केवळ आठ सेकंदात नोएडा मधिल दोन इमारती ट्विन टॉवर जमीनदोस्त झाल्या

केवळ आठ सेकंदात नोएडा मधिल दोन इमारती ट्विन टॉवर जमीनदोस्त झाल्या

Image Social Media

ट्विन टॉवर म्हणून असलेल्या दोन्ही 32 आणि 29 मजली गगनचुंबी इमारती आता पूर्णपणे डेब्रिज मध्ये बदलल्या आहेत.

Image Social Media

धुराचे लोट काही किलोमीटर दूरपर्यंत दिसत होते.बाजूच्या इमरातींच्या काचा फुटल्याची माहिती समोर आली

Image Social Media

ही इमारत पाडण्याचे काम  जगप्रसिद्ध एडिफिस इंजिनीअरिंग कंपनीकडे सोपवण्यात आलं होतं

Image Social Media

ही इमारत पाडण्याच्या कामासाठी सुमारे 20 करोड खर्च आल्याचा दावा करण्यात आलाय

Image Social Media

ही इमारत पाडल्यामुळे सुमारे 500 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे असं विकासक अरोरा यांनी म्हटलंय

Image Social Media