किसान बिल: महूआ मोईत्रा यांचे संसदेतील व्हायरल भाषण

किसान बिल: महूआ मोईत्रा सन्माननीय अध्यक्षमहोदय महामहीम राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या धन्यवादप्रस्तावाच्या विरोधात आणि माझ्या पक्षाने या प्रस्तावाला सुचवलेल्या दुरुस्त्यांना पाठींबा देण्यासाठी मी येथे उभी आहे. केवळ या सरकारला जाब विचारला किंवा आपल्या देशात जे काही चालले आहे त्यासंबंधी आवाज उठवला या एकाच गुन्ह्यासाठी आमचे कितीतरी देशबांधव या घडीला तुरुंगात खितपत पडले आहेत किंवा न्यायव्यवस्थेकडून किंवा पोलिसांकडून … Continue reading किसान बिल: महूआ मोईत्रा यांचे संसदेतील व्हायरल भाषण