डॉ.कफील खान प्रकरण; युपी सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून झटका
सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेशातील योगी सरकारला डॉ.कफील खान प्रकरणी झटका दिला आहे. कोर्टाने योगी सरकारची याचिका फेटाळून लावत डॉ. खान यांच्याविरोधात राष्ट्रीय सुरक्षा अॅक्ट (एनएसए) हटवण्याच्या इलाहाबाद हायकोर्टाच्या आदेशात हस्तक्षेपास नकार दिला. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे डॉ. काफिल खान यांना दिलासा मिळाला आहे. इलाहाबाद हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं होतं की, ‘एनएसए’ अंतर्गत डॉ. खान यांना … Continue reading डॉ.कफील खान प्रकरण; युपी सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून झटका
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed