Thursday, November 19, 2026

स्वित्झर्लंड दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत कोटी कोटींचे सामंजस्य करार

स्वित्झर्लंड येथील दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत गुंतवणुकीचे १ लाख ३७ हजार कोटींचे सामंजस्य करार... एक लाखांहून अधिक रोजगार निर्मिती......

Read moreDetails

‘लायब्ररी मध्ये ‘हिंदूफोबिक’ पुस्तक प्राचार्यांना अटक? तुम्ही गंभीर आहात का?’ न्यायालयाची विचारणा

लायब्ररी मध्ये सापडलेल्या कथित "हिंदूफोबिक" पुस्तकाबाबत नोंदवलेल्या एफआयआरच्या संदर्भात विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दिलेल्या अटकपूर्व जामिनाला आव्हान देण्याच्या मध्य प्रदेश राज्याच्या...

Read moreDetails

मंदिर मध्ये देवाचं दर्शन घेणाऱ्या दलित तरुणाला बेदम मारहाण; जिवंत जाळण्याचा प्रयत्न

उत्तराखंड : उत्तराखंड मध्ये सध्या निसर्गाचा (?) की मानव निर्मित प्रकोप दिसत आहे.उत्तरखंड मधिल आठ शहरात जमीन खचत चालली आहे.जोशीमठ...

Read moreDetails

एकनाथ शिंदे यांच्या भेटी वर प्रकाश आंबेडकर यांचे स्पष्टीकरण

राज्यातील महाविकास आघाडीच्या संदर्भातील सत्ता संघर्षाची सुनावणी न्यायालयाने पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे.त्यामुळे राज्याच्या सत्तेत सध्या शिंदे गट आणि भाजपा...

Read moreDetails

भारतातील मुस्लिमांना घाबरण्याची गरज नाही – मोहन भागवत

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरएसएसशी संलग्न द ऑर्गनायझरला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, हिंदू...

Read moreDetails

मनुस्मृती,रामचरितमानस,गोळवलकर यांचे विचार द्वेष पसरवणारे

पटना : बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी बुधवारी विधान केले. मनुस्मृती, रामचरितमानस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोळवलकर यांचे बंच ऑफ थॉट्स...

Read moreDetails

पाकिस्तान महागाई, परिस्थिती गंभीर,लोक अन्नासाठी मोताद

पाकिस्तान मध्ये महागाई दरात उच्चांकी वाढ झालीय.दहशतवाद आणि राजकीय संकटाच्या काळात, विनाशकारी पुरामुळे पाकिस्तानसाठी जीवन-मरणाची परिस्थिती निर्माण झाली आहे. काश्मीरमधील...

Read moreDetails

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडी ची छापेमारी

नवी दिल्ली: राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अन माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.आज पहाटे पहाटे म्हणजे सकाळी...

Read moreDetails

‘द काश्मीर फाइल्स’ ऑस्कर साठी शॉर्टलिस्ट नाही?

द काश्मीर फाइल्स ऑस्कर २०२३ साठी शॉर्टलिस्ट झाल्याची बातमी ऐकून तुम्ही जर सेलिब्रेशन मोडमध्ये आला असाल तर थोडावेळ थांबा,वाट पाहा....

Read moreDetails

मुक्ती संघर्ष समिती ला राजू शेट्टी यांच्याहस्ते पुरस्कार

माजी खासदार व शेतकऱ्यांचे लढाऊ नेते मा.राजू शेट्टी साहेब यांच्या हस्ते मुक्ती संघर्ष समिती या संघटनेला सर्वोत्तम उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल...

Read moreDetails
Page 105 of 196 1 … 104 105 106 … 196
नव्या पोस्ट्स/अपडेट्स हव्या? OK No thanks