Sunday, February 1, 2026
जागल्या भारत
  • Home
  • NEWS
    • All
    • FACT CHECK
    शरद पवार सुनेत्रा पवार Sharad-Pawarsunetrapawar-ncp

    महाराष्ट्राच्या राजकारणातील चार प्रश्न : वास्तव, रणनिती आणि अनुत्तरित सत्ता-सूत्र

    “खालच्या स्तराचं राजकारण करू नका”; अजित पवार–विलीनीकरण चर्चांवरील संभ्रमावर देवेंद्र फडणवीसांचे थेट प्रश्न devendra-fadnavis-ajit-pawar-merger-speculation-statement

    “खालच्या स्तराचं राजकारण करू नका”; अजित पवार–विलीनीकरण चर्चांवरील संभ्रमावर देवेंद्र फडणवीसांचे थेट प्रश्न

    us-gold-scam-tilak-saima-jewelers-55-million-elder-fraud-texas

    टिळक ज्वेलर्स आणि सैमा ज्वेलर्सच्या मालकांवर अमेरिकेत सोन्याच्या फसवणुकीचा गंभीर आरोप; ५५ मिलियन डॉलरच्या ‘गोल्ड बार कुरिअर स्कॅम’मध्ये अटक

    UGC प्रकाश आंबेडकर प्रश्न UGC rules or Manusmriti Ambedkar's 5 questions to the Supreme Court!

    UGC नियम की मनुस्मृती? प्रकाश आंबेडकर यांचे सर्वोच्च न्यायालयाला ५ प्रश्न!

    दलित रस्त्यावरच अंत्यसंस्कार Bihar Shocker Dalit Family Forced to Perform Last Rites on Road After Being Denied Cremation Path in Vaishali

    माणुसकीचा पराभव; स्मशानाचा रस्ता नाकारल्याने दलित कुटुंबाने रस्त्यावरच केला अंत्यसंस्कार

    संजय गांधी ते विजय रुपाणी आणि अजित पवार: हवाई दुर्घटनांमध्ये प्राण गमावलेल्या भारतीय राजकीय नेत्यांचा आढावा Sanjay Gandhi, Vijay Rupani to Ajit Pawar A look at political leaders who lost their lives in air tragedies

    संजय गांधी ते विजय रुपाणी आणि अजित पवार: हवाई दुर्घटनांमध्ये प्राण गमावलेल्या भारतीय राजकीय नेत्यांचा आढावा

    सिटी मॅजिस्ट्रेट अलंकार अग्निहोत्री UGC

    UGC च्या नव्या नियमांविरोधातील भूमिकेनंतर सिटी मॅजिस्ट्रेट अलंकार अग्निहोत्री निलंबित, चौकशीचे आदेश

    प्रजासत्ताक दिनी नाशिक मध्ये महिला पोलिस भीमाची वाघिण पालकमंत्री गिरीश महाजन ना थेट भिडली, कार्यक्रमात तणाव republic-day-nashik-woman-police-officer-madhvi jadhav confronts-girish-mahajan-ambedkar

    ‘सस्पेंड केलं तरी माफी मागणार नाही’; प्रजासत्ताक दिनी नाशिक मध्ये महिला पोलिस भीमाची वाघिण पालकमंत्री गिरीश महाजन ना थेट भिडली, कार्यक्रमात तणाव

    उल्हासनगर महापालिका महापौर सत्तापेच वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा या पक्षाला shiv-sena-secures-majority-ulhasnagar-municipal-corporation-vba-support

    उल्हासनगर महापालिका महापौर सत्तापेच वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा या पक्षाला

  • Social
    • All
    • MOVEMENT
    महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण राज्यगीत State Anthem of Maharashtra State Jai Jai Maharashtra Maja sampurn rajyageet

    संपूर्ण राज्यगीत ; महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत

    मराठी साहित्य संमेलन अंमळनेर Marathi Literature Conference, Amalner 2024

    मराठी साहित्य संमेलन,अंमळनेर :मराठी भाषेला अभिजात नव्हे तर अजिबात दर्जा राहिलेला नाही

    प्रजासत्ताक दिन Republic Day , Amrit Festival of the Republic of India

    प्रजासत्ताक, सार्वभौम भारताचा अमृत महोत्सव..

    कतार : समृद्ध देशाची सफर, दारिद्र्य रेषेखालील समाज शून्य टक्के

    कतार

    कतार : सफर एका समृद्ध देशाची

    सम्राट अशोक शिलालेख Inscriptions of Emperor Ashoka are the first written constitution of ancient India

    सम्राट अशोक चे शिलालेख म्हणजेच प्राचीन भारताचे पहिले लिखित संविधान होय!- अशोक नगरे

    भारतीय नागरिकत्व the story of those who gave up Indian citizenship

    श्रीमंतांना देश नसतो का? जाणून घ्या भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची कहाणी

    मिलिंद कांबळे चिंचवलकर Milind Kamble Chinchwalkar

    मिलिंद कांबळे चिंचवलकर यांचा चिंचवली मधलीवाडी शाळेकडून सत्कार

    अभिजित विलास केणे यांचा 'पोलीस उपनिरीक्षकपदी Abhijit Vilas Kene felicitated for being selected as 'Sub-Inspector of Police'

    अभिजित विलास केणे यांचा ‘पोलीस उपनिरीक्षकपदी’ निवड झाल्याबद्दल सत्कार

  • POLITICS
    वन नेशन वन इलेक्शन One Nation, One Election The biggest threat to the Indian Constitution

    वन नेशन, वन इलेक्शन: भारतीय संविधानावर सर्वात मोठा हल्ला?

    वंचित लोकसत्ता वंचित बहुजन आघाडी Sakal newspaper spreading fake news about Vanchit bahujan aghadi should give proof or apologize

    वंचित बाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्या लोकसत्ता वृत्तपत्राने पुरावा द्यावा अन्यथा माफी मागावी!

    राहुल गांधी शिक्षेला स्थगिती Big relief for Rahul Gandhi, suspension of sentence MP restored

    राहुल गांधी यांना मोठा दिलासा, शिक्षेला स्थगिती; खासदारकी पुन्हा बहाल

    दलित विरोधकांची आघाडी इंडिया india

    आंबेडकरी दलित वर्गातील एकही चेहरा (पक्ष) नसलेली विरोधकांची आघाडी लोक स्वीकारतील?

    शरद पवार विरोधकांच्या बैठकीला Sharad Pawar's visit to the opposition's meeting is suddenly cancelled

    शरद पवार यांची विरोधकांच्या बैठकीला दांडी;अचानक दौरा रद्द

    दिल्ली अध्यादेश What is in the Delhi Ordinance

    दिल्ली अध्यादेश नेमका काय आहे? ज्याच्या विरोधासाठी सगळे विरोधी पक्ष एकटवले

    अजित शरद पवार भेट Ajit Pawar group met Sharad Pawar

    अजित पवार गट शरद पवार यांची भेट, जयंत पाटील म्हणाले..सुप्रियाताईंचा फोन

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार After the NCP split, Narendra Modi and Sharad Pawar will be on the same platform

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट Using abusive words against PM is reprehensible, but not sedition Karnataka High Court

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट

  • ART & Literature
    • All
    • ENTERTIANMENT
    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला त्या विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात bhimsurya kranti cha pahila vidhanat buddha jyane davila pimplachya panat

    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात

    शाहरुख खान धमकी Death threat to Shah Rukh Khan Big twist

    सलमान नंतर आता शाहरुख खान लाही जीवे मारण्याची धमकी; मोठा ट्विस्ट

    कामाठीपुरा सुधीर जाधव kamathipura sudhir jadhav

    कामाठीपुरा – सुधीर जाधव दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने

    Adipurush Box Office Collection

    Adipurush Box Office Collection: ‘आदिपुरुष’ फिल्म ने तीसरे दिन कितना किया कलेक्शन? आंकड़े सामने आए

    आदिपुरुष' नेपाल में बॅन 'Adipurush' banned in Nepal

    ‘आदिपुरुष’ नेपाल में बॅन,अन्य भारतीय फिल्मों के प्रदर्शन पर रोक

    आदिपुरुष डायलॉग Kapada Tere Baap Ka Jalegi Bhi Tere Baap Ki dialogue stolen by Manoj Muntashir Shukla

    आदिपुरुष का “कपड़ा तेरे बाप का जलेगी भी तेरे बाप की” चुराया हुआ है डायलॉग?

    मामनान Maamannan ट्रेलर Maamannan trailer latest update

    मामनान Maamannan ट्रेलर रिलीज मारी सेल्वराज सोबत ए आर रहमान

    सिनेमा सेन्सॉर बोर्ड Theater-Cinema Artists Inspection Board Censor Board and issues

    नाट्य – सिनेमा कलावंत परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) आणि समस्या

    शाहरुख खान पठाण राष्ट्रपती भवन कल्चरल स्पेशल स्क्रीनिंग Screening of Shah Rukh Khan's film 'Pathan' at Rashtrapati Bhavan Cultural Centre

    शाहरुख खान च्या ‘पठाण’ चित्रपटाचं राष्ट्रपती भवनात स्क्रिनिंग

  • Religion
    आंबेडकरांचा वकिल

    आंबेडकरांचा हाय म्हटल्यावर…आज्जीला समजलं असेल की “न्याय” आंबेडकरच देणार 

    पोहाळे लेणी कोल्हापूर कल्याणमैत्री पौर्णिमा pohale-bauddha-leni-caves-kolhapur-paurnima-poornima

    पोहाळे लेणी कोल्हापूर येथे कल्याणमैत्री पौर्णिमा उत्साहात साजरी

    ऐनारी लेणी वर बुद्ध पौर्णिमा साजरी

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार बेकायदेशीर Missionaries spreading Christianity are not illegal

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारे मिशनरी बेकायदेशीर नाहीत

    कान्हेरी बुद्ध लेणी येथे पाण्याचे शुद्धीकरण

    बुद्धम शरणम गच्छामी चा नाद कान्हेरी बुद्ध लेणीत घुमला

    A one day workshop at Trirashmi Buddha Caves Nashik concluded with enthusiasm त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ Maharashtra's largest ancient Buddhist world university at Mansar nasik

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा Workshop for Dhammalipi Scholars on Kanheri Buddha Cave Group

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा

  • Economics
    रिलायन्स जिओ भारत मोबाईल Jio Bharat rs 999 4G Phone

    रिलायन्स Jio Bharat rs 999 4G Phone घेण्याअगोदर एकदा वाचा

    एचडीएफसी बँक किमान शिल्लक HDFC Bank minimum balance information

    एचडीएफसी बँक माहिती | HDFC-HDFC Bank merger बँक विलीनीकरण

    500 RS 500 रुपयांच्या बनावट नोट नोटा Now big update on 500 rupees fake note, RBI's tension increased!

    आता 500 रुपयांच्या नोटेबाबत मोठा खुलासा, RBIचं टेन्शन वाढलं!

    Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    Navigating Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    75 ७५ रु Rs 75 New Coin

    75 रुपयांचा नविन कॉइन ७५ रु नवे नाणे जाणून घ्या वैशिष्ट्य

    2000 नोट Why was the 2000 note taken back, what will be its effect on the Indian economy

    2000 ची नोट का परत का घेतली,त्याचा परिणाम काय होईल?

    महोगनी झाड वृक्ष mahogni tree mahogany tree

    महोगनी (झाड) वृक्ष लागवड योजना;अनुदान, सर्वकाही

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI नोटबंदी नाही,जाणून घ्या

    अनुसूचित जाती जमाती निधी Reluctance to spend funds of Scheduled Castes and Tribes? Budget 2023

    अनुसूचित जाती जमाती चा निधी खर्च करण्यास टाळाटाळ? 50% पेक्षा खर्च कमी

No Result
View All Result

Home NEWS

गुजरातमधील गरबा कार्यक्रमात दलित महिलेवर अत्याचार, केसांना धरून ओढले; गुन्हा दाखल

Jaaglya bharat staff by Jaaglya bharat staff
September 30, 2025
in NEWS
Reading Time: 3 mins read
0
गुजरातमधील गरबा कार्यक्रमात दलित महिलेवर अत्याचार, केसांना धरून ओढले; गुन्हा दाखल gujarat-dalit-woman-harassed-garba-event-hair-dragged-case

gujarat-dalit-woman-harassed-garba-event-hair-dragged-case

118
SHARES
214
VIEWS

वडोदरा, सप्टेंबर 30 -09-2025 महीसागर जिल्हा पोलिसांकडून शुक्रवारी रात्री विरपूर तालुक्यातील भारोडी गावातील एका गरबा कार्यक्रमात एका दलित महिलेचा अपमान केल्याचा, तिला शिवीगाळ केल्याचा आणि केसांनी ओढून कार्यक्रमातून बाहेर काढल्याच्या आरोपाखाली चार महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विरपूर पोलीस ठाण्यात २५ वर्षीय रिंकू वंकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार,

गांधीनगर येथील सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात चौथ्या वर्षात शिकणाऱ्या या विद्यार्थिनीने

तिच्या मैत्रिणीसोबत गरबा कार्यक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतला तेव्हा ही घटना घडली.

तक्रारीमध्ये तक्रारदाराने नमूद केले आहे की लोमा पटेल, रोशनी पटेल आणि वृष्टी पटेल

या तीन महिलांनी प्रथम तिला कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल

तिची निंदा केली आणि “तिला जातीवाचक शिवीवागाळ करणे आणि अपमान करणे सुरू केले”.

दलित महिला गरबा खेळत असताना केसांना धरून ओढून तिला बाहेर काढले

घटनेची माहिती देताना पीडित तरुणीने म्हटले की, “याठिकाणी (त्या तीन महिलांशी) वाद झाल्यानंतर त्यांनी जातीय शिवीगाळ केली आणि म्हटले, ‘हे लोक आमच्या बरोबरीचे नाहीत आणि आमच्यासोबत गरबा खेळू शकत नाहीत’. घटनेच्या वेळी मोबाईलचे चित्रकरण करू नये म्हणून फोन स्विच ऑफ करायला लावून तो खेचून घेण्यात आला… त्याक्षणी लोमा, रोशनी आणि मीना पटेल एकत्र आल्या आणि माझ्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली…”, अशी माहिती तक्रारीत देण्यात आलेली आहे.

तक्रारदार पुढे म्हणते की त्या महिलांनी तिच्या केसांना धरून ओढून तिला बाहेर काढले तर इतरांनी तिला यामध्ये साथ दिली आणि सदर घटनेचा व्हिडिओ काढण्यापासून तिला रोखण्यात आले. “त्यांनी केवळ माझ्यावर जातीयवाचक शिवीगाळ केली नाही तर पुन्हा त्या गरब्यात परत आल्यास जीवाचे बरेवाईट करणारे गंभीर परिणाम होतील अशी धमकी देखील दिली…”, तक्रारीत म्हटले आहे.

आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५(२) (स्वेच्छेने दुखापत करणे), कलम ५४ (गुन्ह्याच्या घटनेत सहभाग उपस्थितीत ), कलम ३५१(१) (अपराधी धमकी) आणि कलम ३५२ (शांतता भंग करण्यास प्रवृत्त करण्यासाठी हेतुपुरस्सर अपमान) तसेच एससी/एसटी (अत्याचार प्रतिबंध) कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महीसागरचे एसपी सफीन हसन यांनी सांगितले की एससी/एसटी सेलच्या डीएसपीने या प्रकरणात चौकशी सुरू केली आहे.

Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!

जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.

At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.

Thank you for standing with us!

आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.

hostinger web
affiliate link for the best web host

आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा

जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा

First Published by Team Jaaglya Bharat on  SEP 30,2025 | 12:00 PM

WebTitle – gujarat-dalit-woman-harassed-garba-event-hair-dragged-case

Share47Tweet30SendShare
Jaaglya bharat staff

Jaaglya bharat staff

Related Posts

शरद पवार सुनेत्रा पवार Sharad-Pawarsunetrapawar-ncp
NEWS

महाराष्ट्राच्या राजकारणातील चार प्रश्न : वास्तव, रणनिती आणि अनुत्तरित सत्ता-सूत्र

by Jaaglya bharat staff
February 1, 2026
“खालच्या स्तराचं राजकारण करू नका”; अजित पवार–विलीनीकरण चर्चांवरील संभ्रमावर देवेंद्र फडणवीसांचे थेट प्रश्न devendra-fadnavis-ajit-pawar-merger-speculation-statement
NEWS

“खालच्या स्तराचं राजकारण करू नका”; अजित पवार–विलीनीकरण चर्चांवरील संभ्रमावर देवेंद्र फडणवीसांचे थेट प्रश्न

by Jaaglya bharat staff
February 1, 2026
us-gold-scam-tilak-saima-jewelers-55-million-elder-fraud-texas
NEWS

टिळक ज्वेलर्स आणि सैमा ज्वेलर्सच्या मालकांवर अमेरिकेत सोन्याच्या फसवणुकीचा गंभीर आरोप; ५५ मिलियन डॉलरच्या ‘गोल्ड बार कुरिअर स्कॅम’मध्ये अटक

by Jaaglya bharat staff
January 31, 2026
UGC प्रकाश आंबेडकर प्रश्न UGC rules or Manusmriti Ambedkar's 5 questions to the Supreme Court!
NEWS

UGC नियम की मनुस्मृती? प्रकाश आंबेडकर यांचे सर्वोच्च न्यायालयाला ५ प्रश्न!

by Jaaglya bharat staff
January 31, 2026
दलित रस्त्यावरच अंत्यसंस्कार Bihar Shocker Dalit Family Forced to Perform Last Rites on Road After Being Denied Cremation Path in Vaishali
NEWS

माणुसकीचा पराभव; स्मशानाचा रस्ता नाकारल्याने दलित कुटुंबाने रस्त्यावरच केला अंत्यसंस्कार

by Jaaglya bharat staff
January 30, 2026
advertiasement
ADVERTISEMENT

Web Stories

IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी
लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर
सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले
जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल.
प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले

ट्रेंडींग

  • बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    34382 shares
    Share 13753 Tweet 8596
  • शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे

    21197 shares
    Share 8479 Tweet 5299
  • जात अन जातीचा पेट: म्हाराच्या हातचं आम्ही पाणी बी पेत नाय, आणि ह्या पोरानं मला त्येंच्या घरात निऊन ठेवलं.

    19453 shares
    Share 7781 Tweet 4863
  • झुंड चित्रपट:सुबोध भावे ची पोस्ट ,”नागराज तू आमच्या पिढीचा…”

    15820 shares
    Share 6328 Tweet 3955
  • झुंड चित्रपट बजेट:किती करोडमध्ये बनला? आतापर्यँतचे कलेक्शन

    15333 shares
    Share 6133 Tweet 3833
ADVERTISEMENT

जागल्या भारत हे सोशल मिडियात चळवळींच विश्वासार्हतेने वाचलं जाणारं, शेअर केलं जाणारं अन चर्चीलं जाणारं माध्यम आहे.

इथं संविधानवादी विवेकी लेखकांना मनमोकळे व्यक्त होता येतं. तुम्हाला काही मांडायचं आहे तर आमच्याकडे लेख पाठवा

आपले लेखन साहित्य jaaglyaweb@gmail.com वर पाठवा किंवा +91 88284 53346 या नंबरवर व्हाटसेप करा

Important Links

  • About us
  • Community Guidelines
  • Contact
  • Privacy Policy
  • Refund Policy
  • Support Jaaglya Bharat
  • Terms and Conditions
No Result
View All Result
  • मुख्यपान
  • POLITICAL
  • SOCIAL
    • MOVEMENT
  • Economics
  • ART & LITERATURE
    • ENTERTIANMENT
  • RELIGION
  • NEWS

© 2024- Jaaglya Bharat

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल. प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले
नव्या पोस्ट्स/अपडेट्स हव्या? OK No thanks