Monday, April 13, 2026
जागल्या भारत
  • Home
  • NEWS
    • All
    • FACT CHECK
    Why Dr. Ambedkar is called the Father of the Indian Constitution

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर: भारतीय संविधानाचे ‘जनक’ आणि ‘शिल्पकार’ का मानले जातात?

    Nithin Raj death case audio harassment allegations

    विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू, कथित शेवटचा ऑडिओ समोर; छळ आणि जातीय भेदभावाच्या आरोपांनी खळबळ

    आशा भोसले asha bhosale

    चांदणे शिंपीत जाशी….आशा भोसले अलविदा!

    रमेश भिडे पुणे ramesh bhide pune Case Filed Against Ramesh Bhide for Hate Content on Dr Babasaheb Ambedkar Before Bhim Jayanti

    रमेश भिडे वर डोंबिवलीत गुन्हा दाखल ; भिमजयंतीच्या पूर्वसंध्येला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी द्वेषपूर्ण लिखाण

    धर्मांतरामुळे जात पुसली जाते का? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि सामाजिक वास्तवातील संघर्षाचा सविस्तर विश्लेषण Does Conversion Erase Caste Supreme Court Ruling vs Ground Reality of Dalit Christians and Muslims

    धर्मांतरामुळे जात पुसली जाते का? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि सामाजिक वास्तवातील संघर्ष : सविस्तर विश्लेषण

    उत्तर प्रदेश धक्कादायक अन्नभेसळ प्रकरण: ॲसिड आणि हानिकारक रंगांनी बनवलेला टोमॅटो सॉस जप्त Toxic Tomato Sauce Case in Uttar Pradesh Acid and Harmful Colours Used in Illegal Factory Raid

    उत्तर प्रदेश धक्कादायक अन्नभेसळ प्रकरण: ॲसिड आणि हानिकारक रंगांनी बनवलेला टोमॅटो सॉस जप्त

    Sid's Enlightenment

    Sid’s Enlightenment ह्या लघुचित्रपटाची प्रतिष्ठित दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल – २६ तसेच अन्य ४ फिल्म फेस्टिवल्स मधे निवड व पुरस्कार

    जयंतीनिमित्त क्रिकेट स्पर्धा Tennis Ball Cricket Tournament Held with Great Enthusiasm at Danoli on the Occasion of Dr. Ambedkar Jayant 1

    डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात

    डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण: पुजाऱ्याला अटक, शहरात संतापाची लाट हरिष भावे

    डोंबिवली अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण: हरिष भावे पुजाऱ्याला अटक, शहरात संतापाची लाट

  • Social
    • All
    • MOVEMENT
    महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण राज्यगीत State Anthem of Maharashtra State Jai Jai Maharashtra Maja sampurn rajyageet

    संपूर्ण राज्यगीत ; महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत

    मराठी साहित्य संमेलन अंमळनेर Marathi Literature Conference, Amalner 2024

    मराठी साहित्य संमेलन,अंमळनेर :मराठी भाषेला अभिजात नव्हे तर अजिबात दर्जा राहिलेला नाही

    प्रजासत्ताक दिन Republic Day , Amrit Festival of the Republic of India

    प्रजासत्ताक, सार्वभौम भारताचा अमृत महोत्सव..

    कतार : समृद्ध देशाची सफर, दारिद्र्य रेषेखालील समाज शून्य टक्के

    कतार

    कतार : सफर एका समृद्ध देशाची

    सम्राट अशोक शिलालेख Inscriptions of Emperor Ashoka are the first written constitution of ancient India

    सम्राट अशोक चे शिलालेख म्हणजेच प्राचीन भारताचे पहिले लिखित संविधान होय!- अशोक नगरे

    भारतीय नागरिकत्व the story of those who gave up Indian citizenship

    श्रीमंतांना देश नसतो का? जाणून घ्या भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची कहाणी

    मिलिंद कांबळे चिंचवलकर Milind Kamble Chinchwalkar

    मिलिंद कांबळे चिंचवलकर यांचा चिंचवली मधलीवाडी शाळेकडून सत्कार

    अभिजित विलास केणे यांचा 'पोलीस उपनिरीक्षकपदी Abhijit Vilas Kene felicitated for being selected as 'Sub-Inspector of Police'

    अभिजित विलास केणे यांचा ‘पोलीस उपनिरीक्षकपदी’ निवड झाल्याबद्दल सत्कार

  • POLITICS
    वन नेशन वन इलेक्शन One Nation, One Election The biggest threat to the Indian Constitution

    वन नेशन, वन इलेक्शन: भारतीय संविधानावर सर्वात मोठा हल्ला?

    वंचित लोकसत्ता वंचित बहुजन आघाडी Sakal newspaper spreading fake news about Vanchit bahujan aghadi should give proof or apologize

    वंचित बाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्या लोकसत्ता वृत्तपत्राने पुरावा द्यावा अन्यथा माफी मागावी!

    राहुल गांधी शिक्षेला स्थगिती Big relief for Rahul Gandhi, suspension of sentence MP restored

    राहुल गांधी यांना मोठा दिलासा, शिक्षेला स्थगिती; खासदारकी पुन्हा बहाल

    दलित विरोधकांची आघाडी इंडिया india

    आंबेडकरी दलित वर्गातील एकही चेहरा (पक्ष) नसलेली विरोधकांची आघाडी लोक स्वीकारतील?

    शरद पवार विरोधकांच्या बैठकीला Sharad Pawar's visit to the opposition's meeting is suddenly cancelled

    शरद पवार यांची विरोधकांच्या बैठकीला दांडी;अचानक दौरा रद्द

    दिल्ली अध्यादेश What is in the Delhi Ordinance

    दिल्ली अध्यादेश नेमका काय आहे? ज्याच्या विरोधासाठी सगळे विरोधी पक्ष एकटवले

    अजित शरद पवार भेट Ajit Pawar group met Sharad Pawar

    अजित पवार गट शरद पवार यांची भेट, जयंत पाटील म्हणाले..सुप्रियाताईंचा फोन

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार After the NCP split, Narendra Modi and Sharad Pawar will be on the same platform

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट Using abusive words against PM is reprehensible, but not sedition Karnataka High Court

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट

  • ART & Literature
    • All
    • ENTERTIANMENT
    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला त्या विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात bhimsurya kranti cha pahila vidhanat buddha jyane davila pimplachya panat

    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात

    शाहरुख खान धमकी Death threat to Shah Rukh Khan Big twist

    सलमान नंतर आता शाहरुख खान लाही जीवे मारण्याची धमकी; मोठा ट्विस्ट

    कामाठीपुरा सुधीर जाधव kamathipura sudhir jadhav

    कामाठीपुरा – सुधीर जाधव दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने

    Adipurush Box Office Collection

    Adipurush Box Office Collection: ‘आदिपुरुष’ फिल्म ने तीसरे दिन कितना किया कलेक्शन? आंकड़े सामने आए

    आदिपुरुष' नेपाल में बॅन 'Adipurush' banned in Nepal

    ‘आदिपुरुष’ नेपाल में बॅन,अन्य भारतीय फिल्मों के प्रदर्शन पर रोक

    आदिपुरुष डायलॉग Kapada Tere Baap Ka Jalegi Bhi Tere Baap Ki dialogue stolen by Manoj Muntashir Shukla

    आदिपुरुष का “कपड़ा तेरे बाप का जलेगी भी तेरे बाप की” चुराया हुआ है डायलॉग?

    मामनान Maamannan ट्रेलर Maamannan trailer latest update

    मामनान Maamannan ट्रेलर रिलीज मारी सेल्वराज सोबत ए आर रहमान

    सिनेमा सेन्सॉर बोर्ड Theater-Cinema Artists Inspection Board Censor Board and issues

    नाट्य – सिनेमा कलावंत परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) आणि समस्या

    शाहरुख खान पठाण राष्ट्रपती भवन कल्चरल स्पेशल स्क्रीनिंग Screening of Shah Rukh Khan's film 'Pathan' at Rashtrapati Bhavan Cultural Centre

    शाहरुख खान च्या ‘पठाण’ चित्रपटाचं राष्ट्रपती भवनात स्क्रिनिंग

  • Religion
    आंबेडकरांचा वकिल

    आंबेडकरांचा हाय म्हटल्यावर…आज्जीला समजलं असेल की “न्याय” आंबेडकरच देणार 

    पोहाळे लेणी कोल्हापूर कल्याणमैत्री पौर्णिमा pohale-bauddha-leni-caves-kolhapur-paurnima-poornima

