नाशिक तीन वर्षीय मुलीवर बलात्कार अन् क्रूर हत्या; दुसऱ्या दिवशीही ग्रामस्थांचा महामार्ग रोको, आरोपीला फाशीची मागणी
नाशिक, १८ नोव्हेंबर : मालेगांव तालुक्यातील डोंगराळे गावात रविवारी (१६ नोव्हेंबर) घडलेल्या तीन वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची दगडाने ठेचून...





























































