वैभव सूर्यवंशी 13 व्या वर्षी करोडपती बनलेला क्रिकेटर

image credit - VB Instagram

अवघ्या 13 व्या वर्षी राजस्थान रॉयल्सने वैभव सूर्यवंशीला 1.10 कोटींना खरेदी केले. त्याच्या क्रिकेट कौशल्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

लेकाच्या स्वप्नासाठी बापाने खस्ता खाल्ल्या

image credit - VB Instagram

वैभव सूर्यवंशीच्या आयपीएल प्रवासामागे त्याच्या वडिलांनी केलेल्या त्यागाची कहाणी सध्या चर्चेत आहे.

रणजीतून आयपीएलपर्यंतचा प्रवास

image credit - VB Instagram

वैभव सूर्यवंशीच्या आयपीएल प्रवासामागे त्याच्या वडिलांनी केलेल्या त्यागाची कहाणी सध्या चर्चेत आहे.

वडिलांनी विकली जमीन

image credit - VB Instagram

मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वैभवच्या वडिलांनी 2021 साली आपल्या गावातील जमिनीचा त्याग केला. 

कुटुंब अजूनही आर्थिक  संघर्षात

image credit - VB Instagram

मोठ्या यशानंतरही वैभवचे कुटुंब आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. मात्र त्यांना आता भविष्याबाबत आशा आहे.

मोतीपूरच्या गावातून  उंच भरारी

image credit - VB Instagram

 बिहारच्या छोट्या गावातील मोतीपूरमध्ये जन्मलेला वैभव आता क्रिकेटच्या मोठ्या मंचावर पोहोचला आहे.

वयाबाबत शंका, वडिलांचा स्पष्टीकरण

image credit - VB Instagram

वैभवच्या वयाबाबत शंका उपस्थित झाल्यावर वडिलांनी बोन टेस्ट रिपोर्ट दाखवून संभ्रम दूर केला.

कुटुंबाचा आनंद आणि अपेक्षा

image credit - VB Instagram

आयपीएलमुळे कुटुंबाच्या जीवनात बदल होईल, अशी संजीव सूर्यवंशी यांची अपेक्षा आहे. 

धगधगता संघर्ष आणि  यशस्वी वाटचाल

image credit - VB Instagram

वैभव सूर्यवंशीच्या संघर्षमय प्रवासाने प्रेरणा दिली असून त्याचे यश अनेकांसाठी दिशादर्शक ठरत आहे.

वैभवच्या भावी करिअरबद्दल शुभेच्छा

image credit - VB Instagram

वैभवला क्रिकेटप्रेमी आणि तज्ज्ञांकडून त्याच्या भावी करिअरसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.