    पोहाळे लेणी कोल्हापूर येथे कल्याणमैत्री पौर्णिमा उत्साहात साजरी

    ऐनारी लेणी वर बुद्ध पौर्णिमा साजरी

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार बेकायदेशीर Missionaries spreading Christianity are not illegal

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारे मिशनरी बेकायदेशीर नाहीत

    कान्हेरी बुद्ध लेणी येथे पाण्याचे शुद्धीकरण

    बुद्धम शरणम गच्छामी चा नाद कान्हेरी बुद्ध लेणीत घुमला

    A one day workshop at Trirashmi Buddha Caves Nashik concluded with enthusiasm त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ Maharashtra's largest ancient Buddhist world university at Mansar nasik

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा Workshop for Dhammalipi Scholars on Kanheri Buddha Cave Group

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा

  • Economics
    रिलायन्स जिओ भारत मोबाईल Jio Bharat rs 999 4G Phone

    रिलायन्स Jio Bharat rs 999 4G Phone घेण्याअगोदर एकदा वाचा

    एचडीएफसी बँक किमान शिल्लक HDFC Bank minimum balance information

    एचडीएफसी बँक माहिती | HDFC-HDFC Bank merger बँक विलीनीकरण

    500 RS 500 रुपयांच्या बनावट नोट नोटा Now big update on 500 rupees fake note, RBI's tension increased!

    आता 500 रुपयांच्या नोटेबाबत मोठा खुलासा, RBIचं टेन्शन वाढलं!

    Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    Navigating Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    75 ७५ रु Rs 75 New Coin

    75 रुपयांचा नविन कॉइन ७५ रु नवे नाणे जाणून घ्या वैशिष्ट्य

    2000 नोट Why was the 2000 note taken back, what will be its effect on the Indian economy

    2000 ची नोट का परत का घेतली,त्याचा परिणाम काय होईल?

    महोगनी झाड वृक्ष mahogni tree mahogany tree

    महोगनी (झाड) वृक्ष लागवड योजना;अनुदान, सर्वकाही

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI नोटबंदी नाही,जाणून घ्या

    अनुसूचित जाती जमाती निधी Reluctance to spend funds of Scheduled Castes and Tribes? Budget 2023

    अनुसूचित जाती जमाती चा निधी खर्च करण्यास टाळाटाळ? 50% पेक्षा खर्च कमी

No Result
View All Result

Home NEWS

मॉडेल टेनन्सी आदर्श भाडे कायदा भाडेकरूंसाठी मोठी बातमी

बुधवारी हा कायदा पारित झाल्याचं केंद्र सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. या कायद्याची अंमलबजावणी करावी असंही केंद्र सराकरच्या वतीनं सर्व राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना सांगण्यात आलंय.

Jaaglya bharat staff by Jaaglya bharat staff
June 3, 2021 - Updated on August 13, 2021
in NEWS
Reading Time: 2 mins read
0
580
SHARES
1.1k
VIEWS

नवी दिल्ली, 3 जून: केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मॉडेल टेनन्सी कायद्याला (Model Tenancy Act) मंजुरी दिली.या कायद्याचा मसुदा सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू करण्यासाठी पाठवला जाईल.यामुळे देशातील रेंटल हाऊसिंग सेक्टरला (Rental Housing Sector) मदत मिळणार असल्याचं मोदी सरकारने म्हटलं आहे.मॉडेल टेनन्सी कायदा, किंवा ‘आदर्श भाडे कायदा’ हा देशातील भाडे तत्त्वावरील घरांबाबत असलेल्या कायदेशीर चौकटीची दुरुस्ती करणार आहे. यामुळे कित्येक रिकामी घरे भाड्याने देण्यास उपलब्ध होणार असून, जागेचा प्रश्नही सुटणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.

रिक्षा व टॅक्सी भाडे मिटरचे रिकॅलिब्रेशन करण्याकरिता ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ

पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. मॉडेल टेनन्सी कायदा, किंवा ‘आदर्श भाडे कायदा’ हा कायदा नवीन स्वरुपात लागू करावा, किंवा आता लागू असलेल्या रेंटल अॅक्टमध्ये (Rental Act) सुधारणा करुन लागू करावा, असे या निर्णयात म्हटले आहे.

