अंजली पाटील तृतीयपंथी असल्याने बाद केलेला अर्ज,दणदणीत विजय

जळगाव : जळगांव तालुक्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायतीची निवडणूकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी वंचित बाजून आघाडी च्या अंजली (जान ) पाटील या वॉर्ड क्रमांक चारमधून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून दणदणीत मतांनी विजयी झाल्या आहेत.अंजली पाटील तृतीयपंथी असल्याने अर्ज बाद केलेला. अंजली पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तेंव्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत … Continue reading अंजली पाटील तृतीयपंथी असल्याने बाद केलेला अर्ज,दणदणीत विजय