जॉर्ज फ्लॉयड च्या मुलीसमोर राष्ट्राध्यक्ष क्षमायाचना करताहेत? फॅक्ट चेक

जगातल्या सर्वात शक्तिशाली राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बाईडेन आपल्या गुडघ्यावर वाकून क्षमा याचना करताहेत, आणि समोर जी  मुलगी आहे ती जॉर्ज फ्लोयड (George floyd) यांची,असा मजकूर असलेला खालील फोटो सध्या सोशल मिडियात प्रचंड वायरल होत आहे. आमच्या टीमने या फोटो मागचे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला,तेव्हा आम्हाला जी माहिती समजली ती अशी. हा फोटो फेक नाही.हा … Continue reading जॉर्ज फ्लॉयड च्या मुलीसमोर राष्ट्राध्यक्ष क्षमायाचना करताहेत? फॅक्ट चेक