Thursday, March 5, 2026
जागल्या भारत
  • Home
  • NEWS
    • All
    • FACT CHECK
    Dalit soldier funeral discrimination देशसेवा केलेल्या माजी सैनिकाच्या अंत्यसंस्कारात अस्पृश्यतेचा आरोप; कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात संतापजनक घटना

    देशसेवा केलेल्या माजी सैनिकाच्या अंत्यसंस्कारात अस्पृश्यतेचा आरोप; कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात संतापजनक घटना

    न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना Reader funded independent press

    वाचकांच्या पाठबळावर चालणारे माध्यमच स्वतंत्र राहू शकते; सरकारी मदतीवर चालणारे अनुदानित कॉर्पोरेट माध्यमे स्वतंत्र राहू शकत नाहीत: न्या.नागरत्ना

    मराठी भाषा गौरव दिनानिमित्त Marathi Language Day Reading Initiative Held with Enthusiasm in Kurla

    मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वाचन उपक्रम उत्साहात संपन्न

    आयातुल्ला अली खामेनेई

    अमेरिकन-इस्रायली हल्ल्यात आयातुल्ला अली खामेनेई ठार; इराणमध्ये 40 दिवसांचा शोक, मध्यपूर्वेतील समीकरणे ढवळून निघण्याची शक्यता

    Banda POCSO death sentence case

    बांदा येथील धक्कादायक प्रकरण; ३३ मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात दांपत्याला फाशीची शिक्षा

    डाऊन सिंड्रोम Japanese Researchers Remove Extra Chromosome 21 Using CRISPR in Lab Study

    जपानी संशोधकांचा महत्त्वपूर्ण टप्पा; डाऊन सिंड्रोम शी संबंधित अतिरिक्त क्रोमोसोम २१ प्रयोगशाळेत हटवण्यात यश

    बलात्कार छत्तीसगड Chhattisgarh High Court Converts Rape Conviction to Attempt to Rape in 2004 Case

    ‘योनीवर लिंग ठेवून वीर्यपात केल्यास हा बलात्कार नाही’: छत्तीसगड उच्च न्यायालय

    गलगोटिया विद्यापीठाची स्थापना युनिव्हर्सिटी Galgotias University robotic dog controversy

    फॅमिली बुक स्टोअरपासून ₹3000 कोटींच्या शिक्षण साम्राज्यापर्यंत; गलगोटिया विद्यापीठाचा प्रवास आणि संस्थापकांची कहाणी

    YouTube बंद ठप्प कशामुळे झाले? Global YouTube Outage 2026

    जागतिक स्तरावर YouTube सेवा ठप्प; बंद पडल्याने लाखो युजर्सना अडचणी

  • Social
    • All
    • MOVEMENT
    महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण राज्यगीत State Anthem of Maharashtra State Jai Jai Maharashtra Maja sampurn rajyageet

    संपूर्ण राज्यगीत ; महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत

    मराठी साहित्य संमेलन अंमळनेर Marathi Literature Conference, Amalner 2024

    मराठी साहित्य संमेलन,अंमळनेर :मराठी भाषेला अभिजात नव्हे तर अजिबात दर्जा राहिलेला नाही

    प्रजासत्ताक दिन Republic Day , Amrit Festival of the Republic of India

    प्रजासत्ताक, सार्वभौम भारताचा अमृत महोत्सव..

    कतार : समृद्ध देशाची सफर, दारिद्र्य रेषेखालील समाज शून्य टक्के

    कतार

    कतार : सफर एका समृद्ध देशाची

    सम्राट अशोक शिलालेख Inscriptions of Emperor Ashoka are the first written constitution of ancient India

    सम्राट अशोक चे शिलालेख म्हणजेच प्राचीन भारताचे पहिले लिखित संविधान होय!- अशोक नगरे

    भारतीय नागरिकत्व the story of those who gave up Indian citizenship

    श्रीमंतांना देश नसतो का? जाणून घ्या भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची कहाणी

    मिलिंद कांबळे चिंचवलकर Milind Kamble Chinchwalkar

    मिलिंद कांबळे चिंचवलकर यांचा चिंचवली मधलीवाडी शाळेकडून सत्कार

    अभिजित विलास केणे यांचा 'पोलीस उपनिरीक्षकपदी Abhijit Vilas Kene felicitated for being selected as 'Sub-Inspector of Police'

    अभिजित विलास केणे यांचा ‘पोलीस उपनिरीक्षकपदी’ निवड झाल्याबद्दल सत्कार

  • POLITICS
    वन नेशन वन इलेक्शन One Nation, One Election The biggest threat to the Indian Constitution

    वन नेशन, वन इलेक्शन: भारतीय संविधानावर सर्वात मोठा हल्ला?

    वंचित लोकसत्ता वंचित बहुजन आघाडी Sakal newspaper spreading fake news about Vanchit bahujan aghadi should give proof or apologize

    वंचित बाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्या लोकसत्ता वृत्तपत्राने पुरावा द्यावा अन्यथा माफी मागावी!

