Thursday, June 18, 2026
जागल्या भारत
  • Home
  • NEWS
    • All
    • FACT CHECK
    अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणावर एक लाखांहून अधिक हरकती; सुनावणीनंतरच अंतिम निर्णय – मंत्री संOver One Lakh Objections Received On SC Reservation Sub Categorisation Says Sanjay Shirsatजय शिरसाट

    अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणावर एक लाखांहून अधिक हरकती; सुनावणीनंतरच अंतिम निर्णय – मंत्री संजय शिरसाट

    उपवर्गीकरण महामोर्चा United March Against SC Sub Categorisation To Be Held At Vidhan Bhavan On June 30

    उपवर्गीकरण विरोधात आंबेडकरी संघटनांची एकजूट; ३० जून रोजी विधानभवनावर संयुक्त महामोर्चा

    काय झाली दिक्षाभुमी ची अवस्था… शोक मानावा की लाज बाळगावी… deekshabhoomi-neglect-raises-serious-questions-on-management

    काय झाली दिक्षाभुमी ची अवस्था… शोक मानावा की लाज बाळगावी…

    कॉकरोच जनता पार्टी चे आंदोलन ; संविधान, सामाजिक न्याय आणि नव्या पिढीची नवी भाषा जयभीम

    कल्याण मधील बुद्धभूमी फाउंडेशनवरील कारवाई वादाच्या भोवऱ्यात; भिक्षूंचा गंभीर आरोप – “नोटीस, न्यायालयीन आदेश किंवा सुनावणीशिवाय बुद्धमूर्ती व स्तूपांची तोडफोड” Kalyan Buddha Bhoomi Foundation Demolition Controversy Monks Allege Destruction of Buddha Statues Without Notice

    कल्याण मधील बुद्धभूमी फाउंडेशनवरील कारवाई वादाच्या भोवऱ्यात; भिक्षूंचा गंभीर आरोप – “नोटीस, न्यायालयीन आदेश किंवा सुनावणीशिवाय बुद्धमूर्ती,धार्मिक स्थळाची तोडफोड?”

    पुणे विषारी दारू प्रकरणात मोठा धक्कादायक खुलासा; १८ जणांचा मृत्यू, चार पोलीस कर्मचारी निलंबित Four Policemen Suspended In Pune Spurious Liquor Death Case After 18 Fatalities

    पुणे विषारी दारू प्रकरणात मोठा धक्कादायक खुलासा; १८ जणांचा मृत्यू, चार पोलीस कर्मचारी निलंबित

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील आक्षेपार्ह पोस्ट Case Filed Against Doctor In Parner Over Objectionable Facebook Post On Dr Babasaheb Ambedkar

    डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवरील आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट; वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकाराने डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल

    पेट्रोलमध्ये वाढणार इथेनॉल चे प्रमाण नितीन गडकरी

    पेट्रोलमध्ये वाढणार इथेनॉल चे प्रमाण? गडकरींचे मोठे संकेत; इंधन आयात कमी करण्यासाठी केंद्राचा नवा प्लॅन

    पारनेर डॉक्टर ची महापुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट, महिलांना चोप देत घातला चपलांचा हार Tension Erupts In Parner Over Doctor's Alleged Offensive Post On Ambedkar And Kanshi Ram

    पारनेर मध्ये महापुरुषांविषयी डॉक्टर ची आक्षेपार्ह पोस्ट,महिलांनी चोप देत घातला चपलांचा हार

  • Social
    • All
    • MOVEMENT
    महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण राज्यगीत State Anthem of Maharashtra State Jai Jai Maharashtra Maja sampurn rajyageet

    संपूर्ण राज्यगीत ; महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत

    मराठी साहित्य संमेलन अंमळनेर Marathi Literature Conference, Amalner 2024

    मराठी साहित्य संमेलन,अंमळनेर :मराठी भाषेला अभिजात नव्हे तर अजिबात दर्जा राहिलेला नाही

    प्रजासत्ताक दिन Republic Day , Amrit Festival of the Republic of India

    प्रजासत्ताक, सार्वभौम भारताचा अमृत महोत्सव..

