झी (यांगत्से) नदी पातळीत घट झाल्याने बुडालेले बेट अन 600 वर्षे पूर्व बुद्ध शिल्प उघड

  • Economics
    रिलायन्स जिओ भारत मोबाईल Jio Bharat rs 999 4G Phone

    रिलायन्स Jio Bharat rs 999 4G Phone घेण्याअगोदर एकदा वाचा

    एचडीएफसी बँक किमान शिल्लक HDFC Bank minimum balance information

    एचडीएफसी बँक माहिती | HDFC-HDFC Bank merger बँक विलीनीकरण

    500 RS 500 रुपयांच्या बनावट नोट नोटा Now big update on 500 rupees fake note, RBI's tension increased!

    आता 500 रुपयांच्या नोटेबाबत मोठा खुलासा, RBIचं टेन्शन वाढलं!

    Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    Navigating Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    75 ७५ रु Rs 75 New Coin

    75 रुपयांचा नविन कॉइन ७५ रु नवे नाणे जाणून घ्या वैशिष्ट्य

    2000 नोट Why was the 2000 note taken back, what will be its effect on the Indian economy

    2000 ची नोट का परत का घेतली,त्याचा परिणाम काय होईल?

    महोगनी झाड वृक्ष mahogni tree mahogany tree

    महोगनी (झाड) वृक्ष लागवड योजना;अनुदान, सर्वकाही

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI नोटबंदी नाही,जाणून घ्या

    अनुसूचित जाती जमाती निधी Reluctance to spend funds of Scheduled Castes and Tribes? Budget 2023

    अनुसूचित जाती जमाती चा निधी खर्च करण्यास टाळाटाळ? 50% पेक्षा खर्च कमी

No Result
View All Result

Home SOCIAL MOVEMENT

महाराष्ट्र दिन व कामगार दिन इतिहास जाणून घ्या

मुंबई सह गुजरात राज्य व्हावे ही गुजराती लोकांची मागणी होती.तर मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे ही मराठी माणसांची मागणी होती.

Jaaglya bharat staff by Jaaglya bharat staff
April 30, 2021 - Updated on July 16, 2021
in MOVEMENT, SOCIAL
Reading Time: 1 min read
0
महाराष्ट्र दिन कामगार दिन
129
SHARES
234
VIEWS

महाराष्ट्र दिन व कामगार दिन

जगात कोरोनाने हाहाकार माजविला असतांना कोणताही उत्सव साजरा करू नये.असा निर्णय शहाण्या माणसांनी घेतला पाहिजे. भारतीय संविधान भारतीय नागरिकांना तसे वागण्याची विनंती करते.आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्य व केंद्र सरकार जी काही आपत्कालीन उपाय योजना करतात ती दक्षता भारतीय संविधानात लिहून ठेवली आहे. त्यानुसार भारतीय नागरिकांनी वागले पाहिजे.आपण सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित, कुटुंब कुटुंब सुरक्षित तर परिसर सुरक्षित,परिसर सुरक्षित तर देश सुरक्षित.

महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करतांना या गोष्टीची सर्वांनी काळजी घ्यावी.पण इतिहास विसरू नये.तो खरा किती खोटा किती याची गुगल द्वारे तपासून पाहण्यास हरकत नसावी.

मुंबई सह गुजरात राज्य व्हावे ही गुजराती लोकांची मागणी होती.तर मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे ही मराठी माणसांची मागणी होती.राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे राज्य भर प्रचंड जनांदोलन झाले होते.मराठी माणसात प्रचंड असंतोष खदखदत होता. त्या विरोधात गावागावात जनजागृती सभा होऊन सरकारचा निषेध करण्यात येत होता.त्या विरोधात २१ नोव्हेंबर १९५६ रोजी मुंबईला भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होत.त्यामुळेच फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. कारण त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानका कडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदर कडून गगनभेदी घोषणा देत फ्लोरा फाउंटनकडे येत होता.

पोलिसी ताकद वापरून मोर्चा उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहीं मुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. निरपराध मराठी माणसावर गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले.या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारला झुकावे लागले.त्यामुळेच १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली.

