रवींद्रनाथ टागोरांचा राष्ट्रवाद ; राष्ट्रगीत सक्ती आणि न्यायसंस्था

राष्ट्रवाद राष्ट्रगीत सक्ती आणि न्यायसंस्था : राष्ट्र म्हणून जेव्हा एखादा स्वतंत्र देश उभा राहतो, तेव्हा त्याची काही विशिष्ट प्रतिमा-प्रतीके नव्याने निर्माण केली जातात. स्वतंत्र राष्ट्रातील जनतेला ती प्राणप्रिय, वंदनीय, किमान आदरणीय वगैरे असावीत अशी अपेक्षा असते. इंग्रजांच्या राजवटीतून भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतानेही अशी काही प्रतीके नव्याने निर्माण केली.भारताचा राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, भारताचा राज्यकारभार चालवण्यासाठीचा दस्तऐवज म्हणजे … Continue reading रवींद्रनाथ टागोरांचा राष्ट्रवाद ; राष्ट्रगीत सक्ती आणि न्यायसंस्था