भगवान बुद्धाना ज्ञानप्राप्ती कोणत्या नदीकाठी झाली? सोनी टीव्हीवरील (Sony tv) लोकप्रिय कार्यक्रम ‘कौन बनेगा करोड़पति 12’ (kaun banega crorepati) ज्याची टैगलाइन आहे – ‘सेटबैक का जवाब कमबैक’ से सध्या सीजन 12 सुरू आहे.अभिनेता अमिताभ बच्चन या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत.या कार्यक्रमात विविध विषयांवरील प्रश्न विचारले जातात,स्पर्धकांच्या बुद्धीचा कस लागतो.
या आठवड्यात मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी 12,50000 हजारांच्या टप्यावर पुढील प्रश्न विचारण्यात आला.
मान्यताओं जे अनुसार,बोधगया में किस नदी के किनारे गौतम बुद्ध को आत्मज्ञान की प्राप्ती हुई थी?
A पुनपुन
B निरंजना
C कर्मनाशा
D सोन
विश्वाला शांती अहिंसा आणि प्रेमाचा संदेश देणाऱ्या भगवान बुद्धांना ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली ‘बुद्धत्व’ प्राप्त झाले त्या वृक्षाला ‘बोधिवृक्ष’ (ज्ञानाचा वृक्ष) असे म्हणतात.पिंपळ वृक्षाचा उल्लेख अनेकदा येतो मात्र ज्या नदीच्या काठावर हा वृक्ष होता त्या नदीचा उल्लेख मात्र फारसा येत नाही.
नदीकाठी ज्ञानप्राप्ती
आणि नेमका हा प्रश्न त्याच नदीच्या नावावर होता.या नदीचे नाव निरंजना नदी असे आहे.त्यामुळे वरील प्रश्ना चे उत्तर ऑप्शन B असे आहे.
“बुद्ध” हे नाव नसून ही ज्ञानाची उपाधी आहे, ‘बुद्ध’ या शब्दाचा अर्थ आहे ‘आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी’ ‘संबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त स्वतः वर विजय मिळवलेला आणि स्वतः उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध.
हे वाचले का? – भगवान बुद्धांचे दोन महत्वाचे संदेश
हे वाचले का? – क्रोध,मत्सर याबद्दल भगवान बुद्ध काय म्हणतात वाचा
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)