नागपुरी सावजी मटन ओरिजिनल इतिहास

सावजी मटन म्हटलं तर डोळ्यासमोर येतं ते नागपूर… झणझणीत काळा रस्सा…. त्यावर तेलाचा भरपूर तवंग… खातांना डोळ्यात पाणी येईल असा झणझणीतपणा… पण तरीही सर्वांना चटक लावणारी खाद्यशैली म्हणजे सावजी… सावजी मटन खाद्यशैलीचं वैशिष्ट्य या सावजी खाद्यशैलीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा रस्सा हा काळ्या रंगाचा असतो. त्यावर तेलाचा भरपूर तवंग असतो. सावजीचा झणझणीतपणा कोल्हापुरीपेक्षाही अधिक असतो. सावजी … Continue reading नागपुरी सावजी मटन ओरिजिनल इतिहास