धोका वाढला – राज्यात कोरोनाबाधितांच्या (Corona virus increased in Maharashtra) संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. 24 तासांत 6 हजार 112 नवे रुग्ण तर 44 कोरोनाग्रस्तांचा बळी गेला आहे. राज्यात परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे कोरोनाचे नियम कठोर केले जात आहेत. मुंबईतही प्रतिबंधित इमारतींचे नियम (Mumbai Building sealed) कठोर केले आहेत.
धोका वाढला
आतापर्यंत 1305 इमारती सील करण्यात आल्या आहेत. सील केलेल्या इमारतीमधील रहिवासी घराबाहेर पडल्यास गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Coronavirus : 1305 Buildings Sealed in 24 hours for increase in Mumbai corona patients) इमारतींमधील रहिवाशांना पुढील १४ दिवस इमारतींबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.
इंडिया टीव्ही चे मुख्य संपादक रजत शर्मा फेक न्यूज पसरवताना दिसले
पतंजली आणि रामदेव बाबा अलीकडे कायम विवादात सापडत आहेत,
या अगोदरही त्यांनी कोरोनावर औषध शोधल्याचा दावा केला आणि नंतर ते औषध मागे घेण्यात आले.
केंद्रसरकारला पुढे येवून स्पष्टीकरण द्यावे लागले.त्यावेळी याची प्रसारमाध्यमांनी मोठ्याप्रमाणावर प्रसिद्धी केल्याने
लोकांनी ही मोठ्याप्रमाणावर प्रतिसाद देण्यास उत्सुक होते.
इंडिया टीव्ही चे मुख्य संपादक रजत शर्मा यांना याबाबत जनतेने प्रश्न विचारले असता त्यांनी उत्तर देणे टाळले आहे.
WHO ने मान्यता दिल्याचा बनाव
मात्र राजस्थान सरकार व उत्तराखंड सरकारने कारवाईचा बडगा उगारताच असे औषध निर्माण केलेच नाही, असा पवित्रा पतंजलीने घेतला होता.कारवाईच्या भीतीने त्यांनी भूमिका बदलली,मात्र कोरोना बरा करणारे औषध निर्माण केल्याचा खोटा दावा करून जनतेची दिशाभूल, फसवणूक व बनवाबनवी केल्याबद्दल रामदेव बाबा, आचार्य बालकृष्ण,डॉ. बलबीर सिंह तोमर यांच्यासह त्यांच्या ६ सहकाऱ्यांवर ४२० कलमाखाली गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने राज्य सरकारकडे केली होती.
आता पुन्हा “कोरोनील”बाजारात आणले,आणि यावेळीही त्यांनी WHO ने मान्यता दिल्याचा बनाव केला.तसेच केंद्रातील महत्वाचे मंत्री नितीन गडकरी आणि खुद्द केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्या उपस्थितीत हा लॉंचिंग कार्यक्रम करण्यात आला.या कार्यक्रमाच्या बॅनरवर सुद्धा जागतिक आरोग्य संघटना मान्यताप्राप्त असा स्पष्ट आणि आवर्जून उल्लेख करण्यात आल्याचे दिसते.
स्त्रिया आणि राजकारण : पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचं राजकारणातील स्थान चिंताजनक
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on February 20 , 2021 15 :45 pm
Web Title – Coronavirus : 1305 Buildings Sealed in 24 hours for increase in Mumbai