    राहुल गांधी शिक्षेला स्थगिती Big relief for Rahul Gandhi, suspension of sentence MP restored

    राहुल गांधी यांना मोठा दिलासा, शिक्षेला स्थगिती; खासदारकी पुन्हा बहाल

    दलित विरोधकांची आघाडी इंडिया india

    आंबेडकरी दलित वर्गातील एकही चेहरा (पक्ष) नसलेली विरोधकांची आघाडी लोक स्वीकारतील?

    शरद पवार विरोधकांच्या बैठकीला Sharad Pawar's visit to the opposition's meeting is suddenly cancelled

    शरद पवार यांची विरोधकांच्या बैठकीला दांडी;अचानक दौरा रद्द

    दिल्ली अध्यादेश What is in the Delhi Ordinance

    दिल्ली अध्यादेश नेमका काय आहे? ज्याच्या विरोधासाठी सगळे विरोधी पक्ष एकटवले

    अजित शरद पवार भेट Ajit Pawar group met Sharad Pawar

    अजित पवार गट शरद पवार यांची भेट, जयंत पाटील म्हणाले..सुप्रियाताईंचा फोन

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार After the NCP split, Narendra Modi and Sharad Pawar will be on the same platform

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट Using abusive words against PM is reprehensible, but not sedition Karnataka High Court

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट

  • ART & Literature
    • All
    • ENTERTIANMENT
    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला त्या विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात bhimsurya kranti cha pahila vidhanat buddha jyane davila pimplachya panat

    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात

    शाहरुख खान धमकी Death threat to Shah Rukh Khan Big twist

    सलमान नंतर आता शाहरुख खान लाही जीवे मारण्याची धमकी; मोठा ट्विस्ट

    कामाठीपुरा सुधीर जाधव kamathipura sudhir jadhav

    कामाठीपुरा – सुधीर जाधव दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने

    Adipurush Box Office Collection

    Adipurush Box Office Collection: ‘आदिपुरुष’ फिल्म ने तीसरे दिन कितना किया कलेक्शन? आंकड़े सामने आए

    आदिपुरुष' नेपाल में बॅन 'Adipurush' banned in Nepal

    ‘आदिपुरुष’ नेपाल में बॅन,अन्य भारतीय फिल्मों के प्रदर्शन पर रोक

    आदिपुरुष डायलॉग Kapada Tere Baap Ka Jalegi Bhi Tere Baap Ki dialogue stolen by Manoj Muntashir Shukla

    आदिपुरुष का “कपड़ा तेरे बाप का जलेगी भी तेरे बाप की” चुराया हुआ है डायलॉग?

    मामनान Maamannan ट्रेलर Maamannan trailer latest update

    मामनान Maamannan ट्रेलर रिलीज मारी सेल्वराज सोबत ए आर रहमान

    सिनेमा सेन्सॉर बोर्ड Theater-Cinema Artists Inspection Board Censor Board and issues

    नाट्य – सिनेमा कलावंत परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) आणि समस्या

    शाहरुख खान पठाण राष्ट्रपती भवन कल्चरल स्पेशल स्क्रीनिंग Screening of Shah Rukh Khan's film 'Pathan' at Rashtrapati Bhavan Cultural Centre

    शाहरुख खान च्या ‘पठाण’ चित्रपटाचं राष्ट्रपती भवनात स्क्रिनिंग

  • Religion
    आंबेडकरांचा वकिल

    आंबेडकरांचा हाय म्हटल्यावर…आज्जीला समजलं असेल की “न्याय” आंबेडकरच देणार 

    महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण राज्यगीत State Anthem of Maharashtra State Jai Jai Maharashtra Maja sampurn rajyageet

    संपूर्ण राज्यगीत ; महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत

    पोहाळे लेणी कोल्हापूर कल्याणमैत्री पौर्णिमा pohale-bauddha-leni-caves-kolhapur-paurnima-poornima

    पोहाळे लेणी कोल्हापूर येथे कल्याणमैत्री पौर्णिमा उत्साहात साजरी

    ऐनारी लेणी वर बुद्ध पौर्णिमा साजरी

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार बेकायदेशीर Missionaries spreading Christianity are not illegal

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारे मिशनरी बेकायदेशीर नाहीत

    कान्हेरी बुद्ध लेणी येथे पाण्याचे शुद्धीकरण

    बुद्धम शरणम गच्छामी चा नाद कान्हेरी बुद्ध लेणीत घुमला

    A one day workshop at Trirashmi Buddha Caves Nashik concluded with enthusiasm त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ Maharashtra's largest ancient Buddhist world university at Mansar nasik

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा Workshop for Dhammalipi Scholars on Kanheri Buddha Cave Group

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा

  • Economics
    रिलायन्स जिओ भारत मोबाईल Jio Bharat rs 999 4G Phone

    रिलायन्स Jio Bharat rs 999 4G Phone घेण्याअगोदर एकदा वाचा

    एचडीएफसी बँक किमान शिल्लक HDFC Bank minimum balance information

    एचडीएफसी बँक माहिती | HDFC-HDFC Bank merger बँक विलीनीकरण

    500 RS 500 रुपयांच्या बनावट नोट नोटा Now big update on 500 rupees fake note, RBI's tension increased!

    आता 500 रुपयांच्या नोटेबाबत मोठा खुलासा, RBIचं टेन्शन वाढलं!

    Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    Navigating Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    75 ७५ रु Rs 75 New Coin

    75 रुपयांचा नविन कॉइन ७५ रु नवे नाणे जाणून घ्या वैशिष्ट्य

    2000 नोट Why was the 2000 note taken back, what will be its effect on the Indian economy

    2000 ची नोट का परत का घेतली,त्याचा परिणाम काय होईल?

    महोगनी झाड वृक्ष mahogni tree mahogany tree

    महोगनी (झाड) वृक्ष लागवड योजना;अनुदान, सर्वकाही

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI नोटबंदी नाही,जाणून घ्या

    अनुसूचित जाती जमाती निधी Reluctance to spend funds of Scheduled Castes and Tribes? Budget 2023

    अनुसूचित जाती जमाती चा निधी खर्च करण्यास टाळाटाळ? 50% पेक्षा खर्च कमी

No Result
View All Result

Home NEWS

वंचित बहुजन आघाडी च्या वतीने महाविकास आघाडीच्या साठी दिलेला किमान समान कार्यक्रम

Jaaglya bharat staff by Jaaglya bharat staff
February 8, 2024 - Updated on February 12, 2024
in NEWS
Reading Time: 5 mins read
0
वंचित किमान समान कार्यक्रम the minimum common program given by Vanchit Bahujan Aghadi to Maha Vikas Aghadi

the minimum common program given by Vanchit Bahujan Aghadi to Maha Vikas Aghadi

153
SHARES
279
VIEWS

वंचित बहुजन आघाडी च्या वतीने महाविकास आघाडीच्या साठी दिलेला किमान समान कार्यक्रम देण्यात आला आहे.

जाहीरनाम्याचा मसुदा

1) सर्वप्रथम सद्यस्थितीत महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आराक्षणा संदर्भात मोठं आंदोलन सुरू आहेत त्यामुळे महाराष्ट्राचे
सामाजिक व राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या संदर्भात आमची भूमिका सुरुवातीपासून सुस्पष्ट आहे की गरीब
मराठ्यांचे आरक्षणाचे ताट आणि ओबीसी बांधवांचे आरक्षणाचे ताट वेगवेगळे असावे . अस्तित्वात असलेल्या ओबीसी
आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी आमची स्वच्छ भूमिका आहे .
त्याचप्रमाणे 2007 साली महाराष्ट्रातील राज्य सरकारने एपीएमसी कायद्यात जे बदल करून जो शेतकरी विरोधी नवीन कायदा
आणला तोच कायदा पुढे भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने जसाच्या तसा स्वीकारला त्या कायदा संदर्भात पुढे काय
करावे ? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतमालाला एमएसपी ( किमान हमी भाव ) जो लागू होईल त्या हमी भावा पेक्षा राज्यात
शेतमालाची खरेदी झाल्यास काय करावे या संदर्भात आपली भूमिका ठरली पाहिजे.
या व्यतिरिक्त आम्ही असे मानतो की
2) महाराष्ट्रात आणि देशातील शेतकरी आत्महत्या हा कर्जबाजारीपणाचा थेट परिणाम आहे, कर्जबाजारीपणा हा अनेक घटकांचा
परिणाम आहे म्हणून बियाणे, खते, कीटकनाशके, पाणी, वीज आणि डिझेल यांसारख्या कृषी निविष्ठांच्या किमतीत झालेली
प्रचंड वाढ नियंत्रणात आली पाहिजे
3) एकाधिकार कापूस खरेदी योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात यावी
4) शेतकऱ्यांसाठी बँक आणि इतर संस्थात्मक कर्जाची कमतरता आहे त्यासाठी दीर्घकालीन व अल्प व्याजदरावर कर्ज उपलब्ध
करून देणे गरजेचे आहे
5) दुष्काळ आणि पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे पीक अपयशी ठरते आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पीक
विम्याच्या प्रभावी छत्राची उपलब्धता करून देणे गरजेचे आहे.
6) विदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाचा अनुशेष सत्वर पूर्ण करणे आवश्यक आहे.
आम्ही असे मानतो की कृषी संकटांचे कारण म्हणजे भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार अवलंबत असलेली नव-उदारवादी
आर्थिक धोरणे हे शेतकरी आत्महत्यांचे मूळ कारण आहे . कृषी क्षेत्रातील या नव-उदारवादी धोरणातील बदलांचे काही ठळक पैलू
खाली दिले आहेत. ज्यात बदल आवश्यक आहेत कारण या धोरणांमुळेच कृषी संकट आणि शेतकऱ्यांच्या कर्जबाजारी पणात भर
पडली आहे. खालील प्रमाणे बदल झाले पाहिजे

वंचित बहुजन आघाडी किमान समान कार्यक्रम

कॉर्पोरेट्सना जमिनीचा मोठा भूभाग देण्यासाठी जमीन सुधारणांचे उलटसुलटीकरण रद्द करणे गरजेचे आहे.

खते आणि डिझेल यांसारख्या सर्व कृषी निविष्ठांवरील सबसिडी कमी न करणे.

विदेशी कृषी आयातीवरील परिमाणात्मक निर्बंध हटवणे.

कृषी, सिंचन आणि ग्रामीण विकासावरील सार्वजनिक खर्चात वाढ करणे

कृषी क्षेत्रात बहुराष्ट्रीय कंपन्यांचे आक्रमण, ज्यामुळे सर्व निविष्ठांच्या खर्चात मोठी वाढ होते त्यावर सकारात्मक नियंत्रण ठेवणे

सिंचन आणि उर्जा प्रकल्पांचे 100% खाजगीकरण रद्द करणे

निर्यात-केंद्रित शेतीला प्रोत्साहन देणे

सार्वजनिक वितरण व्यवस्था सक्षम करणे.

7) प्रतिगामी विशेष आर्थिक क्षेत्र धोरण ज्यामुळे शेतकरी विस्थापित होतो आणि कॉर्पोरेट समृद्ध होते ते धोरण रद्द करणे

8) कॉर्पोरेट/कंत्राटी शेतीला चालना, किरकोळ व्यापारात FDI आणि APMC कायद्यात शेतकरी विरोधी सुधारणा रद्द करणे

9) अतियांत्रिकीकरणाद्वारे कृषी कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ न देणे यासाठी कामगारांना नियमित काम उपलब्ध करून देऊ

10) अनुसूचित जाती-जमातींच्या विकासाकरिता त्यांच्या विकासाकरिता लोकसंख्येच्या प्रमाणात निधी आवंटीत करण्यात कायदा
करण्यात येईल.

वंचित बहुजन आघाडी किमान समान कार्यक्रम

11) कृषी संशोधन आणि विकास आणि विस्तार प्रणाली अधिक सक्षम करणे
12) देशातील भूमिहीन कुटुंबांचे प्रमाण असे दर्शवते की लाखो शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी विकून शेतमजुरांच्या श्रेणीत सामील
होण्यास भाग पाडले गेले आहे या प्रश्नां कडे विशेष लक्ष देऊन याला आळा घालणे
13) देशातील कृषी कामगारांचे खरे वेतन आणि कामाचे दिवस या दोन्हीमध्ये गेल्या दोन दशकांमध्ये झपाट्याने घट झाली आहे.
देशातील मोठ्या भागांमध्ये मनरेगाची अंमलबजावणी अत्यंत असमाधानकारक आहे आणि भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र
सरकारने ही योजना हळूहळू संपुष्टात आणू इच्छित असल्याचे पुरेसे संकेत दिले आहेत. 4 हेक्टर (10 एकर) पेक्षा कमी जमीन
मालकीच्या शेतकरी कुटुंबांना विशेष सहकार्य करण्याचे धोरण निश्चित केले जावे
14) वनहक्क कायद्याची अंमलबजावणी न होणे ही आणखी एक समस्या आहे ज्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, जेथे आदिवासींचे
जमिनीचे दावे खराबपणे निकाली काढले जातात. राज्यातील अनेक भागांमध्ये दलित शेतकरी ज्या कुरणांच्या जमिनी किंवा
चराऊ जमिनी (गायरान) पिकवतात, त्यांचाही प्रश्न आहे आणि त्यांना राज्याने गायरान जमिनीतून बळजबरीने बेदखल केले आहे,
अगदी शेती पिकाची नासाडी करूनही आणि या प्रश्नावर, धोरण. मसुदा तयार करणे आवश्यक आहे.
15) आदिवासी पट्ट्यातील बालकांचा दरवर्षी कुपोषणामुळे मृत्यू होतो. मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकसंख्या असलेले १५ जिल्हे
तीव्र कुपोषित आहेत त्यावर अतिशय गांभीर्याने विचार करून सक्षम धोरण ठरविणे .