तेव्हापासून १ मे हा महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो.त्यानंतर १९६५ मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.संयुक्त महाराष्ट्र जन आंदोलन प्रेरणादायी होते.त्यातून कोणी किती प्रेरणा घेतली हा संशोधनाचा विषय आहे.१ मे रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापन झाली तेव्हा पासून राज्य करणारे सत्ताधारी मराठा समाजाचे नेते आहेत. शासन यंत्रणेवर त्यांच्या समाजाचा कायमस्वरूपी दबाव आहे हे कोणीच नाकारू शकत नाही.तरी ते आज त्यांच्या समाजाला आरक्षण मागत आहेत. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज आणि पुरोगामी विचारांचा फुले,शाहू, आंबेडकरांचा म्हणून ओळखला जातो.ती फडणवीस आणि सूर्याजी पिसाळाची वंशवळ कुठे तरी पुसून काढण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे.असो…..

भारताचा खरा कामगार दिन हा १० जून १८९० असायल पाहिजे कारण या दिवशी जगातील कामगारांना हक्काची रविवार सुट्टी सुरु झाली.रावबहादुर नारायण मेंघाजी लोखंडे यांच्या नेतृत्वात कामगारांनी सहा वर्ष संघर्ष करून ती मिळाली होती.तरी आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा १ मे १९१७ मानल्या जातो. कारण जात महत्वाची की कार्य?

इतिहास लिहणारे तेच प्रसिद्ध करणारे तेच.आणि अंमलबजावणी करून घेणारे ही तेच.म्हणूनच महाराष्ट्राचा व कामगार दिनाचा खरा इतिहास तपासून वाचला पाहिजे.

क्रांतीपूर्व काळात रशियात झार घराण्याची सत्ता होती. २४ ऑक्टोबर १९१७ ला रशियात झालेल्या राजकीय उलथापालथीस रशियन क्रांती म्हटले जाते. यामुळे झारची निरंकुश सत्ता लयाला गेली.ऑक्टोबरमधील दुसऱ्या क्रांतीत हंगामी सरकारची सत्ता बोल्शेव्हिक (साम्यवादी) सरकारच्या हाती गेली.बोल्शॅव्हिक नेता व्लादिमीर लेनिन याने केरेन्स्कीचे हंगामी सरकार बरखास्त केले.रशियन राज्यक्रांती ही पहिली साम्यवादी क्रांती होती. जगभरातील कामगारांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यास ती कारणीभूत ठरली. आर्थिक नियोजनाच्या मार्गाने विकास साधण्याची संकल्पना ही या क्रांतीने जगाला दिलेली देणगी आहे. इ.स. १९१७ च्या फेब्रुवारी महिन्यात पेट्रोग्राड येथे कामगारांनी संप पुकारला. ही रशियन राज्यक्रांतीची नांदी ठरली. त्यानंतर राजधानीतील सैनिकांनीही कामगारांना पाठिंबा दिला. हे या राज्यक्रांतीचे पहिले पर्व होते. स्वित्झर्लंडमध्ये अज्ञातवासात असलेला बोल्शेव्हिक नेता लेनिन इ.स. १९१७ च्या एप्रिलमध्ये रशियात परतला, तेंव्हा या राज्यक्रांतीचे दुसरे पर्व सुरु झाले.

रशियातील १९१७ च्या कामगार क्रांतीनंतर मे दिनाचा जगभर प्रसार झाला. मात्र कामगार दिनाची सुरुवात अमेरिकेत झाली. शिकागो या शहरात अमेरिकेतील कामगार चळवळ तीव्र होण्याचा तो काळ होता. म्हणजे १८८० ते १८९० या दशकाचा (त्याच काळात रावबहादूर नारायण मेंघाजी लोखंडेंनी मुंबईतील कामगारांना संघटित केले होते याचा सोयीस्कर पणे विसर केला जातो ). १८८६ मध्ये शिकागोच्या कामगारांनी एक प्रचंड सभा आयोजित केली होती. मागणी होती तशी साधी – कारखान्यातील कामाचे तास आठ असावेत! त्या काळी कामगारांना (भारतात, इंग्लंडमध्ये वा अमेरिकेत) १२ ते १६ तास काम करावे लागत असे. त्या सभेत एक बॉम्बस्फोट झाला आणि पोलिसांनी ते निमित्त करून कामगारांवर बेबंद गोळीबार केला. त्या गोळीबारात अनेक कामगार बळी पडले. त्या बातमीने फक्त अमेरिकेतच नव्हे, तर संपूर्ण युरोपातही असंतोष पसरला. १८८९ या वर्षी फ्रेंच राज्यक्रांतीची शताब्दी होती. त्या शताब्दीचा मुहूर्त साधून अमेरिकेतील कामगारांनी १ मे रोजी प्रचंड सभा घेतली. त्या सभेत असा निर्णय झाला की शिकागोमध्ये बळी पडलेल्या कामगारांच्या स्मरणात जगभर ‘मे दिन’ हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जावा.