    कतार : समृद्ध देशाची सफर, दारिद्र्य रेषेखालील समाज शून्य टक्के

    कतार

    कतार : सफर एका समृद्ध देशाची

    सम्राट अशोक शिलालेख Inscriptions of Emperor Ashoka are the first written constitution of ancient India

    सम्राट अशोक चे शिलालेख म्हणजेच प्राचीन भारताचे पहिले लिखित संविधान होय!- अशोक नगरे

    भारतीय नागरिकत्व the story of those who gave up Indian citizenship

    श्रीमंतांना देश नसतो का? जाणून घ्या भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची कहाणी

    मिलिंद कांबळे चिंचवलकर Milind Kamble Chinchwalkar

    मिलिंद कांबळे चिंचवलकर यांचा चिंचवली मधलीवाडी शाळेकडून सत्कार

    अभिजित विलास केणे यांचा 'पोलीस उपनिरीक्षकपदी Abhijit Vilas Kene felicitated for being selected as 'Sub-Inspector of Police'

    अभिजित विलास केणे यांचा ‘पोलीस उपनिरीक्षकपदी’ निवड झाल्याबद्दल सत्कार

  • POLITICS
    वन नेशन वन इलेक्शन One Nation, One Election The biggest threat to the Indian Constitution

    वन नेशन, वन इलेक्शन: भारतीय संविधानावर सर्वात मोठा हल्ला?

    वंचित लोकसत्ता वंचित बहुजन आघाडी Sakal newspaper spreading fake news about Vanchit bahujan aghadi should give proof or apologize

    वंचित बाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्या लोकसत्ता वृत्तपत्राने पुरावा द्यावा अन्यथा माफी मागावी!

    राहुल गांधी शिक्षेला स्थगिती Big relief for Rahul Gandhi, suspension of sentence MP restored

    राहुल गांधी यांना मोठा दिलासा, शिक्षेला स्थगिती; खासदारकी पुन्हा बहाल

    दलित विरोधकांची आघाडी इंडिया india

    आंबेडकरी दलित वर्गातील एकही चेहरा (पक्ष) नसलेली विरोधकांची आघाडी लोक स्वीकारतील?

    शरद पवार विरोधकांच्या बैठकीला Sharad Pawar's visit to the opposition's meeting is suddenly cancelled

    शरद पवार यांची विरोधकांच्या बैठकीला दांडी;अचानक दौरा रद्द

    दिल्ली अध्यादेश What is in the Delhi Ordinance

    दिल्ली अध्यादेश नेमका काय आहे? ज्याच्या विरोधासाठी सगळे विरोधी पक्ष एकटवले

    अजित शरद पवार भेट Ajit Pawar group met Sharad Pawar

    अजित पवार गट शरद पवार यांची भेट, जयंत पाटील म्हणाले..सुप्रियाताईंचा फोन

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार After the NCP split, Narendra Modi and Sharad Pawar will be on the same platform

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट Using abusive words against PM is reprehensible, but not sedition Karnataka High Court

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट

  • ART & Literature
    • All
    • ENTERTIANMENT
    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला त्या विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात bhimsurya kranti cha pahila vidhanat buddha jyane davila pimplachya panat

    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात

    शाहरुख खान धमकी Death threat to Shah Rukh Khan Big twist

    सलमान नंतर आता शाहरुख खान लाही जीवे मारण्याची धमकी; मोठा ट्विस्ट

    कामाठीपुरा सुधीर जाधव kamathipura sudhir jadhav

    कामाठीपुरा – सुधीर जाधव दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने

    Adipurush Box Office Collection

    Adipurush Box Office Collection: ‘आदिपुरुष’ फिल्म ने तीसरे दिन कितना किया कलेक्शन? आंकड़े सामने आए

    आदिपुरुष' नेपाल में बॅन 'Adipurush' banned in Nepal

    ‘आदिपुरुष’ नेपाल में बॅन,अन्य भारतीय फिल्मों के प्रदर्शन पर रोक

    आदिपुरुष डायलॉग Kapada Tere Baap Ka Jalegi Bhi Tere Baap Ki dialogue stolen by Manoj Muntashir Shukla

    आदिपुरुष का “कपड़ा तेरे बाप का जलेगी भी तेरे बाप की” चुराया हुआ है डायलॉग?

    मामनान Maamannan ट्रेलर Maamannan trailer latest update

    मामनान Maamannan ट्रेलर रिलीज मारी सेल्वराज सोबत ए आर रहमान

    सिनेमा सेन्सॉर बोर्ड Theater-Cinema Artists Inspection Board Censor Board and issues

    नाट्य – सिनेमा कलावंत परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) आणि समस्या

    शाहरुख खान पठाण राष्ट्रपती भवन कल्चरल स्पेशल स्क्रीनिंग Screening of Shah Rukh Khan's film 'Pathan' at Rashtrapati Bhavan Cultural Centre

    शाहरुख खान च्या ‘पठाण’ चित्रपटाचं राष्ट्रपती भवनात स्क्रिनिंग

  • Religion
    आंबेडकरांचा वकिल

    आंबेडकरांचा हाय म्हटल्यावर…आज्जीला समजलं असेल की “न्याय” आंबेडकरच देणार 

    पोहाळे लेणी कोल्हापूर कल्याणमैत्री पौर्णिमा pohale-bauddha-leni-caves-kolhapur-paurnima-poornima

    पोहाळे लेणी कोल्हापूर येथे कल्याणमैत्री पौर्णिमा उत्साहात साजरी

    ऐनारी लेणी वर बुद्ध पौर्णिमा साजरी

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार बेकायदेशीर Missionaries spreading Christianity are not illegal

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारे मिशनरी बेकायदेशीर नाहीत

    कान्हेरी बुद्ध लेणी येथे पाण्याचे शुद्धीकरण

    बुद्धम शरणम गच्छामी चा नाद कान्हेरी बुद्ध लेणीत घुमला

    A one day workshop at Trirashmi Buddha Caves Nashik concluded with enthusiasm त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ Maharashtra's largest ancient Buddhist world university at Mansar nasik

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा Workshop for Dhammalipi Scholars on Kanheri Buddha Cave Group

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा

  • Economics
    रिलायन्स जिओ भारत मोबाईल Jio Bharat rs 999 4G Phone

    रिलायन्स Jio Bharat rs 999 4G Phone घेण्याअगोदर एकदा वाचा

    एचडीएफसी बँक किमान शिल्लक HDFC Bank minimum balance information

    एचडीएफसी बँक माहिती | HDFC-HDFC Bank merger बँक विलीनीकरण

    500 RS 500 रुपयांच्या बनावट नोट नोटा Now big update on 500 rupees fake note, RBI's tension increased!

    आता 500 रुपयांच्या नोटेबाबत मोठा खुलासा, RBIचं टेन्शन वाढलं!

    Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    Navigating Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    75 ७५ रु Rs 75 New Coin

    75 रुपयांचा नविन कॉइन ७५ रु नवे नाणे जाणून घ्या वैशिष्ट्य

    2000 नोट Why was the 2000 note taken back, what will be its effect on the Indian economy

    2000 ची नोट का परत का घेतली,त्याचा परिणाम काय होईल?

    महोगनी झाड वृक्ष mahogni tree mahogany tree

    महोगनी (झाड) वृक्ष लागवड योजना;अनुदान, सर्वकाही

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI नोटबंदी नाही,जाणून घ्या

    अनुसूचित जाती जमाती निधी Reluctance to spend funds of Scheduled Castes and Tribes? Budget 2023

    अनुसूचित जाती जमाती चा निधी खर्च करण्यास टाळाटाळ? 50% पेक्षा खर्च कमी

No Result
View All Result

Home NEWS

उज्जैन मध्ये 12 वर्षीय मुलीवर बलात्कार : रक्ताने माखलेली अर्धनग्न मुलगी अडीच तास भटकत राहिली; आईसोबतही गैरकृत्य

Jaaglya bharat staff by Jaaglya bharat staff
September 27, 2023
in NEWS
Reading Time: 3 mins read
0
उज्जैन मुलीवर बलात्कार 12-year-old girl raped in Ujjain

12-year-old girl raped in Ujjain

559
SHARES
1k
VIEWS

मध्यप्रदेश: मध्यप्रदेश च्या उज्जैन मध्ये एका 12 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर गंभीर जखमा आहेत.अतिरक्तस्रावामुळे मुलीला इंदूरच्या रुग्णालयात दाखल करावे लागले. तिथं पोलिसांनी तिला रक्त दिलं. मुलगी आता धोक्याबाहेर आहे.मुलगी रक्ताने माखलेल्या अवस्थेत अशीच चालत राहिली,नंतर चक्कर येऊन पडली.मुलीने आपल्या आईसोबत देखील अत्याचार झाल्याचे म्हटले आहे. परंतु तिची आहे आता कुठे आहे आणि ती उज्जैनला कशी पोहोचली? याबाबत तिला काही सांगता येत नाहीये.

सोमवारी सायंकाळी महाकाल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडनगर रोडवरील दांडी आश्रमाजवळ ही मुलगी जखमी अवस्थेत आढळून आली. तिचे कपडे रक्ताने माखले होते. तिला चरक रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथून त्याला इंदूरला रेफर करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी मुलीवर बलात्कार झाल्याचे सांगितले.

अडीच तास भटकत राहिली.कुणी पुढे आलं नाही

उज्जैन मध्ये एका 12 वर्षीय मुलीवर बलात्कार अत्याचार होऊन रक्ताने माखलेली अर्धनग्न मुलगी संवरखेडी सिंहस्थ बायपासवरील वसाहतींमध्ये अडीच तास भटकत राहिली. त्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. ती पूर्ण आठ किलोमीटर चालली. असं फुटेजवरून दिसतं.ती चालत असताना काही लोकांनी तिला पाहिलं, पण कदाचित भीतीमुळे किंवा इतर काही सामाजिक कारणामुळे, ना कुणी तिला थांबवलं ना पोलिसांना कळवले.

#Unfortunate : 12 year old girl was raped, walking on road for 2 Hrs…. Nobody came forward to help her.#Mamaji … Ladali behana ke liye kuchh karenge?#Ujjain #MadhyaPradesh #ShivrajSinghChouhan #Elecciones2023 @Rajesh15183 @ActivistSandeep pic.twitter.com/h5awbGz4Bi

— Atul Chhabra (@AttiAtul) September 27, 2023

उज्जैनचे एसपी सचिन शर्मा यांनी सांगितले की, मुलगी बहुधा प्रयागराज (यूपी) येथील रहिवासी आहे.

तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.ही घटना कुठे घडली याबाबत पीडित मुलीला अधिक काही सांगता येत नाहीये.

अनेक ठिकाणीच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसली, ऑटो चालक ताब्यात

CCTV सीसीटीव्ही फुटेजमध्ये हटकेश्वर रोडवर एक ऑटोरिक्षा दिसत आहे, ज्यामध्ये पीडितेसोबत एक व्यक्तीही दिसत आहे.

फुटेजच्या मदतीने पोलिसांनी मंगळवारी रात्री एका ऑटोचालकाचा माग काढला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे.

सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत ही मुलगी नीलगंगा पोलिस स्टेशन हद्दीतील संवरखेडी रोड,तिरुपती ड्रीम्स,

सिंहस्थ बायपासच्या हटकेश्वर विहार कॉलनीसह चिंतामण ब्रिज रोडवर फिरत असल्याचे आढळून आले.

तिरुपती ड्रिम्स येथे एका वृद्धाला म्हणाली – कोणीतरी माझ्या मागे लागले आहे

CCTV फुटेजमध्ये ती मुलगी सोमवारी पहाटे ५.५२ वाजता तिरुपती ड्रीम्स कॉलनीत घाईघाईने चालत येताना दिसत आहे.

आज सकाळी कॉलनीतील एका वृद्धाने तिला काय झाले असे विचारले असता तिने एवढेच सांगितले की काही लोक माझ्या मागे लागले आहेत.

यानंतरही ती न थांबता ती आणखी वेगाने चालत राहिली.पोलिसांनीही संबंधित व्यक्तीला गाठून मुलीशी झालेल्या संभाषणाची चौकशी केली.

यातून असे समोर आले की, क्रूरतेची शिकार झाल्यानंतर ती आपला जीव वाचवण्यासाठी पळून गेली

आणि तिला कुठे जायचे आणि कोणाकडे मदत मागायची हेच कळत नव्हते.

ती फक्त या कॉलनीतून त्या कॉलनीत पायी पायपीट करत राहिली.

महिला तज्ञाच्या मदतीने मुलीचे बोलणे समजून घेतले गेले

एसपी शर्मा यांनी उत्तर प्रदेशातील महिला तज्ञाच्या मदतीने मुलीचे बोलणे समजून घेतले. यावरून ती उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील गावातील असल्याचे समोर आले. जी बोलीभाषा बोलली जात आहे ती तिथल्या समाजाकडून बोलली जाते. मध्य प्रदेश पोलिस उत्तर प्रदेश पोलिसांशीही संपर्क साधून कुटुंबाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

पोलिसांचे पथक जुने ७२ तासांचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत आहे. यावेळी बायपास मार्गावरून जाणाऱ्या अवजड वाहनांचा तपशीलही काढला जात आहे. हटकेश्वर मार्गाच्या फुटेजमध्ये काही सुगावा आहेत. लोकांच्या हालचालींवरही काम केले जात आहे. तांत्रिक पथकेही यात गुंतल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रत्येक स्तरावर काम सुरू आहे.

#WATCH | Madhya Pradesh: On the minor girl rape case, Ujjain SP Sachin Sharma says, "In the Mahakal police station of Ujjain district a complaint has been filed against unknown people. In which the issue of rape has come forward. This has been medically confirmed. Due to the… pic.twitter.com/3eyNQgWM0w

— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) September 27, 2023

मुलीने एका व्यक्तीचे नाव चावल असल्याचे म्हटले

उज्जैनचे एसपी सचिन शर्मा यांनी सांगितले की, बहुधा ही मुलगी बायपास परिसरात क्रुरतेची शिकार झाली असावी.

ती एका व्यक्तीचे नाव चावल असे सांगत आहे.तिच्या शरीरावर गंभीर दुखापतीच्या खुणा आढळून आल्या आहेत,

मात्र ती आता धोक्याबाहेर असून तिच्यावर इंदूर येथे उपचार सुरू असून ऑपरेशन नंतर ती आता सुखरूप असल्याचे कळते.

कमलनाथ यांचा भाजपच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा

या घटनेवर, पीसीसी प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ट्विट केले की, ‘अशी घृणास्पद घटना प्रशासन आणि समाजावर डाग आहे. मला मुख्यमंत्र्यांकडून जाणून घ्यायचे आहे की, तुम्ही फक्त निवडणुका लढवत राहणार आणि खोट्या घोषणा करत राहणार का? त्यांनी पुढे लिहिले की, ‘मुख्यमंत्री असूनही मध्य प्रदेश मुख्यमंत्री नसलेलं राज्य बनलं आहे. गुन्हेगार निर्दयी असून जनता त्रस्त आहे. गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी माझी मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे. पीडितेला योग्य उपचारासोबतच एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी.

उज्जैन में एक छोटी बच्ची के साथ अत्यंत क्रूरतापूर्ण दुराचार का मामला देखकर रूह कांप जाती है। 12 साल की बेटी के साथ जिस तरह का दुष्कृत्य हुआ और जिस तरह से वह अर्धनग्न अवस्था में शहर के कई इलाकों में भागती रही और फिर बेहोश होकर सड़क पर गिर गई, उससे मानवता शर्मसार हो जाती है।
ऐसी…

— Kamal Nath (@OfficeOfKNath) September 27, 2023

जय श्रीराम म्हणायला लावत मुंबई मध्ये परप्रांतीय टोळक्याची मराठी तरुणाला जबर मारहाण

आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा

जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा

First Published by Team Jaaglya Bharat on  SEP 04,2023 | 14:12 PM

WebTitle – 12-year-old girl raped in Ujjain

Share224Tweet140SendShare
Jaaglya bharat staff

Jaaglya bharat staff

Related Posts

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणावर एक लाखांहून अधिक हरकती; सुनावणीनंतरच अंतिम निर्णय – मंत्री संOver One Lakh Objections Received On SC Reservation Sub Categorisation Says Sanjay Shirsatजय शिरसाट
NEWS

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणावर एक लाखांहून अधिक हरकती; सुनावणीनंतरच अंतिम निर्णय – मंत्री संजय शिरसाट

by Jaaglya bharat staff
June 17, 2026
उपवर्गीकरण महामोर्चा United March Against SC Sub Categorisation To Be Held At Vidhan Bhavan On June 30
NEWS

उपवर्गीकरण विरोधात आंबेडकरी संघटनांची एकजूट; ३० जून रोजी विधानभवनावर संयुक्त महामोर्चा

by Jaaglya bharat staff
June 16, 2026
काय झाली दिक्षाभुमी ची अवस्था… शोक मानावा की लाज बाळगावी… deekshabhoomi-neglect-raises-serious-questions-on-management
NEWS

काय झाली दिक्षाभुमी ची अवस्था… शोक मानावा की लाज बाळगावी…

by Jaaglya bharat staff
June 8, 2026
कॉकरोच जनता पार्टी चे आंदोलन ; संविधान, सामाजिक न्याय आणि नव्या पिढीची नवी भाषा जयभीम
NEWS

कॉकरोच जनता पार्टी चे आंदोलन ; संविधान, सामाजिक न्याय आणि नव्या पिढीची नवी भाषा जयभीम

by Jaaglya bharat staff
June 6, 2026
कल्याण मधील बुद्धभूमी फाउंडेशनवरील कारवाई वादाच्या भोवऱ्यात; भिक्षूंचा गंभीर आरोप – “नोटीस, न्यायालयीन आदेश किंवा सुनावणीशिवाय बुद्धमूर्ती व स्तूपांची तोडफोड” Kalyan Buddha Bhoomi Foundation Demolition Controversy Monks Allege Destruction of Buddha Statues Without Notice
NEWS

कल्याण मधील बुद्धभूमी फाउंडेशनवरील कारवाई वादाच्या भोवऱ्यात; भिक्षूंचा गंभीर आरोप – “नोटीस, न्यायालयीन आदेश किंवा सुनावणीशिवाय बुद्धमूर्ती,धार्मिक स्थळाची तोडफोड?”

by Jaaglya bharat staff
June 2, 2026 - Updated on June 3, 2026
advertiasement
ADVERTISEMENT

Web Stories

IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी
लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर
सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले
जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल.
प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले

ट्रेंडींग

  • बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    34476 shares
    Share 13790 Tweet 8619
  • शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे

    21216 shares
    Share 8486 Tweet 5304
  • जात अन जातीचा पेट: म्हाराच्या हातचं आम्ही पाणी बी पेत नाय, आणि ह्या पोरानं मला त्येंच्या घरात निऊन ठेवलं.

    19473 shares
    Share 7789 Tweet 4868
  • झुंड चित्रपट:सुबोध भावे ची पोस्ट ,”नागराज तू आमच्या पिढीचा…”

    15830 shares
    Share 6332 Tweet 3958
  • झुंड चित्रपट बजेट:किती करोडमध्ये बनला? आतापर्यँतचे कलेक्शन

    15340 shares
    Share 6136 Tweet 3835
ADVERTISEMENT

जागल्या भारत हे सोशल मिडियात चळवळींच विश्वासार्हतेने वाचलं जाणारं, शेअर केलं जाणारं अन चर्चीलं जाणारं माध्यम आहे.

इथं संविधानवादी विवेकी लेखकांना मनमोकळे व्यक्त होता येतं. तुम्हाला काही मांडायचं आहे तर आमच्याकडे लेख पाठवा

आपले लेखन साहित्य jaaglyaweb@gmail.com वर पाठवा किंवा +91 88284 53346 या नंबरवर व्हाटसेप करा

Important Links

  • About us
  • Community Guidelines
  • Contact
  • Privacy Policy
  • Refund Policy
  • Support Jaaglya Bharat
  • Terms and Conditions
No Result
View All Result
  • मुख्यपान
  • POLITICAL
  • SOCIAL
    • MOVEMENT
  • Economics
  • ART & LITERATURE
    • ENTERTIANMENT
  • RELIGION
  • NEWS

© 2024- Jaaglya Bharat

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल. प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले
नव्या पोस्ट्स/अपडेट्स हव्या? OK No thanks