वंचित बहुजन आघाडी किमान समान कार्यक्रम

16) महाराष्ट्रातील दलितांना खेड्यापाड्यातील उच्चवर्णीय आणि जमीनदार गटांकडून सतत भेदभाव केला जातो. त्यांच्या
भूमिहीनतेमुळे दलित वस्ती आणि उपेक्षित आहेत. दलितांनी ऊर्ध्वगामी हालचाल करण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना कठोरपणे
हाताळले जाते. अलिकडच्या वर्षांत महाराष्ट्रात दलितांवर अकथनीय अत्याचार झाले आहेत आणि त्यांनी पुरोगामी फुले-
आंबेडकर सामाजिक सुधारणा परंपरेला धक्का दिला आहे.या विरुद्ध कडक धोरण आखणे
17) शेती क्षेत्रातील महिलांबाबत आणखी दोन गंभीर समस्या आहेत. प्रथम, शेतकरी स्त्रिया त्यांच्या शेतात शारीरिकदृष्ट्या प्रचंड
श्रम करत असल्या तरी, बहुतेक वेळा पुरुषांपेक्षाही जास्त, जमिनीच्या पट्ट्या त्यांच्या नावावर किंवा पती-पत्नीच्या संयुक्त नावावर
नसतात. त्यामुळे शेतकरी महिलांना शेतकरी असण्याचा दर्जा आणि फायदे मिळत नाहीत. दुसरे, महिला कृषी कामगारांच्या
बाबतीत ज्यांची संख्या त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांपेक्षा जास्त असते, स्त्रियांना दिले जाणारे वेतन हे पुरुषांच्या तुलनेत खूपच कमी
असते यात सुधारणा करणे आवश्यक आहे .
18) ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील असंघटित, कंत्राटी आणि तात्पुरत्या कामगारांचे किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षा
निर्माण करणे, तसेच विडी, यंत्रमाग, बांधकाम आणि साखर उद्योगातील असंघटित कामगारांच्या मोठ्या वर्गाची, तसेच घरगुती
कामगार, मध्यान्ह भोजन योजना कामगार, ग्रामरोजगार सेवक आणि अंगणवाडी आणि आशा सेविकांची स्थिती अत्यंत गंभीर
आहे आणि ती तातडीने सोडवण्याची गरज आहे. घरकुलांचा प्रश्नानेही गंभीर स्वरूप धारण केले आहे. त्यावर आश्वासक धोरण
ठरविणे
19) देशातील भाजप सरकारच्या लोकविरोधी, असंवेदनशील आणि भ्रष्टाचारग्रस्त धोरणांचा परिणाम म्हणून आपल्या महाराष्ट्रातील
लोकांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीत सातत्याने घसरण होत आहे. आपण जी काही वाढ पाहतो, त्याकडे बारकाईने पाहिले तर
आपल्या लक्षात येते की या वाढीचे मुख्य लाभार्थी नेहमीच शहरी आणि ग्रामीण श्रीमंतांनाच होते. दुसरीकडे, कामगार वर्ग, शेतकरी,
शेतमजूर आणि कारागीर यांसारख्या मूलभूत वर्गांची आणि दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, भटक्या जमाती, ओबीसींमधला मोठा
वर्ग आणि पुढारलेल्या वर्गांसारख्या सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांची स्थिती गंभीर आहे. मराठ्यांसारख्या जातींची निश्चितच
घसरण झाली आहे. यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे .
20) वाढती गरिबी आणि प्रादेशिक असमतोल हे महाराष्ट्रातील एक जुनाट आणि ज्वलंत प्रश्न आहेत त्यावर निश्चित धोरण निश्चित
करण्यात यावे.
21) शिक्षण:

वंचित बहुजन आघाडी किमान समान कार्यक्रम

  • महाराष्ट्रात नवीन शिक्षण धोरण – २०२० ह्याची अंमलबजावणी केली जाणार नाही व राज्य स्वत: चे महाराष्ट्र शैक्षणिक धोरण तयार
    करेल.
  • मागील ७५ वर्षांत, भारताचे शैक्षणिक धोरणे विषमता नष्ट करण्यात अयशस्वी ठरली आहेत, म्हणून आम्ही सर्वांसाठी समान आणि
    दर्जेदार सार्वजनिक शिक्षणासाठी वचनबद्ध आहोत.
    22) आरोग्य:
  • गरीब आणि वंचित समुदायांच्या जवळ चांगल्या दर्जाच्या प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील आरोग्य सेवेसाठी पायाभूत सुविधा
    विकसित आणि मजबूत करणेकरिता एकूण खर्चाच्या किमान १०% खर्च सार्वजनिक आरोग्यावर करण्यात येईल.
  • सार्वजनिक आरोग्य सेवेत झालेले खासगीकरण व कंत्राटीकरण त्वरित रद्द करण्यात येईल, कॅग ने आयुष्मान भारत या आरोग्य विमा
    योजनेत गंभीर त्रुटी व आक्षेप नोंदविले आहेत तेव्हा बायोमेट्रिक प्रमाणीकरण अट पाळण्याचे बंधन करण्यात येईल.
    23) घरे
  • अदानी समूहाला दिलेला धारावी पुनर्विकास परियोजना रद्द करण्यात येईल.
  • झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) अंतर्गत ५५० चौरस फुटांची घरे देण्यात येईल.
    24) सामाजिक व आर्थिक न्याय:
  • अनुसूचित जाती-जमातींच्या विकासाकरिता त्यांच्या विकासाकरिता लोकसंख्येच्या प्रमाणात निधी आवंटीत करण्यात कायदा
    करण्यात येईल.
  • विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर दुर्बलतम वर्गाच्या विकासाकरिता अर्थसंकल्पात त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी
    उपलब्ध करण्याचे धोरण आखण्यात येईल.
  • अनुसूचित जाती-जमातीवरील अत्याचारात वाढ होत आहे, ते रोखण्यासाठी जातीय अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कठोर
    अंमलबजावणी करण्यात येईल व राज्यात प्रत्येक प्रशासकीय विभागात किमान एक अनन्य विशेष न्यायालय
    (Exclusive Special Court) स्थापन करण्यात येईल.

बेरोजगार भारत

25) 1) बेरोजगार भारत:
a) मागच्या 8वर्षात (2014ते 2022) 22 करोड 5 लाख 99हजार 238 बेरोजगार युवाकांनी वेगवेगळ्या शासकीय विभागात नौकरी
साठी भारत सरकारला (मोदी सरकार) अर्ज केले होते पण भाजप/मोदी यांनी फक्त 7लाख 22हजार 311 तरुणांना शासकीय नौकऱ्या
देऊन करोडो तरुणांच्या आयुष्याची राखरांगोळी केली हा फार गंभीर अपराध आहे. b) महाराष्ट्रात दोन लाख 44 हजार 405
शासकीय नोकऱ्यांच्या जागा रिक्त आहेत त्या जागा सुद्धा 1वर्षात पारदर्शक पद्धतीने भरल्या जातील व लाखो तरुण बेरोजगार युवकांना
शासकीय नोकऱ्या दिल्या जातील.
उपाय : 30लाखा पेक्षा जास्त केंद्राच्या शासकीय नौकऱ्या रिक्त आहेत त्या 1वर्षा च्या युद्धपातळीवार भरती करण्यात येतील.
शासकीय विभागात भारत सरकारला (मोदी सरकार )अर्ज केले होते पण देऊन करोडो तरुणांच्या आयुष्याची राख)

शेतकरी पेन्शन योजना

  • शेतकरी/मजूर पेन्शन योजना 60 वर्ष वय पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना/मजुरांना मासिक 5000/7000 शेतकरी पेन्शन योजना लागू करण्यात
    येईल.
    26) वडार समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण द्यावे, वडार समाजाच्या वस्त्यांची जागा त्यांच्या मालकीची करावी. समाजातील तरुणांना
    रोजगार देण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत वडार समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी वसतिगृह उभारावे , वडार समाजाच्या मजूर
    सोसायट्यांसाठी दहा टक्के कामे राखीव ठेवावे वडार समाजातील बेघर लोकांना घरकुल द्यावे
    27) भटक्या विमुक्त समाजासाठी, त्यांच्या उन्नतीसाठी केंद्रात नव्याने आयोगाची स्थापना करणे व बाळकृष्ण रेनके आयोगाच्या
    शिफारशी लागू करणे,भटक्या विमुक्त समाजाचे कायमस्वरूपी पुनर्वसन करन्यासाठी केंद्रीय बजेटमध्ये तरतुद करने, या समाजाच्या
    उन्नतीसाठी निती आयोगातुन महाराष्ट्र राज्याला स्पेशल बजेटची मागणी करणे, या समाजाचे मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी
    व्यापक कार्यक्रम राबवीणे, त्यांच्या साठी नवीन वसाहती निर्माण करून तिथे त्यांना स्थायीक करणे,त्यांच्या पारंपारिक व्यवसायांना
    सरकारने संरक्षण देणे,हा समाज कलाकुसरीचे व्यवसाय करतात त्यांच्या कलेला वाव देणे त्यांच्यासाठी सरकारी योजना राबवीणे,
    कलाकारांना मानधंन देणे,खाऊजा योजनेने यांच्या व्यवसायावर गदा आलेली आहे त्यांनी निर्माण केलेल्या वस्तुला सरकारणे बाजारपेठ
    ऊपलब्ध करून देणे
  • 28) ओबीसी समूह शैक्षणिक विकास
    ओबीसी समूहाचा शिक्षणामध्ये व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती त्याचप्रमाणे पोस्ट
    ग्रॅज्युएशनसाठी शिष्यवृत्ती सुरू करणे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय वसतिगृहाची निर्मिती करणे मराठा समाजासाठी असणाऱ्या
    पंजाबराव देशमुख वस्तीगृहनिर्वाह भत्ता यासारख्या योजनेसारखी ओबीसीं विद्यार्थ्यांच्या होस्टेल आणि निर्वाहासाठी योजना सुरू करणे
    29) ओबीसी समूह राजकीय विकास या अंतर्गत ओबीसी समूहासाठी संसदेमध्ये आणि विधिमंडळामध्ये राखीव जागांची निर्मिती करावी,
    ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी

जुनी पेन्शन योजना

30) शिक्षण व उच्च शिक्षण क्षेत्रासंबधीत उच्च व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करणे: –
अ) व्यथा निवारक यंत्रणा निर्माण करणे. (मुंबई उच्च न्यायालय याचिका क्र.1326/2012 चा दि. 10 मे 2013 मधील निकाल).
ब) विद्यापीठ अनुदान आयोग अधिसूचना 18 जुलै 2018 ची काटेकोर अंमलबजावणी करणे. (सर्वोच्च न्यायालय याचिका क्र. 1525/
2019 चा दि. 3 मार्च 2022 मधील निकाल).
क) M.Phil. धारकांना नेट /सेट मधून मुक्त केल्याचे व त्यांची सेवा नियुक्तीच्या दिनांकापासून ग्राह्य धरण्याबाबत. (उच्च न्यायालयाचे
35 निर्णय व सर्वोच्च न्यायालयाचा 1 निर्णय).
ड ) 71 दिवसाच्या बहिष्कार आंदोलनातील 8 टक्के व्याजाचा परतावा देय दिनांकापासून न देणे. (मुंबई उच्च न्यायालय याचिका क्र.
1913/2013, 2290 /2015, 2825 /2014 दि. 23 जानेवारी 2019 मधील निकाल जो सर्वोच्च न्यायालयाने कायम केला
दि. 7 फेब्रुवारी 2020). महाराष्ट्रातील शिक्षण व उच्च शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह सर्वच कर्मचाऱ्यांना 1982 ची
जुनी पेन्शन योजना लागू करणे, व एनईपी रद्द करावी

तृतीयपंथी (पारलिंगी

31) तृतीयपंथी (पारलिंगी
तृतीयपंथी १% समातंर आरक्षण देत, नोकरी,रोजगार व कल्याणकारी योजनामधे सहभाग मिळवून देणे. (मविआम च्या धर्तीवर
TG साठी विशेष आराखडा व बजेट मधे प्रावधान), तृतीयपंथी समलैगिक व्यक्तीस माध्यमिक ते उच्च – तंत्र शिक्षण मोफत
तसेच विदेश शिक्षणासाठी त्याच्या प्रवार्गानुसार विशेष शिष्यवृती द्यावी ,तृतीयपंथी घरकुल निवास व्यवस्थेसाठी विशेष महिला
म्हणून योजना राबविणे.

गायरान जमिन

32) गायरान: भटके विमुक्त, मागासवर्गीय, अल्पसंख्याक भुमीहिन गायरान धारकांची २०११ पुर्वीचे गायरान जमिन किमान २ एकर
क्षेत्र ताबापट्टा (FRA2006 च्या धर्तीवर) पध्दतीने नावे करावे व शेतीआधारीत योजनांचा लाभ द्यावा निवासी प्रयोजनार्थ गायरान
धारकांस घरकुल योजनेत समाविष्ट करुन घराचे योजेनेचा लाभ द्यावा

आदिवासी

33) आदिवासी
आदिवासी गावांमधे वनोपजावर आधारीत स्वयंरोजगार प्रशिक्षण द्यावे , आदिवासी क्षेत्रातील सामाजिक सांस्कृतिक व भाषिक
तसेच पारंपारिक कौशल्याधारीत रोजगाराचे उपक्रम रावबिणेसाठी विशेष कृतीकार्यक्रम आखावा
34) ग्रामीण भागात युवकां मधून उद्योजक निर्माण करण्यासाठी सिकोंम च्या धर्तीवर वेगळे आर्थिक महामंडळ स्थापन करून युवा
उद्योजकांना भाग भांडवलाची अट न ठेवता कमी व्याजदराने दिर्घ मुदतीचे कर्ज दयावे .
35) विदर्भातील संत्रा उत्पादकांना निर्यात करण्यासाठी भक्कम मदत करणे, ग्रेडिंग, वॅक्सिंग साठी व प्रक्रिया साठी संत्रा प्रक्रिया उद्योग
उभारण्यासाठी शासनाने मदत करावी ,शीतगृहे उभरावीत
36) रासायनिक खताच्या खरेदी वरील gst केंद्र सरकारचा ९ टक्के आहे आणि राज्य सरकारचा ९टक्के आहे असा ऐकून १८ टक्के
gst कमी करण्यात येईल. टॅक्टर खरेदीवर एकूण gst २८ टक्के आहे तसेच एकूण अनुदान ऐक लाख २५ हजार आहे ते किमतीच्या
प्रमाणात वाढवून देण्यात येईल

अल्पसंख्याकांची सुरक्षा

37) अल्पसंख्याकांची सुरक्षा
देशात धार्मिक अल्पसंख्याकांमधील महत्त्वाचे घटक असलेले मुस्लिम, ख्रिश्चन व सिख धर्मीयांसोबत भेदभावपूर्ण वागणूक
होण्याच्या घटना सर्रास वाढत आहेत तसेच धार्मिक द्वेषातुन मुस्लिम व ख्रिश्चन समाजावर व त्यांच्या धर्म स्थळांवर हल्ले व मॉब
लिंचींगच्या घटना वाढत आहेत एससी एसटी आयोगाच्या धर्तीवर धार्मिक अल्पसंख्याक असलेल्या मुस्लिम, ख्रिश्चन व सिख
समाजाच्या संवैधानिक हक्कांच्या रक्षणासाठी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाला संवैधानिक दर्जा प्रदान करण्यात येईल व धार्मिक
द्वेषातुन होणारे हल्ले रोखण्यासाठी एट्रॉसीटी प्रिवेंशन एक्ट अंतर्गत कायदा बनवण्यात येईल
38) प्रतापगडावरील शिवरत्न जिवाजी महाले यांचे अश्वारूढ पुतळ्यासह स्मारकाच्या निर्णयाची अंमलबजावणी करू. बलुतेदार
समाजासाठी संत सेना महाराज यांच्या नावे आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करू विधानसभेचे माजी अध्यक्ष दिवंगत
शंकरराव जगताप यांच्या चरित्रासह विधीमंडळातील कामकाजाचे दस्तऐवजाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती
मंडळा द्वारे करू केशकर्तनालय व्यावसायिकांच्या प्रशिक्षणासाठी व्यवस्था निर्माण करू
39) शिक्षणाचा विकास व दुरवस्था संपविण्यासाठी अनुदान, शिक्षक भरती व टप्या टप्या ने अनुदान योजना पुनर्स्थापित करू तसेच
वातावरणीय बदल रोखण्यासाठी अपारंपारिक ऊर्जेचे स्त्रोत विकसित करू आणि गांधीजींची ग्रामविकास योजना अंमलात आणून
गाव स्वावलंबी बनवू त्यासाठी सर्व मूलभूत गरजा गाव पातळीवरून पुरवण्याची योजना राबवू

