लादी पाव

लादी पाव साठी साहित्य –2 कप मैदा (240ml चा cup)त्यात चवीनुसार मीठ टाकून.अंदाजे अर्धा tsp पाककृती – एका भांड्यात 1 कप कोमट दूध घ्यायचं, त्यात 1 tbsp साखर घोळवून घ्यायची( गोड आवडत असेल तर जास्त साखर.२ चमचे)साखर विरघळली की 1 tsp dry yeast घालून, mix करुन ,15 मिन झाकून ठेवून द्यायचं. 15 मिन नी yeast … Continue reading लादी पाव