जॅकलीन फर्नांडिस ची २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडी ची चौकशी

image credit -instagram

चौकशीत काही गोष्टी समोर आल्या

image credit -instagram

ईडी ने जॅकलीनविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्याची तयारी केली असून तिलाही या प्रकरणात आरोपी बनवले जाणार आहे.

image credit -instagram

एजन्सीने सुकेशकडून जॅकलीनला  मिळालेल्या भेटवस्तू  जप्त केल्या आहेत

image credit -instagram

जॅकलीनच्या भावाला चंद्रशेखर ने  $150,000 पाठवले होते.

image credit -instagram

जॅकलीनला आरोपी करणं चुकीचं – जॅकलीन चे वकील

image credit -instagram