‘आयटक’ या भारतात स्थापन झालेल्या देशव्यापी कामगार संघटनेने

१ मे या दिवशी ‘जगातील कामगारांनो एक व्हा’ या कार्ल मार्क्स यांच्या सूत्रानुसार भारतातील कामगारांना एकत्र आणायला सुरुवात केली.

तेव्हापासून भारतात १ मे हा कामगारांचा कामगार दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.

भारतीय कामगारांना आज ज्या सुविधा प्राप्त झाल्या आहेत आणि जे वेतन त्यांना मिळत आहे, त्यामागे या कामगार चळवळीचे योगदान आहे. याचा अर्थ असा नव्हे की सर्व कामगारांना व असंघटीत कष्टकरी कामगारांना आज चांगले वेतन आणि योग्य न्याय मिळते आहे. देशात असंघटित कामगारांचा प्रचंड वर्ग आहे, जो अजून सर्वार्थाने उपेक्षित आहे. किंबहुना आता तर असेही म्हणता येईल की संघटित कामगार वर्गाने (मग ते कारखान्यातील कुशल कामगार असोत वा बँकांमधील कर्मचारी, प्राध्यापक वर्ग असो वा पब्लिक सेक्टरमधील कामगार-कर्मचारी) आता असंघटित कामगार वर्गाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांच्या पदरात पडलेल्या सुविधा, वेतनवाढ, बोनस, पेन्शन, प्रॉव्हिडंट फंड कोट्यवधी असंघटित कामगारांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. त्यांच्यासाठी संघटित कामगार चळवळीने फारशी आंदोलनेही केलेली नाहीत. त्यामुळे कामगार वर्गातही आता दोन थर निर्माण झाले आहेत. जातीव्यवस्था विचारांचे समर्थक संघटना,युनियन कम्युनिस्ट मार्क्सवादी,गांधीवादी,मनुवादी गोळवलकर वादी,समाजवादी पुरोगामी कामगारांना कंपनीच्या आत कामगार समजतात आणि गेटच्या बाहेर निघाल्यावर त्यांची जात धर्म शोधतात.त्यामुळेच कुठे ही कंपनीत कार्यालयात कामगार कर्मचारी अधिकारी आत वेगळा आणि बाहेर वेगळा असतो.

सधन कामगार-कर्मचारी आणि ज्याला किमान वेतनही मिळत नाही असा एक कामगार वर्ग.

कामगार वर्गातच निर्माण झालेल्या या विषमतेबद्दल ट्रेड युनियन संघटनांमध्ये वैचारिक व संघटनात्मक मांडणी झालेली नाही.

याची जी कारणे आहेत त्यापैकी सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे कामगार संघटनांमध्ये एकजूट व एकवाक्यता नाही.

कामगारांच्या संघटना या काही ठिकाणी तर माफियांच्या ताब्यात गेल्या आहेत.

कामगार चळवळीला काही ठिकाणी गुन्हेगारी रूप आले आहे. कामगार पुढाऱ्यांना जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे.

कामगार संघटनांमधील स्पर्धांमुळे एकूणच ट्रेड युनियन चळवळ आज खऱ्या अर्थाने परिणामशून्य झाली आहे.

ज्या कम्युनिस्ट पक्षाच्या व विचाराच्या पुढाकाराने कामगार चळवळ संघटित झाली.

आणि मे दिनाला तेज प्राप्त झाले, त्या पक्षात एक नव्हे तर अनेक फुटी पडल्या.

काही वेळा त्या फुटी प्रादेशिक, भाषिक भेदही चळवळीत आणू लागल्या.

एकत्रितपणे मे दिन साजरा होत असे तोही प्रत्येक कामगार संघटना स्वतंत्रपणे साजरी करू लागली.

आणि आता तर मे दिन हाच विस्मरणात जाऊ लागला आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे मुंबईतील स्मारक कामगार-शेतकऱ्यांच्या संयुक्त मशालीतून प्रगट होते.

कारण त्या चळवळीवर मुख्य प्रभाव होता तोच कम्युनिस्ट-समाजवादी विचाराचा.

तो मनुवादी नेतृत्वा समोर हिंदुत्वादी कामगारांनी गुढगे टेकून संपला आहे.

१० जून हाच भारतीय कामगारांच्या खरा कामगार दिन आहे.महाराष्ट्र व कामगार दिनाचा इतिहास प्रत्येक मराठी माणसांनी व कामगारांनी वाचलाच पाहिजे.

इतिहास वाचा आणि इतिहास घडवा.

लेखन – सागर रामभाऊ तायडे

९९२०४०३८५९.भांडूप मुंबई.
अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना संलग्न स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य.

हे ही वाचा.. असंघटीत कामगारांना सरसकट आर्थिक मदत मिळावी

हे ही वाचा.. समाजवादी अर्थव्यवस्था व कल्याणकरी राज्य संकल्पनेची पायमल्ली…

जागल्या भारत वरील बातम्या/लेख  शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.

(वाचक हो.. आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा, ताज्या अपडेट्स मिळवा,आपल्या मित्रांना सांगा.)

प्रत्येकाच्या घरी असावं ऑक्सीमीटर 

https://amzn.to/3cHChkQ

Click here

First Published on APRIL 30, 2021  19 : 30 PM

WebTitle – History of Maharashtra and Labor Day 2021-04-30

Share52Tweet32SendShare
Jaaglya bharat staff

Jaaglya bharat staff

Related Posts

महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण राज्यगीत State Anthem of Maharashtra State Jai Jai Maharashtra Maja sampurn rajyageet
RELIGION

संपूर्ण राज्यगीत ; महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत

by Jaaglya bharat staff
December 4, 2024
मराठी साहित्य संमेलन अंमळनेर Marathi Literature Conference, Amalner 2024
SOCIAL

मराठी साहित्य संमेलन,अंमळनेर :मराठी भाषेला अभिजात नव्हे तर अजिबात दर्जा राहिलेला नाही

by Milind Kamble Chinchvalkar
February 7, 2024
प्रजासत्ताक दिन Republic Day , Amrit Festival of the Republic of India
SOCIAL

प्रजासत्ताक, सार्वभौम भारताचा अमृत महोत्सव..

by Milind Kamble Chinchvalkar
January 25, 2024
NEWS

कतार : समृद्ध देशाची सफर, दारिद्र्य रेषेखालील समाज शून्य टक्के

by Jaaglya bharat staff
October 20, 2023 - Updated on October 25, 2023
कतार
NEWS

कतार : सफर एका समृद्ध देशाची

by Ashok Handore
October 18, 2023 - Updated on October 25, 2023
advertiasement
ADVERTISEMENT

Web Stories

IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी
लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर
सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले
जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल.
प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले

ट्रेंडींग

  • बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    34202 shares
    Share 13681 Tweet 8551
  • शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे

    21176 shares
    Share 8470 Tweet 5294
  • जात अन जातीचा पेट: म्हाराच्या हातचं आम्ही पाणी बी पेत नाय, आणि ह्या पोरानं मला त्येंच्या घरात निऊन ठेवलं.

    19415 shares
    Share 7766 Tweet 4854
  • झुंड चित्रपट:सुबोध भावे ची पोस्ट ,”नागराज तू आमच्या पिढीचा…”

    15803 shares
    Share 6321 Tweet 3951
  • झुंड चित्रपट बजेट:किती करोडमध्ये बनला? आतापर्यँतचे कलेक्शन

    15317 shares
    Share 6127 Tweet 3829
ADVERTISEMENT

जागल्या भारत हे सोशल मिडियात चळवळींच विश्वासार्हतेने वाचलं जाणारं, शेअर केलं जाणारं अन चर्चीलं जाणारं माध्यम आहे.

इथं संविधानवादी विवेकी लेखकांना मनमोकळे व्यक्त होता येतं. तुम्हाला काही मांडायचं आहे तर आमच्याकडे लेख पाठवा

आपले लेखन साहित्य jaaglyaweb@gmail.com वर पाठवा किंवा +91 88284 53346 या नंबरवर व्हाटसेप करा

Important Links

  • About us
  • Community Guidelines
  • Contact
  • Privacy Policy
  • Refund Policy
  • Support Jaaglya Bharat
  • Terms and Conditions
No Result
View All Result
  • मुख्यपान
  • POLITICAL
  • SOCIAL
    • MOVEMENT
  • Economics
  • ART & LITERATURE
    • ENTERTIANMENT
  • RELIGION
  • NEWS

© 2024- Jaaglya Bharat

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल. प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले
नव्या पोस्ट्स/अपडेट्स हव्या? OK No thanks