03-2024-किमान-समान-कार्यक्रमाकरिता-मुद्दे-7-फेब्रुवारी-2024Download

वंचित बहुजन आघाडी किमान समान कार्यक्रम

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण धोरणावर प्रश्न उपस्थित केले

आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा

जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा

First Published by Team Jaaglya Bharat on  FEB 08,2024 | 14:032 PM

WebTitle – the minimum common program given by Vanchit Bahujan Aghadi to Maha Vikas Aghadi

Share61Tweet38SendShare
Jaaglya bharat staff

Jaaglya bharat staff

Related Posts

Dalit soldier funeral discrimination देशसेवा केलेल्या माजी सैनिकाच्या अंत्यसंस्कारात अस्पृश्यतेचा आरोप; कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात संतापजनक घटना
NEWS

देशसेवा केलेल्या माजी सैनिकाच्या अंत्यसंस्कारात अस्पृश्यतेचा आरोप; कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात संतापजनक घटना

by Jaaglya bharat staff
March 2, 2026
न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना Reader funded independent press
NEWS

वाचकांच्या पाठबळावर चालणारे माध्यमच स्वतंत्र राहू शकते; सरकारी मदतीवर चालणारे अनुदानित कॉर्पोरेट माध्यमे स्वतंत्र राहू शकत नाहीत: न्या.नागरत्ना

by Jaaglya bharat staff
March 1, 2026
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त Marathi Language Day Reading Initiative Held with Enthusiasm in Kurla
NEWS

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वाचन उपक्रम उत्साहात संपन्न

by Jaaglya bharat staff
March 1, 2026
आयातुल्ला अली खामेनेई
NEWS

अमेरिकन-इस्रायली हल्ल्यात आयातुल्ला अली खामेनेई ठार; इराणमध्ये 40 दिवसांचा शोक, मध्यपूर्वेतील समीकरणे ढवळून निघण्याची शक्यता

by Jaaglya bharat staff
March 1, 2026
Banda POCSO death sentence case
NEWS

बांदा येथील धक्कादायक प्रकरण; ३३ मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात दांपत्याला फाशीची शिक्षा

by Jaaglya bharat staff
February 21, 2026
advertiasement
ADVERTISEMENT

Web Stories

IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी
लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर
सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले
जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल.
प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले

ट्रेंडींग

  • बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    34405 shares
    Share 13762 Tweet 8601
  • शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे

    21200 shares
    Share 8480 Tweet 5300
  • जात अन जातीचा पेट: म्हाराच्या हातचं आम्ही पाणी बी पेत नाय, आणि ह्या पोरानं मला त्येंच्या घरात निऊन ठेवलं.

    19457 shares
    Share 7783 Tweet 4864
  • झुंड चित्रपट:सुबोध भावे ची पोस्ट ,”नागराज तू आमच्या पिढीचा…”

    15822 shares
    Share 6329 Tweet 3956
  • झुंड चित्रपट बजेट:किती करोडमध्ये बनला? आतापर्यँतचे कलेक्शन

    15334 shares
    Share 6134 Tweet 3834
ADVERTISEMENT

जागल्या भारत हे सोशल मिडियात चळवळींच विश्वासार्हतेने वाचलं जाणारं, शेअर केलं जाणारं अन चर्चीलं जाणारं माध्यम आहे.

इथं संविधानवादी विवेकी लेखकांना मनमोकळे व्यक्त होता येतं. तुम्हाला काही मांडायचं आहे तर आमच्याकडे लेख पाठवा

आपले लेखन साहित्य jaaglyaweb@gmail.com वर पाठवा किंवा +91 88284 53346 या नंबरवर व्हाटसेप करा

Important Links

  • About us
  • Community Guidelines
  • Contact
  • Privacy Policy
  • Refund Policy
  • Support Jaaglya Bharat
  • Terms and Conditions
No Result
View All Result
  • मुख्यपान
  • POLITICAL
  • SOCIAL
    • MOVEMENT
  • Economics
  • ART & LITERATURE
    • ENTERTIANMENT
  • RELIGION
  • NEWS

© 2024- Jaaglya Bharat

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल. प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले
नव्या पोस्ट्स/अपडेट्स हव्या? OK No thanks