जागेचा प्रश्न सुटणार –

“या कायद्याचे उद्दिष्ट देशामध्ये चैतन्यशील, टिकाऊ आणि सर्वसमावेशक भाडे तत्वावरील घरांची बाजारपेठ निर्माण करणे आहे. यामुळे सर्व आर्थिक स्तरांमधील लोकांसाठी भाडे तत्वावर घरं उपलब्ध होण्यास वाव मिळणार आहे, जेणेकरुन बेघर लोकांच्या समस्येवर तोडगा निघण्यास मदत होईल.” असे सरकारने जारी केलेल्या माहितीपत्रकात म्हटलं आहे.

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाख रूपयांची आर्थिक मदत

या कायद्यामुळे रेंटल हाउसिंगचं संस्थानीकरण होण्यास मदत होईल आणि त्याचं रूपांतर नंतर औपचारिक बाजारपेठेमध्येही होईल, अशी माहिती गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने (Ministry of Housing & Urban Affairs) दिली. याद्वारे खासगी क्षेत्रातील गुंतवणूकदार या बाजारपेठेत गुंतवणूक करतील आणि त्यामुळे बेघरांना घरं मिळू शकतील असंही मंत्रालयाने स्पष्ट केलं.

#Cabinet approves Model Tenancy Act for circulation to the States/Union Territories for adoption

It will help overhaul the legal framework with respect to rental housing across the country, which would help spur its overall growth. https://t.co/UgeFOaDRqI

— PIB India (@PIB_India) June 2, 2021

घर भाड्याने देणे आता सोपे आणि सुरक्षित –

कित्येक लोक सुरक्षिततेच्या प्रश्नमुळे किंवा कायदेशीर गोष्टींचा त्रास नको म्हणून घर भाड्याने देणे टाळतात.

या लोकांसाठी हा कायदा फायद्याचा ठरणार आहे.

औपचारिक भाडे करार (formal rent agreement), सुरक्षा ठेव (security deposit), भाडे दरवाढीचा दर (rate of rent increase) आणि भाडेकरुंना काढून टाकण्याचे कारण (grounds for eviction) अशा गोष्टींशी संबंधित मुद्द्यांचा या कायद्यामध्ये स्पष्ट उल्लेख असणार आहे. या कायद्यामुळे भाडेकराराबद्दल (Rent Agreements) सर्वच व्यवहार कायद्याच्या चौकटीत येणार आहेत. त्यामुळे हा नवा कायदा घरमालक (house owner) आणि भाडेकरू दोघांसाठीही फायद्याचा ठरणार आहे.

मालक-भाडेकरू दोघांना मिळणार अधिकार हा कायदा राबविण्याचा संपूर्ण अधिकार राज्यांना असेल. नव्या कायद्यामुळे भाडेकरूसोबतच मालकांना बरेच हक्क मिळतील. मालमत्तेचे मालक आणि भाडेकरू यांच्यात काही वाद झाल्यास तो सोडवण्याचा कायदेशीर अधिकार प्राप्त होणार आहे. कोणीही मालमत्तेवर कब्जा करू शकणार नाही. घरमालक भाडेकरूला अचानक घर खाली करण्यासाठी दबाव टाकू शकत नाही. त्यासाठी विशेष तरतूदी केल्या आहेत. जर घर रिकामे करायचे असेल तर भाडेकरूंना त्यासाठी नोटीस द्यावी लागेल. त्याचसोबत भाडेकरूंनी हे ध्यानात ठेवावं की, ज्या मालमत्तेत अथवा घरात तुम्ही भाड्याने राहत असाल त्याची देखभाल करण्याची जबाबदारी त्याचीच असेल.

काही ठळक बाबी –

घरमालकांना दोन महिन्यांच्यापेक्षा जास्तीचे भाडे एडव्हान्स म्हणून घेता येणार नाही.

निवासी भाड्यासाठी दोन महीने आणि व्यावसायिक भाड्यासाठी सहा महिन्यांची रक्कम एडव्हान्स म्हणून घेण्याची मुभा.

मालक वीज आणि पाण्याच्या पुरवठ्यात कपात करू शकत नाही.

नोटिस देवूनही भाडेकरूने घर खाली केले नाहीतर मालक पहिल्यांदा दुप्पट आणि नंतर चौपट भाडे वसूल करू शकतो.

चक हो.. @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,आपल्या मित्रांना सांगा)

जागल्या भारत वरील बातम्या/लेख  शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.

First Published on JUN 03, 2021  13: 17 PM

WebTitle – Big news for tenants! The Center brought a new law 2021-05-03

Share232Tweet145SendShare
Jaaglya bharat staff

Jaaglya bharat staff

Related Posts

Why Dr. Ambedkar is called the Father of the Indian Constitution
NEWS

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: भारतीय संविधानाचे ‘जनक’ आणि ‘शिल्पकार’ का मानले जातात?

by Jaaglya bharat staff
April 13, 2026
Nithin Raj death case audio harassment allegations
NEWS

विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू, कथित शेवटचा ऑडिओ समोर; छळ आणि जातीय भेदभावाच्या आरोपांनी खळबळ

by Jaaglya bharat staff
April 13, 2026
आशा भोसले asha bhosale
NEWS

चांदणे शिंपीत जाशी….आशा भोसले अलविदा!

by Jaaglya bharat staff
April 12, 2026
रमेश भिडे पुणे ramesh bhide pune Case Filed Against Ramesh Bhide for Hate Content on Dr Babasaheb Ambedkar Before Bhim Jayanti
NEWS

रमेश भिडे वर डोंबिवलीत गुन्हा दाखल ; भिमजयंतीच्या पूर्वसंध्येला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी द्वेषपूर्ण लिखाण

by Jaaglya bharat staff
April 12, 2026
धर्मांतरामुळे जात पुसली जाते का? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि सामाजिक वास्तवातील संघर्षाचा सविस्तर विश्लेषण Does Conversion Erase Caste Supreme Court Ruling vs Ground Reality of Dalit Christians and Muslims
NEWS

धर्मांतरामुळे जात पुसली जाते का? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि सामाजिक वास्तवातील संघर्ष : सविस्तर विश्लेषण

by Jaaglya bharat staff
April 11, 2026
advertiasement
ADVERTISEMENT

Web Stories

IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी
लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर
सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले
जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल.
प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले

ट्रेंडींग

  • बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    34434 shares
    Share 13774 Tweet 8609
  • शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे

    21204 shares
    Share 8482 Tweet 5301
  • जात अन जातीचा पेट: म्हाराच्या हातचं आम्ही पाणी बी पेत नाय, आणि ह्या पोरानं मला त्येंच्या घरात निऊन ठेवलं.

    19463 shares
    Share 7785 Tweet 4866
  • झुंड चित्रपट:सुबोध भावे ची पोस्ट ,”नागराज तू आमच्या पिढीचा…”

    15825 shares
    Share 6330 Tweet 3956
  • झुंड चित्रपट बजेट:किती करोडमध्ये बनला? आतापर्यँतचे कलेक्शन

    15337 shares
    Share 6135 Tweet 3834
ADVERTISEMENT

जागल्या भारत हे सोशल मिडियात चळवळींच विश्वासार्हतेने वाचलं जाणारं, शेअर केलं जाणारं अन चर्चीलं जाणारं माध्यम आहे.

इथं संविधानवादी विवेकी लेखकांना मनमोकळे व्यक्त होता येतं. तुम्हाला काही मांडायचं आहे तर आमच्याकडे लेख पाठवा

आपले लेखन साहित्य jaaglyaweb@gmail.com वर पाठवा किंवा +91 88284 53346 या नंबरवर व्हाटसेप करा

Important Links

  • About us
  • Community Guidelines
  • Contact
  • Privacy Policy
  • Refund Policy
  • Support Jaaglya Bharat
  • Terms and Conditions
No Result
View All Result
  • मुख्यपान
  • POLITICAL
  • SOCIAL
    • MOVEMENT
  • Economics
  • ART & LITERATURE
    • ENTERTIANMENT
  • RELIGION
  • NEWS

© 2024- Jaaglya Bharat

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल. प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले
नव्या पोस्ट्स/अपडेट्स हव्या? OK No thanks