तुळजाभवानी मंदिर प्रवेशद्वारावर तणाव; सुरक्षारक्षक आणि लहुजी शक्ती सेनेतील कार्यकर्ते यांच्यात धक्काबुक्की
धाराशिव 01-10-2025 : तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. तुळजाभवानी मंदिरासमोर सुरक्षारक्षक आणि लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये...