Sunday, May 31, 2026
जागल्या भारत
  • Home
  • NEWS
    • All
    • FACT CHECK
    पारनेर डॉक्टर ची महापुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट, महिलांना चोप देत घातला चपलांचा हार Tension Erupts In Parner Over Doctor's Alleged Offensive Post On Ambedkar And Kanshi Ram

    पारनेर मध्ये महापुरुषांविषयी डॉक्टर ची आक्षेपार्ह पोस्ट,महिलांनी चोप देत घातला चपलांचा हार

    अमेरिकेत रंगला जागतिक आंबेडकरी मेळावा; पेनसिल्व्हेनियातील 'आना' शिबिरात प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण AANA Annual Awards 2026 Announced at Grand Retreat in Pennsylvania USA

    अमेरिकेत रंगला जागतिक आंबेडकरी मेळावा; पेनसिल्व्हेनियातील ‘आना’ शिबिरात प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण

    उत्तर अमेरिका 'आना' (AANA) तर्फे आंबेडकर, फुले जयंती आणि वेसाक दिन उत्साहात साजरा; ३ दिवसीय निवासी शिबिरात शेकडो आंबेडकरी बांधवांचा सहभाग

    उत्तर अमेरिका ‘आना’ (AANA) तर्फे आंबेडकर, फुले जयंती आणि वेसाक दिन उत्साहात साजरा; ३ दिवसीय निवासी शिबिरात शेकडो आंबेडकरी बांधवांचा सहभाग

    बीड मध्ये मजूर उमेश दळवी यांचा अमानुष मारहाणीत मृत्यू ; नातेवाईकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या Beed Labourer Umesh Dalvi Dies After Brutal Assault, Family Demands Murder Case

    बीड मध्ये मजूर उमेश दळवी यांचा अमानुष मारहाणीत मृत्यू ; नातेवाईकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

    आरएसएस दैनिक वृत्तरत्न सम्राट RSS Leader Vinay Sahasrabuddhe Visit To Vrittaratna Samrat Sparks Debate In Ambedkarite Movement 2

    आरएसएस पदाधिकाऱ्यांची ‘दैनिक वृत्तरत्न सम्राट’ कार्यालयाला भेट; आंबेडकरी वर्तुळात चर्चांना उधाण

    न्यायमूर्तींसाठी वीज वापर मर्यादा दुप्पट; मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना आता २० हजार युनिटपर्यंत प्रतिपूर्ती Maharashtra Government Doubles Electricity Reimbursement Limit for Bombay High Court Judges

    न्यायमूर्तींसाठी वीज वापर मर्यादा दुप्पट; मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना आता २० हजार युनिटपर्यंत प्रतिपूर्ती

    The Rise of the 'Cockroach Janata Party', Gen Z's Discontent, and the Opposition's Directionlessness

    ‘कॉकरोच जनता पार्टी’चा उदय , ‘जेन-झी’चा असंतोष आणि विरोधकांची दिशाहीनता

    अनुसूचित जाती-जमाती आयोग sc-st-commission-name-change-maharashtra-subcategorisation-row

    महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या नावात मोठा बदल; जमाती वगळलं

    पश्चिम बंगाल ओबीसी आरक्षण West Bengal OBC Reservation Restructured, Several Muslim Sub-Castes Removed From Quota List

    पश्चिम बंगाल ओबीसी आरक्षण मोठा बदल; अनेक मुस्लिम उपजाती आरक्षणाच्या कक्षेबाहेर

  • Social
    • All
    • MOVEMENT
    महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण राज्यगीत State Anthem of Maharashtra State Jai Jai Maharashtra Maja sampurn rajyageet

    संपूर्ण राज्यगीत ; महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत

    मराठी साहित्य संमेलन अंमळनेर Marathi Literature Conference, Amalner 2024

    मराठी साहित्य संमेलन,अंमळनेर :मराठी भाषेला अभिजात नव्हे तर अजिबात दर्जा राहिलेला नाही

    प्रजासत्ताक दिन Republic Day , Amrit Festival of the Republic of India

    प्रजासत्ताक, सार्वभौम भारताचा अमृत महोत्सव..

    कतार : समृद्ध देशाची सफर, दारिद्र्य रेषेखालील समाज शून्य टक्के

    कतार

    कतार : सफर एका समृद्ध देशाची

    सम्राट अशोक शिलालेख Inscriptions of Emperor Ashoka are the first written constitution of ancient India

    सम्राट अशोक चे शिलालेख म्हणजेच प्राचीन भारताचे पहिले लिखित संविधान होय!- अशोक नगरे

    भारतीय नागरिकत्व the story of those who gave up Indian citizenship

    श्रीमंतांना देश नसतो का? जाणून घ्या भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची कहाणी

    मिलिंद कांबळे चिंचवलकर Milind Kamble Chinchwalkar

    मिलिंद कांबळे चिंचवलकर यांचा चिंचवली मधलीवाडी शाळेकडून सत्कार

    अभिजित विलास केणे यांचा 'पोलीस उपनिरीक्षकपदी Abhijit Vilas Kene felicitated for being selected as 'Sub-Inspector of Police'

    अभिजित विलास केणे यांचा ‘पोलीस उपनिरीक्षकपदी’ निवड झाल्याबद्दल सत्कार

  • POLITICS
    वन नेशन वन इलेक्शन One Nation, One Election The biggest threat to the Indian Constitution

    वन नेशन, वन इलेक्शन: भारतीय संविधानावर सर्वात मोठा हल्ला?

    वंचित लोकसत्ता वंचित बहुजन आघाडी Sakal newspaper spreading fake news about Vanchit bahujan aghadi should give proof or apologize

    वंचित बाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्या लोकसत्ता वृत्तपत्राने पुरावा द्यावा अन्यथा माफी मागावी!

    राहुल गांधी शिक्षेला स्थगिती Big relief for Rahul Gandhi, suspension of sentence MP restored

    राहुल गांधी यांना मोठा दिलासा, शिक्षेला स्थगिती; खासदारकी पुन्हा बहाल

    दलित विरोधकांची आघाडी इंडिया india

    आंबेडकरी दलित वर्गातील एकही चेहरा (पक्ष) नसलेली विरोधकांची आघाडी लोक स्वीकारतील?

    शरद पवार विरोधकांच्या बैठकीला Sharad Pawar's visit to the opposition's meeting is suddenly cancelled

    शरद पवार यांची विरोधकांच्या बैठकीला दांडी;अचानक दौरा रद्द

    दिल्ली अध्यादेश What is in the Delhi Ordinance

    दिल्ली अध्यादेश नेमका काय आहे? ज्याच्या विरोधासाठी सगळे विरोधी पक्ष एकटवले

    अजित शरद पवार भेट Ajit Pawar group met Sharad Pawar

    अजित पवार गट शरद पवार यांची भेट, जयंत पाटील म्हणाले..सुप्रियाताईंचा फोन

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार After the NCP split, Narendra Modi and Sharad Pawar will be on the same platform

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट Using abusive words against PM is reprehensible, but not sedition Karnataka High Court

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट

  • ART & Literature
    • All
    • ENTERTIANMENT
    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला त्या विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात bhimsurya kranti cha pahila vidhanat buddha jyane davila pimplachya panat

    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात

    शाहरुख खान धमकी Death threat to Shah Rukh Khan Big twist

    सलमान नंतर आता शाहरुख खान लाही जीवे मारण्याची धमकी; मोठा ट्विस्ट

    कामाठीपुरा सुधीर जाधव kamathipura sudhir jadhav

    कामाठीपुरा – सुधीर जाधव दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने

    Adipurush Box Office Collection

    Adipurush Box Office Collection: ‘आदिपुरुष’ फिल्म ने तीसरे दिन कितना किया कलेक्शन? आंकड़े सामने आए

    आदिपुरुष' नेपाल में बॅन 'Adipurush' banned in Nepal

    ‘आदिपुरुष’ नेपाल में बॅन,अन्य भारतीय फिल्मों के प्रदर्शन पर रोक

    आदिपुरुष डायलॉग Kapada Tere Baap Ka Jalegi Bhi Tere Baap Ki dialogue stolen by Manoj Muntashir Shukla

    आदिपुरुष का “कपड़ा तेरे बाप का जलेगी भी तेरे बाप की” चुराया हुआ है डायलॉग?

    मामनान Maamannan ट्रेलर Maamannan trailer latest update

    मामनान Maamannan ट्रेलर रिलीज मारी सेल्वराज सोबत ए आर रहमान

    सिनेमा सेन्सॉर बोर्ड Theater-Cinema Artists Inspection Board Censor Board and issues

    नाट्य – सिनेमा कलावंत परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) आणि समस्या

    शाहरुख खान पठाण राष्ट्रपती भवन कल्चरल स्पेशल स्क्रीनिंग Screening of Shah Rukh Khan's film 'Pathan' at Rashtrapati Bhavan Cultural Centre

    शाहरुख खान च्या ‘पठाण’ चित्रपटाचं राष्ट्रपती भवनात स्क्रिनिंग

  • Religion
    आंबेडकरांचा वकिल

    आंबेडकरांचा हाय म्हटल्यावर…आज्जीला समजलं असेल की “न्याय” आंबेडकरच देणार 

    पोहाळे लेणी कोल्हापूर कल्याणमैत्री पौर्णिमा pohale-bauddha-leni-caves-kolhapur-paurnima-poornima

    पोहाळे लेणी कोल्हापूर येथे कल्याणमैत्री पौर्णिमा उत्साहात साजरी

    ऐनारी लेणी वर बुद्ध पौर्णिमा साजरी

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार बेकायदेशीर Missionaries spreading Christianity are not illegal

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारे मिशनरी बेकायदेशीर नाहीत

    कान्हेरी बुद्ध लेणी येथे पाण्याचे शुद्धीकरण

    बुद्धम शरणम गच्छामी चा नाद कान्हेरी बुद्ध लेणीत घुमला

    A one day workshop at Trirashmi Buddha Caves Nashik concluded with enthusiasm त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ Maharashtra's largest ancient Buddhist world university at Mansar nasik

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा Workshop for Dhammalipi Scholars on Kanheri Buddha Cave Group

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा

  • Economics
    रिलायन्स जिओ भारत मोबाईल Jio Bharat rs 999 4G Phone

    रिलायन्स Jio Bharat rs 999 4G Phone घेण्याअगोदर एकदा वाचा

    एचडीएफसी बँक किमान शिल्लक HDFC Bank minimum balance information

    एचडीएफसी बँक माहिती | HDFC-HDFC Bank merger बँक विलीनीकरण

    500 RS 500 रुपयांच्या बनावट नोट नोटा Now big update on 500 rupees fake note, RBI's tension increased!

    आता 500 रुपयांच्या नोटेबाबत मोठा खुलासा, RBIचं टेन्शन वाढलं!

    Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    Navigating Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    75 ७५ रु Rs 75 New Coin

    75 रुपयांचा नविन कॉइन ७५ रु नवे नाणे जाणून घ्या वैशिष्ट्य

    2000 नोट Why was the 2000 note taken back, what will be its effect on the Indian economy

    2000 ची नोट का परत का घेतली,त्याचा परिणाम काय होईल?

    महोगनी झाड वृक्ष mahogni tree mahogany tree

    महोगनी (झाड) वृक्ष लागवड योजना;अनुदान, सर्वकाही

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI नोटबंदी नाही,जाणून घ्या

    अनुसूचित जाती जमाती निधी Reluctance to spend funds of Scheduled Castes and Tribes? Budget 2023

    अनुसूचित जाती जमाती चा निधी खर्च करण्यास टाळाटाळ? 50% पेक्षा खर्च कमी

No Result
View All Result

Home NEWS

प्रकाश आंबेडकर खरंच औरंगजेब च्या कबर वर नतमस्तक झाले? जाणून घ्या सत्य

Jaaglya bharat staff by Jaaglya bharat staff
June 19, 2023 - Updated on June 20, 2023
in NEWS
Reading Time: 3 mins read
0
प्रकाश आंबेडकर खरंच औरंगजेब च्या कबर वर नतमस्तक झाले? जाणून घ्या सत्य Did Prakash Ambedkar really bow down at Aurangzeb's grave? Know the truth

Did Prakash Ambedkar really bow down at Aurangzeb's grave? Know the truth

260
SHARES
472
VIEWS

प्रकाश आंबेडकर खरंच औरंगजेब च्या कबर वर नतमस्तक झाले? जाणून घ्या सत्य

प्रकाश आंबेडकर खरंच औरंगजेब च्या कबर वर नतमस्तक झाले? जाणून घ्या सत्य…महाराष्ट्रात सध्या औरंगजेब या मुद्यावर जोरात राजकारण सुरू आहे.औरंगजेब हा हॉट टॉपिक आहे.कदाचित 2024 ची निवडणूक औरंगजेब च्या मुद्यावरच लढवली जाईल की काय अशी शंका येण्याइतपत वातावरण तापवले जातेय, एवढंच नाहीतर खाजगी वस्तु असणाऱ्या मोबाईलवर औरंगजेब चे स्टेट्स ठेवले तर महाराष्ट्र पोलिस अटक करतायत,इतकच नाहीतर त्यावर गुन्हे दाखल होऊन दंगल पेटवण्याचा देखील काही समाजकंटक लोकांचा मनसुबा आहे.

दरम्यान,अ‍ॅड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबर वर फुले वाहिली आणि नतमस्तक झाले असा आरोप सतत मीडिया आणि काही समाजकंटक लोक करून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करताना दिसतात.परंतु आपल्या देशातील विश्वासार्ह(?) मिडिया आणि सोशल मिडियातील आरोप बाजूला ठेवून वस्तुस्थिती जाणून घेतली तर वेगळेच चित्र समोर येते.

खरं तर आपल्या देशातील गोदी मिडिया विश्वासार्ह राहिलेली नाही.अनेक लोकांवर खुद्द न्यायालयाने ताशेरे ओढलेत,अनेक मोठे ? पत्रकार माफी मागून शिक्षेतून सूट मिळवून पत्रकारिता करत आहेत.अशावेळी या मिडियावर भरवसा ठेवणे म्हणजे दोन हजाराच्या नोटेत चीप असल्याची खोटारडी बातमी खरी मानून स्वत:ला वेड्यात काढून घेणे.

चला जाणून घेऊ नेमकं काय घडलं,दोन फोटो आहेत,त्यातून चित्रं स्पष्ट होईल.

फोटो क्रमांक 1 मध्ये अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर फुले वाहताना दिसतात, ती कबर सुफी संतांची आहे.

प्रकाश आंबेडकर औरंगजेब कबर Did Prakash Ambedkar really bow down at Aurangzeb's grave? Know the truth

फोटो क्रमांक 2 मध्ये अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर उभे असलेले दिसतात ती कबर औरंगजेब ची आहे.

प्रकाश आंबेडकर औरंगजेब कबर Did Prakash Ambedkar really bow down at Aurangzeb's grave? Know the truth
औरंगजेब ची कबर

औरंगजेब चं स्वत:साठी मृत्युपत्र

औरंगजेबची कबर उन्हात बांधलीय,म्हणजे त्याला धड छप्पर देखील नाही.म्हणजे आपल्याकडे म्हटलं जातं अमुक तमुकचं घर उन्हात बांधूया तर औरंगजेबची तर कबरच उन्हात आहे.याचाही एक किस्सा आहे.औरंगजेब हजरत ख्वाजा मखदूम सय्यद शाह जैनुद्दीन दाऊद हुसेन शिराजी बैस यांना गुरु मानत असे त्यामुळे त्यांच्या शेजारी आपली कबर असावी अशी त्याची इच्छा होती.

औरंगजेब ने स्वत:साठी मृत्युपत्र लिहिलंय ते इंटरेस्टिंग आहे.शेवटच्या वेळी त्याच्याकडे 350 रु,उरलेले असं म्हणतात, त्यातील केवळ 14:50 साडेचौदा रुपये माझ्या कबरीवर खर्च करा असं त्याने मृत्युपत्रात लिहिलंय.माझी कब्र अतिशय साधी,जशी सामान्य लोकांची असते तशी असावी,ती केवळ मातीची असावी अन त्यावर केवळ एक सब्जा चं झाड असावं असंही त्याने लिहून ठेवलं.हे साडे चौदा रुपये देखील त्याने शेवटी शेवटी जो टोप्या विणायचा नाद लागलेला त्यातून कमावले होते.350 रु त्याने गरिबांना वाटून टाकले.

एकूण कायतर औरंगजेब स्वत:ला सामान्य म्हणून दाखवत होता,टोप्या विणत होता,काही लोक इतरांना टोप्या घालत आहेत.हाही तेच करत होता.पण औरंगजेब चा शेवट खऱ्या फकिरीत झाला.साडे चौदा रुपयात निपटला.काही फकीर मात्र त्यांच्या साधेपणात अमाप पैसा खर्च करतात.असो आपल्या स्वराज्याचा शत्रूच तो,संभाजीराजांना हाल हाल करून मारलं हे सत्य विसरता येत नाही.औरंगजेब ला माफी नाही.पण माहिती असावी म्हणून ही जास्तीची माहिती.आणि खरी वस्तुस्थिती खरं सत्य वाचकांच्या समोर आणणं हे जागल्याभारत चं धोरण आहेच.

औरंगजेब चं मृत्युपत्र पाहण्यासाठी,या व्हिडिओ मध्ये मध्यभागी टिचकी मारा

मुस्लिम कार्यकर्त्यांची सामूहिक प्रार्थना

मिळालेल्या माहितीनुसार,अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर हे नियोजित दौऱ्याच्या अनुषंगाने खुलताबादला गेले होते.तिथं एक दर्गा आहे.
त्याचं नाव हजरत ख्वाजा मखदूम सय्यद शाह जैनुद्दीन दाऊद हुसेन शिराजी बैस ख्वाजा दर्गा

प्रकाश आंबेडकर औरंगजेब कबर Did Prakash Ambedkar really bow down at Aurangzeb's grave? Know the truth
हजरत ख्वाजा मखदूम सय्यद शाह जैनुद्दीन दाऊद हुसेन शिराजी बैस ख्वाजा दर्गा

हजरत ख्वाजा मखदूम सय्यद शाह जैनुद्दीन दाऊद हुसेन शिराजी बैस ख्वाजा यांना मुस्लिम मान्यतेनुसार 22 वे ख्वाजा मानलं जातं.

वंचित बहुजन आघाडीत असंख्य मुस्लिम पदाधिकारी नेते कार्यकर्ते आहेत.जेव्हा अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्यावर ह्रदय शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी वंचित बहुजन आघाडी पक्षातील खुलताबाद तालुका अध्यक्षांनी आणि औरंगाबाद मधील मुस्लिम कार्यकर्त्यांनी ‘अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर / सूजात आंबेडकर यांच्या हस्ते चादर चढवू’ अशी सामूहिक प्रार्थना केली होती.काल त्या लोकांनी आग्रह केल्यानंतर अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर हे दर्ग्यावर तसेच कार्यकर्त्यांच्या हस्ते चादर चढवायला गेले होते.

यात आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की या दोन्हीही कबर एकच ठिकाणी आहेत.

त्यामुळे अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी एकाच वेळी या दोन्ही ठिकाणी भेटी दिल्या,

भेटी दरम्यान केवळ दर्ग्यावर चादर चढवली गेली तर दुसरीकडे औरंगजेब च्या कबर ला केवळ भेट देऊन पाहणी केली गेली.

जर नतमस्तक झाल्याचे फोटो व्हिडिओ असतील तर ते सोशल मिडियावर का दाखवले जात नाहीत?

औरंगजेब ची कबर उखडून टाकता येईल काय?

आपणही अनेक ठिकाणी भेटी देत असतो.ताजमहाल हा शाहजहान ने बांधलेला आहे,तिथं आपण सेल्फी काढतो.ही भेट आपल्याला आयुष्यातील अतिशय मौल्यवान भेट वाटते,म्हणून आपण ती अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न करतो,ते क्षण फोटो व्हिडिओ मध्ये कैद करतो.इथेही वेगळं काही झालेलं नाही.

विशेष म्हणजे अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीच्या वेळी त्यांच्यासोबत संपूर्ण मीडिया तिथेच उपस्थित होताच,

मात्र गोदी मिडियाच तो,त्याने तेच पसरवलं ज्यामुळे लोकांना सत्य कळणार नाही,

आणि खोटी माहिती लोकांच्यात पसरवून आपले अजेंडे रेटणे सोपे होईल.

आता आणखी एक महत्वाचा मुद्दा अन प्रश्न उरतो की गेली दोन टर्म सत्ता भोगणाऱ्या भाजपला ही कबर उखडून टाकता येईल काय? तिचं अस्तित्व मिटवता येईल काय? केवळ धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण कशासाठी ? असेही देशात अन राज्यात नाव बदलण्याची फॅशन आहेच.सगळं मिटवण्याची फॅशन आहेच,मग ज्या व्यक्तीचे स्टेट्स ठेवल्याने अटक केली जातेय,त्या व्यक्तीची कबर का राखली जातेय? औरंग्याच्या अवलादी कुठून पैदा झाल्या असं खुद्द गृहमंत्री अन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच म्हटलं होतं,मग सरकार म्हणून त्यांची जबाबदारी काय? सरकारने कबरीला अभय का दिलेलं आहे? असे बेसिक प्रश्न सामान्य लोकांना देखील पडत आहेत.

आदिपुरुष का “कपड़ा तेरे बाप का जलेगी भी तेरे बाप की” चुराया हुआ है डायलॉग?

अपने @jaaglyabharat के टेलिग्राम चॅनेल में एड हो जाए,ताजा अपडेट्स पाए ..

First Published by Team Jaaglya Bharat on 19 JUN 2023, 21:40 PM

WebTitle – Did Prakash Ambedkar really bow down at Aurangzeb’s grave? Know the truth

Share104Tweet65SendShare
Jaaglya bharat staff

Jaaglya bharat staff

Related Posts

पारनेर डॉक्टर ची महापुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट, महिलांना चोप देत घातला चपलांचा हार Tension Erupts In Parner Over Doctor's Alleged Offensive Post On Ambedkar And Kanshi Ram
NEWS

पारनेर मध्ये महापुरुषांविषयी डॉक्टर ची आक्षेपार्ह पोस्ट,महिलांनी चोप देत घातला चपलांचा हार

by Jaaglya bharat staff
May 30, 2026
अमेरिकेत रंगला जागतिक आंबेडकरी मेळावा; पेनसिल्व्हेनियातील 'आना' शिबिरात प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण AANA Annual Awards 2026 Announced at Grand Retreat in Pennsylvania USA
NEWS

अमेरिकेत रंगला जागतिक आंबेडकरी मेळावा; पेनसिल्व्हेनियातील ‘आना’ शिबिरात प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण

by Jaaglya bharat staff
May 29, 2026
उत्तर अमेरिका 'आना' (AANA) तर्फे आंबेडकर, फुले जयंती आणि वेसाक दिन उत्साहात साजरा; ३ दिवसीय निवासी शिबिरात शेकडो आंबेडकरी बांधवांचा सहभाग
NEWS

उत्तर अमेरिका ‘आना’ (AANA) तर्फे आंबेडकर, फुले जयंती आणि वेसाक दिन उत्साहात साजरा; ३ दिवसीय निवासी शिबिरात शेकडो आंबेडकरी बांधवांचा सहभाग

by Jaaglya bharat staff
May 29, 2026
बीड मध्ये मजूर उमेश दळवी यांचा अमानुष मारहाणीत मृत्यू ; नातेवाईकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या Beed Labourer Umesh Dalvi Dies After Brutal Assault, Family Demands Murder Case
NEWS

बीड मध्ये मजूर उमेश दळवी यांचा अमानुष मारहाणीत मृत्यू ; नातेवाईकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

by Jaaglya bharat staff
May 25, 2026
आरएसएस दैनिक वृत्तरत्न सम्राट RSS Leader Vinay Sahasrabuddhe Visit To Vrittaratna Samrat Sparks Debate In Ambedkarite Movement 2
NEWS

आरएसएस पदाधिकाऱ्यांची ‘दैनिक वृत्तरत्न सम्राट’ कार्यालयाला भेट; आंबेडकरी वर्तुळात चर्चांना उधाण

by Jaaglya bharat staff
May 24, 2026
advertiasement
ADVERTISEMENT

Web Stories

IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी
लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर
सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले
जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल.
प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले

ट्रेंडींग

  • बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    34469 shares
    Share 13788 Tweet 8617
  • शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे

    21214 shares
    Share 8486 Tweet 5304
  • जात अन जातीचा पेट: म्हाराच्या हातचं आम्ही पाणी बी पेत नाय, आणि ह्या पोरानं मला त्येंच्या घरात निऊन ठेवलं.

    19472 shares
    Share 7789 Tweet 4868
  • झुंड चित्रपट:सुबोध भावे ची पोस्ट ,”नागराज तू आमच्या पिढीचा…”

    15828 shares
    Share 6331 Tweet 3957
  • झुंड चित्रपट बजेट:किती करोडमध्ये बनला? आतापर्यँतचे कलेक्शन

    15339 shares
    Share 6136 Tweet 3835
ADVERTISEMENT

जागल्या भारत हे सोशल मिडियात चळवळींच विश्वासार्हतेने वाचलं जाणारं, शेअर केलं जाणारं अन चर्चीलं जाणारं माध्यम आहे.

इथं संविधानवादी विवेकी लेखकांना मनमोकळे व्यक्त होता येतं. तुम्हाला काही मांडायचं आहे तर आमच्याकडे लेख पाठवा

आपले लेखन साहित्य jaaglyaweb@gmail.com वर पाठवा किंवा +91 88284 53346 या नंबरवर व्हाटसेप करा

Important Links

  • About us
  • Community Guidelines
  • Contact
  • Privacy Policy
  • Refund Policy
  • Support Jaaglya Bharat
  • Terms and Conditions
No Result
View All Result
  • मुख्यपान
  • POLITICAL
  • SOCIAL
    • MOVEMENT
  • Economics
  • ART & LITERATURE
    • ENTERTIANMENT
  • RELIGION
  • NEWS

© 2024- Jaaglya Bharat

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल. प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले
नव्या पोस्ट्स/अपडेट्स हव्या? OK No thanks